रंगपंढरी Face-to-Face: Dilip Prabhavalkar - Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2019
  • रंगपंढरी उपक्रमात दिलीप प्रभावळकर बोलताहेत त्यांच्या अभिनय प्रक्रियेबद्दल (भाग १)

КОМЕНТАРІ • 158

  • @mayuraoak
    @mayuraoak 4 роки тому +40

    खूप म्हणजे खूप सुंदर. फक्त नवीन अभिनेत्यांनाच नाही तर कलेच्या क्षेत्रात काहीही करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी तुमच्या ह्या मुलाखती उपयुक्त आहेत. फक्त मार्केटिंग साठी ज्या मुलाखती असतात त्यापेक्षा ह्या बघायला खूपच छान वाटते. आत्तापर्यंत जे जे रंगकर्मी तुम्ही बोलावलेत ते सगळे विचारवंत आहेत, आणि त्यांना त्यांच्या कलेविषयी अतिशय आत्मीयता आहे. अजून एक उल्लेखनीय गोष्ट अशी, जी सध्या दुर्मिळ झाली आहे, ती म्हणजे मुलाखत घेणारीची आणि देणार्यांची भाषा सुंदर आहे आणि उगाचच इंग्लिशचा वापर करणे टाळले आहे. अशाच छान छान मुलाखती आमच्यापर्यंत पोचवत रहा!

  • @vivekkara
    @vivekkara 3 роки тому +5

    हि मुलाखत नसून, acting च ट्युटोरिअल आहे, जे बाहेर तुम्हाला लाखो खर्च करूनही नाही मिळणार.
    सिम्पली legend !!!

  • @Right1512
    @Right1512 4 роки тому +11

    प्रभावळकर एक अभ्यासू अभिनेते आहेत हे तर माहित होतं, पण स्वतःच्या अभिनयाचं तटस्थ विश्लेषण किती सुरेख केलंय त्यांनी. मधुराणीचंही खूप कौतुक. मुलाखत कशी घ्यावी, स्वतः किती आणि काय बोलावं याचा वस्तुपाठ वाटली ही मुलाखत. खूप धन्यवाद.

  • @pranjalijadhav9014
    @pranjalijadhav9014 4 роки тому +4

    माझ्या सारख्या या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कलेविषयी असलेला आदर आणखी वाढवण्यात भर पडेल अशीच मुलाखत झाली दिलीप प्रभावळकर सरांची. त्यांनी पात्रांविषयी केलेला छोटा छोटा अभ्यास ऐकून आम्हाला ही कोणतही पात्र उभं करण्यात त्याची मदत च होईल. खूपच छान वाटलं 👍

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 роки тому +3

    अगं इतके रंगून जातो नं ऐकताना ! मन भरल्या सारखं वाटतं !सांगायचे म्हणजे खालचे इंग्रजी भाषांतर ही छान असते त्या मुळे अनेक भाषक रंगपंढरी ला पोहोचू शकतील ! किती धन्यवाद द्यायचे !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 4 роки тому +26

    नेमक्या शब्दात सांगता येत नाहीये पण मुक्ता बर्वे आणि प्रभावळकरांना ऐकून खूप श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय, श्रीमंत झालेच मी !!!

    • @jayashreeparchure6859
      @jayashreeparchure6859 3 роки тому

      Ditto. आतून बाहेरून कसं तृप्त वाटतंय

  • @user-fr1ee3kx6q
    @user-fr1ee3kx6q 4 роки тому +5

    दिलीप प्रभावळकर हे खरोखर उत्तम व्यक्ती आणि माणूस आहेत नुसते अभिनेते नाहीत मी त्यांना रत्नागिरीत भेटलो खूप बर वाटल

  • @sayeesathe9106
    @sayeesathe9106 4 роки тому +15

    धन्यवाद रंगपंढरी खजिना खुला करून दिल्याबद्दल!!!

  • @snehalphadke8452
    @snehalphadke8452 4 роки тому +7

    अप्रतिम उपक्रम. आणि दिलीप सरांची मुलाखत फार आवडली. त्यांची विचार करण्याची पद्धत खूप छान वाटली. माझ्या मिस्टरांचे ते दिलीप मामा आहेत. ते लहानपणी शाळेत असताना बालनाट्यात काम karayche.त्यात त्यांना दिलीप सरानी शिकविले होते. आणि ते त्यांना दिलीप मामा म्हणायचे.

