This is failure on the part of Government.! We couldn't educate the people after Independence.! Some criteria is Prescribed for the recruitment in Government Service... But anybody who is illiterate can contests election.!
नाना ने राजीनामा देण्याची भाषा केली होती आणि आत्ता शपथ घेतो आहे. आघाडी प्रमुख डोक्याला हात लावून बसले असतील. आघाडीत एकदम बेदिली माजली की काय? बरेच जण पक्षांतर करणार म्हणून EVM ची मोहीम चालू केली की काय याची चौकशी केली पाहिजे.
आमदार आमश्या पाडवी यांना लोकं सांगतात की शपथ घेता येत नाही पण आज पर्यंत विधानसभेमध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यासाठी एडवोकेट डॉक्टर इंजिनीयर प्राध्यापक यासारखे लोकं विधानसभेमध्ये मागच्या बेंचवर बसून मुर्खासारखं ऐकत आणि या नंदुरबार जिल्ह्याचा विकास कामासाठी आजपर्यंत त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा निघालेले तर शिक्षण किंवा पदवीधर असून मुर्खासारखे मागे बसलेले आमश्या पाडवी हा चांगला माणूस आहे.
शपथ ऐका...। विधान भवनात मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली आमदारीची शपथ..💛✌️💛✌️ लवकरच सांगली जिल्हा पालकमंत्री 🚨 *बिरोबाच्या नावानं चांगभलं* ..💛 *बाळूमामाच्या नावानं चांगभलं..* 💛 आजपर्यंत च्या इतिहासात पहिल्यांदाच बिरोबा,बाळू मामाचे नाव घेऊन शपथ घेणारे आमदार🚩🚩🚩
शिवसेना उभा चे आमदार सुनील प्रभू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथ घेतात आणि आणि स्वतःचा नातू आजोबाची आठवण काढत नाही,काय न्याय आहे हा.
ज्याच्याकडे ताकद असेल ना त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये आमदारकी लढवून दाखवायचं आपल्या साध्या घरामध्ये कोणी ऐकत नाही आणि दोन तालुक्या निवडून यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या गावाचे ग्रामपंचायतचे इलेक्शन लागतो तेव्हा आपण स्वतः सदस्य म्हणून सुद्धा निवडून देणे आपल्या गावामध्ये आमदार बनणे म्हणजे खूप मोठी गोष्ट.
अशा अनपड आमदाराला निवडून दिलेला आहे जनता अशा अनपड आमदाराला कधीच निवडून निवडून देऊ शकत नाही याला मोदी साहेबांचा ईएम जमादार आहे महाराष्ट्रात येऊन मुळे असेच आमदार निवडून आलेले आहे
खरी शिवसेना कोणाची आहे हे शपथविधीवरून समजलेच असेल.उद्धव साहेबांच्या प्रत्येक आमदाराने बाळासाहेबांचा उल्लेख केला.आणि गद्दारांनी बाळासाहेबांचा उल्लेख फक्त मतांसाठी आणि सत्तेसाठी केला.
या आमदारांना जुन्याकाळी जी रात्रीच्या वेळी डंगरी शाळा म्हणायचे ना म्हाताऱ्या लोकांसाठी सुरु केली होती ती तशी शाळा मुख्यमंत्री भवनात सुरु करून त्यांना तिथे पाठवा शिकायला कमीत कमी वाचायचे लिहायचे गणिताचे धडे शिकवा चाल्ले हे लोकांचे प्रतिनिधी म्हणनू काम करायला निवडूणूक आयोगाने आधी फ्रॉम भरताना यांना यांच्या स्वतःच्या हाताने फ्रॉम भरयला सांगतील पाहिजे व वाचायला ही लावायला पाहिजे खरं तर
एका आमदार ला साधी शप्पथ घेता येत नाहीत तेपण मराठीतून तर असे ऐकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील आमदार आपण मतदारसंघातील प्रतिनिधित्व करत आहेत तर विकास काय माहीत काय करणार आहेत
I am proud of Mr Gopichand padalkar. He is most intelligent. Now he is going to education minister of Maharashtra. When he take oath everyone proud of him and surprise. I am always fan of these intelligent person.
