डुबलीकेट फोन पे वरती फसवणुक कशी होते बघा | Fake Phonepay | Maharashtra Phonepay video

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 200

  • @SachinPalve
    @SachinPalve  23 дні тому +80

    मी सचिन पालवे
    या व्हिडिओ मध्ये जो चोराची किंवा फसवणुकीची ॲक्टिंग करत आहे तो मीच आहे
    संबधित व्हिडिओ
    आम्ही 3 मित्रांनी बनवला आहे
    हा व्हिडिओ जनजागृती साठी बनवलेला आहे
    ( लोकांनी सावधान राहा )
    व्हिडिओ मध्ये मि चोराची ॲक्टिंग करणारा मुलगा सचिन पालवे आहे
    मी सचिन पालवे महाराष्ट्रातील जनतेला सावधान करण्यासाठी टोकाची भूमिका घेऊन चोराची ॲक्टिंग केली आहे 🙏

    • @mohanvanole5233
      @mohanvanole5233 21 день тому +4

      Sachin Bhau...chaan Video lokanna jagruk kelya baddal 👌👍

    • @anillele1802
      @anillele1802 17 днів тому +2

      @@SachinPalve धन्यवाद

    • @SvJadhav-j4t
      @SvJadhav-j4t 13 днів тому +2

      धनयवाद भाऊ भारी काम केल

    • @ahpc9901
      @ahpc9901 10 днів тому

      Tu youtuber ah acting tuz kaam ah lok chutiya aah jyna original watat ah tyna watu de ajun ashe video bnvun tak roj ek video bnv mhnje automatically lokna smzel tu video original ah ki fake swatala chor ghoshit kr

    • @prashantmohite6992
      @prashantmohite6992 День тому

      जन हित मे जारी
      जय महाराष्ट्र पालवे सर

  • @SachinPalve
    @SachinPalve  Місяць тому +135

    लोकांची फसवणुक होऊ नये म्हणून आम्ही मित्रांनी हा व्हिडिओ बनवला आहे
    फेक फोन पे चा व्हिडियो
    महाराष्ट्रातील सर्व व्हाट्सअप ग्रुप वरती वायरल होत आहे
    संबंधित व्हिडिओ 12 मिनिटाचा असुन तो व्हिडियो 6 मिनिट चा वायरल होत आहे
    संबधित व्हिडिओ आम्हीच बनवला आहे
    दुकानदारांना सावधान करण्यासाठी
    आम्ही 3 मित्रांनी व्हिडिओ केला आहे
    कृपया गैरसमज करून घेऊ नये

    • @CricketNewsIndiaP
      @CricketNewsIndiaP Місяць тому +4

      सलाम भाऊ तुझ्या कार्याला, असा व्हिडिओ बनवला त्या बद्दल. घाबरू नको, काळजी घे.

    • @vrushabhmule4829
      @vrushabhmule4829 Місяць тому +2

      भावा टेन्शन घेऊ नको
      तुझा हेतू चांगला आहे

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf Місяць тому

      @@vrushabhmule4829 काल नाही जन्माला आला आणि लागला आहे लोकांना शिकवायला

    • @vijaykumarbalajirao7490
      @vijaykumarbalajirao7490 Місяць тому

      स्वतः च्या मोबाईल मध्ये जर नकली फोन पे कसं ओळखणार?

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf Місяць тому

      @@vijaykumarbalajirao7490 तुझ जन्म नव्हता झाला तेव्हा पासून वापरतोय

  • @janavisalve
    @janavisalve Місяць тому +36

    खूप छान संदेश दिला ..लोकांना ...🎉🎉😊😊

  • @ShitalBhawal-g3l
    @ShitalBhawal-g3l Місяць тому +24

    भावा तु फ्रॉड नाही किंवा चोर नाही तु घाबरू नको तु जे केलाय तो विडियो सर्वानी सावधान रहावे म्हणुन बनवलाय पण तो व्हिडीयो काही लोकांनी समजुन घेतला नाही किंवा पुर्ण पणे पाहिला नाही आणि आम्ही जेवडा तुझे व्हिडियो आहेत हे सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत तु फक्त खचून जावू नको धन्यवाद मित्रा 👍

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому +2

      धन्यवाद 🥹♥️🙏

    • @nitinpansare990
      @nitinpansare990 Місяць тому

      सचिन बेटा... स्क्रीफ्ट परफेक्ट​@@SachinPalve

  • @yuvrajgaikwad8176
    @yuvrajgaikwad8176 20 днів тому +4

    खुप महत्वाची माहीती . घील्या बद्दल तुमचे . धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @r.kenterprises4509
    @r.kenterprises4509 Місяць тому +31

