आज दुपारीच केले तुझ्या पद्धतीने लाडू आणि खरंच सांगते .. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच बेसन भाजताना बिलकूल त्रास जाणवला नाही,हात भरून आले नाहीत, अगदी बरोब्बर अर्ध्या तासात बेसन भाजून झाले,डींक नाही घातला पण गिरणीतून चणाडाळ जाडसर दळून आणल्याने लाडू खूप सुंदर झालेत.खुप खुप धन्यवाद माझं काम सोपं केल्याबद्दल.
बेसन भाजताना सुरवातीला च तूप घातले तर हात खूप भरून येतात नाहीतर तूप जास्त घालावे लागते. नंतर पीठीसाखर जास्त घालावी लागते आणि लाडू बसतात,त्यामुळे शेवटी तूप घातल्यामुळे हवे तेव्हढेच तूप घालता येते. थँक्स।
आत्ताच केले लाडू ह्या पद्धतीने. खूपच छान झाले. विशेष म्हणजे बेसन भाजल्यावर हात मोडून येतो. ते काही झाले नाही.ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सर्व प्रमाण देखील परफेक्ट आहे.
चांगली पद्धत सांगितली. माझे बेसनाचे लाडू छानच होतात. पण तुम्ही सांगितलेले problems येतात. एकतर भाजायला जाड जाणे आणि तूप जास्त होणे. आता या पद्धतीने करून पाहीन. मात्र एक गोष्ट खटकली ती म्हणजे दोनदा तुम्ही चव घेऊन पाहण्याच सुचवलं. एकतर बरेचदा आपण सणावारी लाडू करतो, म्हणजे नैवेद्य दाखवायचा असतो. नाहीतरी घरात गोड केलं की आपण नैवेद्य दाखावतोच. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे चाखून पाहणे वर्ज्याच. तेवढा बदल करावा असे सुचवावेसे वाटते. Pl don't take otherwise.
Madam तुम्ही मला खुप avadata.chan trics सांगता.मला spondilosis असल्याने besan भाजणे khup त्रासदायक होत असे.gap घेऊन कसे तरी besan भाजायची. पण ह्या veles तुम्ही सांगितल्याप्रमाणे ladu केल्याने tras झाला नाही.v प्रमाणात तूप पडले. Khup धन्यवाद. अशाच छान टिप्स सांगत जा
नक्कीच,😊😊😊 प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. तुम्हाला कोणत्या रेसिपीस सोप्या करून हव्या आहेत ते सांगत जा मी त्या देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन
खूपच भारीच आयडिया आहे... 👌💐बेसन भजतांना हात खूप भरून येतात... मी यावेळी तुमची ही पद्धत वापरते 👍आणि असेच रवा लाडू पकातील कसे बनवयचे ते आयडिया सहीत सांगा 🙏
डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलं आहे वाटी आणि किलो दोन्हीच प्रमाण. सांगितल्या बद्दल धन्यवाद😊😊😊.अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
Tai khup chan ahe besan laduchi recipe. Tumhi sangitleli dink powder ghalnyachi trick khup awadli. Dink paushtik pan ahe ani ladu pan crispy ni khuskhushit lagtil. Va chan.
मॅडम सगळ खूप छान सांगितलय पण पदार्थात डावा हात घातला ना तर खूपच घाण वाटत. मोठ काही मळताना डावा हात लावावा लागतो ते वेगळ पण बेसनात डावा हात घालायचा काय गरज?
आज दुपारीच केले तुझ्या पद्धतीने लाडू आणि खरंच सांगते .. इतक्या वर्षांत पहिल्यांदाच बेसन भाजताना बिलकूल त्रास जाणवला नाही,हात भरून आले नाहीत, अगदी बरोब्बर अर्ध्या तासात बेसन भाजून झाले,डींक नाही घातला पण गिरणीतून चणाडाळ जाडसर दळून आणल्याने लाडू खूप सुंदर झालेत.खुप खुप धन्यवाद माझं काम सोपं केल्याबद्दल.
