Vinod Kambli Viral Video: Sachin Tendulkar ला बघून हरखणं, व्यसनाचे आरोप, kambli ला नेमकं काय झालंय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 595

  • @anilkakde6545
    @anilkakde6545 Місяць тому +79

    विनोदी कांबळी ची सद्याची परीस्थिती पाहून असं सांगणं अवघड होत की आपण गरीबी मध्ये लाजू नये आणि श्रीमंती मध्ये माजू नये दिवस कधी कसे येईल ते सांगता येत नाही 😢

  • @bussinessideas4089
    @bussinessideas4089 Місяць тому +417

    या विडिओ च्या व्हिव मधून जेवढे पैसे येतील ते विनोद कांबळी ला द्या

    • @yuvrajhulgunde6791
      @yuvrajhulgunde6791 Місяць тому +4

    • @shriharigangal8234
      @shriharigangal8234 Місяць тому +34

      दारू पिण्यासाठी की उपचार करण्यासाठी ??

    • @KalpanaKorade-nz3kk
      @KalpanaKorade-nz3kk Місяць тому +5

      अगदी बरोबर आहे

    • @surajkolhe8935
      @surajkolhe8935 Місяць тому +1

      Ekach no.

    • @must604
      @must604 Місяць тому +21

      दुसऱ्यांना सल्ला देण्यात भारतीय 1 No 😂.

  • @vikaspandere2467
    @vikaspandere2467 Місяць тому +411

    जीवनात हारणे काय असते ते जे हारतात त्यांनाच माहिती बाकिचे जग फक्त चर्चा करणार

    • @viveksapre8
      @viveksapre8 Місяць тому +8

      Harlya var hi shastra khali n thevata VIJAY mile paryant jo ladhato toch jinkato.

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +12

      जीवनात हार जशी सहन करता आली पाहिजे तशी
      'जीत'ही पचवता आली पाहिजे. कांबळीला यश पचवता आले नाही.
      दारू आणि चैनचंगळ यांमुळे त्याने स्वतःचे नुकसान करून घेतले 😢

    • @bluesky2760
      @bluesky2760 Місяць тому +1

      दलितों पे अत्याचार

    • @akshaymastpatil363
      @akshaymastpatil363 Місяць тому +6

      हे मात्र खर जीवनात हरतात त्याला माहित असत कीती त्रास होत ❤❤

    • @SandeepLondhe-x8l
      @SandeepLondhe-x8l Місяць тому

      रुबाब

  • @maddyd2884
    @maddyd2884 Місяць тому +95

    अरे त्यांच्या विषयी बोलताना जरा तरी रिस्पेक्ट दे रे ,तो काय तो ,सचिन तेंडुलकर ला तो म्हणून च म्हणतोस का नाही ना ,तर तो नाही तर ते तरी म्हणून संबोधले पाहिजे

    • @Kishor-t1l
      @Kishor-t1l Місяць тому +9

      बरोबर
      दिवस खराब असले म्हणून काय झाले, त्याच काळामध्ये खरी किंमत केली पाहिजे.
      बोलताना जरा तरी शिस्त आहे का?

    • @sanjaykumarsirg
      @sanjaykumarsirg Місяць тому +2

      It's true

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Місяць тому +1

      Respect Vinod Kambali 😢😢❤

    • @onkarthorat5861
      @onkarthorat5861 Місяць тому

      Boycott bol bhidu

    • @MANGUBHAY
      @MANGUBHAY Місяць тому +1

      True

  • @santoshpol4943
    @santoshpol4943 Місяць тому +424

    वर्ल्ड कप ची मॅच भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झाली होती त्यामध्ये एक हाती जिंकून द्यायची ताकद विनोद कांबळीची होती त्यासोबत कोण देत नाही हे पाहून तो हताश झाला आणि स्टेडियम मध्ये रडला पब्लिक नी ती मॅच होऊ दिली नाही आणि तिथूनच विनोद कांबळीला उतरता कळा लागली

    • @amitpaidlewar2262
      @amitpaidlewar2262 Місяць тому +5

      True

    • @vikasbhagat1482
      @vikasbhagat1482 Місяць тому +33

      भावा मॅच बग ती आधी ...सचिन आऊट झाला आणि एक जण पण टिकला नाही ..विनोद कांबळी पण जास्त टिकला नसता

    • @onkar1192
      @onkar1192 Місяць тому +29

      8 wickets gele
      131 Runs Required
      Evdha soppa aahe ka ek hati match jikvayla vs Srilanka hoti Namibia nahi😂

    • @rajplayer-o4e
      @rajplayer-o4e Місяць тому +19

      @@onkar1192 tech tar hyanna kalat nahi....
      ektyane match jinkwayla 10 run kadhle hote 29 ball madhe ...
      hahaha

    • @sandeeppatil9169
      @sandeeppatil9169 Місяць тому +6

      फाइनल मैच पाकिस्तान मधे होती त्यामुळे मैच मुददाम हरली होती

  • @amarganbavale4844
    @amarganbavale4844 Місяць тому +22

    भावा तू त्यांना अरे तुरे ची भाषा वापरतोयस मोजून 3 बॉल खेळून दाखव मग सांग कळेल तुला सचिन सर आणि विनोद सर कोण आहेत ते🙏🇮🇳🙏🇮🇳🙏 respect

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh5906 Місяць тому +182

    माझं म्हणणं असं आहे सचिन तेंडुलकर कांबळी ला भेटायला गेले त्यावेळेस त्यांचा आग्रह ऐकून दोन मिनिटे तेंडुलकर साहेबांनी शेजारी बसायला हवे त्रयस्थ कोण होते माहित नाही पण त्यांची वर्तणूक ठीक वाटली नाही

    • @rohitkharat9577
      @rohitkharat9577 Місяць тому +3

      Barobar

    • @rohitkharat9577
      @rohitkharat9577 Місяць тому +6

      Swata tendulkar dekhil hat sodavtana disla

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому +7

      दारू च वास येत होता ..बेरंग केला असता

    • @samirarolkar2009
      @samirarolkar2009 Місяць тому +6

      बरो्बर, जग फक्त सेलिब्रिटी ना भुळते, सचिन सुद्धा...

