Eknath Shinde यांच्या नाराजीमागे महाशक्ती असल्याचा Sanjay Raut यांचा आरोप, नेमकी कारणं काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 189

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz 8 днів тому +145

    A to Z सगळ्यांचाच किळस आलाय मला या, कुणीतरी क्रांतिविर जन्मला पाहिजे यांना वर पाठवायला.

    • @Sujit_7541
      @Sujit_7541 8 днів тому +18

      चल भाऊ आपणच एक पार्टी काढुया.😊

    • @Aspirant8765
      @Aspirant8765 8 днів тому +4

      ​@@Sujit_7541 yes 🙌

    • @sangeetarite-fl1tq
      @sangeetarite-fl1tq 8 днів тому +5

      भावा टेन्शन नको घेऊ, यांना मिच वरती पाठवणार आहे.💀 मी येतोय २०५० ला.

    • @shrikantb8962
      @shrikantb8962 7 днів тому +1

      नाना पाटेकर 😅

    • @bkgrajatoz
      @bkgrajatoz 7 днів тому

      @sangeetarite-fl1tq भाऊ एव्हढा उशीर का? तो पर्यंत हे देश विकुन स्वीस बँकेत भरतील ☹️

  • @mrcrgh
    @mrcrgh 8 днів тому +81

    आरती ताई लवकरच वागळेंना replace करणार असे दिसते 😂😂😂

    • @riteshjadhav7802
      @riteshjadhav7802 7 днів тому +12

      Arti beauty with brain aahe.....pn wagle sir Knowledge with Expertise aahet....

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 8 днів тому +32

    मागच्या 2-3 वर्षाच्या या सर्व गोंधळात आरती मोरे आणि बोल भिडूची चांगलीच ग्रोथ झाली हे मात्र खर आहे...कोणीही निवडून आल तरी कंटेंट फिक्स😂😂

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 8 днів тому +30

    उद्या भाजपने उद्धव ठाकरे ला बरोबर घेऊन सरकार स्थापन नाही केला म्हणून मिळवली तेवढेच बघायचं राहिलं आता परत😅😅😅😅

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 8 днів тому +246

    एकनाथ शिंदेच्या पाठीमागे मराठा समाज आहे म्हणून भाजप ला जाड जात आहे🚩😊

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 8 днів тому +42

    अरे 10 दिवस झाले तरीही सरकार स्थापन होत नाही भाजप याला कारणीभूत आहे

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 7 днів тому

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 8 днів тому +17

    दस्तुरखुद्द अमित शहा यांचाच आशीर्वाद शिंदे यांना आहे. शहा यांना मुख्यमंत्री म्हणून शहा यांना फसनविस मुळीच नको आहेत.पण संघ आडवा येतो.

  • @Anil.Ghule33
    @Anil.Ghule33 8 днів тому +54

    सगळी फलतुगिरी झालीय राजकारण महणजे😅

  • @prashantdeshmukh370
    @prashantdeshmukh370 8 днів тому +16

    करोडो मराठ्यांनी, बहुजनांनी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणुन BJP ला मतदान केले त्या करोडो मध्ये मी पण एक होतो कमळाबाई आता पूर्ण नासलेली आहे तिला कोणीपण चालतो इथून पुढे जो कोणी कमळाबाई ला मतदान करेल तो पण नासलेला समजावा
    ❤❤जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @ThePatilBhai
    @ThePatilBhai 8 днів тому +55

    मराठा समाजाचा One Side पाठिंबा आहे एकनाथभाई शिंदेंना !🔥
    म्हणून दुखावून चालणार नाहीच🚩

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 8 днів тому +7

      मग राष्ट्रवादी, उबाठा, भाजप, काँग्रेस यांना मत देणारे मराठा मतदार कोणत्या समाजाचे आहेत? 😂😂😂😂😂

    • @marvelkdkd6084
      @marvelkdkd6084 7 днів тому

      ​@@Vande_Mataram- Jati vad Nako Karu please apna hindu ahe

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 7 днів тому +1

      @@marvelkdkd6084
      ज्या मूळ कमेंटला मी रिप्लाय केलं त्यात जातीवाद नाही दिसला का? शिंदेंना सर्व मराठ्यांनी मत दिलंय का? त्यांना इतर समाजानेही मतं दिली आहेत त्याचं काय? ते फक्त मराठा मतांमुळे निवडून आले हा गैरसमज आहे.