😊😊😊खूप खूप धन्यवाद. अवघड काम सोप्प करून देणं हेच माझं काम आहे😍😍😍
@@purnabrahma_By_Anjali 1q1w1
बेसन भाजताना सुरवातीला च तूप घातले तर हात खूप भरून येतात नाहीतर तूप जास्त घालावे लागते. नंतर पीठीसाखर जास्त घालावी लागते आणि लाडू बसतात,त्यामुळे शेवटी तूप घातल्यामुळे हवे तेव्हढेच तूप घालता येते. थँक्स।
Qq
खूप छान सोप्या पद्धतीने गोड आवाजात सांगितलं धन्यवाद.नक्कीच करून बघीन
नक्की करा आणि फराळाची कोणती रेसिपी अवघड वाटते ते सांगा ,त्याची सोपी कृती मी सांगेन
आत्ताच केले लाडू ह्या पद्धतीने. खूपच छान झाले. विशेष म्हणजे बेसन भाजल्यावर हात मोडून येतो. ते काही झाले नाही.ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सर्व प्रमाण देखील परफेक्ट आहे.
😊😊😊खूप खूप धन्यवाद, It means alot to me
डिंक घालायचा हि टीप आवडली
धन्यवाद ताई
तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात
गुलाबजाम premix ची रेसिपी दिलीत तर आवडेल
आपण सांगितल्या प्रमाणे बेसनहलाडू केले छानच झाले आहेत. धन्यवाद.
😊😊😊खूप खूप धन्यवाद
खुपच सोपी पद्धत सांगितली आहे त्या बद्दल धन्यवाद ताई आणि दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
मस्त च!डिंकाचु ऐडीया आवडली. धन्यवाद
Khupch chhan distai ladu
डिंक टाकण्याचा सल्ला छान आणि खारीक ची ट्रिक आवडली.
चांगली पद्धत सांगितली. माझे बेसनाचे लाडू छानच होतात. पण तुम्ही सांगितलेले problems येतात. एकतर भाजायला जाड जाणे आणि तूप जास्त होणे.
आता या पद्धतीने करून पाहीन.
मात्र एक गोष्ट खटकली ती म्हणजे दोनदा तुम्ही चव घेऊन पाहण्याच सुचवलं. एकतर बरेचदा आपण सणावारी लाडू करतो, म्हणजे नैवेद्य दाखवायचा असतो. नाहीतरी घरात गोड केलं की आपण नैवेद्य दाखावतोच. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे चाखून पाहणे वर्ज्याच.
तेवढा बदल करावा असे सुचवावेसे वाटते.
Pl don't take otherwise.
धन्यवाद😊😊😊
Me karun baghnar udyach thanks for tips
खूपच छान ताई, धन्यवाद.🙏
खूपच सुंदर टिप्स ताई धन्यवाद
😊😊😊
Tumche receip best aahe mala khup awadla aahe Nakki ya Diwali th me try karin. Thank you madam.