    • @cg9866
      @cg9866 Місяць тому

      Pila nhavta toh aajari aahe newspaper madhe aalay Eng ​@@hmvchai_biscuit1677

  • @nitinJ3427
    @nitinJ3427 Місяць тому +80

    प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडते ज्याच त्याला माहित असते उपदेश देणं सोपं असतं

  • @sakibkhan-mt2nj
    @sakibkhan-mt2nj Місяць тому +155

    "देव देतो आणि कर्म नेतो" या म्हणीचा उत्तम उदाहरण म्हणजे विनोद कांबळी.😩😩

    • @Rocky-jr7fn
      @Rocky-jr7fn Місяць тому +13

      नाही देव देतो आणि राजकारण व जातीयवाद नेतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे विनोद कांबळी

    • @anjaligawade2929
      @anjaligawade2929 Місяць тому

      ​@@Rocky-jr7fnजातीयवादी नाही याच आणि याच्या बायको चा उद्दाम पणा आणि मग्रुरी हेच कारण आहे याच्या नाशाला

    • @pravinband9110
      @pravinband9110 Місяць тому +10

      Murkha tyane hi avastha swatahach karun ghetli aahe uggachach jatiywad aanu naka

    • @Rocky-jr7fn
      @Rocky-jr7fn Місяць тому

      @@pravinband9110 अरे मुर्खा थोडं रिसर्च कर रे.... त्याला अंतर्गत राजकारण टॉक्सिक ठरले त्यामुळे त्याचं करियर उध्वस्त करण्यात आलं हे खुद्द कांबळीने म्हटलेलं आहे इतकंच नाही कांबळीने हे सुद्धा म्हटलं की त्याला जातीयवाद सुद्धा फेस करावा लागला... त्यानंतर तो प्रचंड नैराश्यात गेला आणि दारूच्या आहारी जाऊन संपला. तू कितीही म्हटलं तरी जाती अशी गोष्ट आहे ती मेल्यावर सुद्धा पिच्छा सोडत नाही रे. भारतात कर्तृत्व जातीवरून ठरतं हे वास्तव आहे

    • @Rocky-jr7fn
      @Rocky-jr7fn Місяць тому

      @@pravinband9110 मुर्खा त्यानेच जनते समोर कबुली दिलीये रे थोडं रिसर्च कर

  • @ashakale528
    @ashakale528 Місяць тому +106

    कांबळी ना यातून बाहेर काढा सचिन सर आपल्या मिञाला वाचवा ते चांगले झाले तर फार आनंद होईल वेळीच मदत करा

    • @vitthalbhondve4935
      @vitthalbhondve4935 Місяць тому

      हि वेळ आहे एका मित्राला सावरण्याची

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Місяць тому +7

      सचिन गेली अनेक वर्ष कांबळी चा सर्व खर्च उचलतो आहे

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому +3

      विनोद कांबळी ज्या व्यसन मुक्ती केंद्रात जातो तेथील सर्व कर्मचारी स्वतः पेशंट म्हणून दुसऱ्या केंद्रात जातात ..ही कांबळी ची खासियत आहे

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Місяць тому +3

      कोणासाठीकोण काय करतो याची माहिती नसताना सल्ले देणं चांगलं आहे का 🤔

    • @Harmony989
      @Harmony989 Місяць тому +2

      @@ashakale528 14 वेळा नशामुक्ती केंद्रात जाऊन सुद्धा विनोद दारू सोडत नाही,तर कशी मदत करायची ते तरी सांगावे,सर्व क्रिकेटर मदत करत आहेत,करायला तयार आहे पण दारू सोडावी..

  • @rudrapratap627
    @rudrapratap627 Місяць тому +47

    Vinod kambli वर एक Picture निघायला पाहिजे Ashiqui 2 सारखा How great tallent Sabotage himself

  • @yogeshw8736
    @yogeshw8736 Місяць тому +35

    ते ऐक महान क्रिकेटर आहे त्यांना एकेरी भाषेत बोलायची एवढी तुझी लायकी नाही...💯🙏🙏

  • @mi24taas
    @mi24taas Місяць тому +148

    दारू कसं वाटोळं करते त्याचं उत्तम उदाहरण 🙏🏻

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +7

      खरंय. दारू आणि चैनचंगळ 🤦‍♂️

  • @vithobashirsat3381
    @vithobashirsat3381 Місяць тому +2

    चिन्मय सर आपण अतिशय सुंदर विश्लेषण केले. आपला आवाज आणि विषयाची मांडणी खूप सुरेखपणे करतात.
    धन्यवाद.👏

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 Місяць тому +9

    विनोद कांबळी यांची परिस्थिती पाहून फार वाईट वाटतय भावा

  • @sarjeraolate7500
    @sarjeraolate7500 Місяць тому +29

    मित्रांनो सचिन तेंडुलकर ने विनोद कांबळीला खूप आर्थिक मदत केलेली आहे. खरंतर सचिन तेंडुलकर आपल्या देशातील खूप स्वयंसेवी संस्थांना आर्थिक मदत करत असतो. आणि जाणिवपूर्वक त्या मदतीचा कुठेही उल्लेख करत नाही. आणि जर असे असेल तर आपल्या जिवलग मित्राला मदत करत नसेल असं तुम्हाला वाटतं का...? खूप मदत केली सचिनने... मात्र विनोद कांबळी मध्ये कुठलीही सुधारणा होत नाही.... एकदा द्वारकानाथ संझगिरी यांचा व्हिडिओ बघा, सचिन आणि विनोद कांबळी संदर्भात... सर्व सत्य समजेल तुम्हाला....

    • @samarth2937
      @samarth2937 Місяць тому +4

      Ho barobar aahe, panama peper madhe pan Sachin che naav aahe, aani tax saving saathi actor as profession dakhvto

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      खरंय 💯

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      5:13 सचिन, कपील ने मदत केली, पण तेही कांबळीला टिकवता नाही आलं 😢

  • @chaitanyagaikwad4400
    @chaitanyagaikwad4400 Місяць тому +42

    चिन्मय आणि बोल भिडू -
    भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर आणि श्री. विनोद कांबळी हे खूप मोठे खेळाडू आहेत त्यांचा असा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही, मागेपण एका व्हिडिओ आहे त्यात पण चिन्मय ने विनोदजी यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे.
    आपली मराठी संस्कृती जपावी ही अपेक्षा.

