मा.आमदार वैभव नाईक साहेब आपण जनतेच्या मनातले सेवाभावी, मनमिळावू आमदार आहात. आपण निष्ठेने लढलात. पण लोकांना पैसा हवा लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारा सेवक नको..लोकांनी सोने सोडून लोखंड पदरात घेतले. साहेब आपणांस मानाचा मुजरा.....
कोकणातील जनतेला तत्व निष्ठ समजलं जातं पण लोक सभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत हे तत्त्व कुठे गेलं? पैशाच्या पुढे सर्व मातीत गेलय काय? वैभव नाईक यांची हार खूप दुःख झाले
मी बाळा साहेब ठाकरे चा कडवट शिवसैनिक आहे पण कट्टर हिंदू सुधा आहे आपण नक्की विचार करा की आपण कांग्रेस च्या हे खूप चुकीचं आहे आणि शरद पवार यांच्या जवळ जाणे हे सर्व चुकीचं आहे असे माला वाटते आपण निवडणूकित विजय मिळवू किंव्हा नाही पण आपण कांग्रेस बरोबर जायला अजीबात नको आहे आपले काम आणि आपली सेना प्रमुख कायम हिंदु आणि मराठी माणस याच्या साठीच काम केले म आता काय झाले की आपण ते सोडले याच्या पुढे एकटा चलो चाच नारा झाला पाहिजेत
वैभव नाईक साहेब आमच्या हृदयातले आमदार तुम्हीच आहात,ह्यापुढे देखील राहाल,आपण पुन्हा एकदा जिंकून येऊ❤
वैभव नाईक साहेब मानाचा जय महाराष्ट्र
वैभवजी नाईक साहेब आपणास मानाचा जय महाराष्ट्र. निष्ठेला सलाम.
आमदार होता, आहात, आणि राहणार साहेब ❤❤❤❤❤
जेवढं आक्रमक तेवढं संयमी 👍👌
जनतेच्या मनातले आमदार आहात साहेब तुम्ही
लोक जिकडे पैसे भेटणार त्याला मत देतात
वैभव नाईक साहेब तुमचा पराभव झाला नाही ईव्हीएम मुळे नेपाळी कंपनीचा वीजय झालाय.
मी आकले होते कोकणात खुप होशर लोकं आहेत पण आपल्या माणसाला पडले
कोकणातील लोक बेवखूप आहे असली सोडून नकली ला मतदान केले.... वैभव साहेब मनातील माणूस आहे त्याला सोडून दुसऱ्याला आमदार केले....
Evm मुळे जींकले ते
😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
मा.आमदार वैभव नाईक साहेब आपण जनतेच्या मनातले सेवाभावी, मनमिळावू आमदार आहात. आपण निष्ठेने लढलात. पण लोकांना पैसा हवा लोकांसाठी रात्रंदिवस काम करणारा सेवक नको..लोकांनी सोने सोडून लोखंड पदरात घेतले. साहेब आपणांस मानाचा मुजरा.....
जय महाराष्ट्र साहेब
हार जित चालुच असते साहेब 1000रू नी विकली गेली लोक
पुतळा कोसळला त्याचं इव्हिम मशीनला सुद्धा वैशम्य वाटले नाही.
Jay Maharashtra saheb
जय महाराष्ट्र वैभव नाईक
खरं तर...
कोकणी माणूस स्वभावाने गरीब. राणेंच्या दादागिरी ला भ्याला.
Radaych nahi bhai Ladhaych ❤ Himmat Na Har Chal chala Chal ❤ aage ki jeet ki talaash Karo ❤❤❤❤❤❤❤❤
वैभव नाईक जिंदाबाद
कोकणी लोकांना खरचं अक्कल नाही, प्युअर सोडून हायब्रीड निवडून दिले
कोकणातील जनतेला तत्व निष्ठ समजलं जातं पण लोक सभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत हे तत्त्व कुठे गेलं? पैशाच्या पुढे सर्व मातीत गेलय काय? वैभव नाईक यांची हार खूप दुःख झाले
कुडाळ च्या जनतेविषयी चिड येते असा भला माणूस चा पराभव कसा करु शकता
जय महाराष्ट्र
Vaibhav dada aap sirf evm se hare hai
Dashing amdar vaibhav naik saheb
साहेब आमदार तुमीच आहात पण चीटिंग झाली महाराष्ट्र मध्ये
Jay महाराष्ट्र daheb
चितां करू नका साहेब सगळ काही बरोबर होईल
हिंदुत्व सोडू नका शिवसेना एक नंबर राहील
❤
EVM ghotaala hota saheb
कोकणात evm घोटाळा झाला असता तर वैभव रस्त्यावर उतरला असता
सर जी तुम्ही वाघ आहेत तुम्ही सगळ्या ना पुरून उरणार
नव्या ताकदीने उभा राहू या
खरं तर... चिपी विमानतळावर कोणाची ठेकेदार होते हे सर्वांना माहित आहे
😢😢
दया कुछ तो गडबड है evm
वैभव तू हरला नाही आहेस. तु जिंकुन हारला आहेस. हा विजय E.V.M. chitting च विजय आहे.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Eknisht shivsainik aahaat tumhi bhau
पैसे वाटले
Postal ballot var Vaibhav pudhe hote 11% matane, ECI chya website varti data aahe. EVM mule harle
निलेश राणे पण चांगला माणूस आहे फक्त तोंडामुळे जातो साहेब काम करतो तो माणूस. तुम्ही सुद्धा चांगले आहे पण सतत आमदार बदलत राहिले तरच विकास होईल
Evm ची गद्दारी केली आहे आमदार तुम्हीच आहात 🙏❤️
vaibhav naik radayache nahi ladhayache ,evm mule to ranechi baarki baarki pore jinkli,
मी बाळा साहेब ठाकरे चा कडवट शिवसैनिक आहे पण कट्टर हिंदू सुधा आहे आपण नक्की विचार करा की आपण कांग्रेस च्या हे खूप चुकीचं आहे आणि शरद पवार यांच्या जवळ जाणे हे सर्व चुकीचं आहे असे माला वाटते आपण निवडणूकित विजय मिळवू किंव्हा नाही पण आपण कांग्रेस बरोबर जायला अजीबात नको आहे आपले काम आणि आपली सेना प्रमुख कायम हिंदु आणि मराठी माणस याच्या साठीच काम केले म आता काय झाले की आपण ते सोडले याच्या पुढे एकटा चलो चाच नारा झाला पाहिजेत
Fakt Rane saheb
Kam karun dakhva ata
उध्दोदीन जनाब ठाकरे जवळ जो राहील तो रडेलची की नाईक वैभव
तू अमितशहा आहेस की नारोखान चाराण्याचा
@akshayjadhavpe1fg कसा लावला उध्दोदीन जनाब ठाकरे ला घोडा 🐎 लोकांनी राज्या
BJP gaddarano mindya gaddarano evm jinkali gaddarano 💯 andhbhakto 💯
एक नंबर
राणे ने किती रुपये वाटले तुला.
😂😂
radka amdar
👍👍👍
❤
जय महाराष्ट्र साहेब