  • @nitinsuresh2911
    @nitinsuresh2911 4 роки тому +12

    खूप सुंदर उपक्रम आहे ...
    मुलाखतीत ली सहजता खरं च वातावरण बौधिक जाणवते

  • @sushamajoshi1222
    @sushamajoshi1222 4 роки тому +8

    आपला हा उपक्रम खूपच छान आहे......तुम्ही मुलाखतीद्वारे दिग्गज मंडळींना आमच्या घरी आणता....खूप छान छान छान आणि छान.🌷 आपणाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.🌷

  • @shreyabapat
    @shreyabapat 4 роки тому +15

    अतिशय सुंदर उपक्रम. नेहमीचे पठडीतील प्रश्न न विचारता खूप वेगळ्या पद्धतीने रंगते मुलाखत. प्रत्येक भूमिकेमागचे कष्ट आणि अभ्यास ऐकताना त्या कलाकाराबद्दलचा आदर दुणावतो! फक्त रंगकर्मीनीच नाही तर सामान्य माणसाने ऐकूनही त्यातून स्फूर्ती घ्यावी असे आत्ता पर्यंतचे भाग आहेत! तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

  • @manthanbijwe2389
    @manthanbijwe2389 4 роки тому +20

    बापरे!!!..फार regret होतंय...मला हे channel एवढ्या उशिरा का कळालं....हे सर्व प्राणवायू सारखं आहे...इकडे महाराष्र्टापासून दूर तिरुवनंतपूरम ला असताना....Thank you so much

  • @Artpune
    @Artpune 4 роки тому +8

    Phar chaan episode. Mast madhurani .great dilip prabhavalakar sir

  • @jayshreejoshi3992
    @jayshreejoshi3992 4 роки тому +4

    Sunder Mulakhat...Prabhawalkar boltat agdi Sahaj tarihi vaicharik...abhinayat sudha avakta bhavana ,sandarbh soochit karat yetat ha vichar khoopach Patla...very good and very nice Thank you

  • @sk-sj1ez
    @sk-sj1ez 4 роки тому +9

    Ase thor natyakaleche upasak far kami ghadtat.
    Dilip sir sarvotkrusth kalakrutiche pradarshan ahet.
    Thankyou sir

  • @pratimakeskar
    @pratimakeskar 3 місяці тому

    खूप.खूप वेगवेगळ्या भूमिकांमुळे कायम लक्षात राहतील दिलीप प्रभावळकर 🙏🙏☝️☝️🫡🫡

  • @Music.Movies
    @Music.Movies 4 роки тому +2

    ज्या भुमिकेला प्रचंड प्रतिभा लागते आणि ज्या भुमिकेमध्ये अभिनेत्याचा कस लागतो, अशा भुमिका दिलीप सरांकडे जातात... किंवा प्रत्येक मिळणार्या भुमिकेत काहितरी नवीन आणि वेगळं करून दाखवायचं, तेही कथानकाला धक्का न लावता आणि सगळ्यांकडून स्विकार होईल अशा रूपात, अशी दिलीप सरांची मेहनत असते....

  • @veenashetty9263
    @veenashetty9263 3 роки тому +4

    I a non Marathi person but a huuuuugeee fan of Marathi actors am eternally grateful to you for giving us insights into grt actors

  • @champof64
    @champof64 3 роки тому +4

    Each and every stage performer on this programme is so well learned, and may be not always in the 'academic sense'. But when they talk, there's a flow of words like a river flowing, not a single thought repeating or overlapping; very clear, and intelligent. Making me want to listen to more.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 4 роки тому +6

    उत्क्रृष्ठ 🙏 , हृदयस्पर्शी❤️

  • @sanjyot66deuskar27
    @sanjyot66deuskar27 2 роки тому +1

    Thank you so much.
    Khup सुंदर, एका बुद्धिमान कलाकाराची तेवढ्याच sanymani घेतलेली मुलाखत. खूप खूप काहीतरी विलक्षण अनुभव . शेवटी त्यांनी म्हटल तसं, एक subtle, तरल अनुभव 👍🙏

  • @archanapatil2877
    @archanapatil2877 4 роки тому +4

    श्री. दिलीप प्रभावळकर यांची खूपच छान मुलाखत . भाग 2ची वाट बघत आहोत .

