आज आत्ता ताबडतोब चे सूत्रसंचलन भारी केले आपण परचूरे सर आपण..आपणांस निरोगी आयुष्य लाभो.डाॅ.देशपांडे आपले वैदयकिय क्षेत्रातील कार्य अतूलनिय आहे..आज हया विचारसरणीची खूप गरज आहे..डाॅक्टर साहेब आपला पूण्यातील पत्ता मिळाला तर खुप बरे होईल.आम्हाला पण उपचाराची गरज आहे..धन्यवाद एबीपी माझा टीम...
RIP... Diagnosed at age 56 died at 57... Homeopathy is not the treatment for the cancer. Allopathy is also not sure.. It's giant killer... Ofcource will power works... Will miss you Atul sir forever...
Plz correct yourself. अतुल परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते..
परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते.
अप्रतिम मार्गदर्शन आपल्याला असेच दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय हे घडणे अशक्य. तसेच आपली स्वतःची जिद्द सुद्धा असावी लागते हे ही नसे थोडके चांगले डाॅक्टर लाभणे हे प्रत्येकाच्या प्राक्तनात असावे लागते.
Doctor Shailesh Deshpande aani etar doctaranni Atul saraanchi prakruti bari kelya baddal tya sarva doctaraanche khup khup aabhaar. Atul sir swatahaci kaalji ghya. May God bless you and your family members.🙏🙂
Both of u great एबीपी माझा ल एक विनंती Dr Deshpande cha एक वेगळा इंटरव्ह्यू घ्यावा. तसेच Dr Deshpande na एक विनंती त्यांनी स्वतः त्यांचे चेले तयार करून त्यांची एक नवीन समाज उपयोगी टीम बनवावी म्हणजे सामान्य लोकांना लवकरात लवकर तुमची treatment मिळेल मी सुद्धा माझ्या पतीसाठी सरांच्या appointment ची वाट पाहत आहे.
या प्रोग्राममध्ये डॉक्टर देशपांडे यांना पण बोलू दिले पाहिजे. विनंती आहे की डॉक्टर देशपांडे यांचा वेगळा इंटरव्यू घ्यावा जेणेकरून सर्वसाधारण लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल
@@aayeshapatel-oq5cm होमिओपॅथीचे उपचार घेऊन आजार बरे होत नाहीत का? होमिओपॅथी की दवा से क्या बिमारी ठीक नही होती है? आपल्याला काय वाटतं? आपकी क्या राय है होमिओपॅथि के बारे में ।
Dr. Shailesh Deshpande's achievements! It's truly impressive that he's not only a renowned cancer specialist in homeopathy but also a pilot. His advice on health must have been valuable in the interview. Congratulations to him on his accomplishments, and I hope his interview gains worldwide recognition, further spreading his expertise and knowledge to help people around the globe.
ABP माझा यांनी इतर सर्व सामान्य परिवारातील सदस्या असा आजार होतो त्या परिवाराची काय परिस्थिती होत असेल त्याची कल्पना न करणे बरे हा आजार भयंकरच आहे पण मुझे मरणा नही हैं मुझे जिंदा रहणा हैं असा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तो या आजारातून बरा होतो हे नक्की अनुभवातून
Dr. Deshpande, u r genuine and great... Pl give ur support to also common man which dose not have a Dr. which take care of his family and money also. Hat's off..
Don't believe, fact remains. परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते.
माझ्या आईला मार्च 2022 मध्ये तोंडामध्ये लहान ट्यूमर आला होती मला शंका आली म्हणून बायोस्पी की केली व रिपोर्ट पॉझिटिव्ह वाला त्यानंतर महिनाभराने आईचे ऑपरेशन केले . त्यानंतर आईला दोन वर्ष तोंडाला चव नव्हती तिखट खाल्ल्या जात नव्हते आता चव आली आहे थोडा तिखट खात आहे .आज आईची तब्येत व्यवस्थित आहे 30 दिवसाचे रेडिओ थेरेपी कोर्स केला होता खूप लवकर निदान झाल्यामुळे आईचा उपचार झाला असे मला वाटते. माझ्या मते होमिओपॅथी पेक्षा ऍलोपॅथी उपचार मुळापासून रोग नष्ट करण्यासाठी मदत करतात होमिओपॅथी रोग समूळ नष्ट करण्यासाठी कदाचित उपयोग येत असेल परंतु रोग झपाट्याने वाढतो.
परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते.
Mazya nandechya Mr. Na pan same kelel. Te 40 years che hote. Ata diwali madhe ek year hoyil tyana jaun, 6 months tyanchi treatment keli pan sagl baghun end la vatl ki tyana maraylach sodlel ka amhi. Tech 6 months te ghari kadhu shakle aste, tyana cancer ahe asa andaaj hota mhnun 3 years tyani dr kde jaych टाळल pan last amhi force kela ata vatt tya peksha ghari hote thik hota, khup haal zale tyanche 😢
It will be worth interviewing the modern medicine oncologist (who treated Atul for two and half months) with Dr. Shailesh Deshpande to discuss the case.
Mi swata ek Cancer ni grast aahe mouth cancer 2020 la surgery jhali aata char varsh jhali. Pn mi tumha sarvan sarkha khau sakat nhi. Face madhe khup tras v kahi kayam asech rahil ase problem aahet je mare paryant rahatil. Ha rog konala hou naye . Hich devala prathana karto.🙏🙏
अतुल परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते..
चतुरस्त्र, हरहुन्नरी, बहुआयामी कलाकाराला किंबहुना एका उत्कृष्ट माणसाला मराठी रंगभूमी कायमची मुकली आहे. भावपूर्ण श्रध्दांजली 😢💐
आज आत्ता ताबडतोब चे सूत्रसंचलन भारी केले आपण परचूरे सर आपण..आपणांस निरोगी आयुष्य लाभो.डाॅ.देशपांडे आपले वैदयकिय क्षेत्रातील कार्य अतूलनिय आहे..आज हया विचारसरणीची खूप गरज आहे..डाॅक्टर साहेब आपला पूण्यातील पत्ता मिळाला तर खुप बरे होईल.आम्हाला पण उपचाराची गरज आहे..धन्यवाद एबीपी माझा टीम...
इथून पुढचे आयुष्य सुखकर जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
RIP... Diagnosed at age 56 died at 57... Homeopathy is not the treatment for the cancer. Allopathy is also not sure.. It's giant killer... Ofcource will power works... Will miss you Atul sir forever...
Exactly...
Plz correct yourself. अतुल परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते..
परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते.
@@dr.shaileshrdeshpande3984👍
दुश्मनाला देखील हा आजार होऊ नये खुप वाईट आहे कॅन्सर
💯
तुमचा पुढचा प्रवास सुखकारक होवो भावपूर्ण श्रद्धांजली अतुल परचुरे खूप अतुलनीय कामगिरी आहे.तुमची कायम आठवण येत राहील...
अश्या लोकांना ABP .माझा ने पुढे आणावे .(Dr .देशपांडे ) .खूप आवडली ही मुलाखत . राजकारणी लोकांना आणून आपली स्वतःची रियालिटी शाबूत ठेवावी .
Glee Atul parchure
अप्रतिम मार्गदर्शन आपल्याला असेच दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे परमेश्वराच्या आशिर्वादाशिवाय हे घडणे अशक्य. तसेच आपली स्वतःची जिद्द सुद्धा असावी लागते हे ही नसे थोडके चांगले डाॅक्टर लाभणे हे प्रत्येकाच्या प्राक्तनात असावे लागते.
Doctor Shailesh Deshpande aani etar doctaranni Atul saraanchi prakruti bari kelya baddal tya sarva doctaraanche khup khup aabhaar. Atul sir swatahaci kaalji ghya. May God bless you and your family members.🙏🙂
होमिओपॅथी बद्दल खूप उपयुक्त माहिती मिळाली..छान आहेत डॉक्टर...अतुल तर अतिशय चांगला माणूस आहे god bless you bete
जगण्याची उमेद वाढविणारे डॉक्टर देशपांडे यांना सलाम
खरंच, त्यांनी जगण्याची दिलेली आशा अदभुतच.
