Sur Niragas Ho - Katyar Kaljat Ghusli | Shankar Mahadevan & Anandi Joshi | Shankar - Ehsaan - Loy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 5 тис.

  • @uttamkumbhar2461
    @uttamkumbhar2461 9 місяців тому +26

    अप्रतिम गाणे मन तृप्त होते माझ्या मराठी मातेची गाणी ऐकल्यानंतर, तसेच जे गायक आहेत मराठीला लाभलेले ते सर्व मराठी ची रत्ने आहेत.... खरंच मी मराठी❤

  • @sakshi8574
    @sakshi8574 4 роки тому +2343

    A south indian singing a Marathi song so beautifully. This is our India.
    I too am a south indian. Born and brought up in Mumbai. I'm fluent in Marathi as well as my own mother tongue. Our diet comprises of more marathi , punjabi and all kinds of dishes 🇮🇳♥️
    Edit: I am so grateful to have had the opportunity to experience the best of both worlds.

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad9229 6 років тому +268

    खुद्द परमेश्वराने घड़वालेलि ही कला कृति ज्याला समस्त कलाकरानी त्यानचे सर्वस्व अर्पण केले...
    आभारी आहोत हया अजरामर ठेवी साठि...!

  • @niralihingwala
    @niralihingwala 10 місяців тому +197

    Being a Gujarati living in Mumbai for more than 6 generations, the culture here has made me fluent in Marathi ❤️

    • @manishawagh3455
      @manishawagh3455 6 місяців тому +11

      कमेंट ही मराठी मध्ये करता आली असती ना तुम्हाला

    • @sagarkale2094
      @sagarkale2094 2 місяці тому +4

      Thank you 👍

    • @sunnymane5646
      @sunnymane5646 19 днів тому +1

      Jai maharashtra ❤

  • @riyabanerjee524
    @riyabanerjee524 3 роки тому +408

    Music has no boundaries... I am Bengali. Might I can't understand the language but...I devoted into the Ocean of 'Sur' and Taal

    • @ashishsane3169
      @ashishsane3169 3 роки тому +8

      If you're bengali, marathi, punjabi or from any part of world, music has 7 sur which are same everywhere it's connect everyone. Jai Hind

    • @Rip_Van_Wrinkle374
      @Rip_Van_Wrinkle374 3 роки тому +2

      It is marathi

    • @sowrabharao8886
      @sowrabharao8886 Рік тому +5

      Every language is beautiful. Every language is unique. Every language has its own identity. As Indian , I' would proudly say , every state is multilingual in India. Many Indians can speak/read/write multiple languages. (Example: I can speak English , Hindi, Kannada, Tulu, Konkani, Telugu and Malayalam )

    • @rohit16231
      @rohit16231 Рік тому

  • @TheGuruNetOn
    @TheGuruNetOn 7 років тому +768

    Lyrics with Meaning and translation in English :
    सूर निरागस हो.
    Let the Sur (Svara = Musical Notes) be niragas (unforced, natural, innocent)
    गणपती सूर निरागस हो. सूरसुमनानी भरली ओंजळ नित्य रिती व्हावी चरणावर.
    O Ganapati, May we Fill the anjuli (palms) with Sur with a good mind, and offer them at Your feet everyday.
    तान्हे बालक सुमधुर हासे भाव तसे वाहो सूरातुन.
    Like the innocent and melodious laughter of a little boy, may our Svaras flow with the same ease and naturalness.
    ॐकार गणपती. अधिपती. सुखपती छंदपती. गंधपती.
    Omkar Ganapati. The leader, lord of Sukha, Chanda (play, poetry, rhythm), Fragrance.
    अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.
    The leader, lord of Sukha, Chanda (play, poetry, rhythm), fragrance and lord of Svara.
    लीन निरंतर हो. लीन निरंतर हो.
    Immersed boundless are You!!
    सूर निरागस हो. सूर निरागस हो.
    गणपती सूर निरागस हो.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    Moraya, Moraya Ganapati Bappa Moraya!!
    गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता.
    O Gajavadana, you are the creater of Sukha/wellbeing/happiness, the remover of Dukha/bad things.
    गजवदना मोरया. मोरया… मोरया. मोरया.
    गणपती बाप्पा मोरया. मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    गजवदना तु सुखकर्ता. गजवदना तु दु: खहर्ता. गजवदना मोरया. मोरया…
    सूर निरागस हो. सूर निरागस हो.

  • @anupjamodkar7785
    @anupjamodkar7785 3 роки тому +89

    धन्य आहे मराठी संस्कृती, धन्य आहे महाराष्ट्र्र देशा, धन्य भारत देशा. गर्व आहे मला महाराष्ट्रात जन्मल्याचा.......