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 7 днів тому

      ​@@Vande_Mataram-amchyakade one sided shivsena la dila maratha obc ni

    • @Vande_Mataram-
      @Vande_Mataram- 7 днів тому

      @@anirudhavadgavkar3747
      Mag Jarange barobar asnare maratha lok je sarkar virodhi hote, tyanni konala mat dile?

  • @Diago05
    @Diago05 8 днів тому +44

    राजकारण सोडा पैसे कमवा महागाई वाढत चालिया 😢

    • @Diago05
      @Diago05 8 днів тому +3

      सत्यता 🥺

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 8 днів тому +4

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 8 днів тому +36

    फक्त अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब जिन्दाबाद

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 7 днів тому

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @sunilkachare7914
    @sunilkachare7914 8 днів тому +4

    एकमेव एकनाथ शिंदे साहेब संपला विषय

  • @Adorableenigma
    @Adorableenigma 8 днів тому +41

    संजय राऊतच ऐकतंय कोण 😂 त्याला शोधा आधी

  • @ajinkyaghorpade1786
    @ajinkyaghorpade1786 8 днів тому +9

    कुणाचं काय होईल माहीत नाही पण, तुम्ही मेडिया वाले यांची फुल छपाई चालू आहे. कुठला नेता नुसता पादला जरी तरी तुमहाला लगेच न्युज तयार होते

  • @avdhutpatil914
    @avdhutpatil914 8 днів тому +3

    गोपीनाथ मुंडे साहेब यांचा मृत्यू कसा accident होता घातपात या वर व्हिडिओ बनवा

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 7 днів тому +3

    एकनाथ शिंदे साहेब 🔥✌️❤️🚩

  • @nextstep66
    @nextstep66 8 днів тому +8

    Dombaryacha khel 200/100

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 8 днів тому +25

    एकनाथ संभाजी शिंदे🔥

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 7 днів тому

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 8 днів тому +12

    महाराष्ट्र भाजप म्हणजे देवेंद्र
    पण एकनाथ ला डावललं तर
    महाराष्ट्र भाजपचा हा पॉलिटिकल सुसाईट असेल.
    नको देवेंद्र.
    Only नरेंद्र&एकनाथ.

  • @SampatVidhate-f9j
    @SampatVidhate-f9j 8 днів тому +12

    फक्त धनुष्यबाण काढून घ्या मग बघा शिंदे ची काय हाल होते

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 8 днів тому +5

      मग कमळ ही काढून घ्या, मग बघ फडणवीस ला सत्यनारायण ला कोणी बोलवणार नाही

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 7 днів тому

      एवढे थांबून देखील एकनाथ शिंदे यांना महसूल, गृह, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), सहकार, जलसंपदा व ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांपैकी एक दोन विभाग मिळत नसेल तर काय फायदा? त्यापेक्षा अजित दादांना बर्यापैकी महत्त्वाची खाती असतील, असे वाटते.

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 7 днів тому +1

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @tejaskumar4037
    @tejaskumar4037 7 днів тому

    खूप झालं आता राजकारण काही तरी वेगळं दाखवा आता. कोणीही आल् तरी middle class cha वाली कोणीच नाही. एक योजना आणत नाही. त्यामुळे आता काहीतरी वेगळं दाखवा.

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 7 днів тому

    संजय राऊत ला फक्त बोल भिडू seriously घेत 😂😂😂

  • @vinodjadhav-ud8vz
    @vinodjadhav-ud8vz 8 днів тому +6

    संजय राऊत चे आरोप करण्यातच आयुष गेले त्यांना दुसरे काही जमते.सकाळी उठले की मीडिया समोर यायचे आणि आरोप चालू हाच दिनक्रम आहे त्यांचा ..😂😂

  • @satishrekhi
    @satishrekhi 7 днів тому

    एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद अथवा गृहमंत्री पद न दिल्यास
    मराठा राजकारण जोरात सुरु होणार
    परत जरांग्या काका पवार हे नाराज शिंदे
    ला हाताशी धरून
    फडणवीस ला नीट कारभार करू देणार नाही
    मोर्चा आंदोलन जोरात सुरू होणार 😮

  • @santoshpunjabi7214
    @santoshpunjabi7214 8 днів тому +2

    Apka channel best hai.
    Thankyou

  • @SureshKumarChoudhary-yk3ci
    @SureshKumarChoudhary-yk3ci 8 днів тому +1

    Ek number satha pan apli virodhak pan aple😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 8 днів тому +1

    कुणी काही ही म्हणा विषय कुठलाही किती ही फालतु असो, सगळ्या मिडिया ला दिवस भर पुरेल एवढे खाद्य देणारी एकमेव व्यक्ती म्हणजे संजय राऊत.
    टाळूच शकत नाही.