घरच्यांना घरच्या माणसाची किंमत नसते शिवसेनेच्या सर्व आमदारांनी हिंदू हृदय सम्राट ाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर शपथ घेतली पण आदित्य ठाकरे ने बाळासाहेब ठाकरेंचे नाव न घेताच आपलं आईचं बाबांचं नाव सांगून शपथ घेतली
आतापर्यंत आपलं वडिलांचे आडनाव घेऊनच शपथ घेतल्या जात होती पण आताच्या नवीन युगात आईचं नाव घेऊन शपथ घेतात हे फार चांगलं वाटतंय आईचं नाव पण विधानसभेत गाजत आहे
अमावस्या पाडवी तुझ्या पेक्षा तिसरी चे मुले चांगली मराठी वाचतात रे, तू निवडून आला हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्राच.
काय आदिवासींचे भलं करेल हा 😂
😂😂😂
😂
😂😂😂😂
या आमदारना मराठी शपथ वाचून शुद्धा बरोबर घेता येत नाही. तर काय माहाराष्ट्रा च भल करतील राव. 👉😬😁😍🤬🥸
Ha maharashtra cha nahi
,,ai
महाराष्ट्राचे दुर्भाग्य
शिक्षकांचा अभाव धड बोलताही येत नाही तरीही आमदार होतात पैसे खर्च करून
के सी पाडवी बरे आहेत😅@@pramilabhagat4030
आदिवासीमध्ये खुप हुशार व सुशिक्षित लोक ,मोठे अधिकारी आहेत आहेत, मी स्वतः बघितलेत अनुभवलेत 😮😮😢😢
न शिकलेले आदिवासी खूप आहेत.
Are ... Shiklele evdhe jaast aahet ki,... 288 nhi 288 hajar aamdar bnun... Shapth
Aata aamdar je non aadivasi aahet tya peksha khup changli shapth ghewu. Shaktat
खर तर यांना शिक्षण मंत्री करायला पाहिजे
😂😂😂
😂😂😂👍
😅😅
आमशा पाडवी यांच्या काय दोष ... शिक्षण आणि लोकप्रधी यांना अटच नाही.....
तो कोणत्या पक्षात आहे, त्यावरून कळेल, कही पक्षांना कानाखालचे पाहिजे
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅अंगठा बहाद्दर मुख्यमंत्री होऊ शकतो लालू यादव.
UBT चा पहिलवान😅😅
@@somnathkshirsagar8132 ते आमदार शिंदे यांच्या पाशात आहेत.
@@जान्हवीदेशमुख शिक्षण झालेले आहे लालू यादव यांचे
पहिली चा वर्गात प्रवेश दया
Agadi barobar😂
आमश्या दादा ला जाऊंन सांग दादा
आमश्या पाडवी याला वाचता येईना हे मोठं दुर्भाग्य आहे त्या मतदारसंघाचे आणि तेथील लोकांचं....
ॲड. केसी पाडवी आमदार हवायला पाहिजे होत.
This is failure on the part of Government.! We couldn't educate the people after Independence.!
Some criteria is Prescribed for the recruitment in Government Service... But anybody who is illiterate can contests election.!
Evm amdar
@😂😂RizwanKhan-bk1ig
Amsha padvi ha adivasi manus ahe.
Tyala marathi bhasha nit nhi yet
सगळ्यात चांगली न पाहता न चुकता गोपीचंद पडळकर यांनी शपथ घेतली आहे.
हे तर घातक आहेत लोकशाही साठी बोलतात काय अन्. करतात काय शपथ देणाराही यांच्या पेक्षा वेगळे नसतात
त्याला निवडून देणारे लोक एवढे सुशिक्षत आहेत मानून 😂😂😂😂
कुठला मतदारसंघ आहे काय माहित
@pratikingole4854 नांदूर बार
@@pratikingole4854 अक्कलकुवा मतदार संघ (आदिवासी राखीव ). जि . नंदुरबार
आमदाराला मराठी वाचता येत नाही.
