Hechi Yel Deva Naka - Full Video | Fatteshikast |Chinmay Mandlekar, Mrinal Kulkarni |Avadhoot Gandhi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 4,5 тис.

  • @vrushali9599
    @vrushali9599 4 роки тому +438

    नशीब म्हणजे काय..????
    महाराष्ट्रामध्ये जन्माला येणे...🚩🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय..🚩🚩🚩
    जय संभाजी महाराज..🚩🚩🚩

  • @enemin
    @enemin 4 роки тому +235

    Mai bhi Indian hu .. from Delhi ... Belongs to Bihar .. mujhe ye language bilkul nhi samjh nhi aara .. pr ... Agar Tarah Ka satisfaction milta h ise sun ke 💓💓

    • @akashkmh1425
      @akashkmh1425 4 роки тому +4

      Rakhumai rakhumai

    • @nikhilhere3526
      @nikhilhere3526 3 роки тому +3

      Marathi language hai bhai ❤️

    • @KokaniSanketVlogs
      @KokaniSanketVlogs 3 роки тому +6

      जिस मिट्टी में छत्रपती शिवाजी महाराज जी ने जन्म लिया वह भूमी मराठी भाषा ......हमारा भाग्य अच्छा जो की महाराष्ट्र में जन्म मिला 🙏

    • @hemantchaudhari4819
      @hemantchaudhari4819 3 роки тому +2

      तुझ्या विना जाऊ शरण कुणा🤗🤗🤗

    • @shu_now
      @shu_now 3 роки тому

      Ohh so good 😘

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 4 роки тому +123

    काय लिहाव या गाण्याबद्दल शब्द अपुरे पडतात. संगीत,गायन,आणि गीत तर कानामनाला मंत्रमुग्ध करणारं.शांतपणे बसून ऐकल तर हळूहळू आपण पण शिवरायांची वाट पहायला लागतो.

  • @rramshankar5173
    @rramshankar5173 2 роки тому +73

    Jay Shivray! I'm from Tamilnadu, could understand marathi in bits, but really felt this abhang. Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje! 🚩

  • @pratik_tanugade
    @pratik_tanugade 2 роки тому +30

    राजं तुम्हाला आठवलं तरी आयुष्यातील सगळं नैराश्य निघून जात.
    प्रेरणास्थान छ. शिवाजी महाराज ❤️💯🚩

  • @shanteshwardhaygode7374
    @shanteshwardhaygode7374 4 роки тому +109

    अनलाईक करणार्या औरंग्याच्या पिल्लावळांना भावपुर्ण श्रद्धांजली....

  • @infanaik9892
    @infanaik9892 Рік тому +57

    खरच किती कठीण परिस्थती असेल... आपण आज छोटासा संकट आलं की पुरते हैराण होतो... लाखांची फौज फकत तुम्हाला मारायला येणारे तरी जरा ही न खचता... नशिबाला ही मात देऊन...कसे जगले असतील राजे🥺...विचार केला तर किती दुःख असेल त्यांना...प्रत्येक स्थिती जीवावर बेतनारीच...काय मन स्थिती असेल शंभू राजांना मागे सोडून येताना आग्र्याहून😕... खरच महाराजांना समझन कठीण आहे...रोज नव्याने अनुभूती येते.. छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @bhuwadharshad
    @bhuwadharshad 4 роки тому +78

    रात्री १.३० वाजता गर्द शांततेत हे काळजाला भिडणारे सूर.. अप्रतिम.. काय आणखी आयुष्यात...

  • @foodkattaviru
    @foodkattaviru 3 роки тому +33

    अप्रतिम सॉंग आहे हे ...ह्रदय भरून निघते.. शिवाजी महाराजांची एन्ट्री खूप छान दाखवली आहे ... हे सॉंग मी खूप वेळ ऐकतच राहतो इतके सुंदर आहे ...

