गावरान कोंबडीवर होणाऱ्या (व्हपा) पिसांवर 100 % उपाय chicken fleas !! Gochid pisva var upaay 💯✅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • #पिसांवर100%उपाय, #pisvavarupaay, #chickenfleas,
    नमस्कार मल्हार एग्रो फार्म मध्ये आपले स्वागत
    गावरान कुक्कुटपालन करत आपल्या पक्ष्यांवर बरेच आजार येत असतात त्यातील एक म्हणजे (व्हपा) पिसांवर इलाज साठी #chickenfleas त्या साठी आपण म्हणजेच मल्हार एग्रो फार्म द्वारा तुमच्या गावरान कोंबडीवर होणाऱ्या (व्हपा) पिसांवर 100 % उपाय यासाठी प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बनवलेला हा व्हिडिओ अश्याच कुक्कुटपालन बाबत अति महत्वाचा विषय बाबत Malhar agro farm चा माहिती देण्याचा हा लघु प्रयत्न
    जय जवान, जय किसान, जय छत्रपती शिवाजी महाराज
    मल्हार एग्रो फार्म फेसबुक ग्रुप लिंक
    / 19621. .
    या प्रकारे करा कोंबडी पालन | साध्या,सरळ, सोप्या पद्धतीने गावरान कोंबडीपालन 🐓🐥🐔🐤
    • या प्रकारे करा कोंबडी ...
    गावरान खुडूक कोंबडी कशी ओळखायची ? khuduk kombdi kashi olkhaychi !! खुडूक कोंबडी ओळखण्याची पद्धत 💯🙏
    • गावरान खुडूक कोंबडी कश...
    गावरान कोंबडी अंड्यावर कशी बसवावी? कोंबडी बसवण्याची खास व जुनी पद्धत ✅ kombadi basvanyachi paddhat ✅
    • गावरान कोंबडी अंड्यावर...
    कुक्कुटपालनातील सर्वात महत्वाची सूचना Poultry Farmer alert अंडी उत्पादन भरपूर मात्र विक्री होत नाही
    • कुक्कुटपालनातील सर्वात...
    स्वस्त आधुनिक गावरान कोंबडीपालन poultry farming in marathi 🐔🐓🐣🐤🐥
    • स्वस्त आधुनिक गावरान क...
    chicken,
    chicken fleas,
    fleas on kombadi,
    chickens,fleas,
    backyard chickens,
    fleas on cats,
    bugs on chickens,
    red mites on chickens,
    chicken mites,
    sub-tropical fleas on chicken,
    chicken coop,
    chicen fleas,
    chicken fleas and mites,
    pisva var upaay,
    vhapa aani kombadi,
    fleas control,
    pissu bhagane ki dawa,
    fleas removal,
    fleas control medicine,
    pissu control treatment,
    pissu marne ki dawa,
    pissu ki dawai,
    fleas medicine,
    fleas control for chickens,
    fleas treatment for house,
    fleas treatment,
    pissu ko khatam karne ka tarika,
    best pesticide for fleas treatment,
    pissu marne ka chemical,
    fleas spot on treatment,
    fleas killer spray,

КОМЕНТАРІ • 89

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 7 місяців тому +3

    लई भारी माहिती, खरी माहिती सांगितली ग्रेट काम करीत आहात

  • @ManikraoKunte
    @ManikraoKunte Місяць тому

    खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो
    आमच्या कडे भरपूर प्रमाणात कोंबड्या आहेत पण बंदिस्त नाहीत शेतात मोकळ्या जागेत शेतात मोकळ्या जागेत फिरत असतात आणि कुत्र संरक्षण करतय
    खूप खूप शुभेच्छा देतो सुखी समाधानी देवांनी तुम्हाला तुमच्या बाळासहित सर्व कुटुंबांना ठेवावे हिच आमची देवी देवतांना प्रार्थना करतो जयक्रांती जय शिवराय जय महाराष्ट्र जय माता दी

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Місяць тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏🏻

  • @KiranPatil-jn1qm
    @KiranPatil-jn1qm Рік тому +5

    Chhan mahiti sangitli tai 👌👌👌

  • @ajitsarang9200
    @ajitsarang9200 Рік тому +2

    धन्यवाद मलाही या माहितीची फार गरज होती.