@@sarangbsr worst result clinics🥺
डॉक्टर शैलेश देशपांडे यांनी फारच सुंदर माहिती दिली धन्यवाद डॉक्टर
डॉक्टर साहेब तुम्हाला नमस्कार माननीय अभिनेते अतुल परचुरे लवकर बरे व्हा खूप शुभेछ्या abp माझा ला एक छान कट्टा झाला
Both of u great
एबीपी माझा ल एक विनंती Dr Deshpande cha एक वेगळा इंटरव्ह्यू घ्यावा.
तसेच Dr Deshpande na एक विनंती त्यांनी स्वतः त्यांचे चेले तयार करून त्यांची एक नवीन समाज उपयोगी टीम बनवावी म्हणजे सामान्य लोकांना लवकरात लवकर तुमची treatment मिळेल
मी सुद्धा माझ्या पतीसाठी
सरांच्या appointment ची वाट पाहत आहे.
Tumchyakade doctoranche contact details aahet ka,,milu shaktil ka
Kiti divas lagtat appointment sathi
ह्या इतक्या किचकट आजाराशी इतक्या positively लढा देणाऱ्या ह्या माणसाला दुर्देवाने नशिबाने साथ दिली नाही याचे सगळ्यांना चटका लावणारे ठरले.
Thank you abp maza ..dr देशपांडे सारखे डॉक्टर तुम्ही जगा पुढे आणले ..आता बरेच जण उपचार घेतील
Dont go, just make publicity worst ever result
भावपुर्ण श्रद्धांजली अतुल परचुरे सर
या प्रोग्राममध्ये डॉक्टर देशपांडे यांना पण बोलू दिले पाहिजे. विनंती आहे की डॉक्टर देशपांडे यांचा वेगळा इंटरव्यू घ्यावा जेणेकरून सर्वसाधारण लोकांना सुद्धा त्याचा फायदा होईल
Not profit u lost ur closed one dont go
बरोबर
@@aayeshapatel-oq5cm होमिओपॅथीचे उपचार घेऊन आजार बरे होत नाहीत का? होमिओपॅथी की दवा से क्या बिमारी ठीक नही होती है? आपल्याला काय वाटतं? आपकी क्या राय है होमिओपॅथि के बारे में ।
God bless you Dr Deshpande sir and Atul sir And your family members Gratitude Gratitude Gratitude
Dr. Shailesh Deshpande's achievements! It's truly impressive that he's not only a renowned cancer specialist in homeopathy but also a pilot. His advice on health must have been valuable in the interview. Congratulations to him on his accomplishments, and I hope his interview gains worldwide recognition, further spreading his expertise and knowledge to help people around the globe.
Quran says kill Kaafir(Hindu)
16:20 16:26
V inspirational
V. Inspirational 🙏🙏
He should be put in jail for fooling people
डॉ शैलेश देशपांडे ह्याचा संपर्क क्रमांक व दवाखाना पत्ता.
Google la milel
ABP माझा यांनी इतर सर्व सामान्य परिवारातील सदस्या असा आजार होतो त्या परिवाराची काय परिस्थिती होत असेल त्याची कल्पना न करणे बरे हा आजार भयंकरच आहे पण मुझे मरणा नही हैं मुझे जिंदा रहणा हैं असा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तो या आजारातून बरा होतो हे नक्की अनुभवातून
Tyani dusri t/t ghevun bare zale not with this shailesh deshpande dont make him famous
@@aayeshapatel-oq5cmmeans?
Dr. Deshpande, u r genuine and great...
Pl give ur support to also common man which dose not have a Dr. which take care of his family and money also.
Hat's off..
डॉक्टर सलाम. आपण खुप सुंदर माहिती दिली आहे.
Khupach chaan prernadayi katta
Bhavpurn shradhanjali 💐💐
Thanks अतुल सर अँड डॉक्टर
खुप छान माहिती 👌👌
Excellent interview. Very inspiring
खुप सुंदर डॉ साहेब 🎉😊
खूप छान आणि motivational interview
May God give rest and peace to deprted soul Atul Parchure.