  • @milindmasurekar3977
    @milindmasurekar3977 4 роки тому +4

    मधुराणीची मुलाखत घेण्याची पद्धत तिच्या रोलसाठी चपखल वाटते.दिलीप प्रभावळकरांसारख्या थोड्याश्या बुजऱ्या स्वभावाच्या व्यक्तीला बोलतं करणं व बोलतं ठेवणं तिला चांगलं जमलंय!त्याबद्दल तिचं मन:पूर्वक अभिनंदन!रंगपंढरीच्या आम्हा वारकऱ्यांना पंढरीच्या विठोबाचं दर्शन घडलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही!भूमिकांचं बेअरिंग कायम पकडतांना अद्वैताच्या जवळ जायचं पण द्वैत राखायचं हीच खरी तारेवरची कसरत असते!स्तब्धता ‘बोलकी’ असते हे सत्य आहे!लेखन,गायन,चित्रकला आणि सतत शिकण्याची तयारी दिलीपजींना sky is the limit चा अनुभव देणार हे writing ✍🏻 on the wall आहे!प्रेक्षकांना खिळवण्याची अमोघ शक्ती असतांनासुद्धा सगळ्या प्रेक्षकांच्या reactions identical नसतील ही जाण संतुलित व प्रगल्भ बुद्धीचं द्योतक आहे!🎭☝️🌹🍀💭👀
    जे शिकायला मिळालं त्या दृक्श्राव्य अनुभवांसाठी आसुसलेला
    -प्रा.मिलिंद मसुरेकर विलेपार्ले पूर्व

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      खूप सुंदर प्रतिक्रिया. धन्यवाद मिलिंद जी!

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 4 роки тому +7

    आजच ही मुलाखत ऐकली, खूप छान मुलाखत घेतलीस मधुराणी

  • @smitamalkar3583
    @smitamalkar3583 4 роки тому +8

    Khup Sundar.....I like the way Dilip prabhavalakar talk and explain everything in lovely language and thought

  • @anjaliupasani633
    @anjaliupasani633 4 роки тому +3

    Farach chan. Dilip Prabhavalkaranchya kahi goshti samajayala
    aapan apatra aahot ase vatate

  • @rohitkulkarni225
    @rohitkulkarni225 4 роки тому +10

    This is an amazing interview of a fantastic, senior, honest actor Dilip Prabhavalkar.

  • @ADIT00005
    @ADIT00005 2 роки тому +1

    खूप मस्त. दिलीप explained his acting techniques so well . I will like if others are able to explain so clearly

  • @nanda12342
    @nanda12342 4 роки тому +1

    रंग पंढरी मधील दिलीप प्रभावळकर नावाच्या एका अथांग व्यक्तीमत्वाची भन्नाट मुलाखत ही माझ्या मते तरी प्रत्येक अभ्यासू नटाने अनेकदा पहावीच परंतु ज्या कोणाला नाटय रसिक म्हणून आयुष्यात नाटकांचा आणि अभिनयाचा खरा आनंद मिळवायचा आहे त्या प्रत्येकाने ही अतिशय सुंदर मार्गदर्शिका जरूर पहावी
    या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन
    प्रा नंदकिशोर पोफळे

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      तुमच्या सुंदर प्रतिक्रियेने बळ मिळालं, नंदकिशोर जी! उपक्रमाबद्दल तुमच्या सर्कल मधल्या लोकांना जरूर सांगा. धन्यवाद.

  • @vikaskpadale
    @vikaskpadale 4 роки тому +2

    खूप खूप धन्यवाद, मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हांला पुढील उपक्रमासाठी ✌👍🙏💐

  • @ameetavichare4319
    @ameetavichare4319 3 роки тому

    प्रत्येक कलाकारचा कुठली
    ही कला सादर करताना केलेला सखोल अभ्यास या रंगपंढरी द्वारे कळला. खूपच सुंदर शो.

