साहेब तुम्ही खरोखर चांगले आहेत परंतु गावागावातील तुमचे कार्यकर्ते, लबाड लांडगे आहेत. परंतु तुमचे जवळ नातेवाईक पण वेळात सावध व्हा साहेब तुमची खरी गरज आमच्या सारख्याना आहे.
घराणेशाही संपली पाहिजे एकाच घरात 40 वर्षे आमदारकी पाहिजे स्वतःची मुलं -मुली -सून आमदार झाले पाहिजेत कधी तरी सामाने कार्यकर्ता आमदार झाला लोकांना भावनिक होयची गरज नाही एवढी.
हां साहेब नमस्कार आपन जे लोकांसमोर जे काय बोलताय ते खरेच खर आहेत पण माफ करा साहेब घाबरून जाऊ नका...साहेब....चुकून आपल्याच तालुक्यातील कार्य कर्त्या नी फसविले नाहीत हो साहेब.....आपल्याच जर कोणी फसविले आसेल तर फक्त आणी फक्त ई..हि..एम..ने हो साहेब घाबरून जाऊ नका..साहेब तुमच्या साठीच तर काय पण..हो थोरात साहेब... ...
तुम्हाला जनतेने संधी दिली पण तुम्ही जनतेला काहीच दिल नाही। साहेब तुम्ही फक्त आणि फक्त प्रत्येक गावातील एक दोन पुढारी चा काम केल आणि गरीब गरजवंताच काम केल नाही
पठार भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तूम्ही 40 वर्ष सोडवू शकला नाही अजूनही गावाला टँकर 40 वर्ष फक्त पाणी देतो पाणी येयील या आशेवर लोकांनी तुम्हाला मतदान केलं .पण आजही डोक्यावर हंडा तसाच आहे......यावर का बोलत नाही....
साहेब तुम्ही फक्त काही ठराविक गावाला निधी दिला गेला बाकीचे गाव तुम्ही फक्त आशेवर ठेवले .माझ्या मंगळापूर गावाला एक पण रोड असा नाही का तुम्ही त्याला निधी दिला आणि काम झाले पूर्ण..मी स्वता २०१३ पासून मी तुम्हाला प्रसताव दिले पण तुम्ही २०२४ पर्यंत आमचा विचार केला नाही कधी.. गावातुन तुम्हाला मतदान नेहमी जास्त होते आणि आता देखील जास्त मत पडले पण तुम्ही आमचा विचार केला नाही म्हणून. 🏹 ला लास्ट टाइम ३५० मत पडले आता च्या वेळेस ७०१ अमोल भाऊ ला पडले आणि आता जर अमोल भाऊ ने रोड साठी निधी दिला तर साहेब पुढ्याच्या वेळ किती पडतील याची खात्री नाही देता येत नाही ..४ वर्ष सरपंच पद माझ्या घरात होते पण सरपंच विरोधात ला आहे म्हणून तुम्ही ४०/५० प्रसताव देऊन देखील निधी दिला नाही.काय यशोधन मधून सांगायचे सरकार आपले नाही म्हणून निधी येत नाही. साहेब काही गाव आहे त्यांना तुम्ही १०/१२ कोटी निधी ४/५ महिन्यात पूर्वी दिला.. तुम्ही म्हणता मंगळापूर काही मागायला आले नाही हे खोट आहे तुम्ही मागून पण दिले नाही ..हे खर आहे मंगळापूर चे राजकारण रोड वर चालते ते आम्हाला संपून टाकायचे होते .पण तुम्ही जो काम करेल त्याला मदत केली नाही..
हां साहेब...खरंच खूप खूप छान आपन बाजार पेठेवर जे आपन बोलवून दाखवून दिले🎉...तर आज ही शेजारील तालुक्यातील तिन्ही तालुक्यातील संगमनेर हे जर....बाजार पेठे.संगमनेर आहे.........आसोत साहेब लबाड च्या शेतात बारा औत गेलीय.....पण माफ करा साहेब....लवकरच आपन चोवीस औत घेऊनच आपन परत येणार आहेस हो साहेब..
