येवढ्या घाटातून मेंढर पण चढत वर निघालेत तुम्हाला पण खूप चांगली साथ देत घाट चढून वर निघालेत मुख्या प्राण्यांना पण किती समजत 🙏खरचं माणसां परास मेंढर बरी ति म्हण खरी ठरली 🙏👍 दादा आम्हालाही बर वाटल तुमचा प्रवास सुखाचा झाला 🙏🙏👍👍 बाळू मामांचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ बघायला मिळाला एडीटर ची तर कमालच आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा मोह होतो आहे. धन्यवाद दादा .तुमचे कष्टमय जीवन बघून मन हेलावून गेले. तुम्हाला सर्व बांधवांना हात जोडून नमस्कार
पोहोचलं मायदेशी खूप छान वाटल व्हिडिओ पण छान आजचा बानाई ने सर्व घाट पार केले सोबत घोडी संसार व्हिडिओ पण काढले दादा खूप छान जोडीदार मिळाली तुम्हाला चार महिने मस्त रहा आपल्या शिवारात
हे खरे निसर्गाचे शिक्षक आहेत. ज्या मातीतून जन्माला आलो त्या मातीचे निसर्गाचे काही देणं लागतोय ते देत आहेत आणि आपल्यालाही शिकवत आहेत की कसं निसर्गाशी एकरूप होऊन राहायचं. त्याच मातीत आपल्याला परत जायचं आहे. निसर्गाशी सुसंगत आहेत. खूप प्रामाणिक आहेत . जी त्यांच्याकडे नैसर्गिक साधनसामग्री आहे त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत . त्यांच्याकडे खूप माणुसकी आहे . कुठे द्वेष नाही. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत म्हणजे सगळ्या बांधवांशी संघटित राहतात. कुठेही आधुनिकतेचा जोड नाही. संपूर्ण नैसर्गिक जीवन जगत आहे. कोणत्याही प्रकारचा प्रदूषण पसरवत नाहीत. प्रचंड कष्टदायी व वेदनादायी जीवन आहे. त्यातूनही खूप आनंदी राहतात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना ते ज्ञान माहिती अनुभव व आनंद देतात. अशा महान मानवांना मनापासून कृतज्ञता आभार आणि धन्यवाद !धन्यवाद! धन्यवाद !
गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परास मेंढर बरी ! घाट म्हणजे आमच्या साठी वळणा वळणाचा रस्ता ! पण तुम्ही खरोखर घाट पालथा घालता पाई चढून ! छान मस्त कौतूक करत जेवता ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
खूप छान विडिओ एकच नंबर. मेंढरासारखे माणसाला वागायचे समजले तर किती छान होईल. मेंढरं एकदम सावधान झाली ते दृश्य पाहून खूप भारी वाटले. ईतक्या जवळ आला आहात तर गावी राख लाच वाडा आणा संपूर्ण कुटुंबाला आम्ही एकत्र विडिओ मार्फत पाहू शकतो.
दादा तुमच्या मुळे आम्हाला भुलेश्वर मंदिराचा परिसर पाहायला मिळाला. तुम्ही गड किल्ले यांची माहिती खूप छान पध्दतीने सांगितली तुमचे व्हिडिओ खूप च छान असतात.