    • @sohamdoke6354
      @sohamdoke6354 4 місяці тому

      गणपती बाप्पा मोरया 🙏🙏

  • @SamikshaSamiksha-dl7to
    @SamikshaSamiksha-dl7to Рік тому +524

    शिवरायांची कृपा आज महाराष्ट्र मराठी संस्कृती जपून आहे

    • @KARMA-jr6uk
      @KARMA-jr6uk 6 місяців тому +15

      Fakt maharastra chi nahi Purna bhartachi

    • @debarghyadawn7412
      @debarghyadawn7412 5 місяців тому +14

      Bola chatrapati shivaji maharaj ki..........
      Chatrapati sambhaji maharaj ki...............

    • @kanhaiyyazurange2503
      @kanhaiyyazurange2503 4 місяці тому

      संस्कृती आपलेच माणसं तोडायला लागले आहेत, या विरुद्ध परदेशातील लोक भारतीय संस्कृती बघून आवडली तर अमलात आणायला सुरुवात केली आहे..... आणि शिवाजी महाराजांच्या काळातील कायदे लागू होणे गरजेचे आहे भावा सध्या राज्यातील अत्याचार वाढले आहेत... महिला वर्ग सुरक्षित नाहीत, महाराजांच्या काळातील महिलांप्रमाने सुरक्षित व्हायला पाहिजे एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना!👃🏼

    • @kanhaiyyazurange2503
      @kanhaiyyazurange2503 4 місяці тому +3

      मराठी संस्कृती आपलेच लोक विसरत चालले आहे... परदेशातील आलेले लोक महाराष्ट्राची संस्कृती बघून प्रभावित होऊन आवडली तर अमलात आणायला सुरुवात केली आहे.... शिवरायांच्या काळातील महिला वर्ग सुरक्षित होता, कायदे लागू होणे गरजेचे आहे सध्याच्या काळात महिला वर्ग सुरक्षित नाहीत... अत्याचार वाढले आहेत ते कमी होण्यास राजांच्या काळातील कायदे लागू होणे गरजेचे आहे

    • @mr.heckercodm4493
      @mr.heckercodm4493 4 місяці тому +1

      फक्त संस्कृती नाही, मराठी माणूस पण छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज यांच्यामुळे आज महाराष्ट्रात आणि भारतात आहे. जय शिवराय आणि जय शंभूराजे 🙏🙏

  • @varadaamonkar9458
    @varadaamonkar9458 3 роки тому +1220

    सूर निरागस हो... गणपती
    सूर निरागस हो...
    शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक...
    शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक...
    ॐकार गणपती... ॐकार गणपती...
    अधिपती... सुखपती... छंदपती.. गंधपती...
    लीन निरंतर हो..... लीन निरंतर हो…
    सूर निरागस हो...
    मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया...
    मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया...
    गजवदना तु सुखकर्ता...
    गजवदना तु दु:खहर्ता...
    गजवदना मोरया..... मोरया…..
    सूर निरागस हो... गणपती
    सूर निरागस हो...
    सूरसुमनानी भरली ओंजळ
    नित्य रिती व्हावी चरणावर...
    तान्हे बालक सुमधुर हासे
    भाव तसे वाहो सूरातुन...
    ॐकार गणपती... ॐकार गणपती...
    अधिपती.. सुखपती... छंदपती... गंधपती...
    अधिपती... सुखपती... छंदपती... गंधपती... सूरपती...
    लीन निरंतर हो...
    लीन निरंतर हो...
    गणपती... सूर निरागस हो...
    मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया...
    मोरया... मोरया... गणपती बाप्पा मोरया...
    गजवदना तु सुखकर्ता...
    गजवदना तु दु:खहर्ता...
    गजवदना मोरया... मोरया…..
    सूर निरागस हो... गणपती
    सूर निरागस हो...
    For those who want lyrics.

  • @manojfilms123
    @manojfilms123 6 років тому +1349

    अत्यंत भाव पूर्ण गणपति गजानन की स्तुति...मराठी नहीं आने के बावजूद मन अति प्रसन्न हो गया...शंकर महादेवन का अभिनय व गायन तो अतुलनीय हैं...
    ऊँ गं गणपतये नमः

  • @bhalchandrapatil2115
    @bhalchandrapatil2115 3 роки тому +25

    संपूर्ण भारतातील लोकांच्या ह्या गण्यावरील कंमेंट्स वाचून अगदी मन प्रसन्न झाले, म्हणजे मराठी भाषा ही कुनाला समजत जरी नसली, तरी संगीताने लोकांचे मन प्रसन्न होते. दिवस चांगला जाण्यासाठी अनेक लोक मराठी गीतांचे स्मरण करतात. खरंच गर्व वाटतो मराठी असल्याचा...😇🙏

  • @omkargorde1605
    @omkargorde1605 4 місяці тому +39

    As a marathi guy I understand this song 99%, but by seeing the comment section my heart has been fulfilled with gratitude towards supporting marathi culture. Thank you everyone❤❤❤

    • @Milind1971
      @Milind1971 4 місяці тому

      मराठी मध्ये प्रतिक्रिया असती तर अजून छान वाटले असते

    • @Spnairobi
      @Spnairobi 4 місяці тому

      त्यानी ती ज्या अमराठी लोकानी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत त्यांना उद्दीश्टून लिहली आहे

  • @blowinminds
    @blowinminds 3 роки тому +575

    When you are Marathi, you can experience North and South Tradition mixed with its own colour biding. Thus North Indian here, fit in Maharashtra as well as south Indians. I feel Blessed that I Born in Maharashtra.

