10000 वर्षपूर्वी अबबबब अरे बाळ संत माऊली तुकाराम महाराज गोत्तम बुद्ध आंबेडकर शिवाजी महाराज हे कोण आहेत अत्रेंनी स्वतःला मोठेपणा घेतला सोंग घेतला भटांना मोठेपणा दिला आणि व्यसनी बापच पोट्टे काय वाचाळवीर निघणार आणि तंभाकू च वर्णन वा छान बाळ विनोदी अंगाचे म्हणत नाहीत कार्ट नालायक होत प्लेग गावात आणला वा त्या वयात संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहले माउलीने पसायदान लिहले आणि tu 10000 असलं होणे नाही अत्रे नको रे बाबा असले अत्रे त्यांना आचार्य ही पदवी काय समाजाने दिलेली नाही ते सावरकर करणी दिले मनाने अत्रे म्हणे जा झोप जाऊन
कसं आहे ना अनिल संत तुकाराम, माऊली, गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, तत्कालीन परिस्तिथी मध्ये जे जे महान लोक होऊन गेली ती महान आहेत च त्यांची आणि आचार्य अत्रेंची तुलना तुम्ही कशी करू शकता?? अत्रे अत्रेंच्या जागी महान आहेत च तुम्ही का इतरांना लहान करताय.. निखिलेश यांनी जे episode केलेत ते एकदा बघा त्यांचा अभ्यास दिसेल तुम्हांला .. उग उचली जीभ लावली टाळ्याला.....
@@pradnyasakhare5341 अत्रे खरंच मोठे होते,त्यात वाद नाही.पण अत्रेंबद्दल जे कथन केलय ते मात्र त्या व्यक्तीमत्वाला खुजं करतंय याची जानीव य प्राध्यापकांना होनं फार गरजेचं आहे. अत्रेंबद्दल अनादराने उल्लेख करने चुकीचं आहे.
अति सुंदर छानच माहिती दिलीत
चांगला उपक्रम आहे
Sir tumcha aavajat jadu ahe
Nice learning
मागे वाजणार संगीत बेक्कार अडथळा आणत आहेत 😔😔
अति सुंदर हो
Ekmevaditya vakta acharya atre
मोठ्या माणसांच्या जन्म आणि मृत्यू सांगितलं पाहिजे.
Aacharya atrencha aamhala marathit dhada hota "Me kasa ghadlo" mala khup aawadatat te
आभाळाएवढ्या उंचीचा मोठा माणूस 🙏
तुम्हाला कथा सांगता येत नाही
Tula kay yett
तू सांग एखादी कथा आणि त्याची link टाक इथे मग बघू कुणाला सांगता येते आणि कुणाला सांगता येत नाय..
खरोखर, कथन अत्यंत सुमार झालंय.मोठं व्यक्तीमत्व यांना पेलंत नाही.बाळबोध फार वाटतंय कथन
चुकीचे सादरीकरण. पुस्तक ज्यांनी वाचले आहे त्यांना लगेच लक्षात येईल.
Khup chan mahiti.. thanks
Ha ha ha 😃😃👍👍👌👌
premacha gulkand nice ....
great.
mothi manase annabhau sathe bhag kadhi yeil amhi vaath baghatoy
😃😃😃😃😃
.
10000 वर्षपूर्वी अबबबब अरे बाळ संत माऊली तुकाराम महाराज गोत्तम बुद्ध आंबेडकर शिवाजी महाराज हे कोण आहेत अत्रेंनी स्वतःला मोठेपणा घेतला सोंग घेतला भटांना मोठेपणा दिला आणि व्यसनी बापच पोट्टे काय वाचाळवीर निघणार आणि तंभाकू च वर्णन वा छान बाळ विनोदी अंगाचे म्हणत नाहीत कार्ट नालायक होत प्लेग गावात आणला वा त्या वयात संभाजी महाराजांनी बुधभूषण लिहले माउलीने पसायदान लिहले आणि tu 10000 असलं होणे नाही अत्रे नको रे बाबा असले अत्रे त्यांना आचार्य ही पदवी काय समाजाने दिलेली नाही ते सावरकर करणी दिले मनाने अत्रे म्हणे जा झोप जाऊन
कसं आहे ना अनिल संत तुकाराम, माऊली, गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, तत्कालीन परिस्तिथी मध्ये जे जे महान लोक होऊन गेली ती महान आहेत च त्यांची आणि आचार्य अत्रेंची तुलना तुम्ही कशी करू शकता?? अत्रे अत्रेंच्या जागी महान आहेत च तुम्ही का इतरांना लहान करताय..
निखिलेश यांनी जे episode केलेत ते एकदा बघा त्यांचा अभ्यास दिसेल तुम्हांला ..
उग उचली जीभ लावली टाळ्याला.....
ब्राम्हण सगळेच सारखे नसतात भाऊ, कोणत्याही जातीचा इतका द्वेष बरा नाही...
@@pradnyasakhare5341 अत्रे खरंच मोठे होते,त्यात वाद नाही.पण अत्रेंबद्दल जे कथन केलय ते मात्र त्या व्यक्तीमत्वाला खुजं करतंय याची जानीव य प्राध्यापकांना होनं फार गरजेचं आहे.
अत्रेंबद्दल अनादराने उल्लेख करने चुकीचं आहे.
Aacharya atre ha digant pratibhecha manus hota....ekda tyanchi books vacha mag kalel