तुमच्या व्हिडीओमध्ये आज भुलेश्वर मंदिरचा डोंगर दिसला, खुप छान वाटले पाहून, पूर्वी जुनी लोकं चालतं डोंगर चढून जात होती आता घाट रस्ता चांगला झाला आहे, परिसर पाहून मस्त वाटले, धन्यवाद 🙏🏻
दादा इतके दिवस तुमची सवय झाली मला। सिद्ध भाऊ सर्व माहिती दिली सर्व घाट डोंगरगढ़ मधून वाट काढून सांभाऴून जा आईं बाबा बाणू अर्चना बेटा सर्वा न मनमासून शुभेच्छा नमस्कार 🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भुलेश्वर घाट पार करून आलात खूप कष्ट आहेत दादा खूप छान माहिती भानाई वहिनी न शिकता खूप हुशार आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
आली तूम्ही शूभ यात्रा मराडीवर खूप सुखरूप प्रवास झाला तुमच्याबरोबर आम्ही पण पाहून पाहून प्रवास केला पनवेल पासून दीडशे किलोमीटर तुम्ही चालत आलात त्यामुळे तुमचं आणि तुमच्या सगळ्या जीव प्राण्यांचे खूप खूप अभिनंदन तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच तुमचे विघ्न पार पडतात तुमच्या सगळ्या सबस्क्राईब वरचे आशीर्वाद पण तुमच्या पाठीमागे आहेत
तुम्ही सारेजण पावसापाण्याच घराच्या निवार्याला जाताय हे आम्हाला फार बरे वाटते आहे.घराला गेल्यावर जरा आराम करायचा.बाईमाणसांनी तर खूप हालत काढली स्वैपाक पाण्याची पण निगुतीने चांगलचुंगल खाऊ घातलं, म्हणून ताकद राह्यली वाटचालीत.🙏🤝☺️😊
दादा तुमची व बानाईचा कमाल आहे येवढा घाट चढू माझ्या बानाईचा खुप वाईट वाट तवसगलया साठी सैनिक पण तयार केला दादा आमच्या बानाईचा जीव लावा मी नाशिक वरण तुमचा व्हीडीओ बचतेमाझे नाव रंजना जगताप आहे तुमचे व्हीडीओ बघायला खुप आवडताततुमही माणस किती साधी भोगी आहात दादा तुमचया मागे बालू मामांचा आशिर्वाद आहे मी पण बालू मामांची सेवा करते मला खुप अनुभव आले बाली मामांचे बालू मामांच्या नावाने चांगभल
सिद्धू दादा आम्ही पण भुलेश्वरच्या मंदिरात गेलो होतो खूप उंचावर हे मंदिर आहे मंदिरावरून खाली बघितलं की खूप मस्त नजारा दिसतो तुमच्यामुळे दुसऱ्यांदा भुलेश्वर ची आठवण झाली
येवढ्या घाटातून मेंढर पण चढत वर निघालेत तुम्हाला पण खूप चांगली साथ देत घाट चढून वर निघालेत मुख्या प्राण्यांना पण किती समजत
🙏खरचं माणसां परास मेंढर बरी ति म्हण खरी ठरली 🙏👍
दादा आम्हालाही बर वाटल तुमचा प्रवास सुखाचा झाला 🙏🙏👍👍
बाळू मामांचा आशिर्वाद कायम तुमच्यावर राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
कमाल आहे बानाई ताई ची.... इतकी अवघड वाट चालून पण आल्यावर सगळ्यांसाठी जेवण बनवले....👌👌👌👌👌👌👌👌
बाणाई फक्त अक्षर ओळख नाही पण बाणाई तू सर्व गुण सम्पन्न आहे तुमचे व्हिडीओ बघून काहीचे जीवन नक्कीच बदलले असेल प्रवास सुखकर होवो 🙏🙏🙏
एखाद्या कसलेल्या शिक्षकाप्रमाणे भौगोलिक माहिती दिली जाते. आमच्या ज्ञानात भर पडते. धन्यवाद!
बाळू मामांच्या कृपेने तुमचा कोकणापासूनचा प्रवास हा सुखरूप झाला अशीच बाळूमामाची कृपादृष्टी तुमच्यावर अखंड राहू दे
अतिशय सुंदर व्हिडिओ बघायला मिळाला एडीटर ची तर कमालच आहे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघायचा मोह होतो आहे. धन्यवाद दादा .तुमचे कष्टमय जीवन बघून मन हेलावून गेले. तुम्हाला सर्व बांधवांना हात जोडून नमस्कार
Banai तुला भेटाव वाटत. किती कष्ट करता तुम्ही सर्वजण, आणि माया प्रेमाने राहता. धन्य आहात तुम्ही सर्वजण ❤
माणसापरीस मेंढरं बरी.खर आहे दादा.लक्ष्मणासारख बंधू प्रेम करणारा किसना आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार्या मायमावल्या.वा...
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे . निसर्गसौदर्यपण तुमच्या बरोबर पाहता आले .
तुमचे व्हिडिओ खूप प्रेरणा देणारे आहेत. त्यात सत्य, आनंद आणि आशिर्वाद आहे. असाच आनंद देत रहा
पोहोचलं मायदेशी खूप छान वाटल व्हिडिओ पण छान आजचा बानाई ने सर्व घाट पार केले सोबत घोडी संसार व्हिडिओ पण काढले दादा खूप छान जोडीदार मिळाली तुम्हाला चार महिने मस्त रहा आपल्या शिवारात
मस्तपैकी आजचा videio अगदी रोज बघते दादा तुमचे vedio बाणाई ताई खूप आवडतात मला . सागर खूप छान आहे.आज घाट परिसर बघून खूप छान वाटले धन्यवाद
घरी गेल्यावर पण video करा दादा तुम्हा सर्वांना रोज पहायची सवय झाली आहे. नाही पाहिले तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते.