खूप खूप धन्यवाद,नक्की करा आणि कसे झाले ते पण सांगा
खुप सोपी पद्धत सांगितली आहे खुपच छान ताई
खूप खूप धन्यवाद😊😊😊
कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
खरेच खूप छान टिप्स दिल्यात तुम्ही लाडू पण छान झालेय
खूपच छान पध्दत आहे भाजून घेण्याची आवडली
धन्यवाद😊😊😊,
दिवाळी फराळाचा कोणता पदार्थ अवघड वाटतो ते नक्की सांगा, मी त्याची एकदम सोप्पी रेसिपी सांगेन
Khup Chan sangitale aahe 👌 mala shevti tup galnyachi tips aavdli besan bhajtana khup tup vaprle jate tupkat hotat
I have never seen such a smooth and silky laadu.. Very good recipe madam 🙏
सुन्दर माहिती दिली आहे🙏🙏 👍👍🍫🍫
खूप छान वाटले तुम्ही ज्या टिप्स। सांगितल्या ना म्हणून. मला आता टेन्शन नाही बेसनाचे लाडू करताना.👌👍👍
😊😊😊धन्यवाद
Madam तुम्ही मला खुप avadata.chan trics सांगता.मला spondilosis असल्याने besan भाजणे khup त्रासदायक होत असे.gap घेऊन कसे तरी besan भाजायची. पण ह्या veles तुम्ही सांगितल्याप्रमाणे ladu केल्याने tras झाला नाही.v प्रमाणात तूप पडले. Khup धन्यवाद. अशाच छान टिप्स सांगत जा
नक्कीच,😊😊😊 प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. तुम्हाला कोणत्या रेसिपीस सोप्या करून हव्या आहेत ते सांगत जा मी त्या देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन
Nice R&D
छानच!नक्की करून बघणार! धन्यवाद
नक्की करा आणि कसे झाले ते पण सांगा
खुप सुंदर ताई,तुप नंतर घालणे ही ट्रीक आवडली
Khup cchan mahiti dilit dhnyavad .
Khoop soppa karun sangitala. Mi nakki banavun pahanar aahe. Thanx for the useful tips 👌💖
धन्यवाद, केल्यावर कसे झाले ते नक्की कळवा😊😊😊
Mast. Atha haath dukhnar nahi. Thank you soooo much.
खुपच छान पद्धत छान वाटली
First dry roasted than added hot ghee nice receipe will try
Khupch sundar 👌👌
Khup chhan mahiti aani tips pan uttam
धन्यवाद😊😊😊. अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
मस्त असेच उपयोगी टिप्स देत रहा खूप छान
धन्यवाद ,तुम्हाला फराळाचा कोणता पदार्थ सर्वात अवघड वाटतो?नक्की सांगा म्हणजे सोप्या पद्धतीने त्याची रेसिपी तुम्हाला सांगता येईल
Very simple and understanding language with useful tips. Thanks mam.
खूप खूप धन्यवाद😊😊😊
छानचमाहिती दिली आहे ताई
खुप सोपी पद्धत आहे मस्तच दीपावलीच्या शुभेच्छा ताई
Khup chaan👌👌
Khup Chan recipe ma'am thank you so much 🙏🙏
mene aap ke vidhi ke anusaar ladu banaye, A1 bane, bahot acche, thank u.
Thank you very much for appreciation and your valuable feedback😊😊😊
67
वं़
Good presentation
खूप छान व्हिडिओ.... Easy to follow steps... मला मालपुवा आणि बूंधीचे लाडू अवघड वाटते
नक्कीच सोप्या पद्धतीने बुंदीचे लाडू लवकरच येतील,मालपूवा रेसिपी चॅनेल वर आहे
खूप छान आयडिया आहे
Kiti hi adani bai asli tari hi tumchya recipe khup changlya padati karta yeta dev tumhala changale ayush de
खूप खूप धान्यवाद😊😊😊,दिवाळीसाठी तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील?कोणता पदार्थ सर्वात अवघड वाटतो?नक्की सांगा
Anarse amchyane hot nahi gud Taklyaver ambus karayla thevle ki fafundi lag te
@@purnabrahma_By_Anjali .0006/ iछान
8 m m vvc v tv vvvvvc TV CV to be used to make it to have an online business as well
@@purnabrahma_By_Anjali r
खुप छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
तुमची पध्दत चांगली आहे पण आम्ही चणा डाळच अगोदर खमंग भाजून दळुन आणतो त्यामुळे अजून लवकर व सोपं होतं.
धन्यवाद ,मीही करून पाहीन
@@purnabrahma_By_Anjali 🙏👍
Me pan asech krte Ani Ekdum barik pith karat nhi.. Khup sunder ladu hotat Ani lavkar hotat... My fvt besan ladoo
Chan mahiti dili
Prasad che ladu asel ter kse khanar
.