    मुलाची बदनामी करू नका स्वतःवून video बनवला आहे फसवणूक होऊ नये सावध राहा

  • @rushisvlogsandall..3053
    @rushisvlogsandall..3053 Місяць тому +28

    समाजात जनजागरुती करणारा व्हीडीओ आहे ❤

    • @omfadnis
      @omfadnis 20 днів тому

      MobiKwik वापरा

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 Місяць тому +76

    भाऊ घाबरू नकोस..चांगला व्हिडीओ आहे

  • @digambarmukade7785
    @digambarmukade7785 28 днів тому +10

    वा भाव जनतेला तु सावध केलंस तुला सलाम....पुढील वाटचलीस शुभेच्छा भावा..❤❤❤✌️👍👍💐💐💐

    • @omfadnis
      @omfadnis 20 днів тому

      Mobikwik वापरा

  • @swatipandhare_kolekar6476
    @swatipandhare_kolekar6476 Місяць тому +13

    खूप छान काम करता तुम्ही. अर्धा व्हिडीओ बघून आपलं मत ठरवण्याचे प्रकार या १०-१२ वर्षात प्रचलितच झालेत. तुमच्यासारख्या समाजात चांगले संदेश देणाऱ्यांनी बिनडोक टीकाकारांचं टेन्शन घ्यायचं नसतं. चांगलं काम करणाऱ्यांबद्दल अफवा पसरतच असतात. त्यांच्या वाट्याला टीका येतच असते. अशाने खचून न जाता आपल्या मार्गाने चालत राहायचं असतं. जगाचा विचार करत बसायचा नसतो. पूर्वी चित्रपटात खलनायक झालेल्या अनेक महानायकांना रीअल लाईफ मध्ये सुद्धा स्त्रीयांच्या रोषाला सामोरे जावं लागत होतं. तुमच्याही अभिनयाची ही चांगली पोच पावती आहे. हे प्रकरण सकारात्मक घ्या.

  • @balupatil6097
    @balupatil6097 29 днів тому +14

    सचिन मला वाटतं तुझ्या व्हीडीओ तुन हा दुकानदार जो संदेश सांगतोय तो तु समोर येऊन सांगायला पाहीजे होता, किंवा पुर्ण तुझ्या टीमने समोर यायला पाहीजे होते.

    • @user_21HASK
      @user_21HASK 25 днів тому +1

      अगदी बरोबर

    • @omfadnis
      @omfadnis 20 днів тому

      Mobikwik वापरा

    • @manoj5927
      @manoj5927 14 днів тому

      बरोबर आहे शेवटी सर्व नी एकत्र येऊन सांगायला पाहिजे होते

  • @sachinkadlaskar4127
    @sachinkadlaskar4127 Місяць тому +12

    भाऊ सलाम तुझ्या कार्याला, कोणी कसा आहे वायरल करू दे तू घाबरू नकोस

  • @avinashwakade7395
    @avinashwakade7395 18 днів тому +3

    छान व्हिडिओ बनवला

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni1335 Місяць тому +10

    कशाला टेन्शन घेतोय तो दुकानदार आणि त्याचा नोकर हसतोय त्यामुळे लोकांना कळतय की एज्युकेशन परपझ साठी चा व्हिडिओ आहे कळतय

    • @vikasghante6383
      @vikasghante6383 8 днів тому

      अरे खुद स्वतः दुकानदार पोलिस आहेत

  • @rohitnaik7526
    @rohitnaik7526 28 днів тому +9

    व्हिडिओ चांगला आहे.. फक्त व्हिडिओ संपताना शेवटी तुम्ही सगळ्यांनी त्यात येवून सांगायला पाहिजे होत की आम्ही सगळे मित्र आहोत , आणि फसवणूक कशी होते आणि फेक फोन पे कस असत ते दाखवायला आम्ही हे अभिनायत्मक व्हिडिओ केलेला होता.. तरी सर्वांनी सावध रहा.. असा एकत्र येऊन व्हिडिओ करायला पाहिजे होता.. मग त्यातून लोकांना योग्य तोच मेसेज गेला असता..
    असो.. व्हिडिओ चांगला आहे.. घाबरु नका.. फक्त शेवटी एकत्रित येऊन तुम्ही हे नाटक आहे हे न सांगितल्याने लोकांना वाटलं हा खरा च व्हिडिओ आहे.. असा लोकांचा गैरसमज झाला..