महाराष्ट्राचे अभिनंदन
आमदार आमश्या पाडवीला मराठी वाचता येत नाही शोकांतिका आहे
खानदेश ची भाषा येते.,
ऐकून तर म्हणायचं की😂😂
@@gopaladamande8649लवड्या खानदेश ची खान्देशी तर मला पण येते😂😂 पुण्यात राहून😂जगाच्या बाहेर राहता काय तुम्ही😂
असे बोलणारे न वाचता येणारे काहिहि न समजणारे निवडुन येतील तेवहाच शहआणयआच फावेल आणी जिथ महटल तिथ सही नाहि तर आगठा आहेच वाचो रे देवा ❤❤❤
मागच्या दाराने चोऱ्या krun आलेली महाभूती
धर्म के नाम पर राजनीति करना RSS भाजपा की पुरानी प्रथा :
काल पर्यंत ईव्हीएम खराब आहे म्हणून यांनी शपथ घेतली नाही आज चांगली झाली काय. हे लोकं शपथ घेताय
भत्ते मिळणार नाहीत म्हणुन नाईलाज जाहला
अगदीच बरोबर आहे@@santoshwagh969
ज्याला माराठीसुद्धा नीट वाचता येत नाही बोलता येत नाही.अशा लोकांकडून महाराष्ट्राला काय न्याय मिळणार ? सगळा आनंदीआनंद आहे.
Lokanch Sodaho
Aamdarla Kay Kay Malida Milnar te Bagha
Moorkh Aso Anpad Aso Matdarala Motta Ttengach 😂😂😂😂😂milnar He Shatsidh 😢😢😢😢
Maharashtra cha बिहार झाला अभिनंदन ❤❤❤
अरे आमशा काय तुझा तमाशा 🤣🤣🤣🤣
😂😂
काही खरं नाही या देशाचं ! असे लोक आपले राज्य चालवणार . 😢😢
आव्हाड भाजी आणायला आल्यासारखा शपथ घेतल्यावर फिरत होता, पर माज उतरला यांचा
😂😂😂
गप्प डुक्करा
तू घे bevdya
Gu kha tyancha m 😂
बरोबर...😂
नाना ने राजीनामा देण्याची भाषा केली होती आणि आत्ता शपथ घेतो आहे.
आघाडी प्रमुख डोक्याला हात लावून बसले असतील. आघाडीत एकदम बेदिली माजली की काय?
बरेच जण पक्षांतर करणार म्हणून EVM ची मोहीम चालू केली की काय याची चौकशी केली पाहिजे.
अरे बाबा अगोदर ही शपथ तुमच्या मतदार संघातील एखाद्या प्राथमिक शिक्षक, गुरुजी, यांच्या कडून पाठ करून घेतली असती तर आज हा प्रकार घडला नसता रे दादा.
सर , फक्त जयभीम जय संविधान
पुरेसं आहे कारण संविधान निर्मात्याला वंदन हे झालंच पाहिजे..
Hatat Kora Pustak Gheun 🎉
ए बाळा २२९ लोकांची नावे घ्यावी लगातील . . . थोडा अभ्यास करा . .
आघाडीच्या आमदारांनी आज शपथ घेतल्या आणि आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना उघडेच करून टाकले.
आघाडीची वैचारिक दिवाळखोरी झाली की काय??
कॅन्सर mh cha bjp @@&भक्त pulaval shame
आमदार आमश्या पाडवी यांना लोकं सांगतात की शपथ घेता येत नाही पण आज पर्यंत विधानसभेमध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यासाठी एडवोकेट डॉक्टर इंजिनीयर प्राध्यापक यासारखे लोकं विधानसभेमध्ये मागच्या बेंचवर बसून मुर्खासारखं ऐकत आणि या नंदुरबार जिल्ह्याचा विकास कामासाठी आजपर्यंत त्यांच्या तोंडातून शब्दसुद्धा निघालेले तर शिक्षण किंवा पदवीधर असून मुर्खासारखे मागे बसलेले आमश्या पाडवी हा चांगला माणूस आहे.