    • @abhishekkerulkar2245
      @abhishekkerulkar2245 2 роки тому +13

      Yes we have mixed of both culture

    • @asmip5125
      @asmip5125 2 роки тому +16

      Maharashtra accepts everone unliKE south n North...

    • @Shrodinger_ka_billa
      @Shrodinger_ka_billa 2 роки тому +13

      Tbh if you're born in Maharashtra you become Maharashtrian 🤷

    • @siddeshnaik2296
      @siddeshnaik2296 Рік тому +4

      It is great because of land of dharmic kings had cntrol for a large time same with other places like Tamil Nadu but when u see Delhi u get to see the impact of islamic invasions

    • @prakashgharat9009
      @prakashgharat9009 Рік тому

      ​@@Shrodinger_ka_billa4:56

  • @shriramkulkarni2415
    @shriramkulkarni2415 9 років тому +825

    गेल्या ५० वर्षातील अप्रतिम कलाकृती. सर्व कलाकारांचे अभिनंदन. सचिन सरांच्या उर्दू ला सलाम. शंकर सरांच्या संगीताला मुजरा , सुबोधचा अभिनयाला आणि दिग्दर्शनाला मानाचा मुजरा. सर्व गायकाचे अभिनंदन

  • @nimaramesh6582
    @nimaramesh6582 3 роки тому +109

    केवळ अप्रतिम,,,,, 👌👌👌नास्तिक सुद्धा आस्तिक होणार हे गाणे ऐकून,,,सांगली राजवाड्यात शूट झाले हे गाणे,,,,
    गणपती बाप्पा मोरया,,,,,

    • @greatindianmusic6416
      @greatindianmusic6416 2 роки тому +2

      सांगली नाही आमच्या भोर (पुणे) च्या राजवाड्यात शूट झालंय हे गाणं, मी गाण्याच्या चित्रीकरण वेळी होतो तेथे बघत

  • @gaurav_1417
    @gaurav_1417 2 роки тому +17

    अगदी डोळे आणि मन भरून आेलं......भरकटलेले मन अचानक शांत झालं.....

  • @lookitsmeunnati1089
    @lookitsmeunnati1089 8 років тому +393

    I have a friend of mine in America, I met him 3 years ago.... I did suggest him this song and now, his mom told me that he got into classical songs..... Amazing how one song can totally change the genre you listen to......

    • @Kshastra
      @Kshastra 8 років тому +2

      +Look Its Me Unnati wow!

    • @vaibhavpanchal2320
      @vaibhavpanchal2320 7 років тому

      Look Its Me Unnati so nice

    • @kundanghede4718
      @kundanghede4718 7 років тому

      Look Its Me Unnati

    • @manishthakur2856
      @manishthakur2856 6 років тому

      Look Its Me Unnati I love u

    • @lalitrmistry
      @lalitrmistry 6 років тому +2

      Correct. Same feeling came in my mind after watching this movie. All songs are very nice.

  • @anushkayadav1443
    @anushkayadav1443 3 роки тому +1675

    हे गाणं ऐकून खूप छान वाटते. दिवसाची सुरुवात अगदी सुंदर होते 😀❤️
    गणपती बाप्पा मोरया.

  • @sravankumar2952
    @sravankumar2952 3 роки тому +215

    As a big devotee of Ganesh maharaj and big fan of Shankar sir.. Padabhivandan. I belong to Telangana and love marathi so much, listened this song more than any song in my life. And it continues..

  • @siddheshchougule9617
    @siddheshchougule9617 3 роки тому +56

    Marathi culture and rituals are the best...Being a hindu i feel very proud to read all the comments...Thank u

  • @akashvlog4243
    @akashvlog4243 3 роки тому +994

    आमच्या इकडे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ह्याच गाण्याने होते😘😘😘😍😍👍

  • @rajuthakre1541
    @rajuthakre1541 4 роки тому +2177

    माझ्या संस्कृतीचा मला अभिमान वाटतो
    आद्य देवतेला शत् शत् नमन🙏🚩🚩🙏🙏

  • @djdannynsk4862
    @djdannynsk4862 Рік тому +115

    मी साऊंड सिस्टिम owner आहे जेव्हा पण मी साऊंड लावतो तेव्हा सगळ्यात पहिले हे गाणं लावतो ते पण ओरिजिनल कोणतं पण रीमिक्स नाही मग मी साऊंड कुठे पण लावो हे गाणं पाहिले लावतो...
    गणपती बाप्पा मोरया🙇🙇🙇🚩🚩

    • @studybessom3929
      @studybessom3929 8 місяців тому

      🎉 छान

    • @ARNM293
      @ARNM293 6 місяців тому

      Ho sond systeam chalu kartana.।। Omkar swaropaa. Kiva he song bhari vatata.