    • @omfadnis
      @omfadnis 20 днів тому

      Mobikwik वापरा

  • @DhaneshwarKale-lo6hx
    @DhaneshwarKale-lo6hx 29 днів тому +4

    छान,, खुप मोलाची माहिती दिली

  • @SubhashKharche-rv2xt
    @SubhashKharche-rv2xt 23 дні тому

    👌👌👌👌👍👍 खूप महत्वाचा विडिओ बनवला आपण
    खरच या विडिओ मुळे बऱ्याच लोकांना फायदा होईलच. 🙏🙏🙏🙏

  • @AbhishekPatil-n7x
    @AbhishekPatil-n7x Місяць тому +21

    भावा काळजी नको करू खुप छान संदेश दिला 1

  • @jairaj9292
    @jairaj9292 29 днів тому +13

    काही लोक अर्धवट व्हिडीओ दाखवून सचिनची बदनामी करत आहेत, कृपया सचिनला सपोर्ट करा👍

    • @SachinPalve
      @SachinPalve  29 днів тому

      ♥️🙏🥹

    • @vikasghante6383
      @vikasghante6383 8 днів тому

      खुद दुकानदार पोलिस आहेत

  • @ranjanadhormale206
    @ranjanadhormale206 29 днів тому +4

    👌👌👌 मस्त

  • @bapurajnighul2151
    @bapurajnighul2151 Місяць тому +2

    Nice video भावा तु घाबरू नकोस तु हा विडियो सर्वांनी सावधान रहावं म्हणुन बनवलाय पण तो लोकांनी समजुन घेतला नाही किंवा पुर्ण पणे पाहिला नाही.हा व्हिडियो आम्ही सर्वांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत तु फक्त खचून जावू नको मित्रा.

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому

      हो दादा
      धन्यवाद ♥️🥹🙏

  • @छत्रपती0018
    @छत्रपती0018 14 днів тому

    चांगले माहिती पर विडीओ ❤❤❤

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 Місяць тому +12

    भावा हा खरोखर व्हिडिओ एकदम छान केलेला आहेस तू कारण माझ्यावरती असा एक प्रसंग येऊन गेलेला आहे त्यामुळे बाकीच्या लोकांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस कारण तू भावा गोरगरीब लोकांसाठी हा व्हिडिओ केलेला आहेस तू हे मला माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवल्यामुळे लोक हुशार होतील😊😊

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому +1

      हो दादा
      धन्यवाद ♥️🥹🙏

    • @satishmate8717
      @satishmate8717 Місяць тому +1

      Chan bhayya😊

    • @SatishDamale-zm8sv
      @SatishDamale-zm8sv 23 дні тому

      खूप छान माहिती दिली सचिन टेन्शन घेऊ नको ❤

  • @snehrajpithe
    @snehrajpithe Місяць тому +2

    खूप छान video बनविला आहे...❤
    नागरिकांनी सतर्क राहायला हवे..

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому

      धन्यवाद 🥹♥️🙏

  • @sunilzade6961
    @sunilzade6961 Місяць тому +5

    खुप छान व्हिडिओ आहे जनहितार्थ प्रसारीत

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 23 дні тому

    अगदी बरोबर संदेश दिला आहे 👌👌.

  • @surimenon7660
    @surimenon7660 12 днів тому

    Boy is very smart... HOPE HE USES HIS SKILL IN THE RIGHT DIRECTION....💪🇮🇳💪 Jai Hind 💪🇮🇳💪

  • @sandipgadpaile6810
    @sandipgadpaile6810 16 днів тому

    Khup sundar asa chhan ahe video

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 17 днів тому +1

    Very good job Aslam

  • @Kamaleshkon
    @Kamaleshkon 23 дні тому

    Khup changala dada 🙏🏻 video kela
    Tumchya abhinayach kautuk🔥

  • @gocoolbodke
    @gocoolbodke 27 днів тому +1

    Very nice initiative to spread awareness 🎉

  • @balupatil6097
    @balupatil6097 29 днів тому +5

    हा व्हीडीओ जनजागृती साठी आहे मित्रांनो, या व्हीडीओ पासून या मुलाला त्रास होतोय समाज त्याला खरंच चोर समतोय, असे होऊ नये. तो विध्यार्थी आहे समाजा मुळे त्याचे नुकसान होता कामा नये. 🙏