दुसरी पद्धत वापरा
खूपच भारीच आयडिया आहे... 👌💐बेसन भजतांना हात खूप भरून येतात... मी यावेळी तुमची ही पद्धत वापरते 👍आणि असेच रवा लाडू पकातील कसे बनवयचे ते आयडिया सहीत सांगा 🙏
नक्कीच लवकरच रवा लाडू रेसिपी सुद्धा येईल😊😊😊,प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धान्यवाद🙏🙏🙏
@@purnabrahma_By_Anjali 🙏🙏💐💐
Peethi sakhareche vatiche praman kithi. Tumhi grams mdhye dile hote. Khup chaan explain kele. Jarur karun pahin. Dhanywad
डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलं आहे वाटी आणि किलो दोन्हीच प्रमाण.
सांगितल्या बद्दल धन्यवाद😊😊😊.अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
Vaticha pramanaat sakhar 400 gms ase dile aahe
हो अगोदर चुकून तसं लिहलं होतं
Thanks a lot. 🙏🙏🙏
खुप छान टिप्स दिल्या आहेत 👌👌👍👍
धन्यवाद😊😊😊,अजून दिवाळीचा कोणता पदार्थ तुम्हाला अवघड वाटतो ते सांगा ,मी त्याची सोप्पी रेसिपी देईन
Khupch chhan mahiti
Khupch chhan recipe dakhwli me recently ladu banwle itke hat dukhun aale ki as watal yapudhe nko ladu. Nkki try karel pn taste madhe farak padel kay.
बिलकुल नाही
Khup chan , hats of you asaa prayog kelyabaddal,dinkkachi trick mast 👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏
खूप खूप धन्यवाद😊😊😊,
तुम्हाला दिवाळी फराळाचा कोणता पदार्थ अवघड वाटतो ते सांगा, मी त्याची सोप्पी रेसिपी देईन
Tai khup chan ahe besan laduchi recipe. Tumhi sangitleli dink powder ghalnyachi trick khup awadli. Dink paushtik pan ahe ani ladu pan crispy ni khuskhushit lagtil. Va chan.
हो लाडू मस्त खुसखुशीत होतात,
धन्यवाद😊😊😊. अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
Mastt.
खुपच सुंदर 😋😋😋😋🤤🤤🤤🤤👌🏾👌🏾👌🏾👌🏾 खुसखुशीत अनारसे
नक्कीच😊😊😊 धन्यवाद
please share chakli bhajni praman
Recipe uploaded today, please check it on channel
Khup chan
Tumcha recipe khoop sopa vatla. Pan mala ek doubt aahe. Tumhi jheva toop ghaltat, tyala virghalyanantar thand karun takaycha ki garam ghalaycha?
Thanks. Mast recipe.Toop na ghalta bhajaychi idea khoop mast aahe. Haath dukhnar nahi.