    • @janhvimulik5734
      @janhvimulik5734 5 місяців тому

      👍🏻💯🥰

  • @rekhakadam4522
    @rekhakadam4522 4 роки тому +3044

    Marathi culture is so positive ☺🤗🤗

    • @Om_Nagare
      @Om_Nagare 4 роки тому +46

      You are saying right

    • @7rajcan
      @7rajcan 4 роки тому +45

      Yes I heard from Kangana Ranaut yesterday about the same when they demolished her office

    • @maulimhaske3665
      @maulimhaske3665 4 роки тому +34

      गणपती बाप्पा मोरया

    • @__voyager__akshay__
      @__voyager__akshay__ 4 роки тому +15

      Ya shivya denaryala report mara

    • @prakashbhoir7618
      @prakashbhoir7618 4 роки тому +1

      @@Om_Nagare ¹1111¹¹¹¹¹

  • @baburaotalekar7435
    @baburaotalekar7435 4 роки тому +54

    आज १२ मार्च २०२० बाप्पा ची संकष्टी चंद्रोदय रात्रौ ९:३० च्या वेळी हे गाणं ऐकुन मन तृप्त होत आहे... लवकर ये बाप्पा....

  • @Om_Nagare
    @Om_Nagare 4 роки тому +686

    All Maharashtra public have to be proud of our marathi culture it is so NICE

    • @shwetatendulkar4152
      @shwetatendulkar4152 3 роки тому +19

      Absolutely...I am extremely proud of being Maharashtrian and of our Maharashtrian culture and it's Moral Values..❤️❤️Jai Hind ! Jay Maharashtra 🚩🕉️

    • @MD-yt2vd
      @MD-yt2vd 3 роки тому +6

      We are

    • @brutalfox1590
      @brutalfox1590 3 роки тому +7

      @@shwetatendulkar4152 हर हर महादेव❤

    • @pritambhujare
      @pritambhujare 3 роки тому +5

      That's why u r typing in *English*...

    • @veeturivarun5201
      @veeturivarun5201 3 роки тому +5

      Iam from south .. I love Marathi culture... And iam proud to be born in India... which has a blend of all cultures....

  • @vinodbhalerao3637
    @vinodbhalerao3637 Рік тому +15

    आमच्या घरात याच गाण्याने दिवसाची सुरुवात होते, गणपती बाप्पा मोरया !!!

  • @jaydash1925
    @jaydash1925 6 років тому +116

    😭😭😭😭😭😭Ahaaaa.. Aaaahhhh
    Kya gaana hai yarr.....Matlab this is something else..Such a powerful song..
    #BestOfShankar..🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharayunangnure4640
    @sharayunangnure4640 4 роки тому +683

    🙏🏻🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻🙏🏻
    कोण गणपती बाप्पांचे भक्त आहेत ते लाईक करा👇

  • @Deshmukh2707
    @Deshmukh2707 3 роки тому +28

    या गाण्याने दिवसाची सुरुवात अगदी आनंदमय आणि सुखमय होते..👌🤗✨

  • @narendraaushikar6187
    @narendraaushikar6187 2 роки тому +14

    श्री गणेशाय नमः गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

  • @AA-dd3nn
    @AA-dd3nn 3 роки тому +12

    जेव्हा पण हे गाण एकतो अंगावर काटा येतो, किती मधुर सुर लावलाय ❤️

  • @aniketkumbharikar4634
    @aniketkumbharikar4634 4 роки тому +123

    This album is a milestone in marathi music industry ...
    Thanks to Shankar Mahadevan Sir...😊😊😊😊😊😊😊😊

  • @itsmekp894
    @itsmekp894 6 років тому +80

    मनाला प्रसन्न करणारी गाणी ।।
    सर तुमच्या अवजात खरच जादू आहे •
    # गणपती बाप्पा मोरया #

  • @pranjalshinde318
    @pranjalshinde318 2 роки тому +21

    माझ्या दिवसाची सुरुवात म्हणजे हे गाणे⚡🍁

  • @Comment_Man123
    @Comment_Man123 3 роки тому +60

    I would like to thank Subodh Bhave for appointing Shankar Mahadevan as music composer of this movie.

  • @tejasd2751
    @tejasd2751 5 років тому +182

    1:55 Best DROP I heard in my life . No dj or edm can beat this . 🙌

  • @vidyashenoy9295
    @vidyashenoy9295 4 роки тому +103

    I listen to it almost every day.............
    Such a Brilliant composition in Shankar Mahadevan's soothing voice.

    • @ksathishshenoy8689
      @ksathishshenoy8689 4 роки тому +6

      Absolutely!!!!!!!!

    • @radhabai2117
      @radhabai2117 4 роки тому +6

      Such a versatile singer........