    • @omfadnis
      @omfadnis 20 днів тому

      Mobikwik वापरा

  • @ravindragaikwad9612
    @ravindragaikwad9612 25 днів тому

    खुपच छान व्हीडिओ आहे लोकांना सावध केले

  • @manoj5927
    @manoj5927 14 днів тому

    चांगले संदेश दिला आहे

  • @MB_fishing135.
    @MB_fishing135. 26 днів тому

    👍🏼super bhau🎉🎉

  • @SandipWankhade-w8n
    @SandipWankhade-w8n 14 днів тому

    खूप छान माहिती दिलीत

  • @shyambhandari2942
    @shyambhandari2942 20 днів тому +1

    धन्यवाद 👌

  • @SNJ_CREATION
    @SNJ_CREATION 20 днів тому +3

    फोन पे फ्रोड मध्ये मी फसलो आहे भावा माझा सोबत स्कॅम झालंय 😢
    खूप मोठा लॉस झालाय भाउ

    • @Dearadrk
      @Dearadrk 19 днів тому

      @@SNJ_CREATION काय झाले सायबर law खाली केस टाका

    • @SachinPalve
      @SachinPalve  19 днів тому +2

      फेक फोन पे पासुन खुप लोकांची / दुकानदारांची
      फसवणुक झाली आहे 👍
      तुम्हा लोकांना सावधान करण्यासाठी मी
      टोकाची भुमिका घेऊन व्हिडिओ केला आहे
      - तुम्ही सर्वांनी सावधान राहा 🙏

  • @netajirandive8764
    @netajirandive8764 24 дні тому +1

    खूप छान

  • @24542Boss
    @24542Boss 20 днів тому

    या व्हिडीओ मुळे लोक जागृत झाले छान काम केले बाळा

  • @sandeshchoudhari2788
    @sandeshchoudhari2788 Місяць тому +2

    खूप छान video मित्रा…..👌👌👌

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому

      Thanks You DaDa 🙏♥️🥹

  • @ethan_stark_
    @ethan_stark_ Місяць тому +2

    Proud of you Sachin Bhava. Salute to you❤

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому +2

      धन्यवाद 🥹♥️🙏

  • @VikramSuryawanshi-m4q
    @VikramSuryawanshi-m4q 26 днів тому

    भाऊ मस्त व्हिडिओ आहे....... पन तुमच्या पूर्ण टीम ने समोर येऊन सांगायला पाहिजे.......🙏🙏🙏🙏

  • @NileshBhagwat-iz8yq
    @NileshBhagwat-iz8yq 26 днів тому

    एकदम चांगला मेसेज दिलाय,दोन्ही व्हिडिओ बघीतले आहे

  • @jeevananmol-b7p
    @jeevananmol-b7p 21 день тому

    शाब्बास, भावा,
    मस्त व्हिडिओ बनविला आहे, 🙏

    • @SachinPalve
      @SachinPalve  21 день тому +1

      धन्यवाद 🙏♥️

    • @omfadnis
      @omfadnis 20 днів тому

      Mobikwik वापरा

  • @gokulmohalkar3285
    @gokulmohalkar3285 16 днів тому

    मस्त माहिती दिली

  • @sachinyt7008
    @sachinyt7008 18 днів тому

    5:46😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣to porga hasat ahe

  • @abdulshaikh9873
    @abdulshaikh9873 16 днів тому

    काय भाऊ लै भारी आहे हो हा व्हिडिओ मला तर अवडल बुवा

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 23 дні тому

    Very nice 👌 👍 information

  • @kishorsinhs.thakur4342
    @kishorsinhs.thakur4342 19 днів тому

    Good information sir

  • @deepakwakade7097
    @deepakwakade7097 Місяць тому +1

    एकच नंबर विडिओ बनवलास मित्रा...

  • @sushims3942
    @sushims3942 25 днів тому +1

    True fact in this Video.