  • @kiranmahajan9178
    @kiranmahajan9178 2 роки тому +36

    भाग्य माझे होते म्हणून जन्माला आलो या पावन झालेल्या नगरीत ज्या नगरीत वा ज्या मातीत माझे सर्वस्व माझे गुरु माझे देव माझे छत्रपती जन्माला आले..... जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @reddevil3478
    @reddevil3478 3 роки тому +46

    आपला प्रत्येक श्वास हे महाराजांचा देणं आहे...🥺♥️🚩
    जातींनी धनगर असलो तरी काय झालं ...
    महारांचा एक सच्चा मावळा आहे..🥺♥️
    फक्त आणि फक्त महाराज...🥺♥️🚩

  • @pratiklondhe2655
    @pratiklondhe2655 5 років тому +115

    3: 23 डोळ्यांत पाणी आलं ...हा क्षण जगायला खरच त्याकाळात जन्म हवा होता अस वाटत ...हा क्षण याची देही अनुभवलाय फक्त किल्ले राजगडाने ...आयुष्यात एकदा राजगडास नक्की भेट द्या....हो राजगडाचे राजवाड्याचे पडके अवशेष आजही आपल्याशी बोलतात ...सांगतात कसा होता आपला राजा🙏🚩

    • @sanjay-db1eo
      @sanjay-db1eo 5 років тому

      🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍

    • @abhijeetchavhan7083
      @abhijeetchavhan7083 4 роки тому +4

      १००% खर आहे हे, त्या काळी जन्म झाला असता तर🙄😣

    • @kalpeshbaviskar9304
      @kalpeshbaviskar9304 4 роки тому

      Khar aahe bhau

    • @yuvrajhaladkar7371
      @yuvrajhaladkar7371 3 роки тому +3

      Rudyala chirun gele vichar
      Khara bolla bhai tu
      Jay shivray

    • @hemantnile7548
      @hemantnile7548 3 роки тому +1

      Kharich

  • @priyamekkalakipriyamekkala6222
    @priyamekkalakipriyamekkala6222 4 роки тому +1789

    From Karnataka , I love Marathi Bhajan Songs, Marathi Culture also 😃🙏

  • @Zero_to_Infiniti
    @Zero_to_Infiniti 2 роки тому +909

    Maze papa ICU mdhe hote Cancer patient, Army 18 yrs, Police 17 yrs ashi deshachi seva keleli tyani, khup khup strong hote, life mdhe kdhi aaram nahi kela, satat kam, work, duty 24hrs, tyana achanak ICU mdhe bed var pahan maza sathi khup asahaniy hot, me maz maansik santulan visarat hoto
    me roj he gaan aikt khup khup radaycho 3 months, aaj pn he gan aikl ki, ruby hall clinic madhe papa samor aslya sarkhch feel hot, aata tya hospital la visit karaychi pn mazat himmat nahi
    miss you papa, I always love you...😢😢

    • @chetanm2010
      @chetanm2010 2 роки тому +42

      Bhava... Vadilanche dukh mala mahit ahe ...majhe vadil sudhha hepatitis B mule gele... I also miss him .. God Bless You and Your Family.... Don't give up .. now it's your start ... Take care brother

    • @kaltakteamorg
      @kaltakteamorg 2 роки тому +6

      God bless you brother ❤

    • @jayashrishivthare8365
      @jayashrishivthare8365 2 роки тому +1

      @@chetanm2010 hepatitis b bara hot nahi ka

    • @jayashrishivthare8365
      @jayashrishivthare8365 2 роки тому

      @@chetanm2010 please reply

    • @ATG_Yasshh
      @ATG_Yasshh 2 роки тому

      @@jayashrishivthare8365 This is known as a chronic infection. A vaccine can prevent hepatitis B, but there's no cure if you have the condition. If you're infected, taking certain precautions can help prevent spreading the virus to others

  • @globalizationofhindutva5178
    @globalizationofhindutva5178 4 роки тому +21

    खूपच अप्रतिम, अद्वितीय गाणं आहे. छत्रपती महाराज जेव्हा जिजाऊ आऊसाहेबांना प्रेमाने आलिंगन देतात तो सिन तर इतका हृदयभेदी आहे कि डोळ्यातून आपसूक पाणी बाहेर पडत. हा विडिओ पाहणाऱ्यांनि नीट observation केल तर लक्ष्यात येईल कि, छत्रपती महाराजसाहेब आगोदर जिजाऊ साहेबांनाच भेटतात आणि सोयराबाई राणीसरकार बाजूला उभ्या असतात,हे आहे छत्रपतींच माहात्म्य. दिग्दर्शक दिक्पाल लांजेकरांचे खूप आभार कि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजसाहेबांच्या जाज्वल्य, पवित्र प्रतिमेला कोणताही धक्का न लागूदेता संपूर्ण चित्रपट दिग्दर्शित केला.