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 роки тому +4

      अतिशय सुंदर गाणं! यत
      त्यात गाणारे शंकर महादेवन ! अप्रतिम!👌👌🙏🙏👏👏👏🌺🌹

  • @sachinkadam9202
    @sachinkadam9202 2 роки тому +2

    मंगेश सरांनी खूप छान लिहील आहे हे गाणं आणि शंकर सरांनी आवाज देऊन अजून सुंदर बनवलं हे गाणं. तुम्हा दोघांना नमन आहे सर.❤️🙏

  • @arvindiyer2803
    @arvindiyer2803 8 років тому +116

    Superb song. It deserves repeated listening. There couldn't be a better movie to experience this masterpiece. Hats off 2 u, Shankar sir. U r an inspiration for many budding singers

  • @premadubey4570
    @premadubey4570 3 роки тому +2716

    Marathi is the best language. Its better than urdu mixed hindi. Marathi bhasha Sundar bhasha.

    • @Raj-ez8vg
      @Raj-ez8vg 3 роки тому +260

      It's because Marathi is very close related to Sanskrit.

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 3 роки тому +146

      Hindi is full copied of Marathi language

    • @abhishekkerulkar2245
      @abhishekkerulkar2245 3 роки тому +94

      @Yash Hengne bro marathi is very deeply connected to sanskrit

    • @nishaverma4173
      @nishaverma4173 3 роки тому +52

      hahaha...language of love and kindness is best, not hatred

    • @deepakudekar4261
      @deepakudekar4261 3 роки тому +8

      🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @nileshkambli2218
    @nileshkambli2218 5 років тому +130

    Deserves 1 billion views

  • @mansvighogale5397
    @mansvighogale5397 2 роки тому +19

    ह्या गाण्याची सुरवात खुप सुंदर केली आहे. आणि मराठी भाषा ही आपली खुप सुंदर भाषा आहे

  • @pramod9036
    @pramod9036 3 роки тому +926

    आजही हे गाणं तुमच्या मनात तितक्याच स्फूर्तीने वाजते का जितके पहिल्यांदा वाजत होते????
    कारण आपली मराठी भाषा आहेच खूप भारी 🙏

  • @vilasiniiyer5904
    @vilasiniiyer5904 6 років тому +277

    Even though being a South Indian I am unable to understand the meaning this melodious song is always lingering in my ears

    • @mahendrawadgaonkar6721
      @mahendrawadgaonkar6721 6 років тому +1

      please listen asha bhosale ji songs in marathi say- chandane shimpit jashi etc

    • @Sahil21360
      @Sahil21360 5 років тому

      Music doesn't really a language bruh♥

    • @krushnakasekar7932
      @krushnakasekar7932 5 років тому

      @@mahendrawadgaonkar6721 yy

    • @krushnakasekar7932
      @krushnakasekar7932 5 років тому

      @@mahendrawadgaonkar6721 tri

    • @sudeshkulkarni2936
      @sudeshkulkarni2936 4 роки тому

      @Vilasini Iyer But he born in Mumbai, grew up in Pune & his music mentor was Marathi

  • @rama8897
    @rama8897 3 роки тому +317

    As an Indian, watches music shows even If I don’t know the language. Music has no language. I listen to like morning Suprabath.🇺🇸

    • @KapilSTayde-oo7ku
      @KapilSTayde-oo7ku 3 роки тому +1

      👍

    • @mrom1919
      @mrom1919 3 роки тому +2

      Ya really ,, it gives positive vibes ❤

    • @ketandurge9604
      @ketandurge9604 3 роки тому +2

      शुभ सकाळ

    • @coldblood9497
      @coldblood9497 2 роки тому

      Learn English

    • @shitalmane1455
      @shitalmane1455 Рік тому

      गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @jaibhavani555
    @jaibhavani555 Рік тому +20

    हे गाणं ऐकून मन प्रसन्न होता गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ♥️🙇‍♂️🙏🏻🌺

  • @WaheedSheikhVidharbhavasi
    @WaheedSheikhVidharbhavasi 4 роки тому +328

    What a song, thanks singer, writer & musician for provide this type of mixture. Jai Maharashtra

  • @powerwarriors69
    @powerwarriors69 3 роки тому +14

    One of the best song...Shankar mahadevan sirani Sakshat devachya darbari gaane sadar kelyacha feel yetoy....hats off

  • @aaryanjoshi3006
    @aaryanjoshi3006 6 років тому +8

    हे गाणं म्हणजे संगीताद्वारे माणसाला मंत्रमुग्ध करणारी सरळ - सोपी पेशकश आहे....
    ह्याला unlike करणारी माणसे classical base चीच नाहीत

  • @kalpeshparmar2572
    @kalpeshparmar2572 2 роки тому +67

    I am from gujarat. Love and respect to this beautiful devotional song.

  • @smitakhodwe
    @smitakhodwe 5 років тому +120

    Who would have imagined ....Subodh Bhave created a masterpiece ...