  • @vaijinathkade-j4h
    @vaijinathkade-j4h 4 дні тому

    व्हिडिओ चांगला आहे🙏

  • @vrcomedy5798
    @vrcomedy5798 Місяць тому +1

    खूप चांगला व्हिडिओ आहे 😘😘

  • @akashchavan703
    @akashchavan703 26 днів тому

    कुणी अशाप्रकारे कुणाची फसवणूक करू नका ज्याने त्याने आपल्या कष्टाचे पैसे बिजनेस मध्ये लावलेले असतात असं करून एखाद्याची फसवणूक कोणीही करू नका. व असं कोणी करताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा

  • @ganeshapte2712
    @ganeshapte2712 23 дні тому

    खूप छान विडिओ बनवला

  • @ShatrughnaTole
    @ShatrughnaTole 12 днів тому

    अरे सचिन तू छान व्हिडिओ बनवला आहेस पण शेवटी संदेश देताना तू सुध्धा पाहिजे होतास. काही हरकत नाही . तुझे पत्रकार भावाने केलेले रेकॉर्डिंग पाहून मी हा व्हिडिओ पाहिला आलो. घाबरु नकोस आमचा तुला पाठिंबा आहे. आणि देव जे काही करतो ते चांगल्या साठीच करतो. तुझ्या बरोबर जे घडलं आहे त्यावर तू छान शॉर्ट फिल्म बनव आणि ज्या ज्या लोकांनी तुझ्यावर अविश्वास दाखवून तुला फोन केले त्या सगळ्यांची ओरिजनल नावं आणि तुझ्या सोबत असणाऱ्या ओरिजनल नात्या सहित व्हिडिओ बनव. कारण जो लढतो तोच जिंकतो.

  • @vaishnavi217
    @vaishnavi217 27 днів тому

    बाळा तु खुप चांगले काम केले आहे ,लोकांच्या हितासाठीच केल ,पण तु टेंशन घेऊ नको ,लोकांचा तुझ्याविषयी गैरसमज होता तो आता दुर झाला आहे

  • @amoljarare7167
    @amoljarare7167 23 дні тому

    Nice Information Sir

  • @abhaypatwardhan5203
    @abhaypatwardhan5203 12 днів тому

    Very nice

  • @AmarShahir-w7j
    @AmarShahir-w7j 16 днів тому

    Mast ❤

  • @PrachinMandire
    @PrachinMandire Місяць тому +1

    एवढी भारी एक्टिंग केलीस की लोकांना तू चोर वाटलास ह्याला म्हणतात एक्टर

  • @djashujunnar4801
    @djashujunnar4801 Місяць тому +2

    Bhau salam tuza kamala👏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 18 днів тому

    Very nice 👍

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 12 днів тому

    लोककल्याण सतर्क नागरिक.❤

  • @Marathi_Batmi280
    @Marathi_Batmi280 Місяць тому +4

    Real fact aahe he khup lokanchi fsvnuk hote

  • @anantshinde8274
    @anantshinde8274 16 днів тому

    मलाही काल असाच अनुभव आलाय
    हा एक फ्रोड ॲप आलेला आहे

  • @AshokBirgad-d8z
    @AshokBirgad-d8z 18 днів тому

    माझ्या कड होत भरपूर फ्रॉड केल पण मनानी बंद केल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @SachinPalve
      @SachinPalve  16 днів тому

      गोर गरीब जनतेची फसवणूक करू नका 🙏

  • @anillele1802
    @anillele1802 18 днів тому

    धन्यवाद

  • @chandramanipandey5004
    @chandramanipandey5004 11 днів тому

    Majhe shop madhe pan ek mulga asas Scam kelela hai

    • @SachinPalve
      @SachinPalve  10 днів тому

      हा Scam नाही
      हा वीडियो आम्ही जनजागृती बनवलेला आहे
      तुमच्यासारख्या दुकानदारांचे फसवणूक होऊ नये म्हणून

  • @drvishaldeshmukh3818
    @drvishaldeshmukh3818 26 днів тому

    Nice video sir

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 27 днів тому

    VERY NICE VIDEO ❤ SE SALUTE.

  • @PrachinMandire
    @PrachinMandire Місяць тому

    शेवटी त्या मुलाला दाखवून हे व्हिडिओ डेमो होता हे सांगितले असते तर हा प्रॉब्लम झाला नसता पण ठीक आहे टेन्शन नको घेवू २२९k सब्स्क्राइबर आहेत लोकांना स्माजले असेल की तू एक्टर आहे

  • @r.kenterprises4509
    @r.kenterprises4509 Місяць тому

    मस्त बाळा असेच विडिओ बनव

  • @ShivajiShete-v5r
    @ShivajiShete-v5r Місяць тому +1

    Very nice bhai

  • @NehaKasabe-b2e
    @NehaKasabe-b2e Місяць тому +2

    Lokana fasnuk hou ny mhanun tu video kela he samjul aani tuza video viral zalyamul tuze subscriber pn vadhle mi pn tula subscribe kel ji hot ti canglyasthich hot dada 😊 tinstion nko ghus pahil mala pn usach vatul mi news pahun aale hoti tuze video pahila Tivha samjul 😅