  • @87anikool
    @87anikool 8 днів тому +2

    Batami 1 line chi.
    Ani news 8 mins chi.
    Tech te tech te tech te ...
    Kahich navin nahi

  • @samadhandupade4260
    @samadhandupade4260 7 днів тому +5

    शिंदेच्या मागे महाशक्ती आहे मराठा शक्ती म्हणून मराठा शिंदेना डावलने भाजपला जमेना

  • @P13419
    @P13419 8 днів тому +11

    या निवडणुकीत मराठा+ओबीसी+ धनगर+ आदिवासी+ ब्राह्मण यांची हिंदु म्हणून झालेली एकजुट बघुन महाराष्ट्र योग्य दिशेने चालला आहे हे बघुन समाधान वाटल 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @suyogsawdatkar3818
      @suyogsawdatkar3818 8 днів тому +4

      ही दिशा बिहार कडे चालली आहे 😅

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 8 днів тому +1

      kuthe gujratinchya aani uttarechya dabavakhali

    • @Skvloger-i5z
      @Skvloger-i5z 8 днів тому

      ​@@suyogsawdatkar3818😂😂😂

    • @P13419
      @P13419 8 днів тому +1

      ​@@suyogsawdatkar3818काही त्रास 😂😂😂😂

    • @P13419
      @P13419 8 днів тому +1

      ​​@@YogeshPatil-wc5qjतु तर उद्धवस्त फावडे च्या विचारांचा निघाला😂😂😂😂

  • @padmakarshirsath2817
    @padmakarshirsath2817 8 днів тому +3

    New CM VINOD TAWADE

  • @Stkraf
    @Stkraf 8 днів тому +29

    नीम का पत्ता कडवा है, संजय राऊत ..... है 😂

  • @AMOLNIKAM-x3d
    @AMOLNIKAM-x3d 8 днів тому +6

    काहीही म्हणा पण फडणवीस यांनी आपण मुरब्बी राजकारणी आहोत हे सिद्ध केले!!

    • @ompatil2014
      @ompatil2014 7 днів тому

      देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्वाने मोठे आहेत पण विश्वासाहार्य वाटत नाहीत, यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहकार्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अडकवून संपवले आणी भाजपा चा चेहरा बनले त्यामुळे त्यांना सहकारी भविष्यात किती साथ देतील माहिती नाही. आता स्वार्थासाठी किंवा सत्तेसाठी जोडलेले एकनाथ भाई व अजित दादा हे किती साथ देणार हे त्यांनाच माहिती 😅😂

  • @vaibhavkumarpandit357
    @vaibhavkumarpandit357 8 днів тому

    मोदी जी आदेश द्या...
    दोन दिवसात....एकनाथ शिंदे ..ह्यांना... मुस्लिम धार्जिणे सिद्ध करून टाकू
    आपली iT टीम तयार आहे
    😅😅

  • @nagnathbabalsure2203
    @nagnathbabalsure2203 7 днів тому

    स्पाम्टम पेपर पुन्हा एकदा निवडणूक घ्या, म्हणजे कळेल कोण खिलाडी कोण अणाडी...

  • @girish3218
    @girish3218 7 днів тому

    Only DEVENDR JI ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @P13419
    @P13419 8 днів тому +16

    देवेंद्र फडणवीस हेच परत मुख्यमंत्री व्हावेत. एकनाथ शिंदे पण चांगले आहेत.महाराष्ट्रात जातीवादाला थारा नाही. कर्तृत्व व नेतृत्व क्षमतेलाच मान दिला गेला पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 8 днів тому +3

      mulat nivadnukitil he yash fadanvisache nahich aahe... karan te eknath shinde chya netrutvat nivadnuka ladhale....yanchi savay aahe changale zale tar aamhi kele aani vaiet zale tar virodhakani kinva aapalyatilach mahashktine kele....paksh fodale tenva suruvatila yanech swatacha udo udo kela aani prakaran pangale tenva mahashktine kele ase sangayala lagala....sarvat labad manus rajkaranatala....tyat yala bramhan mhanun RSS chi sath aahe...bakiche bramhan nahi mhanun tyanchyavar aanyay karanar ka mg RSS...bakiche bramhan nahi ha tyancha dosh aahe ka?

