रंगपंढरी Face-to-Face: Neena Kulkarni - Part 1
Вставка
- Опубліковано 8 лис 2019
- 'An unparalleled blend of grace, versatility and innovation' असं नीना ताईंच्या अभिनयाचं वर्णन करता येईल. सत्यदेव दुबे, विजया मेहता अशा गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानामध्ये नाटक, चित्रपट, मालिका, वेब सिरीज अशी विविध माध्यमातील अनुभवाच्या आधारे नीना ताई सतत भर घालत राहिल्या आहेत. अनेक वर्षे मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच अशा भाषांमध्ये आणि जगभरच्या अनेक दिग्गज कलाकार - दिगदर्शकांबरोबर काम केल्यानंतरही त्या स्वतःला अभिनयाची विद्यार्थिनीच मानतात. सातत्याने आणि निर्भीडपणे नवे प्रयोग करत स्वतःला आजमावत राहणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री नीना कुलकर्णी सांगताहेत त्यांच्या अभिनय प्रक्रियेबद्दल.
It's literally a 1000th time I am watching this audience. Doesn't get old! Thanks for the subtitles which makes the series global. Dear makers we would like naseeruddin shah, ratna Pathak, Vijaya Bai and also some Sangeet natakkars like Rahul Deshpande jee on this platform. Good luck!!!
अतिशय सुंदर मुलाखत , दोघींचं भाषेवरील प्रभुत्व जबरदस्त आहे ,ऐकतच राहावंसं वाटतं....all the best मधुराणी आणि निनाताई👍🙏
मी हे नाटक बघितलंय.खूप छान .महासागर अतिशय गबाळा अवतार असायचा निनाताईचा.मस्त काम केले सव॔जणानी .
मधुराणी मॅम तुम्ही कलाकराच्या मनामध्ये असणारे प्रश्न अचूक विचारले त्यासाठी खूप आभार आहे..त्याच पद्धतीने मीना मॅम ने देखील मनापासून त्याचा जीवन/कलाकार हा प्रवास उत्तम सांगितलं त्याबद्दल त्याचेही आभार😊💐
Thanks, Neena Kulkarni! These 40+ minutes have been a tutorial in "how to get to grips with your chosen field of work!" Thank you immensely!
सुनील जी, तुम्हाला नीना ताईंचा हा एपिसोड इतका आवडला हे ऐकून आनंद झाला. Thanks for your feedback.
- योगेश तडवळकर
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
छान झाली मुलाखत मीना साठे
अतिशय अभ्यासपूर्ण अशी मुलाखत ....एक उत्तम नमुना. प्रत्यक्ष समोर बसून ....बघितल्याचे समाधान मिळाले ...खूप खूप मनापासून शुभेच्छा....दोघींनाही.
Both of u werevery good
andyou r gorgeous and wonderful ...neenaji ..
छान बोलतेस.अभिनय सुंदर आहेच.विजया मेहतांची शालीनता आहे.उत्तम नीना.
विनिता सामंत.
Khoopach sunder. Neena tainni sangitle let anubhaw pharach chan hote. Tyanchya sangnyatle pranjalpana janawat hota. Ekdam dilkhulas gappa eikayala milalya.
Dhanyawad madhurani🙏🙏
These are some gems of Marathi Entertainment Industry!!
तुमच्या विविध भुमिका पाहील्या सगळ्याच अफलातुन. जबरदस्त अभिनय.
I haven't explored too much of Marathi theatre. But, just because of these beautiful interviews, I feel like watching more Marathi plays. This gives me a sneak peak at the rich culture it has been enriching all these years and the depths of it. The passion with which all the guests are telling their stories and their love for the audience is proof enough for the success and reach of Marathi theatre in Maharashtra.
Thanks Udita जी. We really appreciate your heartfelt and articulate feedback. 🙏
एक एक तासाच्या दोन भाग असा कार्यक्रम ठेवा आणि मस्त दोन तासांचा एपिसोड बनवत जा.