  • @shahajiwaghmare7150
    @shahajiwaghmare7150 24 дні тому

    Good

  • @rameshjaiswal2043
    @rameshjaiswal2043 Місяць тому

    छान वीडियो।

  • @Vishalkhajina.87
    @Vishalkhajina.87 9 днів тому

    भावा तू घाबरू नको तुझे जे व्हिडिओ केलाय लोक सोबत म्हणून केला आहे

  • @abhishekmagare2402
    @abhishekmagare2402 Місяць тому

    छान व्हिडिओ बनवला आहे.

  • @Mrlee702
    @Mrlee702 Місяць тому

    Nice 👍

  • @RG-pz5st
    @RG-pz5st Місяць тому

    Good awareness

  • @MahadevGavali
    @MahadevGavali Місяць тому

    भावा तु एकच नंबर काम केले आहे

    • @SachinPalve
      @SachinPalve  Місяць тому

      मी आपला आभारी आहे ♥️🙏🥹

  • @devendrakayande4309
    @devendrakayande4309 19 днів тому

    चांगले काम केले आहे मित्रा आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत

    • @SachinPalve
      @SachinPalve  19 днів тому

      धन्यवाद 🙏♥️

  • @prashantpatil-c1c
    @prashantpatil-c1c Місяць тому

    छान व्हिडिओ

  • @bapilsawal-ol6jm
    @bapilsawal-ol6jm 29 днів тому

    Super duper hit

  • @BabjiHandal-fp7rj
    @BabjiHandal-fp7rj Місяць тому

    Sachin bhau support you

  • @dilipnalawade9631
    @dilipnalawade9631 13 днів тому

    Sachin petrol pump walyasathi kahitari karooya

    • @SachinPalve
      @SachinPalve  13 днів тому

      काहीतरी म्हणजे काय

  • @moreshwarsahasrabudhe692
    @moreshwarsahasrabudhe692 18 днів тому

    म्हणून मी फोन पे वापरत नाही

  • @Shivkanya25
    @Shivkanya25 Місяць тому

    खूप छान बनवला आहेस व्हिडिओ ❤

  • @dattapawar7799
    @dattapawar7799 23 дні тому

    Demo changla aahe,,,parantu haa video real samzun wirel zalay.ani haa Mulga comat jail.nit lokana samzun sanga,,,Tya mulache ayushy udhvast hoil.,Shevat cha Sean agodar dakhva...🙏🙏🙏🙏

  • @adarshshinde4365
    @adarshshinde4365 22 дні тому

    👏👍

  • @umeshpatil5452
    @umeshpatil5452 26 днів тому

    जनजागृती करता व्हिडिओ बनवला उगाच त्याला बदनाम नका करू...

  • @rajendrachavan1439
    @rajendrachavan1439 13 годин тому

    Tu lagech sangyla pahije hote vidio changla ahe

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 Місяць тому

    खूप छान आहे video,

  • @vikasghante6383
    @vikasghante6383 8 днів тому

    दुकानदार खुद पोलिस आहेत

    • @SachinPalve
      @SachinPalve  8 днів тому

      हो दुकानदार पोलीस आहे बरोबर आहे
      आणि फसवणुकीची ॲक्टिंग करणारा UA-camR आहे 😀
      आम्हीच व्हिडिओ बनवला आहे लोकांची फसवणुक होऊ नये म्हणुन
      हा व्हिडिओ जनजागृती साठी बनवलेला आहे

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 25 днів тому

    salute all❤❤❤

  • @rdxentertainment1253
    @rdxentertainment1253 Місяць тому

    Don't worry Bhai..

  • @vishwanathmote1709
    @vishwanathmote1709 22 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @srushtiupscacademy
    @srushtiupscacademy 19 днів тому

    मी पण फसलो भाऊ

    • @SachinPalve
      @SachinPalve  19 днів тому

      हा व्हिडिओ आम्ही
      3 मित्रांनी जनजागृतीसाठी बनवला आहे
      फेक फोन पे पासुन खुप लोकांची / दुकानदारांची
      फसवणुक सुरू आहे 👍
      तुम्हा लोकांना सावधान करण्यासाठी मी
      टोकाची भुमिका घेऊन व्हिडिओ केला आहे
      - तुम्ही सर्वांनी सावधान राहा 🙏