  • @ganeshwafare4591
    @ganeshwafare4591 2 роки тому +2447

    कोण कोण 2024 मधे ऐकत आहे सुंदर गाणं 🙏🏻🙏🏻जय शिवराय 🚩

  • @sdv10in
    @sdv10in 4 роки тому +133

    संभाजी राजे बसले होते दोन साक्षात दुर्गा माते च्या कुशीत... शिव शम्भू सारखे वडील ... मग का नाही, का नाही शम्भूराजे वगाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणार .. लहान पाणीच अशी तालीम मिळाल्यावर रक्त काय शांत बसेल का..ते उफाळणाराच.. जय शिवाजी जय संभाजी जय भवानी.

    • @pramodzare485
      @pramodzare485 4 роки тому +1

      जय शिवराय जय शंभूराजे 🚩

    • @dineshsuryavanshi5527
      @dineshsuryavanshi5527 3 роки тому

    • @aniljoshi8875
      @aniljoshi8875 3 роки тому

      🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩

  • @moinshaikh7759
    @moinshaikh7759 4 роки тому +652

    My name is Moin shaikh I listen this everyday and I huge respect chatrapati shivaji Maharashtra
    🚩Jay shivray 🚩

  • @tanayap.p.9835
    @tanayap.p.9835 4 роки тому +19

    काटे आले हातावर. सुंदर आवाज. Peace Of Mind !!! तबला. भजन ताल.. ऐकतच राहावेसे वाटते.. गर्व आहे मी मराठी असल्याचा !!!☺️🙏

  • @Rahul-ts8gq
    @Rahul-ts8gq 2 роки тому +24

    संत तुकाराम महाराज्यांच्या अभंग इतक्या मंगलमय रीतीने मांडल्या बद्दल आभार !
    जय जिजीऊ ! जय शिवराज ! जय शंभू राजे !

  • @littleknowledge9666
    @littleknowledge9666 3 роки тому +265

    🚩Meaning of this song from Marathi to English.❤️
    .................................................................................................................🙏🙏
    हे चि येळ देवा नका मागें घेऊं ।
    तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥
    Saint Tukaram is at the feet of his Lord almighty God. And he says to God O god (now that I am at your lotus feet) do-not take this moment away from me. (Freeze time at this movement) (हे चि येळ देवा नका मागें घेऊं ।)
    To whom else should I go after meeting you. (तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥) (That you are the ultimate of all things. Who is beyond you?)
    ...................................................................................................................🙏🙏
    नारायणा ये रे पाहुं विचारून ।
    तुजविण कोण आहे मज ॥२॥
    O God Narayana come with me lets ask and check with everyone(anybody) (नारायणा ये रे पाहुं विचारून ।)
    Who else is mine other than you(तुजविण कोण आहे मज ) ( I don’t have anyone other than you. In other words who else can love me more than you.)
    ....................................................................................................................🙏🙏
    रात्रंदिन तुज आठवूनि आहें ।
    पाहातोसी काये सत्‍व माझें ॥३॥
    Day and night. I only think about you(रात्रंदिन तुज आठवूनि आहें )
    Why do you still want to test my love for you? ---Or Do you still want to test my love for you. ----Or Why are you still testing my love for you (पाहातोसी काये सत्‍व माझें)
    ......................................................................................................................🙏🙏
    तुका ह्मणे किती येऊं काकुलती ।
    काही माया चित्तीं येऊं द्यावी ॥४॥
    O God how much more should I plead. I have almost come to a pitiful situation( (काकुळती).-f Pitiful complaining) (तुका ह्मणे किती येऊं काकुलती)
    Please have some love for me. -----Or Let some love for me come to you. (काही माया चित्तीं येऊं द्यावी)
    .....................................................................................................................🙏🙏
    ❤️
    I am not good in any language. I beg your forgiveness for any mistake that I may have done.
    It’s an amazing poem describing the Modesty, Politeness, humbleness of a devotee towards his God.
    This also shows what amount of Polite and humble one has to become to be like Great Saint Tukaram.
    If this Politeness and humbleness are inculcated by each one of us. Then the world will be a peaceful and wonderful place to live.🚩

    • @abhisheksaxena6306
      @abhisheksaxena6306 3 роки тому +4

      Thanks bro for the translation.
      🙏🙏

    • @Nilbhai234
      @Nilbhai234 3 роки тому +3

      Thanks, keep doing this great work.