    • @nainaparab8389
      @nainaparab8389 Місяць тому +1

      Right

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      अरे भावा, सेलिब्रिटी आणि खेळाडूंचा उल्लेख एकेरीच करतात. धोनी, कोहली, शाहरुख, अक्षयकुमार यांचा उल्लेख एकेरीच केलेला ऐकला आहेस ना तू?

    • @sagargaikwad9062
      @sagargaikwad9062 Місяць тому

      मराठी youtube चॅनल्स व news चॅनल हे नेहमीच एकेरीत उल्लेख करतात यांच्यात संस्कार नावाची चीजच नसते

    • @amolpalwade9617
      @amolpalwade9617 Місяць тому

      उदा आहे ‌ हे एक जूटीचा ‌​@@nainaparab8389

    • @The_Market_wala
      @The_Market_wala Місяць тому

      हे कुत्रकारिता नुसत व्ह्यू चे पैसे कमवायला आली आहे

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Місяць тому +15

    विनोद कांबळी मुळे youtube चॅनलला चांगलेदिवस आलेत

  • @baluchavan4968
    @baluchavan4968 Місяць тому +5

    सचिन ने कभी साथ नहीं दिया विनोद कमालिका ऐसा दोस्त किसी को ना मिले

  • @indian62353
    @indian62353 Місяць тому +62

    5:13 सचिन, कपील ने मदत केली, पण तेही कांबळीला टिकवता नाही आलं 😢

  • @shirishgundawar6803
    @shirishgundawar6803 Місяць тому +57

    यश पचवायला ताकद लागते .... यश पचवून जमिनीवर राहणं ज्याला जमतं तो कधीच मागे येत नाही तो समोरच राहतो

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      अगदी बरोबर

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Місяць тому

      तेच तर जमले नाही.हे अर्ध्या हंळकुडांने पिवळे होण्यासारखे तेच त्यांने केले.

  • @AajAapkokyaSunaaye
    @AajAapkokyaSunaaye Місяць тому +51

    एखाद्या player कडे आयुष्यात 3 Ds.. Descipline, Determination, Dedication हवेतच
    हे कांबळी ला समजायला हवे होते.

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      खरंय 💯

    • @SantoshJathar-cv8tg
      @SantoshJathar-cv8tg Місяць тому +1

      Descipline Determination Dedication have सर्व जागी हे असल तर असंभव भी संभव होते ज्याला जमल तो सचिन T ज्याला नाय जमल विनोद K 😢😊

  • @Harmony989
    @Harmony989 Місяць тому +41

    दारूमुळे आजारपण..14 वेळा नशामुक्ती केंद्रात जाऊनही दारू घेणे चालूच आहे या माणसाचे..अश्या लोकांची साक्षात यमराज ही मदत करू शकत नाही..

    • @dipalipatil6074
      @dipalipatil6074 Місяць тому +3

      Depression darupeksha vait asate. Talent asun tumhala nakarale tar nokarichi bhik kay kamachi. If you work with such an alcoholic person and listen to their experience then you will realise the real problem

    • @Harmony989
      @Harmony989 Місяць тому

      @dipalipatil6074 टॅलेंट तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही..ते तज्ञांचे काम आहे.. depression घालवायचा मार्ग अती दारू घेणे ? Depression संपण्या ऐवजी माणूसच संपेल दादा,इतके वाईट addiction आहे ते..

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Місяць тому +3

      कोणत्याही खेळात सातत्य आणि कष्ट असतील तरच वर येता येते

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      ते फॅमिली पासून लांब आहेत. आणि एकट्या माणसाच्या मनात कोणते विचार येतील, व तो माणूस व्यसन व चैनचंगळीच्या किती आहारी जाईल, हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही.
      कदाचित हेही त्यांच्या या अवस्थेचं कारण असावं.

    • @Harmony989
      @Harmony989 Місяць тому

      @@indian62353 अती व्यसनाचे,काहीही समर्थन करू नये..कुठली कर्तृत्ववान स्त्री वा पुरुष घर बरोबर घेवून फिरतात..हा पठ्ठ्या शाळेत असल्यापासून क्रिकेट खेळत असताना,वाईट संगतीत लागून दारू प्यायचा, कधीतरी एन्जॉय म्हणून मित्राबरोबर पिणे आणि एकटेच दिवस रात्र,रोज पिणे यात फरक आहे..

  • @sv3656
    @sv3656 Місяць тому +22

    Sachin - Vinod
    Virat kohli - Unmukt chand
    Shubhaman gill - Prithwi shaw 😢

  • @maheshjangam2714
    @maheshjangam2714 Місяць тому +7

    आयुष्याच्या शिखरावर उंच ठिकाणी असताना सेल्फ deciplane असणं किती गरजेचं आहे हे विनोद कांबळी ला पाहून शिकण्यासारखं आहे

  • @sunilk_
    @sunilk_ Місяць тому +91

    दारू च्या मोहापायी आयुष्य बरबाद कसे होते याचे एक उदाहरण द्यायचं तर हे आहे....

  • @manojmhatre1845
    @manojmhatre1845 Місяць тому +3

    खूप महत्त्वाच्या बातम्या असतात साहेब तुमच्या, खूप सखोल अभ्यास करून....विनोद सर लवकरात लवकर बरे होवो ही प्रार्थना❤

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 Місяць тому +61

    1996 ची निवडसमीती, अझर, झालेली दुखापत आणि व्यसन हे विनोदची पिछेहाट होण्यास कारणीभूत आहे

  • @dipakpatwa7862
    @dipakpatwa7862 Місяць тому +14

    पुण्यात प्रैक्टिस सेशन होते,त्यात विनोद कांबली ने 13 कैचेस पैकी 12 कैच drop केले,तेव्हाच जानवले की विनोद कांबली संपला म्हणून,(2 तास ते प्रैक्टिस सेशन पाहत होतो)

  • @Bad_Boys808
    @Bad_Boys808 Місяць тому +2

    जवळचे लोकच जेव्हा साथ देत नसतील तेव्हा अशीच परिस्थिती होते...कांबळी सर आतून खूपच खचलेले आहे