40 वर्ष काही केले नाही बाळा .. युवा वरून ज्येष्ठ झाला.. तुला साधा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.. तळेगाव गटाच नवं घ्यायची सुद्धा लाज वाटली आपल्याला.. यावरून कळते तुम्ही 40 वर्ष काय केले.. 4-5 काम करून त्याचा दिखावा आता पण दाखवता.. यापेक्षा अजून काही नाही करू शकत तुम्ही... तुम्ही आमदार आणि मंत्री असूनही आम्हाला विखे साहेबांच्या निधीवर रस्ते बांधावे लागले.. निळवंडे पाणी दिलं म्हणून जल्लोष करता तुम्ही.. तळेगाव गटात कुठ निळवंडे.. जातीवाद करणारा नेता आहे तुम्ही.. हिंदू वर अंन्याय झाला संगमनेर मध्ये.. तरी शांत बसता आणि हिंदुत्व म्हणता.. वाह नेते .. तुम्ही फक्त खिसे भरले.. हा पराभव तुमच्या कामाचं प्रतीक आहे.. इतके दिवस निवडून आला कारण तूम्ही इतर कार्यकर्त्यांना वर येऊच दिले नाहि ... त्यामुळे विखे साहेबा सारखा नेता डोळ्यासमोर आला म्हणून संगमनेर च्या राजकारणात बदल झाला.. आणि इथुन पुढे ही तसेच असणार... घरी बसा...
राजकारणातील चारित्र्य संपन्न राजहंस
राज्यातील सुसंस्कृत राजकारणी म्हणून तुमच्या कडे बघितले जाते
महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व मां.बाळासाहेब थोरात❤
पिचड साहेब यांचे नाव घेतले पण त्यांना2024 ला मदत नाही केली याचे खूप वाईट वाटलं साहेब पन तुमची गरज आहे हे नक्की वाटते
पिचड आयुष्यात कधी कोणा पशि निष्ठावान राहिले
साहेब तुम्ही खरोखर चांगले आहेत परंतु गावागावातील तुमचे कार्यकर्ते, लबाड लांडगे आहेत. परंतु तुमचे जवळ नातेवाईक पण वेळात सावध व्हा साहेब तुमची खरी गरज आमच्या सारख्याना आहे.
एक नं बर देव माणूस थोरात साहेब
आम्ही कायम एकनिष्ठ मग सत्ता असो किंवा नसो फक्त आणि फक्त थोरात साहेब
अहो साहेब खटा खट सारखे झाले.
चांगले व्यक्तिमत्त्व
लोणी त काड्या केल्य मुळे हिशोब झाला आहे साहेब
साहेब तुम्ही खूप चांगले आहात.तुमच्या भोवताली असलेले काही कार्यकर्ते लबाड लांडगे आहेत त्यांना वेळीच ओळखा.
एकनिष्ठ साहेब बाळासाहेब थोरात साहेब
💯
He is settling a road map for his next generations ___ his politics is about to an end.
खरं आहे साहेब खुप दिवसा पासून संगमनेर शहरात दंगली घडवण्याचा प्रयत्न चालू होता.
घराणेशाही संपली पाहिजे एकाच घरात 40 वर्षे आमदारकी पाहिजे स्वतःची मुलं -मुली -सून आमदार झाले पाहिजेत कधी तरी सामाने कार्यकर्ता आमदार झाला लोकांना भावनिक होयची गरज नाही एवढी.
Kharch saheb tumhi kharch khup chn kam kel ahe
खरच साहेब तुम्हीच जे काय सांगताय ते एकदम बरोबर आहेत....
हां साहेब नमस्कार आपन जे लोकांसमोर जे काय बोलताय ते खरेच खर आहेत पण माफ करा साहेब घाबरून जाऊ नका...साहेब....चुकून आपल्याच तालुक्यातील कार्य कर्त्या नी फसविले नाहीत हो साहेब.....आपल्याच जर कोणी फसविले आसेल तर फक्त आणी फक्त ई..हि..एम..ने हो साहेब घाबरून जाऊ नका..साहेब तुमच्या साठीच तर काय पण..हो थोरात साहेब...