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 8 днів тому

      बरोबर आहे

    • @P13419
      @P13419 8 днів тому +1

      ​@@YogeshPatil-wc5qjतु निघ रे भामट्या. शरद पवारांचा पुरोगामी लाळचाट्या😂😂😂

    • @P13419
      @P13419 8 днів тому +1

      ​@@YogeshPatil-wc5qjआणि rss मध्ये सर्व जाती धर्माची लोक आहेत. मुस्लिम मंच सुद्धा आहे. तु असशील ब्राम्हण विरोधी मानसिकतेचा जरांगे सारखा 😂😂😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 7 днів тому

      Jatiywadi tarbuj nakoch. Fak shinde

  • @prathameshpatil2541
    @prathameshpatil2541 7 днів тому

    @team bolbhidu, कृपया संजय राउतला एवढं footage देऊ नका. लोकं तुमच्यावर नाराज होतील. तो माणूस टीव्ही वर दिसला की लोकं चॅनल बदलतात.

  • @nagnathbabalsure2203
    @nagnathbabalsure2203 7 днів тому

    जय महाराष्ट्र

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 8 днів тому

    शिंदे भाऊ काय म्हणत होते आपल्यामागे एक मोठी महाशक्ती उभी आहे

  • @gauravpande9765
    @gauravpande9765 8 днів тому +20

    प्रिय बोल भिडू टीम,
    कृपया संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर व्हिडिओ बनवू नका.
    त्यांची प्रतिक्रिया ही एक वेळ मारून आणि स्वतःला मीडिया मध्ये RELEVANT ठेवायला बिन अभ्यासाचे महत्त्व नसलेले शब्द असतात.
    कृपया त्यांच्यामागे लागून तुमची प्रतिष्ठा कमी करून घेऊ नका

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 8 днів тому

      tu baghu nakos...tuzya ya bjp chya bhamategiriche video banvayala sangto ka?

  • @sandeeplokhande603
    @sandeeplokhande603 8 днів тому

    मुंबई जिकायचं आहे म्हणून

  • @ArjunRanavat-p6o
    @ArjunRanavat-p6o 7 днів тому

    संजा पण बावळट त्या पेक्षा जास्त बावळट बोल भिडू वाले..

  • @Skvloger-i5z
    @Skvloger-i5z 8 днів тому +1

    श्रीमंत योगी श्री फडणवीस साहेब ❤अखंड महाराष्ट्रच एकाच राजा फडणवीस साहेब मराठा ओबीसी आमदार डोकं टेकतात साहेब समोर,king

  • @krishnahogepatil662
    @krishnahogepatil662 7 днів тому

    निदान तुम्ही तरी राऊत ला सीरियसली घेऊ नका 😂

  • @mrcrgh
    @mrcrgh 8 днів тому +2

    संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन गदारोळ... केवढा मोठा जोक ... बोल भिडुचा कॉमेडी शो 😂😂😂

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 8 днів тому

      😂😂😂

    • @Omkar-221b
      @Omkar-221b 8 днів тому

      संज्याला पण लोक सिरियस घेताय म्हणजे किती बेरोजगारी

  • @Antiquesbysairaj
    @Antiquesbysairaj 7 днів тому

    BJP WIN❎
    EVM ka naam suna hai??? 👀✅

  • @sandipshinde6818
    @sandipshinde6818 8 днів тому

    अरे फालतू पत्रकारिता आहे महाशक्ती ला जर देवा भाऊ आवडत नसेल तर ते बिहार पॅॅटर्न राबवून शिंदेना मुख्यमंत्री केले असते

  • @omkarmudgal7751
    @omkarmudgal7751 7 днів тому

    Khitri navin sanga....
    Tech tech sagal repeat hotay

  • @satishrekhi
    @satishrekhi 7 днів тому

    आरती आता काय करती
    मविआ सोडून कर महायुती ची आरती 😅

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 7 днів тому

    Very true

  • @dhireshpatil1024
    @dhireshpatil1024 8 днів тому +1

    Mahashakti mahashakti kai aahe. Narendra Modi aani Amit shah hi naava aahet. Ugach faltu label lavu naka.