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 4 роки тому +1

    किती सुंदर सुरुवात केली दिलीप प्रभावळकर सरांना.......साधा निर्मोही माणूस....🙏🙏🙏

  • @ranjitlatasunil1917
    @ranjitlatasunil1917 4 роки тому +2

    दिलीपसर म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ.....👍👍👍👍👍👍👍👍

  • @bapujoshi
    @bapujoshi 4 роки тому +1

    मधुराणी गोखले तुम्ही एखाद्या कलावंताला अत्यंत उत्कृष्टरित्या ओपन अप करता तेव्हा तो कलावंत सर्वांगीण दृष्ट्या प्रेक्षकांच्या समोर येतो दिलीप प्रभावळ सारखा सर्वगुणसंपन्न नट अभिनयाचा किती सखोल अभ्यास करतात हे त्यांच्या मुलाखतीतून दिसून येते. ते मानवी मनाचा खूप खोलवर जाऊन सत्य ओळखण्याचा प्रयत्न करतात की काय असं वाटतं आणि ते त्यांना सहज जमतं म्हणून ते उत्कृष्ट नट आहेत
    धन्यवाद

    • @RangPandhari
      @RangPandhari  4 роки тому

      खूप छान प्रतिक्रिया, धन्यवाद अरविंद जी.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @vilasjoshi6796
    @vilasjoshi6796 4 роки тому +4

    सुंदर अफलातून करामती, मस्त संकल्पना रंगपंढरी

  • @anitalande463
    @anitalande463 3 роки тому +1

    Classic program..Dilip Prabhawalkar is my favourite actor .He is very very great🙏🙏🙏🙏

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 3 роки тому

    वाह.... हा एपिसोड अतिसुंदर... दिलीप प्रभावळकर खरंच ग्रेट.... कॅरेक्टर च्या विविध छटा काय सुरेख explain केल्यात. ग्रेट.

  • @nehakulkarni2431
    @nehakulkarni2431 3 роки тому +1

    रंग पंढरी मुळे खूप दिग्गज लोकांच्या मुलाखती ऐकायला मिळतात.
    खूप मनमोकळे पण जाणवतो मुलाखत ऐकताना.
    पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 роки тому

    मधुराणी फक्त एक चावी लावते नंतर समोरची व्यक्ति अगदी भरभरून मोकळी होते खुपच छान व खुप काही शिकायला मिळते. अप्रतिम मुलाखत.

  • @sameerjoshi6968
    @sameerjoshi6968 4 роки тому +1

    Khupppp masttt... Dilip Prabhavalkar yaana hat's off. ... Khupppp chhan mulakhat detat te.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Рік тому

    रामराम
    श्री दिलीप प्रभावळकर साहेब आमचे लाडके आवडते कलाकार
    खूप आभार धन्यवाद

  • @pramodkulkarni8749
    @pramodkulkarni8749 2 роки тому

    अत्त्तिशय सुंदर . दर्जेदार .
    जाहिरात नव्हत्या ,त्यामुळे कार्यक्रम सलगतेने पहाता आला .आवडला ,भावला .
    अतुल परचुरेंच्या बच्चुने डोळ्यांत पाणी आणले .

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 2 роки тому

    दिलीप प्रभावळकर, मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील दी ग्रेट 👍👍👍

  • @mugdhagupte3852
    @mugdhagupte3852 4 роки тому

    Khupach Chan & so much knowledge Nd information! One of the best episode!

  • @radhasarang
    @radhasarang 3 роки тому

    धन्यवाद... खूप सुंदर series मधुराणी मॅम.. अप्रतिम.

  • @svksskkanitkar
    @svksskkanitkar 3 роки тому

    Wow, amazing , wonderful , Great actor Dilip Prabhavalkar !!!