ते बरोबर बोललं मी निवडून आलो नहीं 😂😂
Nivdun Aanal tyana 😀😀😀
खरं बोलले 😂😂😂
शपथ ऐका...।
विधान भवनात मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली आमदारीची शपथ..💛✌️💛✌️
लवकरच सांगली जिल्हा पालकमंत्री 🚨
*बिरोबाच्या नावानं चांगभलं* ..💛
*बाळूमामाच्या नावानं चांगभलं..* 💛
आजपर्यंत च्या इतिहासात पहिल्यांदाच बिरोबा,बाळू मामाचे नाव घेऊन शपथ घेणारे आमदार🚩🚩🚩
शिवसेना उभा चे आमदार सुनील प्रभू हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊन शपथ घेतात आणि आणि स्वतःचा नातू आजोबाची आठवण काढत नाही,काय न्याय आहे हा.
Aajoba Kon
Tyanch Kaay Aata
Tyanchi Chori Zaali ki Te Aaple Raahile kute Mindhya Ne Palavle 😂😂😂50khoke Ekdam Okkk 😅😊😮😢
आमशा पार वाट लावली बाबा रे
असा अडाणी लोक आमदार होतात हे बाबा साहेब आंबेडकर यांच्या मुळेच
हेच तर आपल्या देशाच दुर्दैव आहे की, अंगठेबहाद्दर मोठे मंत्री आणि गुणवत्ता संपन्न असणारे बेकार फिरत आहेत
ज्याच्याकडे ताकद असेल ना त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये आमदारकी लढवून दाखवायचं आपल्या साध्या घरामध्ये कोणी ऐकत नाही आणि दोन तालुक्या निवडून यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या गावाचे ग्रामपंचायतचे इलेक्शन लागतो तेव्हा आपण स्वतः सदस्य म्हणून सुद्धा निवडून देणे आपल्या गावामध्ये आमदार बनणे म्हणजे खूप मोठी गोष्ट.
सुशिक्षित आदिवासी आमदार निवडून द्या ही मतदार ना विनंती
दुर्भाग्य. Bjp हैं तो सब मुमकिन हैं
अशा अनपड आमदाराला निवडून दिलेला आहे जनता अशा अनपड आमदाराला कधीच निवडून निवडून देऊ शकत नाही याला मोदी साहेबांचा ईएम जमादार आहे महाराष्ट्रात येऊन मुळे असेच आमदार निवडून आलेले आहे
खरी शिवसेना कोणाची आहे हे शपथविधीवरून समजलेच असेल.उद्धव साहेबांच्या प्रत्येक आमदाराने बाळासाहेबांचा उल्लेख केला.आणि गद्दारांनी बाळासाहेबांचा उल्लेख फक्त मतांसाठी आणि सत्तेसाठी केला.
शिंदेचे आमदार आणि ठाकरेंचे आमदार यात खूप फरक आहे. ठाकरेंचे आमदार हे सुसक्षित आहेत.
अमशा ला बालवाडीत प्रवेश द्या
Aamsha:::Mhnji Kay karu😂 Kanchi Wadyat Jaau ga 😂
Takde Kay Bhetel Mhanta 😂😂
डॉक्टर, इंजिनीअर, वकील सोडून काय निवडून दिले
अक्कलकुवा जनता घ्या स्वाद वाचता येईना आमदारला 😂😂😂😂
ज्या मतदार संघाने पाडवी सारखे आमदार निवडून दिले त्याबद्दल खरंच त्या जनतेचे आभार मानावे तेवढे कमी आहेत .