बापरे किती दमले असणार तुम्ही सगळे कमाल आहे तुमची खरंच परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच इच्छा
हे खरे निसर्गाचे शिक्षक आहेत. ज्या मातीतून जन्माला आलो त्या मातीचे निसर्गाचे काही देणं लागतोय ते देत आहेत आणि आपल्यालाही शिकवत आहेत की कसं निसर्गाशी एकरूप होऊन राहायचं. त्याच मातीत आपल्याला परत जायचं आहे. निसर्गाशी सुसंगत आहेत. खूप प्रामाणिक आहेत . जी त्यांच्याकडे नैसर्गिक साधनसामग्री आहे त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवत आहेत . त्यांच्याकडे खूप माणुसकी आहे . कुठे द्वेष नाही. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत म्हणजे सगळ्या बांधवांशी संघटित राहतात. कुठेही आधुनिकतेचा जोड नाही. संपूर्ण नैसर्गिक जीवन जगत आहे. कोणत्याही प्रकारचा प्रदूषण पसरवत नाहीत. प्रचंड कष्टदायी व वेदनादायी जीवन आहे. त्यातूनही खूप आनंदी राहतात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना ते ज्ञान माहिती अनुभव व आनंद देतात. अशा महान मानवांना मनापासून कृतज्ञता आभार आणि धन्यवाद !धन्यवाद! धन्यवाद !
दादा एकदाचा कोकणचा प्रवास संपला. आणि गावाला आले. बसलूमामांची कृपा. अशीच कृपा दृष्टी राहू द्या ही प्रार्थना 👌👌👌👍🍫🍫💐💐💐
गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परास मेंढर बरी ! घाट म्हणजे आमच्या साठी वळणा वळणाचा रस्ता ! पण तुम्ही खरोखर घाट पालथा घालता पाई चढून !
छान मस्त कौतूक करत जेवता ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
दादा तुम्ही धनगरी जीवनाचं खर सत्य जगा समोर दाखवता तुमच्या या कर्याल सलाम
दादा तुम्ही वाडा हलविण्यासाठी बैलगाडी वापरत जा
खूप छान विडिओ एकच नंबर. मेंढरासारखे माणसाला वागायचे समजले तर किती छान होईल. मेंढरं एकदम सावधान झाली ते दृश्य पाहून खूप भारी वाटले. ईतक्या जवळ आला आहात तर गावी राख लाच वाडा आणा संपूर्ण कुटुंबाला आम्ही एकत्र विडिओ मार्फत पाहू शकतो.
Dada तुम्ही सगळे खुप हुशार आणि कष्टाळू आहात 🎉🎉🎉🎉
मस्तपाकि प्रवास झाला.,---नशीबवान आहेत तुम्ही निसर्गसोबत राहायला मिळत निसर्गातील विविध गोष्टी,प्राणी,पक्षी पाहायला अन अनुभवायला मिळतात🎉🎉
❤......छान मस्तच....❤❤.......राम कृष्ण हरी.......❤❤....... नमस्कार......
बानाई ताई शिक्षणाची खूप आवड आहे तुमच्या जवळ वेळ आहे वाचायला शिका तुम्ही हुशार आहात
दादा आणि सर्व सुखरूप घरी आला आणि अशीच बाळूमामा सुखी ठेवेल अशी बाळुमामा चरणी प्रार्थना ❤
खुप छान तुमचा सुंदर बाना बाईचा सुंदर जेवण असतो डोंबिवली
दिवसभर तुमचे व्हिडिओ बघते पूर्ण 2 gb संपवते तुमच्याच व्हिडिओ मध्ये खूप छान वाटते अस वाटते तुमच्याबरोबर मी पण आहे ❤️
🙏🏻
दादा तुमच्या मुळे आम्हाला भुलेश्वर मंदिराचा परिसर पाहायला मिळाला. तुम्ही गड किल्ले यांची माहिती खूप छान पध्दतीने सांगितली तुमचे व्हिडिओ खूप च छान असतात.