  • @amitkamble1098
    @amitkamble1098 Місяць тому +14

    क्रिकेट पासून दूर केल्यामुळे तो दारूच्या आहारी गेला भिडू!..टिम हारली की चांगला खेळ करणाऱ्या विनोदला दोष दिला जायचा आणि कसोटीतील त्याची सरासरी उत्कृष्ट असतानाही त्याला कसोटीत कम बॅक करू दिलं नाही!वन डे परफाॅरमन्स पाहून कसोटीतून डच्चू देण्यात आले

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому

      विनोद कांबळी ज्या व्यसन मुक्ती केंद्रात जातो तेथील सर्व कर्मचारी स्वतः पेशंट म्हणून दुसऱ्या केंद्रात जातात ..ही कांबळी ची खासियत आहे

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Місяць тому +3

    विनोद कांबळी ज्या व्यसन मुक्ती केंद्रात जातो तेथील सर्व कर्मचारी स्वतः पेशंट म्हणून दुसऱ्या केंद्रात जातात ..ही कांबळी ची खासियत आहे

  • @nitinsakre5730
    @nitinsakre5730 Місяць тому +24

    कसोटित लागोपाठ दोन द्विशतकं केल्यानंतर वर्षभराच्या आत, यात कसोटी खेळण्याचे टेंपरामेंट नाही असे कारण देऊन निवडसमितीने कसोटि संघातुन कांबळीला बाहेर काढला होता.
    काहि भाग रजकारणाचा काहि नशिबाचा. कांबळी नेहमिच आपल्यातला वाटायचा.
    आताचि दशा पहावत नाही.😢

    • @prashantsurve1216
      @prashantsurve1216 Місяць тому +1

      यश पचवायची ताकत सगळ्याकडे नसते

    • @Lovemyvoice-f1s
      @Lovemyvoice-f1s Місяць тому

      निवड समितीने जसे तेंडूलकर ल अभय दिले तसे कांबळी बाबत घडले नाही

  • @marathawarrior326
    @marathawarrior326 Місяць тому +4

    जे पण झालं गेलं पण कांबळीला आता मदतीची गरज आहे

  • @madhavghatke6044
    @madhavghatke6044 Місяць тому +12

    कांबळी सर.. पैसे आहे तर चालते नाही तर काही नाही..बिमार व्यक्ती आसला तरी मित्र गरीब आसले पाहिजे..मोठे नको..

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      5:13 सचिन, कपील ने मदत केली, पण तेही कांबळीला टिकवता नाही आलं 😢

  • @kalpeshgavali491
    @kalpeshgavali491 Місяць тому +12

    बोलताना आपल्या पेक्षा मोठया व्येक्ती चा बोलताना आदर करावा. एकेरी भाषा वापरणे चुकीचे आहे. हे चिन्मय ला समजायला पाहिजे.

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 Місяць тому +4

    ज्याची काय परिस्थिती असेल त्यांना माहिती!
    कांबळी लवकर बरा हो..

  • @babasahebjadhav1705
    @babasahebjadhav1705 Місяць тому +14

    भिडू ते दोघेही खुप ग्रेट आहे,त्यांना आरे तुरे नका करू

  • @prasadsardeshmukh3898
    @prasadsardeshmukh3898 Місяць тому +15

    कार्यक्रमात सचिन तेंडुलकर होते.. विनोद कांबळी होते.. मान देइला शिका मोठ्यांना

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 Місяць тому +20

    काहीही असो आज त्याला आधार देण्याची गरज आहे 🙏🏻

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      बरोबर

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому +1

      विनोद कांबळी ज्या व्यसन मुक्ती केंद्रात जातो तेथील सर्व कर्मचारी स्वतः पेशंट म्हणून दुसऱ्या केंद्रात जातात ..ही कांबळी ची खासियत आहे

  • @Vedant-p700
    @Vedant-p700 Місяць тому +2

    सनातन धर्म सोडून धर्मांतरण करुन ख्रिचन स्वीकारणारा कांबळी लां येशुच बरे करु शकतात 😅

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j Місяць тому +1

    सचिन नी त्याची वीस वर्षांपूर्वी मदत केली असती तर ही हालत झाली नसती, पण सचिननी गैरफायदा घेऊन स्वतः पैशासाठी मदत केली नाही.... 🙏🏻

    • @esportsbestmoments5214
      @esportsbestmoments5214 Місяць тому +1

      काहीही बोलण्यापूर्वी विचार करा

  • @parmeshwarganacharya4583
    @parmeshwarganacharya4583 Місяць тому +14

    मागील सगळ सोडून द्या , त्याला आता सर्वप्रकारच्या मदतीची व पुन्हा विनोद कांबळी म्हणून उभ रहायच आहे त्यासाठी प्रयत्न करा ही विनंती

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Місяць тому +5

    विनोद कांबळी पासून पृथ्वी शाॅ ने काही धडा घ्यावा.😅

  • @ramjogdand1394
    @ramjogdand1394 Місяць тому +1

    स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी पदकं विकत घेणारा तो so called महान खेळाडू खूपच संकुचित व स्वार्थी वृत्तीचा आहे हे जगजाहीर आहे त्यामुळे व्यसनी झालेल्या मित्राच्या आग्रहाला तो काय किंमत देणार. त्याला त्याच्या अर्जुन ला पण भारतरत्न घेऊन द्यायचा आहे अजून.

  • @vyankateshpatil10
    @vyankateshpatil10 Місяць тому

    तुमच्या चॅनेल ची महाराष्ट्राला गरज आहे . पण अस नाही ना की तुम्ही एकेरी बोलू शकता

  • @parimalkulkarni7480
    @parimalkulkarni7480 Місяць тому +1

    1994 साली, विंडीज भारत दौऱ्यावर आले असताना, कांबळी 6 डावात एकूण 100 धावा पण करू शकला नाही आणि त्याचा Confidence कमी झाला , त्यानंतर 1996 साली, उपांत्य सामन्यात कदाचित चमत्कार करू शकला असता पण त्या World Cup 1996मध्ये चांगले खेळूनही वगळले
    1998 साली, पुन्हा Selection झाले आणि performance बरा होता पण अचानक injuriesने दुर्दैव आड आले आणि लक्ष्मणच्या 281 नंतर, भारतीय middle order मध्ये,10 वर्ष,no vacancy होती

  • @drcharudattakulkarni5144
    @drcharudattakulkarni5144 Місяць тому +1

    अरे दादा , पण त्याच्या आत्ताच्या या कंडिशन चे काही वैद्यकीय नाव असेल , ते रिसर्च टीम शोधायला विसरलीय . पण सगळी माहिती एकत्र करून छान सांगितलीस . थँक्यू .