जुन्या मुरलेल्या लोकांना आणायचा प्रयत्न करा
विजय मेहता
सई परांजपे
डॉ. श्रीराम लागू
आशा काळे इत्यादी
आणि मुख्य करून नाटकाशी नाळ जोडलेल्या प्रत्येकाला बोलवा.
Neena kulkarni yanche abhinay utkrusht hote 👍
Khup chan mulakhat ghetat madhurani tai 👌👌👌👌
सुंदर मुलाखतीत संवाद साधताना आभ्यास च आभ्यास व्वा आणि आतुन बाहेर येणे हीच कलाकार असल्याची पावती असते आणि परकाया प्रवेश त्या रोल मिळाला आहे त्या व्यक्ती चा
व्वा निनाबाई सुंदर आहे हे सर्व
खुप खुप शुभेच्छा
असं कसलेले नट किंवा नट्या तयार करा
आजुन काय लिहीणार?
जो जे वांछील तो ते लाभो
आपला आवडता प्रेक्षक
जय हो
सायंटिस्ट घडतात पण कलाकार जन्मालाच यावा लागतो,मन करा रे प्रसन्न प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाने स्वतःला सुर्य।प्रमाणे पहावे,इच्छा आपोआप पुर्ण होतात,खुपच छान मुल।खात👌
Neenati, I envy you. You could follow your passion for the last 45 years and still active. Of course you have worked hard to achieve the top position in art. Most of the people, including me work like robots for 8-10 hours, waste 1/3 rd of life.
This Morning I saw Mahasagar and came back here for this theatre tutorial.
over last one year I have seen this interview thrice and it is a pleasure each time
मस्त वाटलं अनुभव ऐकून छान पुढचा भाग केव्हा..
Neena maam - Everest of Excellence
A Big Salute
प्रचंड प्रगल्भ व्यक्तीमत्व
Thanks millions for this video
छान इंटरव्ह्यू ! कमालीच्या एनर्जेटिक आहेत नीनाताईं ...
किती भरभरून बोलतात..ऐकत च राहावं...अप्रतिम
खुपच सुंदर प्रस्तुती.
मस्त आहे.
Love you Neena ❤
अप्रतिम मुलाखत निनाताई great
Amazing interviews . Great knowledgeable personality
My favorite actor ...really great
Superb... Waiting for the 2nd part...
खुप छान
एक राहिले सांगायचं ....यावर्षी अकरावीच्या विद्यार्थ्यांना ध्यानीमनी नाटकातील एक छोटा भाग अभ्यासक्रमात दिला....तो शिकविण्यासाठी नक्कीच या मुलाखतीचा फायदा मला होईल....धन्यवाद ...
That's very nice to know, सुहासिनी जी. विद्यार्थ्यांना तुम्ही हे दाखवता आहात, त्यावर चर्चा घडवून आणता आहात हे अतिशय स्तुत्य आहे. धन्यवाद! - योगेश तडवळकर, निर्माता/ दिग्दर्शक, रंगपंढरी
थँक्स सुहासिनी दि
@@RangPandhari to
He y
Thank you for this episode 🙌
Waiting for the next part.
Going great guns.
Congrats.
सुंदर मुलाखत . लव्ह यु नीना ताई
Superb interview! Terrific:)
Please Neena tainna majha 🙏🏻 kalava. Also please do an episode with Ratna Pathak and Supriya Pathak madam.
Wah! I would be so happy if that happens!
Madhurani suddha great ch,
Amazing interview....
फार फार अप्रतिम मुलाखत ... मधुराणी चे शांत विचारपूर्वक प्रश्न विचारणं आणि नीना ताईंचं भरभरून खळाळतं बोलणं ... याचा सुंदर मिलाफ बघायला ऐकायला मिळाला.....
वाह फारच सुंदर👏👏
खूप काही शिकायला मिळाले🙌
Very nice.Thanks to both Madhurani and Neena Kulkarni.
I envy Madhurani. Kiti janmaancha punya milawla aahe tine, mhanoon ewadhya vidyapeethaanmadhoon ti waawartey.