तुमच्या व्हिडीओमध्ये आज भुलेश्वर मंदिरचा डोंगर दिसला, खुप छान वाटले पाहून, पूर्वी जुनी लोकं चालतं डोंगर चढून जात होती आता घाट रस्ता चांगला झाला आहे, परिसर पाहून मस्त वाटले, धन्यवाद 🙏🏻
बाणाई ने हरीण चे अनुभव खुप छान शेअर केला अशाच अनुभव शेअर करा चां वाटलं ऐकून .❤🎉😂
छान प्रवास झाला आपला कुठेच अडचण नाही आली रस्त्यांवर धन्यवाद हाके जी 🎉🎉
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
Ata police sanchi bhiti nahi vatat an aadhi 😂😂aadhi tyachicg bhitti vataychi ek no bolya tai khup comedy😂😂😂😂😂
खूप छान आहे व्हिडिओ दादा सलाम तुमच्या कष्टाला
कोकण ते गाव प्रवास सुखाचा झाला छान वाटले🎉🎉
साहसी बुद्धिमान आणि खूप कष्टाळू जीवन ❤❤❤
सुखरूप ठिकाण्याला पोहचले ,छान वाटलं ❤❤❤❤🎉
नमस्कार दादा मि तुमचे विडिओ रोजच पाहते खूप छान बोलतात तुम्ही खरच खूप मायाळु आहे बानाई ताई सगळ्यांना अशिच भावजाई भेटलि तर किती चांगलं होईल 🤗
दादा तुम्हीच सुकून पोचला🎉🎉
दादा इतके दिवस तुमची सवय झाली मला। सिद्ध भाऊ सर्व माहिती दिली सर्व घाट डोंगरगढ़ मधून वाट काढून सांभाऴून जा आईं बाबा बाणू अर्चना बेटा सर्वा न मनमासून शुभेच्छा नमस्कार 🎉
वरती आकाश खाली मांडी घालून जमिनीवर बसून जेवण आणि सोबत आई भाऊ परिवारासोबत खुप छान समाधान वाटलं..
घराकड जायचा आनंद च वेगळा.
Khup chan vidio bhau br vatle sukhrup aale gheri tumi❤❤❤❤❤kadji ghya bhau
दादा आता गावाकडचे व्हिडिओ पाहायला मिळणार 😊आणि तुम्ही सर्व जण गावाला पावसात एकत्र राहणार खूप छान
खूप च छान विडीवो एकच नंबर. बाणाई आणि अरचना खूप कष्ट. करतात.
बाळू मा याच्या कृपेन प्रवास छान झाला
भुलेश्वर मंदिर दाखवायला पाहिजे होते. मंदिरापासून अतिशय विलोभनीय सुंदर देखावा दिसतो.
खुप छान माहिती दिली आहे दादा
Khuapch Chan Sundar Aahe Video❤😂🎉❤
खूप छान, ढवळपुरीकर.
दादा सरकारच्या लाडकी बहीण योजना चा लाभ घ्या दोन्ही ताईचा फॉर्म भरून टाका.. तेवढाच थोडा हातभार...
आता एकाचं ठिकाणी आहात ना तर सोप जाईल..
भाऊ,बाणाईखरचतुम्ही देव माणसं आहात तुमचे व्हिडीओ पाहूनछानवाटते.किती कष्टाचेजीवन तरी सतत हसतमुख असता परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे
Chhan nisarg darshan ❤ nice video ❤❤
आता पाऊस जोर धरत आहे त्यामुळे मुक्कामाला पोहोचला हे पाहून छान वाटलं.
डोंगर भागाची छान माहिती सांगता दादा .👌
खुपच सुंदर आहे आजचा विडीयो
Apratim video halu bhau banai ani aplya parivar gavi aalya badal khup chan vatle Magill varshi tasech parat konkanat gelat far vaiet vatle gavi gelyaver chan aram kara ram ram pavaan
सुखरूप पोचलात छान वाटले ..व्हिडिओ दररोज बनवा.आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओची.❤
Banai tai ni dada tumhi pavsat kasy krta kuthhe rahta khupch mehnati dada tumchi manas tri pn aanandi. Chhan. God bless you.
जय बाळू मामा जय मल्हार ❤❤❤🎉🎉🎉शुभ यात्रा 🎉🎉🎉
दादा तुम्ही कित्ती chhan mahiti deta mast khup chan tumcha pravas chhan houdya
बाळू मामा चे खूप खूप धन्यवाद वाडा व्यवस्थीत पोहचला🎉🎉
बाणाई वहीनी तु खुप खुप हुशार आहे तु तुला कमी लेखू नको
खूप सुंदर आहे व्हिडिओ किती अवघड रस्ता आहे
छान भौगोलिक माहिती👌👌
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भुलेश्वर घाट पार करून आलात खूप कष्ट आहेत दादा खूप छान माहिती भानाई वहिनी न शिकता खूप हुशार आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड
खूप छान माहिती. विडीओ🙏🙏
पनवेल ते दौड तुम्ही प्रवास केला तुम्ही पोहचलात व्हिडिओ पाहत पाहत आम्हाला वाटलं आम्ही पण घरी पोहचलो ❤
जय मल्हार हाके भाऊ शेवनीवर पोहोचले
दादा तुमच्या कौतुक कराव तेवढ थोड आहे तुम्हाला गड किल्ले घाट याची सगळीच माहीती आहे खुप छान माहीती सांगता आपण
आम्ही रोज तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतो
Khup Chan video dada
सुंदर माहिती सांगली
आम्ही भुलेश्वर मंदिर पाहिले आहे खुप छान आहे दादा माझी बहिण सासवडला राहते धन्यवाद दादा
Leka aapl8 gavakadchi bhasha mala khup aavdte.. aaplya gavat aslyasarkhe vatate. .