Pith thand zalyanantar Garamch ghalaycha
@@purnabrahma_By_Anjali
Means pith thand karaycha ani thoop garam ghalaycha
Mam me karoon baghin ani kalvin tumhi shankarpale chi receipe sangal ka
हो नक्की च
खूप छान आहे रेसिपी तुमच्या रेसिपीज खूपच छान असतात ताई माझे अनारसे चिवट होतात खुसखुशीत होण्यासाठी उपाय सांगा आम्हाला साखरेचे अनारसे आवडतात
माझ्या माहेरी सुद्धा साखरेचेच अनारसे बनवतात ,अशी अख्खी साखर टाकून अनारसे बनवून बघा,मस्त खुसखुशीत होतात अनारसे
ua-cam.com/video/K0WUCf9KjBU/v-deo.html
Khupchan beautiful sundar
छान 👌
Very Nice Thank You
Khup chhan
Store kase karayche
नविन पध्दत लाडु छान 👌🙇
khup Chan recipe 👍
धन्यवाद😊😊😊. अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
छान टिप दिल्या
खूप छान,👌
Khupach mast idea 👍,rava laduchi recipe share kra na 🙏
Already chanel var takliy nakki paha
ua-cam.com/video/Gsp8wAUUpNM/v-deo.html
कोरडे बेसन भाजून घ्यायची आयडिया आवडली आणि dinkachi पण
धन्यवाद😊😊😊
Rava ladu sanga
Mast
खूप छान
Chan tup na tak ta pit bajane hi trik Chan vel kami lagel tyamule
बेसन लाडू तयार करण्यात आलेल्या प्रकिया खुप आवडली . शुभ दिपावली
My mother in law used to tell us this trick of first dry roasting even for rawa laadu
Pls give recipe of rava laddu
रेसिपी लिंक👇👇👇
ua-cam.com/video/Gsp8wAUUpNM/v-deo.html
Khupach Chan tai
धन्यवाद😊😊😊. अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
मॅडम सगळ खूप छान सांगितलय पण पदार्थात डावा हात घातला ना तर खूपच घाण वाटत. मोठ काही मळताना डावा हात लावावा लागतो ते वेगळ पण बेसनात डावा हात घालायचा काय गरज?
Very nice tips thank you
धन्यवाद😊😊😊. अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
Khup Chan 👌
Sunder
👌👌👍
Very nice 👌👌
Thanks super
Thanks 👌
Ravyache pakatale ladu dakhava sopya padhati made baki hi trik aavdali
सोप्पी पद्धतीने रव्याचे पाकातले लाडू
ua-cam.com/video/Gsp8wAUUpNM/v-deo.html
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🇮🇳
Besan laado madhe barik rava ghalnar thar chalelka? Praman kiti geyech
हो चालेल की,2 वाटी साठी पाव वाटी
Okk thanks 🙏🙏
Sankarpali chi recipe khuskhushit honaysathi
ही रेसिपी पहा शंकरपाळी छान खुसखुशीत होतात ua-cam.com/video/BkapYeYLsBg/v-deo.html
execution version
Dink ghalaycha tip pan khoop aavadla
Thup garam ghalaycha ki thand karun ghalaycha please sanga.
गरम तुप घालायचं😊😊😊.अजून कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
@@purnabrahma_By_Anjali thank you so much. Nakki saangen.
aho bharpur nahi khayche .
devala changle prasad dakhvava ase vatat asel tar thode se khaun bagha .devache nav gheun ch chav ghyavi.
Chhan
Ghee vitalun ghalave ka?
हो
Chakli chi perfect recipe vati pramanaat dya bhajani pasun chakli karepryant
नक्कीच, धन्यवाद😊😊😊
👍खूप छान...👌👌👌
धन्यवाद😊😊😊. कोणती फराळाची रेसिपी तुम्हाला अवघड वाटते ते सांगा, मी सोपी रेसिपी सांगेन
मी करून पाहणार नि कळवणार धन्यवाद बेसन लाडु माझा आवडता पदार्थ आहे
नक्की करून बघा आणि सांगा
@@purnabrahma_By_Anjali हो
Khup chan.. Sangitaly
@@purnabrahma_By_Anjali आज आम्ही या पध्दतीने बेसन लाडू केले छान झाले, आता याच पध्दतीने करणार धन्यवाद, शुभ दिपावली
खूप खूप धन्यवाद,😍😍😍
👌👌👌
Dink talun zalyavar thund zalyavar mixer karava ka
हो
बेसन भाजत आला (साधारण अर्धा ,पाऊण तासाने)की त्यात अर्धा कप दूध टाकावे बेसन छान फुलल्यासारखा होतो म्हणजे बेसन छान भाजला गेला .
Pithi shakar / sugar little CONFUSED
Powdered suger