  • @ravijoshi14
    @ravijoshi14 4 роки тому +14

    The word Shubh Nayana is so apt .. Beautiful song, lyrics, everything so beautiful...Shankar Ehsaan Loy the magicians... Beautiful use of Mridang, Tabla ...No words to describe the experience of listening to this masterpiece...🙏🙏

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 5 років тому +321

    गणेश चतुर्थीला कोण कोण ऐकत आहे?
    गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

  • @jyotiradityasanyal116
    @jyotiradityasanyal116 2 роки тому +34

    I'm a Bengali.... Don't know Marathi.... But their culture is so good and so is their language.... Its so parallel to Bengal.... Maa Durga and her son Ganapati 💜💜❤️❤️🌚🌼🌼😁
    Would learn Marathi some day.

  • @sarthakjadhav1806
    @sarthakjadhav1806 4 роки тому +212

    A true maharashtrian will never dislike an epic song like this

    • @a_deadman5950
      @a_deadman5950 3 роки тому +10

      Doeant matter maharashtrian or not no one can dislike such a vocal and lyrical beauty, but exceptions are always there.. they must be some shits..ignore

    • @prajot0072
      @prajot0072 3 роки тому +6

      @@a_deadman5950 he said Maharashtrian bcoz Ganesh chaturthi is main festival of Maharashtra

    • @prajot0072
      @prajot0072 3 роки тому +1

      @@a_deadman5950 he said Maharashtrian bcoz Ganesh chaturthi is main festival of Maharashtra

    • @yashdabholkar608
      @yashdabholkar608 3 роки тому +2

      @@prajot0072 Ganesh chaturthi happens all over south india, i don't know about north

    • @vishaldolzake1857
      @vishaldolzake1857 3 роки тому

      Bhen ke lowde hei sab . Unlike krne wale dalle

  • @harishlahane8314
    @harishlahane8314 4 місяці тому +91

    कोन कोन हे गाणं चतुर्थीला ऐकत लाईक करा

    • @ajaypatil7324
      @ajaypatil7324 3 місяці тому +1

      Hu

    • @ajaypatil7324
      @ajaypatil7324 3 місяці тому +1

      3:19 3:20 3:20 3:21 3:21 3:21 3:21 3:21 3:22 3:22 3:23 3:23 3:23 3:24

    • @PrasadKuvar
      @PrasadKuvar 3 місяці тому

      ❤❤❤

  • @AnyaChuri
    @AnyaChuri 2 роки тому +16

    Melody is innocent! Oh Ganapati!
    Holy eyes, benevolent! Gauri's child mounted on world !

  • @shreeahire2915
    @shreeahire2915 2 роки тому +3

    हे गणपती बाप्पा चे गाणे ऐकून मन प्रसन्न झालं
    बाप्पा माझी एकच इच्छा आहे बाप्पा तुला ते माहीत आहे ते माझं पूर्ण कर फक्त.....
    बाप्पा भक्त🙏

  • @powerful0962
    @powerful0962 7 років тому +159

    This movie has depicted the great musical tradition of my city, Miraj. I being a Mirajkar am extremely proud and thankful(for taking cognisance of the same) to the writer and director, also those associated with the original play.

  • @allinformation2221
    @allinformation2221 4 роки тому +332

    Million likes as I stay in California my morning wakes up with this songs

  • @dhanlkshmiraut6638
    @dhanlkshmiraut6638 3 роки тому +24

    All is that we are INDIANS and all culture in INDIA are like the deep ocean in which all culture mix with happiness.
    हो आम्ही महाराष्ट्रीय आहे (YES WE ARE MAHARASHTRAINS )But we are first INDIANS

  • @nilishapedhamkar6533
    @nilishapedhamkar6533 8 місяців тому +1

    100% impeccable मराठमोळी संस्कृति 😊 अभिमान आहे मला माझ्या मराठी भाषा आणि संस्कृतीचा. जय महाराष्ट्र, जय हिंद. 😊

  • @deepdesh2424
    @deepdesh2424 9 років тому +36

    Awesome music Awesome Film Hats Off to Subodh Bhave

  • @amitbadle
    @amitbadle 3 роки тому +44

    I must have heard this song thousands of times literally.. but everytime I listen to this song my eyes tear up and I get goose bumps..

  • @shrikantbawankar2668
    @shrikantbawankar2668 5 років тому +183

    या सीनेमा मधील सर्व गाने अप्रतीम अाहेत........hat's up all

    • @hanumanbhakt3947
      @hanumanbhakt3947 4 роки тому +1

      Pn cinema bhangaaaaaaar ahe

    • @sjain1260
      @sjain1260 4 роки тому +5

      Ho

    • @avinashdoad685
      @avinashdoad685 3 роки тому

      @@hanumanbhakt3947 काही कळतका मराठी चिञपटा मधल आधी टीप्पणी ईंग्रजी ऐवजी मराठीत करा मग नाव ठेवा

  • @KhotSaee
    @KhotSaee 2 роки тому

    हे गाणे release झाल्यानंतर नेहमीच्या जुन्या गाण्यांसोबत add झाले प्रत्येक गणेशोत्सवात...
    खूप वर्षांनी असे काहीतरी नवीन छान आले..