...
yeda aahe tu
नदीला पाणी नसल्यावर घुलेवाडीला 15-15 दिवस पाणी मिळत नाही.
तुम्हाला जनतेने संधी दिली पण तुम्ही जनतेला काहीच दिल नाही। साहेब तुम्ही फक्त आणि फक्त प्रत्येक गावातील एक दोन पुढारी चा काम केल आणि गरीब गरजवंताच काम केल नाही
तुम्ही काहीच केलं.
तुम्ही काहीच केलं नाही.
तुम्ही मुस्लिम समाजाचे नेते आहे.
बहुतेक सायपणी बंद पडल्या आहेत.
मुस्लिम समाजा साठी काय केल बस एक काम सांग काहीच केल नाही फक्त आणि फक्त मदताना साठी वापर केला@@kailasdeshmukh9174
अगोदर तुमचे बगल बच्चे सांभाळा
पठार भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या तूम्ही 40 वर्ष सोडवू शकला नाही अजूनही गावाला टँकर 40 वर्ष फक्त पाणी देतो पाणी येयील या आशेवर लोकांनी तुम्हाला मतदान केलं .पण आजही डोक्यावर हंडा तसाच आहे......यावर का बोलत नाही....
हा एक फक्त स्वत:चे कौतुक स्वत करण्याचा कार्यक्रम होता
जनतेने तुम्हाला अमान्य केले आहे, लायकी नसलेले लोक मोठे केले मतदारसंघात
इथेच गेम फसला😅
धक्का वगैरे काही नाही जनतेनेच ठरवलं होतं परिवर्तन🎉
एकनिष्ठ व्यक्तित्व थोरात
🎉
मी एक मुस्लिम आहे तरी पण सांगतो थोरातला मतदान करणार नाही। बालासाहेब थोरात नावाचे सेक्युलर आहे कामाचे नाही।
❤
वस्तुस्थिती , मान गये
साहेब तुम्ही फक्त काही ठराविक गावाला निधी दिला गेला बाकीचे गाव तुम्ही फक्त आशेवर ठेवले .माझ्या मंगळापूर गावाला एक पण रोड असा नाही का तुम्ही त्याला निधी दिला आणि काम झाले पूर्ण..मी स्वता २०१३ पासून मी तुम्हाला प्रसताव दिले पण तुम्ही २०२४ पर्यंत आमचा विचार केला नाही कधी.. गावातुन तुम्हाला मतदान नेहमी जास्त होते आणि आता देखील जास्त मत पडले पण तुम्ही आमचा विचार केला नाही म्हणून. 🏹 ला लास्ट टाइम ३५० मत पडले आता च्या वेळेस ७०१ अमोल भाऊ ला पडले आणि आता जर अमोल भाऊ ने रोड साठी निधी दिला तर साहेब पुढ्याच्या वेळ किती पडतील याची खात्री नाही देता येत नाही ..४ वर्ष सरपंच पद माझ्या घरात होते पण सरपंच विरोधात ला आहे म्हणून तुम्ही ४०/५० प्रसताव देऊन देखील निधी दिला नाही.काय यशोधन मधून सांगायचे सरकार आपले नाही म्हणून निधी येत नाही. साहेब काही गाव आहे त्यांना तुम्ही १०/१२ कोटी निधी ४/५ महिन्यात पूर्वी दिला.. तुम्ही म्हणता मंगळापूर काही मागायला आले नाही हे खोट आहे तुम्ही मागून पण दिले नाही ..हे खर आहे मंगळापूर चे राजकारण रोड वर चालते ते आम्हाला संपून टाकायचे होते .पण तुम्ही जो काम करेल त्याला मदत केली नाही..
Saheb Jati war Bola, He ky Development war Boltay....
