मी आचार्य अत्रय माझे साहित्यीक गुरु मानतो. आज जर ते असते तर त्यांच्या पायावर मी लोटांगण घातले असते. आजच्या या काळात गुरु मिळणे अशक्य गोष्ट होउन बसली आहे. त्यांच्या साहित्यातून मला दिशा मिळत राहील, एवढाच आशावाद ! खरोखरच, अत्रेय महाराज तुम्ही अमर आहात... अनंत आहात...!!
आमची पिढी ,खरोखर भाग्यवान! अत्रे ,यांची भाषणे ,ही एक साहित्यिक पर्वणी होती. "मी अत्रे बोलतोय"हे सदानंद जोशी ,यांचे प्रयोग बघण्याचे भाग्यही आम्हाला लाभले! पुढील दहा हजार वर्षात असा थोर पुरुष होणे नाही!
मी अत्रे बोलतोय हा कार्यक्रम मी खूप.वेळा पाहिला आहे बरीच वर्षे झाली हे परत सगळे ऐकताना त्या आठवणी ताज्या झाल्या खूप खूप धन्यवाद नक्की कधी पहिल्यांदा ऐकला ते काही आठवत नाही बहुतेक एक गणेशोत्सवात ऐकला असावा असे वाटते ठाण्याला न्यू.इंग्लिश स्कूल मधे
खेड ला सदानंद जोशी आपला कार्यक्रम घेऊन आले होते. साधारण 70 च्या दशकात त्यावेळी कार्यक्रम पाहिला खूप छान वाटले प्रत्यक्ष अत्रे बोलतायत असेच वाटले माझा चुलत भाऊ श्री रसिक पाटणे हे खूप अत्रे यांचे फॅन असल्यामुळे जोशींना त्याने आपल्या घरी नेले तिथे गेल्यावर त्यांनी सांगितले की रसिक राव तुम्ही अत्रें वर खूप प्रेम करणारे आहात तुम्ही अत्र्यांचा तुमच्या आजोबांच्या फोटो शेजारी लावला आहे
आज जर आचार्य अत्रे असते तर काय बहार आली असती त्यांची भाषणे.ऐकणे म्हंजे एक सुखद पर्वणी.वाटली असती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मी आचार्य अत्रय माझे साहित्यीक गुरु मानतो. आज जर ते असते तर त्यांच्या पायावर मी लोटांगण घातले असते. आजच्या या काळात गुरु मिळणे अशक्य गोष्ट होउन बसली आहे. त्यांच्या साहित्यातून मला दिशा मिळत राहील, एवढाच आशावाद ! खरोखरच, अत्रेय महाराज तुम्ही अमर आहात... अनंत आहात...!!
आमची पिढी ,खरोखर भाग्यवान! अत्रे ,यांची भाषणे ,ही एक साहित्यिक पर्वणी होती.
"मी अत्रे बोलतोय"हे सदानंद जोशी ,यांचे प्रयोग बघण्याचे भाग्यही आम्हाला लाभले!
पुढील दहा हजार वर्षात असा थोर पुरुष होणे नाही!
खूप छान. प्रत्यक्ष अत्रे एकायला मिळाले. भाग्य आमचे.
मी अत्रे बोलतोय हा कार्यक्रम मी खूप.वेळा पाहिला आहे बरीच वर्षे झाली हे परत सगळे ऐकताना त्या आठवणी ताज्या झाल्या खूप खूप धन्यवाद नक्की कधी पहिल्यांदा ऐकला ते काही आठवत नाही बहुतेक एक गणेशोत्सवात ऐकला असावा असे वाटते ठाण्याला न्यू.इंग्लिश स्कूल मधे
खेड ला सदानंद जोशी आपला कार्यक्रम घेऊन आले होते. साधारण 70 च्या दशकात त्यावेळी कार्यक्रम पाहिला खूप छान वाटले प्रत्यक्ष अत्रे बोलतायत असेच वाटले माझा चुलत भाऊ श्री रसिक पाटणे हे खूप अत्रे यांचे फॅन असल्यामुळे जोशींना त्याने आपल्या घरी नेले तिथे गेल्यावर त्यांनी सांगितले की रसिक राव तुम्ही अत्रें वर खूप प्रेम करणारे आहात तुम्ही अत्र्यांचा तुमच्या आजोबांच्या फोटो शेजारी लावला आहे
Very nice
Atre the great.
आनंदाची पर्वणी 🎉
प्र के.... सलाम आहे 😂😂😂❤❤
3:27 Great ,ee had great respect for this great personality in the Maharashtra State.We salute him for this great man.
खुपच छान
प्र के.. चा आवाज ऐकायला मिळणं हेच आमचं सौभाग्य 🙏
Acharya atre he khelkar svabhavache vinodi vakta hote tyancha hajarjavvabipana tar sarsvasrut ahe tyanchya svabhavatil niragaspanamule te marathimanasanchya manat Ghar karun rahile Acharya atreki jay ho
Atrenchi bhashane mhanje aandotsav, hassyotsav.khup chhan.
Superb
Too good.
Wonderful speech 👏👏👏🤗🙏
🌹🙏🌹लोटपोट हसु🌹🙏🌹👌🌹🙏👌🌹🙏🌸🌹🙏👌🌹🙏👌
आवाज ऐकायला येत नाही, लीखीत हवे वाचता येईल
Mala pan dya aasel tr
🌹🙏🌹निखळ विनोद🌹🙏🌹👌
महावक्ता
Thodi atishayokti Keli tar
Acharya atre Marathi sahityala labhale nasate tar Marathi sahitya niras zale asate manoranjan porake zale asate