  • @ajgamer2992
    @ajgamer2992 8 місяців тому

    जय जिजाऊ जय शिवराय
    ताई नमस्कार
    खुप छान एकदम सोप्या भाषेत माहिती दिलीत आणि याचा सर्वांना जरूर फायदा होईल
    धन्यवाद 🙏🙏

  • @chintamanpichad1397
    @chintamanpichad1397 Рік тому +2

    ताई माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद कारण आम्हाला पण हिच माहिती पाहिजे होती

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      व्हिडीओ पाहिल्याबदल आणि कमेंट केल्या बद्दल धन्यवाद दादा

  • @santoshchuri9108
    @santoshchuri9108 Рік тому +1

    ताई फार चांगली माहीती दीली धन्यवाद

  • @ChanduBodke-qq2if
    @ChanduBodke-qq2if 11 днів тому

    व्हेरी गुड मॅडम 👌✌️👌🤝👌✌️

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 9 місяців тому

    ताई साहेब खुपच छान आणि उपयुक्त माहिती दिलीत

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏

  • @ganeshghansawant6590
    @ganeshghansawant6590 6 місяців тому

    मला पण हाच प्रोब्लेम होता ताई खुप नंबर माहिती दिली Thanks

  • @vijaybotalji30
    @vijaybotalji30 Рік тому +2

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola Рік тому

    Khup upyukt mahiti taisaheb,,,,Jay shivshambhu raje

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      धन्यवाद भाऊ जय शिवराय

  • @vishaljanbandhu4296
    @vishaljanbandhu4296 Рік тому +1

    Good information... thanks

  • @sandipfuse1639
    @sandipfuse1639 Рік тому +1

    खरं आहे ताई

  • @bharatbhavsar6686
    @bharatbhavsar6686 7 місяців тому +1

    रुंदीला पाच पुट.व लांबीला आयसी पुट किती कोंबड्या बसतील

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  7 місяців тому

      दादा मोठ्यांसाठी प्रत्येकी एक ते दीड फूट जागा लागते 🙏

  • @sarjerodanve6150
    @sarjerodanve6150 6 місяців тому

    आईसाहेबछानमाहीतीदिली

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 7 місяців тому

    खूप शुभेच्छा

  • @pranvipatil3
    @pranvipatil3 Рік тому +1

    👍👍👍👌

  • @shilpagaikwadgaikwad5120
    @shilpagaikwadgaikwad5120 Рік тому +2

    tai video chalu astana konbdya pan dakva

  • @user-mc2qr7ck3f
    @user-mc2qr7ck3f 4 місяці тому

    Madam comedy chalan pillar na Mata Rog udbhav lena hai Manju Devi ka roop Chacha Sadi yogyata upay sanga

  • @sagarbankar4264
    @sagarbankar4264 Рік тому +1

    👌👍chan

  • @rajb2511
    @rajb2511 Рік тому

    Chan

  • @hhatulkatilllll222
    @hhatulkatilllll222 2 місяці тому

    नमस्कार ताई माझा घर आहे माळोदाच त्या मध्ये साळकीनी पिल दीलेत पन तिला पिसा झाल्यात तर काय ऊपाय करु

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  2 місяці тому

      तंबाखू चे पाणी करून लावा

  • @roshangondchar1917
    @roshangondchar1917 Рік тому

    माझ्या कडे 2.5 एक्कर शेती आहे मला गावरान कोमडी पालन करायचं आहे अंडे विक्री साठी आमच्या कडे 15 रुपये दर आहे अंड्याचा वेवसाय यशस्वी राहील का किमान 200 कोमडी पासून किती उत्पन्न मिळेल

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      फायदा किती करायचा आणि नाही ते तुम्ही कश्या प्रकारे कुकूट पालन करत आहेत त्यावर अवलंबून आहे आणि तुमच्या आयडिया वरही मी तुम्हाला खोटे खोटे काहीपण आकडा नाही सांगू शकत भाऊ 🙏

  • @wajidshaikh9754
    @wajidshaikh9754 Рік тому

    Madam , kombdya pashi saap yetat ka ho, ande khanya sathi, plz sanga na

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      हो साप अंडीपण खातात आणि लहान पिल्लू पण

  • @ZaReeF996_maharshtra_kombli

    mi 2 kombla 27 kombli pason chalo kelo pure gvti kombli phiron phiron gola kkron .... kuruk kombli khli andy thevon pillo che pan costomer book zhale 48 Rs la ek andy 10 la

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      Chhan 👌

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli Рік тому

      @@malharagrofarm pan kombli 27 ahe pan andy thndi suddha 3 4 mirtat kadhi 10 kadhi 12 kay problem asnar kay mansa mhnty kanda tandor dyo naka tandor ne andy nahi mirt mag me bajri makka bhrdon dilo gehu sobat swata khaddy tayyar kelo tri pan asa hoto kay mansa mhnty kombla ajun 2 pahije kaveri kombli chi salla dete mansa ka kaveri andy jast desi gavti peksha mag me gavti kmi kro ani kaveri jast kro .. hyacha vr ek video nakki banva mi tumchy all video bagto pan gavti kombli andy vr kiti mahinat yeti ani kaveri and black astrolop kiti mahinat yeti andy vr rognic chara khaon kuthli breed andy jast denar ... karad dist satara la ahe majha shed... apla farm kuthe ahe??