Khub Chan video dada
आली तूम्ही शूभ यात्रा मराडीवर खूप सुखरूप प्रवास झाला तुमच्याबरोबर आम्ही पण पाहून पाहून प्रवास केला पनवेल पासून दीडशे किलोमीटर तुम्ही चालत आलात त्यामुळे तुमचं आणि तुमच्या सगळ्या जीव प्राण्यांचे खूप खूप अभिनंदन तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे म्हणूनच तुमचे विघ्न पार पडतात तुमच्या सगळ्या सबस्क्राईब वरचे आशीर्वाद पण तुमच्या पाठीमागे आहेत
Shri Swami Samarth.
Hake bhau tumhi aani banai chan mahiti sangata.
Bhau dongar, dari, jangal madhale raste tumhala kase olakhta yetat.
तुम्ही घरी गेल्यावर पण .. घरातील व्हिडिओ करा....तुमचा प्रवास सुखकर होवो.
Khupch avghd prawas ahe tumcha
तुम्ही सारेजण पावसापाण्याच घराच्या निवार्याला जाताय हे
आम्हाला फार बरे वाटते आहे.घराला गेल्यावर जरा आराम करायचा.बाईमाणसांनी तर खूप हालत
काढली स्वैपाक पाण्याची पण निगुतीने चांगलचुंगल खाऊ घातलं, म्हणून ताकद राह्यली वाटचालीत.🙏🤝☺️😊
दादा तुमची व बानाईचा कमाल आहे येवढा घाट चढू माझ्या बानाईचा खुप वाईट वाट तवसगलया साठी सैनिक पण तयार केला दादा आमच्या बानाईचा जीव लावा मी नाशिक वरण तुमचा व्हीडीओ बचतेमाझे नाव रंजना जगताप आहे तुमचे व्हीडीओ बघायला खुप आवडताततुमही माणस किती साधी भोगी आहात दादा तुमचया मागे बालू मामांचा आशिर्वाद आहे मी पण बालू मामांची सेवा करते मला खुप अनुभव आले बाली मामांचे बालू मामांच्या नावाने चांगभल
Tumcha pravaas sukhrup purn zala amhala pan bare watale👍👍😊
माणसापरिस मेंढर बरी👍
सिद्धू दादा आम्ही पण भुलेश्वरच्या मंदिरात गेलो होतो खूप उंचावर हे मंदिर आहे मंदिरावरून खाली बघितलं की खूप मस्त नजारा दिसतो तुमच्यामुळे दुसऱ्यांदा भुलेश्वर ची आठवण झाली
तुमची मेंढरं पण खूप हुशार आहे दादा तुमच्यासारखे
छान वाटते आज तुमचा प्रवास संपणार🎉🎉
कमाल आहे तुमची👌एव्हढा प्रवास सुखरूप केला❤😊💐
खूप छान विडिओ
जय श्रीराम,दादा मस्त घाटांचे ,निसर्गाचे दर्शन मिळाले!
दादा गावाला गेले तरी व्हिडिओ टाकत जा आम्ही तुमच्या व्हिडिओची रोज वाट पाहतो
अप्रतिम खूप छान🎉❤
खरं आहे भावा माणसापेक्षा मेंढरे बरी. तुमचा प्रवास सुखाचा होवो.😊
छान व्हिडिओ आहे ❤❤😊❤
तुम्ही सगळे निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने सगळे एकढी कष्टाची कामे करुण सुद्धा सगळे आनदी दिसता तुम्हा सर्वांना नमस्कार❤
खूप छान बाणाई
आज तुमच्या मुळे हरीण बघायला मिळाले❤❤❤
Banaitai Khor madhe kudhe thambata te sangana maze maher aahe Khor tumachya mehanatiche koutuk karave tevadhe kamicha aahe .❤❤you
दादा एकदम भारी विडिओ आहेत तुमचं
श्री स्वामी समर्थ
बाळू मामाच्या नावाने चांगभल
आता तुमचा प्रवास खुपचं छान झाला आहे विडीयो रोज टाकत जा दादा