Take a bow. Kaay ekahoon ek rangkarmi aahet. Neenatai , shabd naaahit, ewadhya unchiwar aahaat tumhi.
जयंत जी, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. 🙏
- योगेश तडवळकर,
निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी
Speechless
Khupach sunder
Acting lessons to all. Hats off Neenatai😊 can not wait for part 2!!!
अप्रतिम
धन्यवाद;!!!. प्रश्न...असे... असतात की..आमचेच... असावेत..असं..वाटतं... कलाकारांना... उत्तर... देताना.... विचार..करूनच.. उत्तर..येणार....(एक.. उदा...तबसुम..)..
Khup sundar
अतिशय सुंदर उपक्रम आहे. पण मुलाखत खुलावणाऱ्या कोणी मुलाखत घेतली तर अजून सुंदर आणि शिकण्यासारखं होईल. छापील प्रश्न कोणीही विचारेल.
I met u first time face to face on code manta but before that too I used to feel that u r in me. I love u ❤️ Mukta
Kiti sundar
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
😍👌💐
Superb!!!! extremely good
Khup chaan! Bainna ana na!
Trying, trying hard :-)
Kayapalat...great....
ह्या कार्यक्रमात आलेले सगळे कलाकार अप्रतिम....ह्या क्षेत्रात जाण्याची इच्छा असलेल्यांना खूप छान मार्गदर्शन मिळते...नीना ताई तर किती सहजपणे त्यांचे अनुभव आपल्यापुढे मांडतात..हा कार्यक्रम खूपच आवडतो...
कृपया लवकर पुढचा भाग टाकाल का? Can't wait see that.
Thanks for your support. Part 2 has been released a while ago.
Neenatai kiti studious Aahat tumhi, Gr8artist, characterisation chi depth kiti Chhan sangitli.Tumhala salute.
मधुराणीताई, तू खूप सुंदर मुलाखती घेतेस......
इतकं सुरेख english येत असताना सुद्धा सुंदर मराठी बोलत आहेत.... superb..... नाहीतर आत्ताच्या heroines??? 🙂
पल्लवी जोशी plzzz
It seems mukta is so much influenced by neena tai.
Yes definitely
superb, episodes tar kadachit shoot zalet, pan shevti tya actor cha co actor or directer(purn journey pahilela) yacha bite add karu shakla tar ajun maja yeil
1st
Another great interview! Really appreciated all the questions and answers, can't wait to see more
खुप सुंदर
मला नीना कुलकर्णी हया आवडतात पण रंगपंढरीमुळे मी त्यांच्या प्रेमात पडले म्हणायला हरकत नाही
मधुराणी तु प्रश्न फार सुंदर विचारतेस
खुप सुंदर
नीनाताईच वाक्य म्हणजे हे ध्येय नाही हा शोध असतो फार सुंदर
शब्द अपुरे
D44
0
Mala ek athwtay chalnawachi vachalvasti serial madhe mi neena kulkarnila pahili aani kharokharach tya typical madyamvargiy watlya dusare ek kuthli tari l.i.c.ad hoti aani tya admadhye neena kulkarni vidhawa banun yeat ani tyanna dilasa milto l.i.c.chya paishanmule ase dakhwle pan kahi diwsanni neena kulkarninwar ch tashi wel aali aani tya widhwa zalya yaala kaay mhanawe aani ti advertise mala satat khatkaychi yaani hi ad ka keli yala neeyti mhantaat ka ki yogayog kadachit ti ad keli nasati tar
Exactly.... how true.... माझ्या आईला ही same गोष्ट खटकायची....... 😔👍
पण म अश्या महान लोकांनी मध्ये मध्ये zee वर किंवा इतरत्र फालतू serials का केल्या,??? 🙄😠
Shodh ani Pravas
अभिनयाची फँक्टरी
d interviewer lacks enthusiasm.....seems like someone has forced her to ask questions
Thanks for your honest feedback.