साहेब का पडले हे बघायच त comment वाचा
तुम्ही मुस्लिम धार्जिणी नसला तरी तुमचं नेतृत्व आहे
हां साहेब...खरंच खूप खूप छान आपन बाजार पेठेवर जे आपन बोलवून दाखवून दिले🎉...तर आज ही शेजारील तालुक्यातील तिन्ही तालुक्यातील संगमनेर हे जर....बाजार पेठे.संगमनेर आहे.........आसोत साहेब लबाड च्या शेतात बारा औत गेलीय.....पण माफ करा साहेब....लवकरच आपन चोवीस औत घेऊनच आपन परत येणार आहेस हो साहेब..
बगल बच्चे नाही दिसत आज स्टेज वर
आता 5 वर्ष निवांत बसा नका लई बोलू
Lanke la bolavayache hote na tyanech sagali Kashi keli...
ढवळाढवळ कशाला करायची तुला तुझे कळेना
हासन गायप झाल 😂😂
40 वर्ष काही केले नाही बाळा .. युवा वरून ज्येष्ठ झाला.. तुला साधा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही.. तळेगाव गटाच नवं घ्यायची सुद्धा लाज वाटली आपल्याला.. यावरून कळते तुम्ही 40 वर्ष काय केले.. 4-5 काम करून त्याचा दिखावा आता पण दाखवता.. यापेक्षा अजून काही नाही करू शकत तुम्ही... तुम्ही आमदार आणि मंत्री असूनही आम्हाला विखे साहेबांच्या निधीवर रस्ते बांधावे लागले.. निळवंडे पाणी दिलं म्हणून जल्लोष करता तुम्ही.. तळेगाव गटात कुठ निळवंडे.. जातीवाद करणारा नेता आहे तुम्ही.. हिंदू वर अंन्याय झाला संगमनेर मध्ये.. तरी शांत बसता आणि हिंदुत्व म्हणता.. वाह नेते .. तुम्ही फक्त खिसे भरले..
हा पराभव तुमच्या कामाचं प्रतीक आहे.. इतके दिवस निवडून आला कारण तूम्ही इतर कार्यकर्त्यांना वर येऊच दिले नाहि ... त्यामुळे विखे साहेबा सारखा नेता डोळ्यासमोर आला म्हणून संगमनेर च्या राजकारणात बदल झाला.. आणि इथुन पुढे ही तसेच असणार... घरी बसा...
आता बंद करा रडगाण
साहेब तुमचे सिप्लीप मास्तरांनी लय पैसे खाल्ले बघा
असं आयकलय फुल बत्ती पण दिली खरं आहे का साहेब
Mang kay kel 40 varsha,
आम्ही नेहमी सहेबां सोबत....❤
@@sachinwaykar3865 dharun paddashir Aptavalaaaa barka Balu yanda amhi 🤣
लोकांना जाऊन विचारा जनसेवक कधी बघितलं का?
साहेब तुमच्याबद्दल सन्मान आहे पण मग तालुक्यामध्ये अजून कामांची गती वाढायला पाहिजे होती
गप आता
Atta tumahala satta milat nahi,atta zopa mast matan khaun
गप नको नाटक करू लोकांनी च घरी बसवल ये तुला😂
जबरदस्त भाषण.
Ekach Vada amol daa
Balasaheb Thorat no.1
Satyajit la takad vikhenni dili
सगळे शेजारी लबाड बसले
Balu tevshil ka vikhe chay sheptivar pay etunpudhe 😂😂😂 Paddashir Aptavalaaaa tula 😂
आरे हार जित चालुच राहती विखेला बोलवा साहेबा सीमोर ऊभा राहुन बघ
@prathameshavhad7673 kon ahe kutra Balu 🤣tya samor ubha rahaiala 😂 tyala karkhana dudh sanga padamshri vikhe patil ni kadun dilai ja vichar tyala jaun
@@prathameshavhad7673 Balu kutra kon ahe tya samor ubha rahaiala 😂
Ho ka amhala mahit navte bare Jale atta konala sagu nako😅😅
@@Avinash_Ghogare_Patil
Ho ka amhala mahit navte atta konala sangu nako😅😅@@Avinash_Ghogare_Patil
Tumi ky ny kala