  • @mohdmubinsayed5655
    @mohdmubinsayed5655 Місяць тому +5

    अजुन कांबळी १९९६ वर्ल्ड कप चा नॉट आऊट बॅट्समन आहे

  • @mangalchandsingalkar1210
    @mangalchandsingalkar1210 Місяць тому +18

    आपल्या समोर आपला मित्र प्रचंड यशस्वी होतोय परंतु आपण सुरवातीला त्याच्या इतके सफल असूनही नंतर मागे पडतोय, हे खूप वेदनादायी असते. यापूर्वी ही, अशी परिस्थिती काही सेलिब्रिटी chya बाबतीत घडलेली आहे. यात सर्वात वरचे नाव उमादेवी उर्फ tuntun यांचे देता येईल, ज्यांचे गायिलेले एक गाणे 1949 chya आसपास खूप लोकप्रिय झाले. नंतर मात्र लता मंगेशकर व आशा भोसले युग सुरू झाले. उमादेवि यांना नंतर गीत गाण्यास मिळाले नाही, उलट एक हास्य अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या, तेही आपल्या बेढब शरीरा मुळे. परंतु ती परिस्थिती ही त्यांनी आनंदाने स्वीकारली.

  • @rahul25y
    @rahul25y Місяць тому +22

    विनोद कांबळी सध्या कोणासोबत राहतो
    त्याची काळजी घ्यायला कोणी असत का घरी?

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      मला पण हाच प्रश्न पडला होता

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому

      नाही त्याच्या बरोबर राहण्यासाठी एकच आट आहे ..25 लिटर दारू द्यावी लागते

  • @mandarkulkarni8488
    @mandarkulkarni8488 Місяць тому +5

    आणि कांबळी यांचा एकरी उल्लेख करतोय

  • @maheshshinde2799
    @maheshshinde2799 Місяць тому +12

    कांबळी हा दारू पिऊन कार्यक्रमात सहभागी झाला होता,त्याने ज्या पद्धतीनं सचिन तेंडुलकर चां हात धरला होता आणि सचिन तेंडुलकर ला हात सोडुवून घेताना ताकत लावली लागत होती. आणि आजारी असता तर येवढ्या ताकतीने हात धरू शकला नसता.

    • @CommonMan_JAYANT
      @CommonMan_JAYANT Місяць тому +1

      Ajari aahe sadhya😊

    • @rukmajimugwane2497
      @rukmajimugwane2497 Місяць тому

      त्याला attck आला होता, मेंदूला दुखापत झाली आहे, त्यामुळे कधीकधी विस्मरण होत आहे

    • @अंकुशपिंगळे-स4म
      @अंकुशपिंगळे-स4म Місяць тому

      पैसे मागेल म्हनुन हात सोडुन पळाला

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +1

      बरोबर. तो गाणं म्हणतानाही समजत होतं की, त्यांने दारू पिली होती

    • @sanjaykhedkar6188
      @sanjaykhedkar6188 Місяць тому

      Daru peene ha aajar ahe samjun ghya

  • @sainathbuddhiwant
    @sainathbuddhiwant Місяць тому +2

    Once upon a time there lived a real Tiger in Induan Cricket Team None other than Ladka Vinod Kambli.. Dangerous Batsman With Full Daring to destroy the opponent team bowling unit.. Yes I have seen in my childhood and in his early carriers he was really better batsman then anyone in the Workd that days.. Really felt hurt after seeing his current situation.. He was the pride of Country can't see him sitting at the corner seat because he was the centre of our Indian Cricket Team..

  • @mr.electrician5074
    @mr.electrician5074 Місяць тому

    *विनोद कांबळी हा वंचित, शोषित, दलीत आहे त्यामुळे त्याची मदत सरकारने केली पाहिजे त्याला 100℅ आरक्षण देऊन शासकीय नोकरीत सरकारने सामावून घेतले पाहिजे तसेच त्याला दारूच्या प्रत्येक ब्रॅण्डवर 80℅ सवलत द्यावी हिच विनंती - मी एक विनोद कांबळी प्रेमी नवबौद्ध 😅*

    • @3382Sagar
      @3382Sagar Місяць тому

      तुझ्यासारखे नीच वृत्तीचे लोक भीम अनुयायांना कस टॉर्चर करून बोलतात आणि ते पुढ गेले कि कुठं ले कुठले केस जळतात हे चांगल दिसत यातून

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 Місяць тому

      कांबळीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे त्याला आता येशू ख्रिस्तच बरं करू शकतो