  • @amitwargantiwar8384
    @amitwargantiwar8384 Місяць тому +32

    2025 मध्ये कोण कोण ऐकणार ?

  • @umeshh...
    @umeshh... 3 роки тому +72

    Salute to Our Marathi Culture 👍❤️❤️

  • @adwaithakur5351
    @adwaithakur5351 8 років тому +50

    This song should be given the award of the best marathi song. YES!YES!YES!

  • @agam000
    @agam000 Рік тому +30

    गणेशोत्सवात कोण कोण हे गीत ऐकतय?💕

  • @moumitamukherjee25674
    @moumitamukherjee25674 2 роки тому +13

    It's already entered my play list past one year. Love from kolkata.

  • @Pintu-Wagh
    @Pintu-Wagh 5 років тому +212

    *Shankar Mahadevan*
    *It's one of diamond cut singer*

  • @miedits2149
    @miedits2149 2 роки тому +30

    1:55 heaven feel

  • @vijaykohli8735
    @vijaykohli8735 Рік тому +4

    Just give a minute and appreciate this guy how beautifully he sung each marathi classic without a glitch ❤so beautiful 😍

  • @fgsiddhesh9021
    @fgsiddhesh9021 3 роки тому +27

    This Songs Hits Different In Ganesh Chaturthii ❤️

  • @mamathashenoysinger8999
    @mamathashenoysinger8999 2 роки тому +9

    I love marathi bhajans..I m alws singing marathi bhajans..🙂🙂Ganpathi bappa morya..🙏🙏🙏🙏🙏

  • @sushmitakulkarni5247
    @sushmitakulkarni5247 4 роки тому +245

    Marathi culture and marathi people are full of positivity.❤️❤️

  • @अमरकलरफुल
    @अमरकलरफुल 2 роки тому +5

    गर्वच नाही तर माज आहे जगातील सर्वात सुंदर आपली मायबोली मायमराठी आहे

  • @09tejaschangbhale10
    @09tejaschangbhale10 3 роки тому +44

    This song gives me positive vibes 🚩love my culture ❤️marathi manus💪🔥

  • @ajaymohite9072
    @ajaymohite9072 6 років тому +1858

    This is called Marathi culture 💘🚩🚩🚩😎😎🤘😘😘😘😘😘😘😘😘🔥🔥🔥🔥🔥

    • @VS-ze7eo
      @VS-ze7eo 5 років тому +82

      हिंदु culture

    • @ajaymohite9072
      @ajaymohite9072 5 років тому +29

      vedant Salve Marathi pn hindu aahet

    • @prehistoricprophet5295
      @prehistoricprophet5295 4 роки тому +33

      Bhai,, entire Hindu culture ,,we need to unite as hindu bro ,,yahi pehachan he hamari🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

    • @yashnatuskar4353
      @yashnatuskar4353 4 роки тому +10

      Yes truuuyu

    • @vai_bhavtha_kre9589
      @vai_bhavtha_kre9589 4 роки тому +19

      Right Jai Maharashtra 😊👍🤟🙏

  • @sunilgambhire-g1s
    @sunilgambhire-g1s 2 місяці тому

    Life मधेले सर्व tention विसरून एका नवीन विश्वात गेल्याचं अनुभव ❤

  • @vik24oct1991
    @vik24oct1991 8 років тому +252

    People might love this song very well but one thing more interesting about the song is that it is at the start of the play or movie because in india people start anything with a prayer to lord ganesha for good luck hence it is placed at the beginning of the play , it is interesting how the writer has done the ritual without audience noticing.

    • @hemantkulkarnigurugi6137
      @hemantkulkarnigurugi6137 7 років тому

      Kup chan

    • @ajinkyadalvi2519
      @ajinkyadalvi2519 7 років тому

      Vikram Bhat thats true

    • @pawarvs
      @pawarvs 7 років тому

      Vikram Bhat with this movie the director and actor himself has set the bar really high for himself... Waiting for his next directed movie...subodh bhave

    • @chidambarjoshi3279
      @chidambarjoshi3279 6 років тому

      Vikram Bhat owm gum ganapateyenamaha

    • @chidambarjoshi3279
      @chidambarjoshi3279 6 років тому

      Vikram Bhat
      Sir Vikram Bhat I will agree with ur views fantastic feedback n encouraging the great singers of Indian continent

  • @BhaskarGanguly
    @BhaskarGanguly 3 роки тому +13

    Beautiful Song.. from a beautiful human being.. for a beautiful God

  • @vishalmuralidharan4515
    @vishalmuralidharan4515 2 роки тому +72

    Love Marathi culture from Kerala❤

  • @SachinMadke-r3r
    @SachinMadke-r3r 3 місяці тому +1

    1990 पासुन 2024 आले पण अजूनही या गाण्याचे माधुर्य कमी झाले नाही ..प्रत्यक्ष बाप्पाचा आशिर्वाद लाभलेल्या काही निवडकच गाण्यापैकी एक..❤❤

  • @venom-jx5so
    @venom-jx5so 4 роки тому +40

    What song amazing lyrics I listen this song and just eyes closed and feel the faith in bappa