    • @only.u7001
      @only.u7001 Рік тому +2

      Koi bat nahi ...
      Murge 2 nahi pagale
      5 - 6 murge ad kr usme
      Nahi to farm band kr

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli Рік тому

      @@only.u7001 band krna nahi he murgi or 50 60 ad krna he or murga 6 7 ...makka bajri dene se andy zyda aygy kya

    • @only.u7001
      @only.u7001 Рік тому

      @@ZaReeF996_maharshtra_kombli
      60 murgi ke liye 10 murge hona ....Tabhi egg production badega...Likh ke rakh

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 Рік тому

    कोंबडी अंड्यावर बसवल्यावर अंडी खाते , 10 दिवसानंतर बघितले तर 10 खराब झाली व 10 खाल्लेले दिसले ?

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому +1

      तिच्यात कॅल्शियमची कमतरता असेल आणि दुसर म्हणजे तिला भूक पण खुप लागत असेल आणि अश्या काही कोंबड्या असतात ज्या जातीवन्त नसतात त्यामुळे त्या अंडी खराब करता व्यवस्थित अंडी घोळत नाहीत

  • @machindrajaveer4536
    @machindrajaveer4536 Рік тому

    Good morning

  • @sk_sk
    @sk_sk 3 місяці тому

    Plz sanga 🙏🏻

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  3 місяці тому

      दादा तुम्हाला काय विचारायच आहे

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 8 місяців тому

    लसीकरण पूर्ण व्हिडिओ लाईव्ह दाखवा मॅडम..

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  8 місяців тому

      बनवला आहेत दादा मी तो व्हिडीओ आणि तोपण लाईव

  • @am-7057
    @am-7057 Рік тому

    कोंबडी पेक्षा मला लय त्रास होतोय होपा मुळे माझी 6 महीन्या ची मुलगी तीच्या पाशी जावे लागते तीला पन चावतात काय ऊपाय

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      दादा शेडला फवारणी करा आणि त्याच औषधच्या पाण्यात कोंबडी बुडवून काढा

    • @sk_sk
      @sk_sk 11 місяців тому

      @@malharagrofarm konatya avshadachi fhavarni karavi

  • @santoshkhedekar4528
    @santoshkhedekar4528 Рік тому +2

    500कोबडया साठी किती बाय किती चे शेडपाहिजे

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      सर्व प्रथम कमेंट केल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला कोणत्या कोंबडी साठी सेंड करायचे आहे ते सांगा भाऊ अगोदर.

    • @vishalthange5374
      @vishalthange5374 Рік тому

      Desi kombdya

    • @sautelagaming930
      @sautelagaming930 7 місяців тому

      ​@@vishalthange537410*30

  • @yogeshmarathe903
    @yogeshmarathe903 Рік тому +1

    रिकामे कुटाने 😅
    मन गाव मना देश, जय खानदेश 🙏

  • @chavangoatfarmnarayangavha3240

    Tai mala tumcha mob no sms kara plz 150 goat cha farm ahe maza

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 Рік тому

    थोडक्यात त्या पिसवांना गावठि भाषेत दुडा म्हणतात

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  Рік тому

      हो का हे मला माहित नव्हत दादा 🙏

  • @user-lm2ue2dm1o
    @user-lm2ue2dm1o 7 місяців тому

    शिताफळाचा पन काम करतो

  • @vikaskolekar1797
    @vikaskolekar1797 6 місяців тому +1

    काही फरक पडत नाही भरपूर उपाय करून पाहीलेत बंदीस्त गावरान कोंबड्यान पळायचे सगळ्यात मोठ होपांचा त्रास

    • @malharagrofarm
      @malharagrofarm  5 місяців тому

      खुड आलेल्या कोंबडी मुळे होतो तो प्रॉब्लेम परत परत पण आपण या उपयाने तो प्रॉब्लेम कंट्रोल मध्ये आणू शक्तो

  • @meghpatil349
    @meghpatil349 Рік тому +1