  • @AnantJadhav
    @AnantJadhav Місяць тому +16

    श्री. विनोद कांबळी यांच्या रागीट स्वभवाचे किस्से मी सुध्दा माझ्या महाविद्यालयीन जीवनात ऐकले आहेत.
    म्हणतात ना की स्वभावाला औषध नाही.
    समाजात रागीट स्वभवाची लोक सुध्दा असतात. त्यांच्या मध्ये मैत्रीचे गुण असतात पण त्यांची मैत्री संपवुन टाकतो त्यांचा रागीट स्वभाव. त्यांच्या मध्ये चांगुलपणाचे गुण असतात पण त्यांचा चांगुलपणा विसरुन टाकण्यास कारणीभुत ठरतो त्यांचा रागीट स्वभाव. त्यांच्या मध्ये स्वंच्छंदीपणाचे बोलघेवडेपणाचे खेळकरपणाचे खटयाळपणाचे मिश्कीलपणाचे व कधी कधी बौध्दीक सुध्दा गुण असतात पण त्यांचे हे सर्व गुण त्यांच्या रागीट स्वभावामुळे लोकं लक्षात ठेवत नाहीत.
    ती लोकं मुलतः रागीट स्वभवाने ग्रस्त असतात.
    त्यांच्या रागीट स्वभावाला त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात गर्वीष्ठपणाचा शिक्का सुध्दा बसतो.
    तसेच, त्यांच्या रागीट स्वभावाला त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात खलनायकाचा शिक्का सुध्दा बसतो.
    म्हणतात ना दहा चांगल्या गोष्टी साध्य करुन एक वाईट गोष्ट स्वाभावीकपणामुळे झाली की आधीच्या दहा चांगल्या गोष्टींना तसा काहीच अर्थ उरत नाही समाजाच्या नजरेतुन. कारण समाज हा त्या व्यक्तीच्या रागीट स्वभावामुळे त्रस्त असतो. आणि त्या व्यक्तीची ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत रागीट व्यक्ती म्हणुन करण्यासाठी समाजच कारणीभूत असतो. त्या व्यक्तीची मानसीक परिस्थिती समजुन न घेता अगर त्याला योग्य वेळी मार्गदर्शन न करता समाज अशा खास ताकतीच्या लोकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्यास अपयशीच ठरतो. मग ती व्यक्ती पार बिघडली आणि वाया गेली अशी कुजबूज चालु होते चार चौघात. कुछ तो लोग कहेंगे. लोगो का काम है कहना असे म्हणत ती व्यक्ती कधी व्यसनाधीन होवुन जाते ते त्या व्यक्तीलाही कळत नाही. आणि नंतर पुन्हा समाजाला चर्चा करण्याकरीता एक विषय मिळतो त्या व्यक्तीबद्दलच.
    असो. स्वभावाला औषध नाहीच आहे तर त्या व्यक्तीला दोष देण्यात अर्थच नाही. त्या व्यक्तीचा स्वभावच त्याच्या जीवन प्रवासावर प्रभाव टाकत असतो.
    मग तो विशिष्ट आवाजात बोलणारा वागणारा व खास शैलीत मैदान गाजवणारा आपला सचिन असो.
    वा मग तो विशिष्ट आवाजात बोलणारा वागणारा व खास शैलीत मैदान गाजवणारा आपला विनोद असो.
    माझ्यासाठी दोघेही माझे मराठी बांधव आहेत.
    स्वभावाला औषध नाही. मग तो त्याचे जीवन त्याच्या अटी व शर्तींनी जगला आणि मेला तर वाईट वाटण्यासारख काहीच नाही.
    आणि त्याला बघुन कुणी सल्ला देत असेल कोणाला अस वाग तसं वाग तर ते मार्गदर्शन हया संज्ञेत मोडत नाही. उदाहरण म्हणुन त्याकडे बघावं लागेल. कारण...
    स्वभावाला औषध नाही.

    • @vikramshinde3971
      @vikramshinde3971 Місяць тому

      Ekdam brobr bolale... Same mazya babtit pan hech ghadat ala ahe attaparynt

    • @atuldeshpande8891
      @atuldeshpande8891 Місяць тому

      रागिट लोकांचे जीवन म्हणजे समाजात सर्वाधिक गैरसमजलेले.
      रागिट लोक खास असतात, फक्त त्यांना योग्य दिशा आणि काम मिळाले पाहिजे,जे सहसा मिळत नाही
      मेहनत करून सुद्धा त्यांच्या वाट्याला बदनामीच येते

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Місяць тому +1

    नियतिला सचिन, विनोद ची शाळेपासूनची जोडी मान्य नव्हती असेच म्हणावे लागले. कोण जबाबदार आहे हा विषय ऊरतोच.

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 Місяць тому

    मागील काही ही असलं तरी,आता सचिनने त्याला समजावून सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.हे सचिनचं करु शकतो.

  • @GhagareKomal_6
    @GhagareKomal_6 Місяць тому +1

    काय दारू पिऊन पडतो हा..... स्वतः ला सावरायचं तर काय हा दारू पितो त्याला काय यातून बाहेर यायचं नाही..... त्याने स्वतः chya हाताने बऱ्याच संध्या गमवल्या..... त्या मुळे जीवनात किती हि अप यश येऊ द्या पण एकदम अस खचून जाऊ नका स्वतः पुन्हा पुन्हायातून बाहेर काढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा...... तो सकारात्मक दृष्टिकोन कांबलीला जमला नाही

  • @mukundkharade906
    @mukundkharade906 Місяць тому +3

    Vinod Kambui get well soon,
    Wish you all the best.

  • @billusanda5568
    @billusanda5568 Місяць тому +1

    काही लोकं कारण नसताना सचिन ला दोष देत आहेत, सचिन ने कायम मदतच केली आहे कांबळीला, परंतु दारुचं व्यसन, आर्थिक बेशिस्तीमुळे आणि मिळालेलं यश पचवता न आल्यामुळे कांबळीवर ही वेळ आली आहे. यात सचिन काही दोष नाही.

  • @vishalkamble2347
    @vishalkamble2347 Місяць тому

    कोण कुठे आला असता तु स्वतःच काय केले विनोद कांबळी वर बोलला

  • @subhashmule4536
    @subhashmule4536 Місяць тому +2

    मागे डोंबिवली नागरिक सहकारी बँकेची कर्जफेड न केल्यामुळे बँकेने वसुलीसाठी कायदेशीर कारवाई केल्याची बातमी वर्तमान पत्रात आली होती.

  • @ashishwakode
    @ashishwakode Місяць тому

    तुमच्या बाजूला पण विनोद कांबळी असेल तर त्याना कोणत्याही नशा मुक्ती केंद्र मध्ये नेऊ नका.
    त्याना AA म्हणजे अल्कोहलिक एनोनिमस
    मध्ये घेऊन जा.. प्रत्येक छोट्या शहरा मध्ये यांचे सेंटर आहे आणि ही जगाच्या कोणत्याही शहरात जा तुम्हाला AA चे मीटिंग सेंटर भेटेल.

  • @umeshpawangadkar3792
    @umeshpawangadkar3792 Місяць тому +1

    दान सतपात्री असावं असं म्हणतात.
    कांबळी बद्दल सर्व भारतीयांच्या मनात सहानुभूति आहे. त्याची फलंदाजी छानच होती हे नव्याने सांगायची गरज नाही. त्याच्या खेळामुळंच क्रिकेट रसिकांना त्याच्या या अवस्थेबद्दल हळहळ वाटते पण आज त्याची जी केविलवाणी अवस्था आहे याला तो स्वत: जबाबदार आहे. यश मिळत असतानाच त्याचा संयम सुटला होता.
    ही अवस्था म्हणजे आजारपणातही कुठं थांबावं हे माहित नसण्याची फलश्रुती आहे.
    माणसानं सर्वच बाजूंनी उतरती कळा लागल्यावर स्वत:ला तपासायला हवं, आत्मचिंतन करायला हवं..आर्थिक मदत बऱ्याचदा झालीयं पण शारीरिक वेदना कोणी शेअर करू शकत नाही..त्यानंच इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा सुस्थितीत येण्याचा प्रयास केला पाहिजे.
    एक खेळाडू म्हणून सहकारीच नव्हे तर माजी खेळाडूही मदतीचा हात पुढे करताना दिसताहेत मग विनोदनं जबाबदारीनं त्याला प्रतिसाद द्यायला हवा, अन्यथा नुकसान त्याचंच आहे.