    • @vinitdesai8549
      @vinitdesai8549 3 роки тому +1

      खूप सुंदर...🔥❤️

    • @DEVIL-jr5hb
      @DEVIL-jr5hb 3 роки тому +1

      Nice bro

    • @tanmaydhote6831
      @tanmaydhote6831 3 роки тому +3

      Really its correct word to word and beyond the words ....मस्त आणि धन्यवाद

  • @neelampanchal5750
    @neelampanchal5750 5 років тому +44

    संत तुकाराम महाराजांच्या लिखाणाने पावन झालेला अभंग. चाल मात्र आजच्या पिढीतील संगीतकारांची..फारच उत्तम..

    • @nandaebitakar3921
      @nandaebitakar3921 4 роки тому +1

      Kharach.Roj aikte he gana....Man shant vatatay...Ram Krishna Hari🙏

  • @कवितेतलपलेलीगोष्ट

    हे चि येळ देवा नका मागें घेऊ |
    तुम्हांविण जाऊं शरण कोणा ||१||
    नारायणा ये रे पाहुं विचारुन |
    तुजविण आहे कोण आहे मज ||२||
    रात्रंदिन तुज आठवूनि आहें |
    पाहतोसी काये सत्व माझें ||३||
    तुका म्हणे किती येऊं काकुलती |
    काही माया चित्ती येऊं द्यावी ||४||
    जगतगुरु संत तुकाराम महाराज

  • @vijaygomane3060
    @vijaygomane3060 2 роки тому +31

    आम्ही आईच्या प्रेमाला मुकलो खरोखर तिने आमच्या साठी खुप केले परंतु जेव्हा तिला आमच्या कडून आधार पाहिजे होता तेव्हा आम्हाला तिचे प्रेम कळलेच नाही आणि ती आम्हाला सोडून गेली
    आता हे गाणं जेव्हा पाहतो तेव्हा आईची खूप आठवण येते आता खरं मातृप्रेम कळते आहे
    खूप सुंदर गाणे
    जिजाऊ आणि शिवराय याच्या भेटीचा हा क्षण खूप छान चित्रित केला आहे.
    आपला पुत्र स्वराज्य रक्षणासाठी रात्रंदिवस लढत आहे हे जिजाऊंना पक्के माहीत आहे. त्याची भेट नाही खूप काळ लोटला. तरीही तिने आपले मन कठोर बनविले. आणि अचानक शिवबाची भेट झाल्यावर त्यांना झालेला आनंद.
    खूप छान प्रसंग आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @manahchakshu835
    @manahchakshu835 4 роки тому +37

    वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा ❤️😍

  • @priyamekkalakipriyamekkala6222
    @priyamekkalakipriyamekkala6222 4 роки тому +26

    I'm From Karnataka , addicted to Marathi Devotional Songs 😍🙌

  • @nileshpanchal69
    @nileshpanchal69 4 роки тому +97

    संतश्रेष्ठ तुकोबांची अप्रतिम शब्द रचना आणि गायकाने एवढ्या आर्ततेने अभंग गायले आहे की देवाला दखल घ्यावीच लागेल

  • @amolkulkarni3521
    @amolkulkarni3521 3 роки тому +24

    महाराजांची एन्ट्री.... डोळ्यात पाणी आल रावं

  • @rohitpardeshi9614
    @rohitpardeshi9614 4 роки тому +26

    आगदी काळजाला भिडणार हा गाण आहे
    महाराज तुम्ही सदैव आमच्या मना मनात आहात 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏

  • @kishorkumbhartopic1616
    @kishorkumbhartopic1616 5 років тому +25

    👏खूप छान 👌
    🚩जय शिवराय 🙏
    प्रथम तुमच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा 🙏 तुकाराम महाराज यांच्या (तुकाराम गाथा) मध्ये ४,५०० हुन आधिक अभंग आहेत. त्यामधून एवढी अप्रतिम शब्दरचना शोधून काढली. आणि अप्रतिम संगीत बद्ध, आणि मनापर्यंत पोहचणार आवाज ♥️ तुम्हाला मनापासून धन्यवाद !!🙏 अशाच अनेक कलाकृतींची आम्ही वाट पाहत आहोत. 💐 येणाऱ्या जंगजौहर चित्रपटासाठी दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा 👌👍🙏💕💐

  • @surajbhoite1473
    @surajbhoite1473 3 роки тому +22

    थोर संतांचा वारसा असाच जपला पाहिजे. प्रत्येक शब्द दहा हत्तीचं बळ देणारं आहे ❤️

  • @rohanparmar7695
    @rohanparmar7695 3 роки тому +71

    Love from gujarat ❤️❤️ Marathas are the protectors of Sanatan dharm ❤️ Chatrapati shivaji maharaj ki jai 🛕🚩🚩🚩

    • @exsecular3662
      @exsecular3662 2 роки тому +1

      Love from Maharashtra 🥰

    • @exsecular3662
      @exsecular3662 2 роки тому +1

      And also love from maratha warrior family member

  • @agam000
    @agam000 4 роки тому +21

    कितीही ऐकले तरी मन भरत नाही. आपलीच भावना कोणीतरी बोलतय असं वाटतं. तुकाराम महाराजांच्या चरणी दंडवत. अभंग गाणार्याचे व संगीतबद्ध करणार्यांचे आभार🙏

  • @officialpsjvlogs
    @officialpsjvlogs 4 роки тому +126

    सुपारीच्या खंडाचा ही व्यसन नव्हत माझ्या राजाला आणि आपण त्यांच्या जयंतीला दारू पिऊन नाचतो लाजा नाही वाटत आपल्याला; आया बहिणीनची कदर करायला शिका मराठी माणसा! शिवरायांचा आदर राखा! ... जय शिवाजी! जय भवानी! जय महाराष्ट्र! 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gopal1973
    @gopal1973 4 роки тому +40

    अप्रतिम गाणे , मी हे गाणे पहिल्यांदाच ऐकलं आणि डोळ्यातून पाणी आलं . माणसाचा अहंकार जाळून खाक करणारं गाणं .धन्यवाद त्या तुकोबांचे . नास्तिकालाही ईश्वराचं अस्तित्व दाखविणारे गाणं

    • @adityasathe2454
      @adityasathe2454 4 роки тому +2

      अगदी बरोबर बोललास.

  • @anupdhaye8492
    @anupdhaye8492 3 роки тому +30

    Lyrics: Hechi Yel Deva Naka Marathi(हेची येळ देवा नका)
    हे चि येळ देवा नका मागें घेऊं ।
    तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥
    नारायणा ये रे पाहुं विचारून ।
    तुजविण कोण आहे मज ॥२॥
    रात्रंदिन तुज आठवूनि आहें ।
    पाहातोसी काये सत्‍व माझें ॥३॥
    तुका ह्मणे किती येऊं काकुलती ।
    काही माया चित्तीं येऊं द्यावी ॥४॥
    🙏

  • @ashishswami4101
    @ashishswami4101 4 роки тому +39

    काय वर्णावा हा गोडवा!देवा सांभाळ सगळ्यांना ❤️🙏

  • @yashchavan6583
    @yashchavan6583 4 роки тому +22

    लोकहो आपल्या संतांची वाणी विसरू देऊ नका, आपली संस्कृती फार सुंदर व काळाच्या पुढे आहे, तिचे जतन करणारे हे गाणे खूप मधुर आहे 🙏🙏

    • @ashishswami4101
      @ashishswami4101 4 роки тому +1

      खरय भाऊ,जय शिवराय!!

  • @tusharjadhav3847
    @tusharjadhav3847 3 роки тому +15

    ती आर्त हाक , ती आत्मयता , मनातून आलेल व मनापर्यंत पोहचणार हे गाण आहे !! अवधूत गांधी यांचा आवाज थेट काळजाला भिडतो !!