  • @predictor968
    @predictor968 7 днів тому

    Jas Sanjya as mhanat asel ki Shivsena mahashakti ne fodali tar kashyala Devendra ne fodali ase arop lavta.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 8 днів тому +1

    संजय राऊत तुम्ही भाजपा सोबत जाणार अस दिसत आहे 😂😂😂

    • @travellersagar437
      @travellersagar437 8 днів тому +3

      त्याला भाजपवले उभा पण करणार नाहीत. हो पण त्याचा सत्कार नक्कीच करतील😂😂😂 शिवसेना संपवल्या बद्दल

  • @greedyz
    @greedyz 8 днів тому +4

    Sanjay raut la serious gheu naka toh ek vichitra parani ahee 😂

  • @India.Facts79
    @India.Facts79 7 днів тому

    अस वाटल नव्हत बोल भिडू संजय राऊतच्या statement वर episode बनवतिल आणि viewers ला पण 😂

  • @Omkar-221b
    @Omkar-221b 8 днів тому

    फक्त देवा भाऊच CM झाले पाहिजे पुढे वडालसूण

  • @sanketpatil2870
    @sanketpatil2870 7 днів тому

    संजय राऊत ला बोल भिडू वालेही सिरीयसली घ्यायला लागले 😂😂😂😂
    YZ आहेत सर्व

  • @eshwarirau7614
    @eshwarirau7614 8 днів тому

    Fadanvisanshivay दुसरे कोणीच सक्षम नाही

  • @neekk9462
    @neekk9462 8 днів тому

    जिनकून सुधा bpj शिंदे हारले. आज।। 😊

  • @siddheshbalwar4997
    @siddheshbalwar4997 7 днів тому

    Bol bhidu Sanjay la seriously ghet ahet😂😂😅

  • @rutikMors97
    @rutikMors97 8 днів тому

    Sanjay Raut UBT ch nuksan karto ass vatay Udhavjina lavkar samjal pahije

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 8 днів тому

    शिंदे जर विरोधात गेले तर फालतू गिरी चा कळस झाला आहे असं म्हणावं लागेल .......... कोणी काहीही करतय.......लोकांच्या मताला काडीची किँमत राहिली नाही........ राजकरण फक्त फायद्यासाठी....... हेच समीकरण....... बोल भिडू चे पण चांगले चालले आहे 😂😂

  • @anshuvaardhaan
    @anshuvaardhaan 7 днів тому

    जय मां कामाख्या

  • @anilpatil144
    @anilpatil144 8 днів тому

    फडणवीस आणि जिन्ना या दोघात साम्य आहे

  • @MangeshThakare-d9z
    @MangeshThakare-d9z 8 днів тому +1

    Mangesh thakare

  • @bandekarshivraj
    @bandekarshivraj 7 днів тому

    Gujrati lobby aahe? praful patel maharastrache nave CM?

  • @pramodpatil3020
    @pramodpatil3020 8 днів тому +1

    Baman gele pn....

  • @shailendrasuryawanshi3257
    @shailendrasuryawanshi3257 8 днів тому +1

    Tumhi loka kiti detail analysis kartat. Karach yachi garaj ahe kai. Samanya mansala yacha kiti faida honar.

  • @AskMeSSS
    @AskMeSSS 8 днів тому

    मैडम please political news अँक्रिंग naha karu, bol bidu team jara yakade laksh day

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 8 днів тому

    मोतीलाल शर्मा. कसली घंटया ची महाशक्ति आहे पाठी मागे. 😅😅😂😂आज लाचार होऊन पडलेला आहे 😊😊

  • @Telesatish
    @Telesatish 8 днів тому

    आरती madam 👌❤

  • @vinwon1989
    @vinwon1989 7 днів тому

    जर बोल भिडू ने संज्या च स्टेटमेंट पाहून हा व्हिडिओ बनवला असेल तर bolbhidu चा व्हिडिओ pahnya पूर्वी आता मला विचार करावा लागेल

  • @R_..sma_
    @R_..sma_ 8 днів тому +2

    फडणवीस ना जेव्हा उपमुख्यमंत्री पदी बसवलं तरीपण त्यांनी कधीच चेहऱ्यावर दुःख किव्हा नाराजी कधीच व्यक्त केली नाही...फडणवीस च bjp ला पुढे घेऊन जाणार म्हणून त्याचेच लोक जळतात...

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 8 днів тому +1

      mulat nivadnukitil he yash fadanvisache nahich aahe... karan te eknath shinde chya netrutvat nivadnuka ladhale....yanchi savay aahe changale zale tar aamhi kele aani vaiet zale tar virodhakani kinva aapalyatilach mahashktine kele....paksh fodale tenva suruvatila yanech swatacha udo udo kela aani prakaran pangale tenva mahashktine kele ase sangayala lagala....sarvat labad manus rajkaranatala....tyat yala bramhan mhanun RSS chi sath aahe...bakiche bramhan nahi mhanun tyanchyavar aanyay karanar ka mg RSS...bakiche bramhan nahi ha tyancha dosh aahe ka?