  • @sh09976
    @sh09976 Місяць тому

    या videomule लय ज्ञान मिळाले comment box मध्ये 😂😂❤❤❤

  • @seemakhilare3911
    @seemakhilare3911 Місяць тому +2

    Sachin Tendulkar great 🎉🎉🎉🎉🎉

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Місяць тому +1

    मानसाने पैसा , इज्जत, व शरीरस्वास्थ्य राखून ठेवावेलागते

  • @dipaliainapure6406
    @dipaliainapure6406 Місяць тому +56

    तिच तिच वाक्ये परत परत बोलू नका.

  • @sudhakargavkhadkar2499
    @sudhakargavkhadkar2499 Місяць тому +11

    दादा तुम्ही सांगताय ते सर्व बरोबर आहे परंतु भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांना बद्दल बोलताना जरा आदरार्थी नावाने बोला अरे तुरे करू नका
    धन्यवाद

    • @superdancerchapter4435
      @superdancerchapter4435 Місяць тому +4

      Bharat Ratna Sachin 😂
      Ratna kadhi Viklya Jaat nahi tumcha RATNA IPL madhe vilkla gela hota. Asel Ratna 😅

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Місяць тому

      ​@@superdancerchapter4435 आपण कोण आहोत...आपला पगार काय ...आपली लायकी काय काहीही विचार न करता वाक्य ठोकून द्यायचे

    • @tejasbhosale6740
      @tejasbhosale6740 Місяць тому +1

      घ्या घंटा पैसे घेवून भारतरत्न 😂😂😂

  • @ravirane7451
    @ravirane7451 Місяць тому +14

    सतत कांबळी 'दारू पिला होता... दारू पिला होता'... काय बोलतोस?
    'प्यायला' असं शुद्ध मराठी बोल ना 😐

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 Місяць тому +1

      @@ravirane7451 भटजी आमची तशीच भाषा आहे ..काही प्रॉब्लेम ?

    • @ashokatkare3597
      @ashokatkare3597 Місяць тому +11

      शुद्ध चे निकष काय? तुमची बोली भाषा इतरांच्या दृष्टीने अशुद्ध असू शकते, तेव्हा इतरांच्या भाषेला अशुद्ध म्हणायचं नाही.

    • @ravirane7451
      @ravirane7451 Місяць тому +9

      @@ashokatkare3597 साहेब, मित्रांशी किंवा घरगुती खाजगीत बोलताना ठीक आहे पण एखाद्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर किंवा मुलाखतीत बोलताना भाषा शुद्धच हवी जी शालेय अभ्यासक्रमात शिकवली जाते. नाहीतर शाळेत मराठी तरी कशाला शिकायची ? प्रत्येकाने आपापल्या 'बोली' भाषेत पेपर लिहायचा.
      पूर्वी दूरदर्शनवर आणि आकाशवाणीवर बातम्या ऐकताना कशी भाषा कानी पडायची? आणि आता मराठी चॅनेलवर कशी भाषा कानी पडते ?

    • @middh2222
      @middh2222 Місяць тому +2

      ​@@ravirane7451अगदी बरोबर 👍

    • @nileshpatil3962
      @nileshpatil3962 Місяць тому +1

      ✅✅

  • @nileshthalevlogs-5800
    @nileshthalevlogs-5800 Місяць тому

    Nice information 👌👍

  • @nikhila7668
    @nikhila7668 Місяць тому +30

    एकाच मंचावर राज ठाकरे आणि विनोद कांबळी दिसले....
    राज पण राजकारणातले विनोद कांबळीच आहे 😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому

      राजसाहेब कधीही यशामुळे हवेत गेले नाहीत किंवा अपयशामुळे खचून गेले नाहीत.
      त्यांची काही धोरणे जरी चुकली असली तरी वैयक्तिकरित्या त्यांनी दारूच्या व चैनचंगळीच्या नादात स्वतःचं नुकसान करून घेतलं नाही

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Місяць тому +1

      😂😂😂😂

    • @AP-bf9zn
      @AP-bf9zn Місяць тому

      तूर्तास एवढेच

    • @sushantchougule4546
      @sushantchougule4546 Місяць тому

      Aai ghatlieere😂😂😂

    • @bhalchandrakudalkar1956
      @bhalchandrakudalkar1956 Місяць тому

      महाराष्ट्राला विनोद कांबळी होण्या पासुन वाचवा 😮😮

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 Місяць тому

    आता तरी ह्या उदाहरणावरून पृथ्वी शाॅने जागे व्हावे व आपला ईगो, आपली व्यसने बाजूस ठेऊन खेळावर लक्ष केंद्रित करावे अन्यथा त्याचा विनोद कांबळी व्हायला वेळ लागणार नाही. दुसर्‍याकडून मदतीची अपेक्षा ठेवताना स्वत:ही प्रयत्न करणे आवश्यक आहे.

  • @hemantkusurkar8510
    @hemantkusurkar8510 Місяць тому

    सर्व देश मदत करेल पण बाहेर पडणे हे फक्त त्याच्या हातात आहे

  • @shyampawar9617
    @shyampawar9617 Місяць тому +1

    माझ्या पाहाणी प्रमाणे सगळ्यांची अशी लग्ने सुखद होतातच असं नसतं. जेंव्हा पत्नी पतीवर आपला धर्म लादण्याचा प्रयत्न करते खास करून मुलांच्या नावांत माहेरचा धर्म दाखवण्याचा हेका धरते तेंव्हा पुरुषी अहंकार दुखावला जातो आणि ठिणगी उडते. त्या वेळी पुरुष खंबीर नसेल तर मानसिक दबावाखाली भरडला जातो. सांगता ही येत नाही आणि सहन ही होत नाहीं-ना घर का ना घाट का होतो. परिणामी ठिणगी राख करून टाकते. मीं माझ्या अशा परिस्थितीत सापडलेल्या मित्रांना व्यसनी होऊन उद्ध्वस्त झालेले पाहिलेत.