How one can believe homeopathy is more efficient than allopathy
Don't believe, fact remains. परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते.
खरंच खूप छान ट्रीटमेंट असते आणि सामान्य माणसाला परवडेल.... इतर पॅथी पेक्षा नक्कीच सोप्पी आणि सहज ट्रीटमेंट आहे
Did he ignored Allopathy and statted Homeopathy ? Can this be the reason ? 😢 Rest in peace
Dr. Deshpande .. Great Salute to you Sir... 🙏🙏🙏
माझ्या आईला मार्च 2022 मध्ये तोंडामध्ये लहान ट्यूमर आला होती मला शंका आली म्हणून बायोस्पी की केली व रिपोर्ट पॉझिटिव्ह वाला त्यानंतर महिनाभराने आईचे ऑपरेशन केले . त्यानंतर आईला दोन वर्ष तोंडाला चव नव्हती तिखट खाल्ल्या जात नव्हते आता चव आली आहे थोडा तिखट खात आहे .आज आईची तब्येत व्यवस्थित आहे 30 दिवसाचे रेडिओ थेरेपी कोर्स केला होता खूप लवकर निदान झाल्यामुळे आईचा उपचार झाला असे मला वाटते. माझ्या मते होमिओपॅथी पेक्षा ऍलोपॅथी उपचार मुळापासून रोग नष्ट करण्यासाठी मदत करतात होमिओपॅथी रोग समूळ नष्ट करण्यासाठी कदाचित उपयोग येत असेल परंतु रोग झपाट्याने वाढतो.
प्लीज त्यlना positive millet s चालु कारा खुप फlyada होइल.
Dr kadar valli cancer varil videos pahane.
Rest in peace sir
Mi ha video 1 year pahile pahila hota ani aaj parat pahat ahe
Hats off to you Doctor sir
माझा कट्टाने फार महत्वाचा विषय घेतलाय.
Dr Shailesh Deshpande is a true, intelligent doctor
भावपूर्ण श्रद्धांजली
Atulneey Great Atuljee I pray for fine healthy life
खुप छान माहिती दिली...
Hats off to Atilji👍🙏
GREAT HON DR DESHPANDE SIR YOU ARE THE MESSENGER OF GOD 😊❤🎉. KHANDEKAR IS A CROOKED MINDED...VERY NEGATIVE PERSON
एबीपी माझा चे खूप आभार. मार्गदर्शक मुलाखत.
Homoeopathic is best Treatment for All types of Chronic Disease
Thanks for the broadcast on this subject it's very helpful.
महान होमिओपॅथी डॉक्टर देशपांडे यांनी अनेक कर्करोग रुग्णांना जीवनदान दिले.
Get well ❤️🩹 soon Atul ji
डॉक्टर चा interview इतर आजार बाबबीत पण घ्यावा , ही विनंती
पुल देशपांडे यांचे वरील चित्रपट मध्ये अतुल परचुरे यांना भूमिका द्यायला पाहिजे होती.
मूर्ख पणा करू नका cancer फक्त अलोपथी ने बरा होतो आयुवेर्दिक घेवू नका काही होत नाही..
परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. त्यांचे निधन दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न cancer बाबतीत पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने, knowledge नसल्याने, टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते.
छान माहिती दिली आहे धन्यवाद
@abpmaza address tari send karat ja hospital cha ka ugach yevd video kadun kay fayda lokana
Khup chan atul parchure and dr deshpande saheb...
माझ्या आई ला पण ब्रेस्ट कॅन्सर आहे आम्ही पण टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत पण अजून चांगले काही असेल तर सुचवा
मी स्वतः कैन्सर सर्वाइवल आहे.
माझा नवरा गेले ३ वर्ष कॅन्सर शी झगडतोय, मला मार्गदर्शन करा प्लीज तुमचा no द्या 🙏
Mazya nandechya Mr. Na pan same kelel. Te 40 years che hote. Ata diwali madhe ek year hoyil tyana jaun, 6 months tyanchi treatment keli pan sagl baghun end la vatl ki tyana maraylach sodlel ka amhi. Tech 6 months te ghari kadhu shakle aste, tyana cancer ahe asa andaaj hota mhnun 3 years tyani dr kde jaych टाळल pan last amhi force kela ata vatt tya peksha ghari hote thik hota, khup haal zale tyanche 😢
Great interview ❤
Khup chan kalakar
सरांकडे आम्ही देखील जातो आणी आम्हाला देखील खूप छान अनुभव आला आहे .