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 роки тому

    Thank you Rang Pandhari. Very nice interview! waiting for more and more episodes

  • @sadashivjoshi3319
    @sadashivjoshi3319 2 роки тому

    या मुलाखती मधून कलाकारांचे अंतरंग कीती समदध आहे हे कळले: समाधान वाटले

  • @jdasharathi1
    @jdasharathi1 4 роки тому +2

    आजचा संवाद खूप आवडला..... अभिनंदन

  • @manishatatpalliwar5798
    @manishatatpalliwar5798 3 роки тому

    खुप सुंदर आणि शिकायला मिळाले खुप खुप धन्यवाद

  • @sarveshkadam7071
    @sarveshkadam7071 4 роки тому +3

    Thé way this interview is conducted can literally make one learn thé length and breadth of ones mind. It seems that thé interviewer is instigating thé interviewé to open thé layers of his mind. Your sessions are like a universitaire environnement. You are doing a wonderful work.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 роки тому

    खुप छान मस्त. तारीफ करायला शब्द अपुरे पडत आहे .सगळया भुमिका आवडतात.

  • @Dr.AmbadasDeshmukh
    @Dr.AmbadasDeshmukh 3 роки тому

    Fantastic Interview.. Yogesh Sir.. Dilip Prabhavalkar Sir and Madhurani Madam..

  • @supriyabrahme4132
    @supriyabrahme4132 2 роки тому

    खूप उत्तम मुलाखत. प्रभुराणी ताई, तुमच्या या कार्यक्रमाला मी subscribe केले आहे. रोहिणी ताई हट्टंगडी यांची मुलाखत सुद्धा खूप छान आहे.

    • @RangPandhari
      @RangPandhari  2 роки тому

      सुप्रिया जी, तुम्हाला आमचा उपक्रम आवडला याचा मनापासून आनंद आहे. कार्यक्रम असाच पहात राहा आणि इतरांनाही बघायला सांगा.
      - योगेश तडवळकर
      निर्माता-दिग्दर्शक, रंगपंढरी

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 роки тому

    Khup sundar.aabhar🌷🙏

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Рік тому

    अतिशय मनमोकळी मुलाखत.....

  • @amolraut8303
    @amolraut8303 3 роки тому

    Jaberdast...fantastic

  • @LightersWorld
    @LightersWorld 4 роки тому +1

    Khup mast.. Worth watching.. Learned a lot

  • @vinayakraikhelkar
    @vinayakraikhelkar 3 роки тому

    वाह, अप्रतीम. खूप शिकायला मिळालं

  • @kaantein
    @kaantein 3 роки тому +4

    Thank you guys for the subtitles guys. I am sure wasn’t needed but whoever thought of it , my thanks once again. And this host is so gracious.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому +3

      Thanks for your kind words.
      We are adding subtitles gradually to all interviews. The intent is to enable the theatre lovers and practitioners worldwide to connect with Marathi thespians and understand their creative processes.
      - Yogesh Tadwalkar
      Producer-Director, Rang Pandhari

    • @kaantein
      @kaantein 3 роки тому

      रंगपंढरी / Rang Pandhari khub aabhar yogeshji. I am a Kashmiri btw so the subtitles help a lot.

  • @danceforever5940
    @danceforever5940 3 роки тому +1

    Awesome personality & interview

  • @vijayhibare9841
    @vijayhibare9841 2 роки тому +1

    Exllent

  • @omalane3826
    @omalane3826 2 роки тому +1

    मस्त आहे.

  • @kyogesh21
    @kyogesh21 4 роки тому

    Wow...just too good .

  • @sujata5115
    @sujata5115 4 роки тому +1

    जबरदस्त मुलाखत

  • @pritis74
    @pritis74 4 роки тому

    अप्रतिम

  • @gaurikulkarni428
    @gaurikulkarni428 4 роки тому +2

    Apratim 🌹

  • @16bhushan
    @16bhushan 4 роки тому +1

    सुंदर उपक्रम

  • @kasturimore5256
    @kasturimore5256 4 роки тому +1

    Amazing

  • @suhasjoshi3243
    @suhasjoshi3243 3 роки тому

    खुपच सुंदर प्रस्तुती

  • @swatichittal2662
    @swatichittal2662 3 роки тому

    Atishay sunder

  • @yogeshrajguru9892
    @yogeshrajguru9892 4 роки тому

    Madhurani when u r listening to the response of the interviewer u r completely listening and that also from heart. So that makes the opposite person to open up ,even without,totally and he also reacts from heart. I have found lots of common points,though expressed differently,between Vikram and Dilip in understanding of craft. That’s the beauty of honest actor.kindly interview Sachin khedkar. Love

  • @aratipuranik4282
    @aratipuranik4282 3 роки тому

    Madhurani madam, खूप छान, दिलीप sir, my favorite 🙏

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому +1

    मधुराणी , तुम्ही खूप छान मुलाखत घेता !