  • @SIPwala.Manish
    @SIPwala.Manish 7 років тому +620

    आत्म्यास भिडलेले अप्रतिम गाणे👍गणपती बाप्पा मोरया🙏🙏

    • @atmaramramani9186
      @atmaramramani9186 5 років тому +2

      no 1

    • @arachanawagh7318
      @arachanawagh7318 5 років тому +3

      🙏🙏🙏Ganpati bappa Morgan🙏🙏🙏

    • @kishorshende245
      @kishorshende245 5 років тому +1

      Paradakar

    • @saritakonde8195
      @saritakonde8195 5 років тому

      Manish pawar nice song

    • @dffffgadddf2675
      @dffffgadddf2675 4 роки тому

      ूूूूूूूूूूबूबबबबबबबबबबबबूूबबबबबबबबबबबबबबबबबबबबबबबबबबबब

  • @mangalya4934
    @mangalya4934 5 років тому +112

    Its been yrs now we live in area where there is almost no Hindu left (Kondhwa)
    Coz of it we feel alienated in our own land🥲
    But thanks for such grt artist who are blessed by Goddess Saraswati, we feel safe and encouraged mentally 🌼🙏🏻

    • @rishi057
      @rishi057 4 роки тому +4

      I'm from Pune too

    • @arjunshedge2642
      @arjunshedge2642 4 роки тому +8

      The most filthy place in pune..kondhwa..shit cant they keep it atleast presentable..saala eid ke din waha ghumna mushkil hota hai..kate bakre ki badboo har jagah..bakwass..

    • @rushipendharkar6562
      @rushipendharkar6562 2 роки тому

      गणपति बप्पा मोरया❤️❤️❤️

    • @prathameshbhalerao3215
      @prathameshbhalerao3215 2 роки тому +1

      I from Pune too

    • @mangalya4934
      @mangalya4934 2 роки тому

      @@arjunshedge2642 bro totally understandable, abhi to halat bohot kharab hay
      Let's hope yaha ke hindu jagjaye!

  • @aartismagictime6555
    @aartismagictime6555 Місяць тому

    Maz he sagale songs favourite ahet....... Katyar kaljat ghusali movie and songs....... masterpiece ❤ na bhuto na bhavishyati 😊 dolyat apoaap anadashru yetat he songs aiklyavr❤

  • @chitramalinisathiraju9001
    @chitramalinisathiraju9001 6 років тому +377

    I also want to mention that i fell in love with marathi language due to such beautiful movie.

  • @ramakrishnaniyermelarcode5228
    @ramakrishnaniyermelarcode5228 5 років тому +34

    Music beyond excellence! What an excellent percussion!

    • @minasindhkar6433
      @minasindhkar6433 4 роки тому

      What a stupendous expression! Glowing tribute n apt Sir..just loved ur literary style!

  • @bollywoodsongs9764
    @bollywoodsongs9764 3 роки тому +84

    *Sometimes you will get tired of loving and being hurt.But that's what love is..You just need to take a break and start loving yourself first. 💗💖💝💔💖💝💝*

  • @CTLGamingIND
    @CTLGamingIND 4 місяці тому

    I feel so devinly pulled towards our Bappa! Especially during Ganesh chaturthi. I feel truly humbled and my soul lifted!! I don't think im the only one who feels this, am I right?

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 3 роки тому +13

    कोणकोणाला वाटतं हे गाणं येत्या 50 वर्ष लोकांच्या मानसपटलावर राज्य करेल......
    Like करा......

  • @varadaamonkar9458
    @varadaamonkar9458 3 роки тому +6

    One of my favourites from Marathi melodies. Fantastic voice and beautiful lyrical notes adorn this song all of whose credits are to Shankar Mahadevan sir. The words used in this song are beautiful like shubhanayana, gaurihar, karunamay, adhipati, sukhpati, gandhapati, chandapati and varadvinayak, all these words have described Lord Ganesh. May Lord Ganesha be pleased and help us in this tough time. Loved the music 🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵🎵

  • @gannu7821
    @gannu7821 3 роки тому +6

    Excellent.....I Love my culture...@gannu from Pusad yavatmal..

  • @mansimandhare6778
    @mansimandhare6778 4 місяці тому

    गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ❤

  • @AkshayChorge
    @AkshayChorge 9 років тому +403

    अविस्मरणीय कलाकृतीची निर्मिती होऊ दे आणि आम्हा सारख्या कानसेनांना उत्तम संगीत ऐकायला मिळू दे ...
    श्री गजानन आपल्या पाठीशी आहेतच...

  • @kkumar2618
    @kkumar2618 3 роки тому +27

    Marathi culture is the closest representation of the Hindu sanatan …
    All other cultures have been suffering degeneration due to either Islamic or western culture, but not Marathi culture. Hope it stays this way for eternity

    • @Og_mike18
      @Og_mike18 Рік тому +2

      This is so true, marathi culture in todays world, is actual definition of what hindu religion is actually like.😊❤