साहेब या आमदाराला मंत्री करा जबाबदारीचे पद द्या😂😂😂
याचसाठी राजकारण्यांना सुद्धा निवडणुकीमध्ये शिक्षणाची अट असली पाहिजे
MVA zindabad
महाराष्ट्राला सलाम....हुशार लोक निवडले
तमाशा पाडवी आशा ला लोकांनी पाडावी... पाहीली शिकनार मूलाला या पेक्षा कितीतरी पटीने छान वाचता येत 😂😂😂😂
याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला पाहिजे
याच्या वरुन समते कि कांग्रेस ने आदिवासी समाजाचा किती विकास केला आहे. 👍👍👍
Pappu Pippila Pathva VDO 😅😊
दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपली औकात बघायची मग बाजूला बसायचं
🎉🎉🎉🎉🎉
हेच मोठा दुर्भाग्य आहे जनतेचा😅😅😅😅
खूप छान,
असं २८८ आमदार असले पाहिजेत.यांना वाचताही येत नाही.आमदार असे तर यांना निवडून देणारे मतदार कसे असतील.
आमश्या पाडवी यांना मराठी वाचता बोलता येत नाही यांना पुन्हा १ली च्या वर्गात नेऊन बसवा.
अरे हा आमदार झाला कसा याला बोलाय पण येत नाही मग हा काय शेट वाचणार😂
ज्यांना धड मराठी वाचता येत नाही त्यांना तरी घरी बसवा आणि यांना आमदार करतोय आपण
सुशिक्षित आदिवासी एखादा तरुण नसावा महाराष्ट्रत जो आदिवासी समाजाचे योग्य नेतृत्व करून प्रश्न सोडवेल....🙏
नाना पटोले याच्या हातात असलेला कोरा संविधान वाटत आहे.
अहो आमदार,, आम्ही महाराष्ट्र
राज्यातील जनता पहात आहे
ऐडे आसवे पण,,पण ईतकं
कोण र तो आमडार,,,
बोला ना काहीतरी चांगलं ह्यासाठी आपणास सुविधा मिळत नाहीत.
शपथ घेतना भारतीय सविधान चे प्रस्थावना वाचन आणि परिचय देने हीच मूल्य आहेत..
इथे
धर्म पंथ. वाव नाही..
आरे याला आमदार कसा केला शेठ कळत का
या आमदारांना जुन्याकाळी जी रात्रीच्या वेळी डंगरी शाळा म्हणायचे ना म्हाताऱ्या लोकांसाठी सुरु केली होती ती तशी शाळा मुख्यमंत्री भवनात सुरु करून त्यांना तिथे पाठवा शिकायला कमीत कमी वाचायचे लिहायचे गणिताचे धडे शिकवा चाल्ले हे लोकांचे प्रतिनिधी म्हणनू काम करायला निवडूणूक आयोगाने आधी फ्रॉम भरताना यांना यांच्या स्वतःच्या हाताने फ्रॉम भरयला सांगतील पाहिजे व वाचायला ही लावायला पाहिजे खरं तर
इव्हीएम वर आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाचा व संविधानाची कोरी प्रत घेऊन फिरणे हेच मुळात अपमानास्पद आहे
Pappu gurucha Aashirwad
Aata Jay Bheemana Chaalte BJP ne Ase Kele Aste Tr?????¿?
😅😅😅😅😅😊😢😢
पाडवी हे उज्वल महाराष्ट्राचं भविष्य आहे 😅😂😅😂😊
हा आमदार काय विकास करणार वाचता येत नाही दुसऱ्यावर अवलंबून राहणार
पाडवी साहेब इंग्लिश स्कूल ला शिकलेले आसतील कदाचित😅😅
जय आदीवासी तेवढा जोरात बोलला पाडवी...
तेवढंच करून निवडून येतो तो😂😂😂😂😂😂
काय दुर्भाघ आहे महाराष्टाचं ज्यांना नीट शपत घेता येत नाही ते काय करणार.
जय श्री राम🙏
आमश्या पाडवी परत निवडून येणार नाही
😅😅😅😅
नाही.आमचे लोक यालाच निवडून देणार.जय संविधान.
पाडवी ल, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री करा😂
त्या आमदारांना वाचता येत नाही हे खरं आहे पण बाकीचे 20 वर्ष पासून काय केले हे बघा
एका आमदार ला साधी शप्पथ घेता येत नाहीत तेपण मराठीतून तर असे ऐकंदरीत आपल्या महाराष्ट्रातील आमदार आपण मतदारसंघातील प्रतिनिधित्व करत आहेत तर विकास काय माहीत काय करणार आहेत
सगळा आनंदीआनंद आहे.