Konta azara chi treatment suru ahai? Maza baban chi pan treatment suru ahai deshpande sir kade suru ahai.
Sir ,sirnacha number ani paata bhetel ka
Sirancja adress milel ka
Sir doctaranche contact details share karu shakata please🙏
Address sanga plz
Thanks fr yr valuable video मलाही टेन्शन आलं आहे
भावपूर्ण श्रद्धांजली Atul sir याना
Great,informative video,thanks to ABP maza,,
It will be worth interviewing the modern medicine oncologist (who treated Atul for two and half months) with Dr. Shailesh Deshpande to discuss the case.
Bahuda neet treatment na ghetlyane aaj nidhan jhala 😢 bhavapurna shraddhanjali
Nahi 😢 adhichya treatment ne already vaat lagli asel
@@devyanikarvekotharishevti je hoycha hota te zhala. Aata aapan asa bolna bara nahi. Om Shanti
खूप प्रेरणादायी आहे
Nmskar Marg changla milala Dr, bhetle devachi krupa Shubh aashirvad tumhala 🙏🏻
God bless all of you always 🤲🙌🙏
Great Dr
😢 दुःखद
खरेच महान अशा dr चा contact no द्यावा
Enlightening & good program on this Anomally 🎉
Thanks for correcting perfect marathi
DR.Deshpande sir hats of you....
सर
जमल्यास तर डो.चा पत्ता द्यावा कृपया.
Khupa chan mahete dele thanks
Great
Rip🎉🎉🎉🎉🎉
लवकरच पूर्ण बर वाटेल
Sir is God
💯
Bhavpurn shradhanjali
Mi swata ek Cancer ni grast aahe mouth cancer 2020 la surgery jhali aata char varsh jhali. Pn mi tumha sarvan sarkha khau sakat nhi. Face madhe khup tras v kahi kayam asech rahil ase problem aahet je mare paryant rahatil. Ha rog konala hou naye . Hich devala prathana karto.🙏🙏
Dr. देशपांडे ग्रेट आहे
Dr.and Atul sir both of u are 👍
Great
dr deshpande clinic pune cha address milel ka?
भावपूर्ण श्रद्धांजली सर😢
अतुल परचुरे अकाली गेले.....आता ह्यावर डॉ देशपांडेंचं काय मत आहे?
अतुल परचुरे अकाली cancer ने नाही गेले. त्यांच्या निधना च्या just आधीचे सर्व लक्षणे व reports पूर्ण normal होते, त्यांनी cancer वर मात केली होती. त्यांच्या निधनाचे कारण अतिशय तात्कालिक स्वरूपाचे होते. दुर्दैवी आहेच, पण आमचे प्रयत्न पूर्ण यशस्वी झाले. ज्याना केवळ homoeopathy वर आकसाने टीकाच करायची आहे त्यांच्या साठी फक्त नमूद करतो, जेव्हा त्यांचे दुर्दैवाने निधन झाले तेव्हा ते फक्त allopathy treatment वर होते..
Dr Sailesh Deshpande, where is your Clinic.
Great salute to dr deshpande
Best wishes , 🎉
Dr deshpande great person
His understanding about pathy great
❤ thanks abp maza
Rest in peace atul sir😢
RIP ATUL PARCHURE...
DR.Deshpande yancha no. milel ka?
डान्स. देशपांडे ह्याचा नंबर , पत्ता मिळू शकेल का
माध्यमाच्या मर्यादा मान्य पण डॉक्टर देशपांडे यांचा पत्ता किंवा contact number कसा मिळू शकेल ? सांगता येईल का ?
Shivajinagar pune
Homeopathy ani ayurveda ni vat lavli ahe patients chi shevati yetat allopathy kade
Wrong.we go to allopath dr at first and then we go to homeo or aurveda at last.