Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आपला माणूस एक नंबर दादा🎉❤🎉🥳🎊💥💥
शिवभक्त शरद दादा व शिवभक्त बाबुराव पाटे यांना एकत्र पाहून फार आनंद झाला
दादांच्या संघर्षाच्या काळात सोबत असते तर अजून आनंद झालं असता
राजकारणात कोनी कोणाचा शत्रु नसतो हे आदरणीय अतुल बेनके सत्यशिल शेरकर शरदरावजी लेंडे बाबुसाहेब पाटे देवरामजी लांडे या सर्व मंडळींनी दादांचा सत्कार करून समाजा पुढे चांगला आदर्श ठेवलाय अशीच साथ दादांच्या मनातल्या शीवभुमी विकासासाठी द्याल धन्यवाद
आज छान वाटले बाबू पाटे साहेब हे दादा सोबत दिसतात.. अतिशय छान बाबू सर ❤️..
शरद दादा सोनवंणे नंवींन आमदार पदी निवड झाल्या बद्दल खूपं खूप अभिनंदन शुभैच्छा ,💐💐👍कट्टर शिवसैनिक
दादा सदैव आपल्या सोबत 🔥💯
कामाचा एकच माणूस शिवनेरीचा शिलेदार शरददादा सोनवणे आपला माणूस
बाबू भाऊ वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा एक निष्ठावंत शिवसैनिक आहे
कार्यसम्राट आपला माणूस 🪷🪷🚩🚩
एकच वादा शरद दादा #आपला माणूस
खूप छान दादा,बाबू पाटे,साहेब सोबत
First priority.. बिबट हटाव. वेळ लागेल. प्रसंगी कोर्टा त जावे लागेल. लोक सुरक्षित हवेत. प्रगती होइल.
1 च न दादा🎉🎉🎉
शरद दादा 🛺💐
शींदे साहेब यांनी 30कोटी ला खरेदी केलेले उमेदवार आहात आपण तुमचे कडे काय कमी पैसे होते का
शीवराय यांचे तुम्ही शीलेदार म्हणता बाकी काय शीवरायांना नं मानणारे पैकी आहेत काय
शेवटी घड्याळ धावले मदतीला
@@bhanudasPansare-yp1vswhat's app युनिव्हर्सिटी शिक्षण लगे रहो 😂
आपला माणूस, शिवभक्त, गोरगरीबांचे कैवारी आमदार माननीय श्री.शरददादा सोनवणे साहेब
याच्या त्यांच्यावर टीका करायच दया सोडून कामातून उत्तर दया
गोरगरीब जनतेचा कैवारी आमदार शरददादा सोनवणे
आपला माणूस शरददादा सोनवणे
Jay shivray
दादा❤2223
पुर्व बाराव चा रोड करा पहिला
Dada talukyatil raste kara
2223❤❤❤
#BMW 2223🚔
आपण किती केले ते पण सांगा
दमदार आमदार शरददादा सोनवणे
👑 2223 👑
फक्त शरददादा भिमाजी सोनवणे
2223🚩
🎉
आळेफाटा गटार समस्या सोडवा
कारखान्या लक्ष द्या जरा उसाचा काटा करुन नाय देती खाजगी काट्यावर
त्यांच्याकडे होता म्हणून त्यांनी खर्च केला तुम्ही नको तिथं गुंतवून ठेवला 😅
भाऊ शुण्यातून यायचं आणी top ला जायचं kunala पण नाही जमत काहीही background नसताना एवढं लांब पोहचायचं सोप्प नाही 💯
एवढा खर्च करून पण निवडून नाही आला 😂😂डायरेक्ट 3 नंबर 😂😂😂
@@vish1500 काही नसताना 😂पुरावे हवे का काही होत का नव्हत ते
@@pranaygunjal540 पुरावा कशाला भाऊ आपल्याला काय करायचं आपण मोक्कार खर्च करून पडला आहात 😂
पैसे वाटून पराभव झाला हे पचत नाही
एकनाथ शिंदेनी 20 कोटी दिले शरद सोनवणे ला त्याच काय
वीस नाही जास्त दिलेत
तुला एकनाथ साहेबांनी फोन केला होता का पैसे दिले म्हणून का फालतुगिरी करतो
@@sharadneharkar2197तुम्ही बघितले दिले का नाही
सांगितलं शिंदे साहेबांनी तुम्ही पण होते देताना ,तुम्हाला नाही दिले थोडे फार म्हणून राग आला वाटत तुम्हाला
Tya 62 koti mdhla thoda khanara bhaag tithe bslay
रडून कोणी काही करू sahakt
बाबू पाटे कुठ आहे नेमका 😂😂😂
😂😂
वारा वाहिल...
Ikde kaaju ahet ata, mhnun dadanchi baaju
शरद सोनवणे tula रडल्या मूल कोणीहीही भावुक होईल
Aapan tari dive laava, nusti bud bud nako, ghasa tasahi chaangla nahi tumcha.
तुम्हाला कुठून पैसे आले होते तालुक्याला माहिती आहे, निवडून आले नाही की लगेच हेलिकॉप्टर येत, अदृश्य मदत कोणाची होती, evm mule ale ahat.
😂😂😂
EVM??😂😂😂😂😂😂😂Jorat rada
EVM अपक्ष लोकांना पण SUPPORT करतय का 😂
तुतारी ची मत घडल्याळा गेली evm मुले
ये आडन चोटा 😂😂😂😂

भाऊ शुण्यातून यायचं आणी top ला जायचं kunala पण नाही जमत
काहीही background नसताना एवढं लांब पोहचायचं सोप्प नाही 💯
एवढा खर्च करून पण निवडून नाही आला 😂😂डायरेक्ट 3 नंबर 😂😂😂
@@vish1500 काही नसताना 😂
पुरावे हवे का काही होत का नव्हत ते