शिक्षण नसताना निवडुण यायला भाग्य लागतंय , आणि तुमचे जरी शिक्षण नसले तरी तुमचा विधानसभेत शिक्षणासारखे दमदार आवाज आहे,,,,
हे सगळे देशाचे भावी पंतप्रधान
चांगल्या नोकरीसाठी जशी शिक्षणाची अट आहे तशीच आमदारकी खासदारकी नगरसेवक पदासाठी सुद्धा शिक्षणाची अट असावी
या अमावस्याला निवडून देणारे अनपड होते
आदिवासी आमदार पाडवी ला वाचता येत नाही, अन्😢 तो आमदार आहे 😢😢😢
आदिवासी राखीव आहे, शिक्षण महत्वाचे आहे, पण समाजसेवा केली तर समतोल साधला जाईल. शिक्षण अटी ला अपवाद असतो एखादा असा. 🙂
ज्यांना शपथ घेता येत नाही, ते आमदार झाले.😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
कायद्यात सुधारणा करून शिक्षाणाची अट असावी.
जय संविधान
यांचा गोंधळ बघायचा आता पाच वर्ष
हे काय पाडवी Saheb मराठी वाचाता येत नाही ,,,,, आणि आमदार 😅😅😅😅 काय कामे करतील हे
किती अवघड आहे,देश कोणत्या दिशेने वाहत चालला आहे
एकीकडे साखर कारखने, जमीनदार माजोरडे आणि दुसरीकडे शाळा, रस्ते,पाण्यासाठी संघर्ष
I am proud of Mr Gopichand padalkar. He is most intelligent. Now he is going to education minister of Maharashtra. When he take oath everyone proud of him and surprise. I am always fan of these intelligent person.
तो कोण आमशः पाडवी त्याला काही वाचता येत नाही
अमावस्या आहे की पौर्णिमा आहे तुला एक त संविधान ची शपथ घेता येत नाही आहे तुला कोणी मंत्री केलं रे बाबा
अश्या लोकांना खरच लोक निवडतात का हो.....काहीतरी...
महाविकास आघाडीच्या लोकांनी काल फालतू मध्ये आमदार पदांची शपथ घेण्यासाठी बहिष्कार टाकला असेच आम्ही सर्व महाराष्ट्रांतील जणता समजाव का? 😂
Bjp च्या कुत्र्यांनी बोलू नये भुकत राहावे
😁 हे राम.... हे महाराज विधानसभेमध्ये.... काय दिवा लावणार.....
मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश महाशक्ती कसा बनवायचा ?
घरच्यांना घरच्या माणसाची किंमत नसते शिवसेनेच्या सर्व आमदारांनी हिंदू हृदय सम्राट ाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतल्यानंतर शपथ घेतली पण आदित्य ठाकरे ने बाळासाहेब ठाकरेंचे नाव न घेताच आपलं आईचं बाबांचं नाव सांगून शपथ घेतली
आतापर्यंत आपलं वडिलांचे आडनाव घेऊनच शपथ घेतल्या जात होती पण आताच्या नवीन युगात आईचं नाव घेऊन शपथ घेतात हे फार चांगलं वाटतंय आईचं नाव पण विधानसभेत गाजत आहे
क्या आमदार बनेगा रे तू 😂
राजू , शाम ट्युशन दे रे बाबा इसको 😂
पहिल्यांदा महाविकास आघाडीने शपथविधी घेण्यासाठी नकार दिला मग आता बीजेपी कडून किती रुपयाची डील घेतली हे नाना पटोले यांनी जाहीर करावं
तो आदिवासी समाजाचा विजय नसून ईव्हीएम चा विजय आहे खरा विजय पराजित आहे
अश्या लोकांना मत देणारी जनता धन्या
Aadivasiyon ka best talent aise hi baat nahin karte 😂😂😂😂😂
Jai EVM