  • @hemantagnihotri4024
    @hemantagnihotri4024 4 роки тому +2

    Rang Pandhari chi sound and picture quality ,presentation, anchor, sarvach "THE BEST".

  • @surekhalimaye8306
    @surekhalimaye8306 3 роки тому

    मी आताच सुरुवात केली "रंग पंढरी"बघायला।खूपच छान वाटतंय।जितकं एखादं नाटक बघताना रमतो आपण तितकेच या मुलाखती बघताना पण रमून जायला होते।आता पर्यंत दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत जास्त उंचीची वाटली।मधुराणी तू मोठमोठया कलाकारांना बोलतं करतेस ही तुझी हातोटी खरोखरच कमालीची आहे।तुमच्या या उपक्रमाला खूप शुभेच्छा।

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому

      धन्यवाद सुरेखा जी!

  • @sunandagaikwad5486
    @sunandagaikwad5486 4 роки тому +1

    मस्त

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 3 роки тому

    Apratim mulakhat superb feel like never end up only

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 3 роки тому

    Apratiiim !

  • @rajendrakumarvaidya6402
    @rajendrakumarvaidya6402 Рік тому

    Khup chaan

  • @thesky2406
    @thesky2406 2 роки тому

    खूप छान

  • @vilasadhyapak4963
    @vilasadhyapak4963 2 роки тому

    Very Nice !

  • @subhashghodke6529
    @subhashghodke6529 3 роки тому

    रंगपंढरी.. खूप छान

  • @sandhyafanse4855
    @sandhyafanse4855 2 роки тому

    Very nice programe👌👌

  • @krupakulkarni4908
    @krupakulkarni4908 4 роки тому +4

    Please पुढच्या release ची तारीख declare करत जा. खूप उत्सुकता आहे. प्रभावळकर नंतर कोण?

  • @dare_to_dream203
    @dare_to_dream203 8 місяців тому

    तुम्ही बोलत रहावे आणि आम्ही ऐकत रहावे. हा संवाद थेट आमच्या बरोबर होत आहे असं वाटतं. मुलकातीमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी बोलण्यास जास्त वाव दिला उगीचच प्रश्नाचा भडिमार केला नाही. हे देखील भावलं.

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 3 роки тому +1

    प्रत्यक्षात रंगकर्मी जगणे म्हणजे दिलिप प्रभावळकर.

  • @smitaghate3344
    @smitaghate3344 Рік тому

    अप्रतीम 🙏

  • @mayurishinde2431
    @mayurishinde2431 3 роки тому

    Great

  • @swaradaranade8713
    @swaradaranade8713 4 роки тому

    दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत खूप छान झाली!

  • @sunitayadav2160
    @sunitayadav2160 3 роки тому

    Sir you're great 🙏🌹

  • @sunderbakshi5648
    @sunderbakshi5648 4 роки тому +1

    MAST !

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 4 роки тому

    khup chhan mulakhat gheta mast

  • @computerscienceeducationfo807
    @computerscienceeducationfo807 2 роки тому

    Apratim

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 4 роки тому

    सुंदर

  • @rajaramdidgikar3682
    @rajaramdidgikar3682 3 роки тому

    Aprateem.

  • @mayureshg2397
    @mayureshg2397 3 роки тому

    ranga pandhari is a great initiative.
    its like a curriculum for young aspiring actors.
    The format of questions seeking maximum responses is meticulously researched.

    • @RangPandhari
      @RangPandhari  3 роки тому

      Thanks for your encouraging words!

  • @prathammore9724
    @prathammore9724 4 роки тому +1

    ♥️♥️♥️♥️

  • @raghunandanbokare
    @raghunandanbokare 4 роки тому

    Khupach सुंदर. Fakta ekach sangayach ahe. Ek tar vividhata asate kinwa vaividhya asata. Vaividhyata ha shabda chuk ahe