    • @R_..sma_
      @R_..sma_ 8 днів тому

      @YogeshPatil-wc5qj ata tar rajkaran samjayla pan avghad houn gel ahe...kon konacha hech Sanjay nhi ahe...Sanjay Raut ne badbad band Keli Asti tar 5 varsha pahile je jith hote tithech te bare vatte .

    • @Tarbuj01
      @Tarbuj01 8 днів тому +1

      फडणवीस विरोधी नेता होता, त्यातून त्याला उपमुख्यमंत्री झाला हे डेमोशन नाही तर प्रमोशन आहे आणि ते एकनाथ संभाजी शिंदे यांच्या उपकरामुळेच. 💯💯💯💯

  • @shashankkelkar1670
    @shashankkelkar1670 7 днів тому

    ह्या आरती la काम नसले की असे व्हिडिओ बनवून फालतू टाईम पास करतेय.

  • @akshaychavan5066
    @akshaychavan5066 8 днів тому

    साफ चूक वाटत हे

  • @rushikeshkarhale6187
    @rushikeshkarhale6187 8 днів тому

    Mahashakti is amit shah 😂

  • @indianlog12
    @indianlog12 7 днів тому

    फक्त भाजप पार्टी आहे मुणून मतदान न करता माणूस कसा आहे हे महत्वाचे आहे ,

  • @ddmh3398
    @ddmh3398 7 днів тому

    सज्या 😂😂😂😂

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 7 днів тому

    Sanjay raut la ka tumhi itka fame deta samjt nahi 😂

  • @suyogsawdatkar3818
    @suyogsawdatkar3818 8 днів тому

    Cm cha Vishay soda ha election results fraud ahe

  • @hcom5608
    @hcom5608 8 днів тому

    He roj video banvatat pan milat kahich nahi firun firun tech sangata je aplyala mahitiye . Tyapeksha 5 tarkhela bagha sagal😂

  • @ajitdesai1
    @ajitdesai1 7 днів тому

    bol bhidy cha darja ghasartoy , sanjay raut la serious gyaychi vel aaliye

  • @girish3218
    @girish3218 7 днів тому

    Sundar vishleshan,he safal sukun ase batate ki manoj jarangyala siddha Amit shaha yanich phus kavali asel,sharad pawar vinakaran (aplya kukirtimule) badnam zale ahet ani tyamule vidhansabhela 4 thya kramankawar.fekle gele.ahet. juth sharadpawaranchi rajniti sampate tithe bjp chya. Mahashakti chi rajniti suru hote.😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @રોનકરોશન
    @રોનકરોશન 8 днів тому

    मिंधे च्या मागे महाशक्ती हात धुऊन लागल्या...

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 7 днів тому

    Misleading video.

  • @painterprashant
    @painterprashant 7 днів тому

    AVM चा मामला हळू हळू बोंबला

  • @PankajSatam-o2y
    @PankajSatam-o2y 7 днів тому

    लायकी नसलेल्या ‌पत्रकाराचे विचार मांडू नका

  • @daahirramteke8528
    @daahirramteke8528 7 днів тому

    Evm mule seats ale😂

  • @niteenkale5706
    @niteenkale5706 7 днів тому

    Cm शिंदे

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 8 днів тому

    बाळासाहेबांचा तळतळाट शिंदे भोगत आहे

  • @VIBGYOR-j6h
    @VIBGYOR-j6h 8 днів тому

    Bolbhidu ch fok thikana var aahe ka
    Kunachya bolnya la kiti value dyaychi evdh hi kalat nahi ka.
    Sanjay 😂😂😂😂😂😂

  • @Abc143-e5h
    @Abc143-e5h 8 днів тому

    बस झाले आता येवढे व्हिडिओज आता एकदा मुखमंत्री झाले की टाका उगाच लोकांचा टाईमपास करत जाऊ नका

  • @kiranjadhav4063
    @kiranjadhav4063 8 днів тому

    Cm eknath shinde

  • @PremRathod-fy7fx
    @PremRathod-fy7fx 8 днів тому

    Bjp shinde la cm karnar 😊🤞

  • @Mahadik-r8r
    @Mahadik-r8r 8 днів тому

    Ekanath shinde Virodhi palsha nete

  • @DilipAbruk
    @DilipAbruk 8 днів тому

    Peshwai nakore Baba