  • @bhulakkadtraveller
    @bhulakkadtraveller Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @SD-rq1od
    @SD-rq1od Місяць тому +3

    सचिन तेंडुलकर "Boost is a secret of my energy"
    विनोद कांबळी "booze is a secret of my energy"
    स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली कांबळीने! 😢

  • @mands406
    @mands406 Місяць тому +6

    व्यसन आणि लालसा माणसाची काय दशा करू शकतात हे आपण पाहतोच आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कार जे माणसाला घडवतात.

  • @aniketkumbhar1415
    @aniketkumbhar1415 Місяць тому +4

    हाच आवाज आईकयाला जी मजा आहे ना.. खरोखर भारी रे चिन्मय भावा 🫂👍

  • @darshanpatil7623
    @darshanpatil7623 Місяць тому +1

    Sachin should help Vinod Kambli. God has given everything to Sachin

  • @shreeramborhade3501
    @shreeramborhade3501 Місяць тому

    तुला सगळे माहीत असते तू मुख्यमंत्री पाहिजे

  • @abhijeetnaik7577
    @abhijeetnaik7577 Місяць тому +1

    Biopic साठी चांगला विषय आहे. रणविरसिंग शोभून दिसेल. तेंडुलकर च्या रोल मध्ये रणबीर कपूर.काय म्हणता?

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Місяць тому

      Interesting pan Naik saheb Ranveer ani Ranbir he doghahi ya biopic sathi darjedaar actor nahi vatat. Mazya mate Dhanush (Vinod kambli- dark complexion) ani ShreyasTalpade (sachin tendulkar).

    • @abhijeetnaik7577
      @abhijeetnaik7577 Місяць тому

      @Pkulkarni9054 दोघांना हिंदीमध्ये Market नाही

  • @ajayrasal4622
    @ajayrasal4622 Місяць тому

    THANK YOU BOL BHIDU...

  • @prashanttavde3064
    @prashanttavde3064 Місяць тому

    ❤❤

  • @mahendrabhoir2570
    @mahendrabhoir2570 Місяць тому +1

    दारू नाही आर्थिक परिस्थिती त्यांना त्रास देत आहे सोबत त्यांना दारूचे व्यसन अति प्रमानात आहे म्हणून दुसर म्हणजे कुटुंब साथ नसावेत असं वर्तमान पेपर मध्ये वाचनात आले आहे

  • @vyankateshpatil10
    @vyankateshpatil10 Місяць тому

    अरे तुरे कशाला बोलायचं आपल चैनल आहे आपण प्रत्येकाला इज्जत दिली पाहिजे, ती व्यक्ती पण कोणीतरी होती न की नाही…

    • @vyankateshpatil10
      @vyankateshpatil10 Місяць тому

      न्यूज़ चैनल असेल तर सांगा बोल भिडू . तुम्हाला फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत देश बघतो आहे

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 Місяць тому

    कांबळी ने मिस इंडिया सोबत लग्न केलं आणि सचिन ने डॉक्टर सोबत लग्न केलं
    डिफरन्स इज क्लिअर

  • @shankarsampatyadavyadav3064
    @shankarsampatyadavyadav3064 Місяць тому +36

    कांबळी भारताचा लारा होता

  • @jyotijaiswal2173
    @jyotijaiswal2173 Місяць тому

    What about family

  • @GeetaKamath-cx2gs
    @GeetaKamath-cx2gs Місяць тому +5

    God please give him good health.

  • @pramodgaikwad5500
    @pramodgaikwad5500 Місяць тому +1

    This is one classical case which shows y v should stay away from things which have addictive potential. No one knows if v have the potential to become an addict or not. Social drinking is the biggest nonsense people have spread propaganda about. I am sure Kamble must have fall prey to that at his younger version, but today look at his situation and understand y this is a disaster. As a Medical practitioner, I can assure you that both alcohol and smoking are extremely difficult to get rid of once ur addicted. Rehab working for both issues are rare and that too with extreme determination and awareness (introspection). India’s alcoholism prevalence is 38%, a crazy number in itself. Govt wants revenue, so their stance is understandable and prohibition has never worked in any part of the world. Our society casually normalizes alcohol drinking. The day this stops 38% families of India will come out of this menace and may grow economically and in health (Physical and mental).

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Місяць тому +56

    लाडक्या बहिणीला उल्लू बनवले 😂😂 त्यावर एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या 🤣🤣

    • @sushant1492
      @sushant1492 Місяць тому +3

      कसे 😮

    • @Dharmik459
      @Dharmik459 Місяць тому

      ​@@sushant1492💯😂😂

    • @indian62353
      @indian62353 Місяць тому +2

      बनवला व्हिडिओ 😂

  • @milindps27
    @milindps27 Місяць тому

    कोणी पडले काय किंवा कोणी चढले काय आपला विडिओ तयार. माज यशाचा येतो अपयश माणुस सहजपणे पचवतो. उगाच तुम्ही सहानुभुती दाखवत आहात. जर परिवार सोबत असेल तर काम चलावु मित्रांचि गरज काय?

  • @NarveRaju
    @NarveRaju Місяць тому

    सिस्टिमचा बळी.... ती मॅच fix होती.... अस विनोद कांबळी ह्यांचं म्हणन आहे

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 Місяць тому +1

    यश अपयश हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, यश पचवता आले पाहिजे, अपयशतून झुंजून बाहेर पडता आले पाहिजे.

  • @ajaythakkar7291
    @ajaythakkar7291 Місяць тому

    Folks please remember his batting against world class spinner ‘Shane Warne’. Super talent and batting skills.
    We will always remember this.

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Місяць тому +27

    काहीही नाही माणसाच्या डोक्यात यश गेले की तो हवेत जातो आणि मग त्याचा विनोद कांबळी होतो त्याला यश पचवता आले नाही

  • @RashidaPoonawala-m1u
    @RashidaPoonawala-m1u Місяць тому

    Feeling very sad for kambali.

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 Місяць тому

    Kay narration karto Chinmay 😂😂😂😂
    Thaaaakk 😂😂😂😂