  • @भवशङ्करदेशिकमेशरणम्

    हेचि येळ देवा नका मागें घेऊ
    तुम्हाविण जाऊ शरण कुणा ॥
    नारायणा ये रे पाहूं विचारुन
    तुजविण कोण आहे मज ॥
    रात्रंदिन तुज आठवुनि आहें
    पाहतोसि काय सत्त्व माझें ॥
    तुका म्हणे किती येऊ काकुळती
    काही माया चित्तीं येऊं द्यावी ॥
    What A Masterpiece..... 😍❤️🙏🏼🌷

  • @devagroupfoundation4346
    @devagroupfoundation4346 4 роки тому +21

    हे सॉंग ऐकताना अंगावर शहारे आले...शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे प्रताप.. जय शिवराय जय शंभुराजे

  • @rutvikkarpe4833
    @rutvikkarpe4833 3 роки тому +15

    आपला प्रत्येक श्वास हे महाराजांचा देणं आहे...
    फक्त आणि फक्त महाराज...

  • @pciinfra5018
    @pciinfra5018 3 роки тому +22

    कधी कुणाला एकटे वाटतं असेल तेव्हा हे गाणे ऐका, सगळे विसरून जाल...... 👍👌👌

  • @yogeshs._7794
    @yogeshs._7794 5 років тому +30

    रोज सकाळी हे संगीत ऐकुन एक वेगळीच ऊर्जा घेऊन दिवस धिराने व आत्मविश्वासाने घालवत आहे... जिवनाला एक प्रेरणादायी दिशा मिळाली...अप्रतिम आवाज...👌

  • @ravipatil3544
    @ravipatil3544 3 роки тому +42

    My all time favorite....❣️ माणूस जेव्हा जॉब करिअर आणि पैसा या सगळ्यांच्या माघे लागून कंटाळतो तेव्हा असली गाणे ऐकल्यावर शांती मिळते समाधान वाटते

  • @sureshdeshmukh7870
    @sureshdeshmukh7870 4 роки тому +16

    संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दांतील आर्तता,व्याकुळता, कारुण्य सच्चेपणातून सादर झालीय!
    -सर्वांना वंदन!

  • @mysmys7086
    @mysmys7086 Рік тому +47

    हेचि वेळ देवा नका नका मागे घेऊ...
    तुझ्या विना जाऊ शरण शरण कुणा...
    नारायणा ये रे पाहू पाहू विचारुन...
    तुज विण कोण कोण आहे मज...
    हेचि वेळ देवा नका नका मागे घेऊ..
    तुझ्या विना जाऊ शरण शरण कुणा...
    नारायणा ये रे पाहू पाहू विचारुन...
    तुज विण कोण कोण आहे मज...
    रात्र अन् दिन तुज आठवुनी आहे रात्र अन् दिन तुज आठवुनी आहे...
    पाहतो की काय काय सत्व माझे...
    विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल...विठ्ठल
    तुका म्हणे किती येऊ येऊ आपुलती..
    काय माया चित्ति चित्ति येऊ द्यावी...
    विठ्ठल...विठ्ठल... विठ्ठल... विठ्ठल
    हेचि वेळ देवा नका नका मागे घेऊ...
    तुझ्या विना शरण शरण कुणा...
    नारायणा ये रे पाहू पाहू विचारुन...
    तुज विण कोण आहे कोण आहे मज..
    खर सांगु तुम्हाला हे अभंग ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अश्रुंचा पुर येतो...लिहीतांना सुद्धा अश्रु येतात... महाराज नसते तर ह्या हिंदुस्थानाचे काय झाले असते... आणि आपल्या आयुष्यातील जे प्रेमळ व्यक्तिमत्त्व असणारी नातं असणारे मगं ते आपले आजोबा असो, वडील असो जे कोणी असतील खरच सांगतो आठवणीने मन भरभरून येत...
    जय श्रीहरी 🙏 जय भवानी 🙏 जय शिवराय 🚩🚩
    🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @Erbarur
    @Erbarur 3 роки тому +32

    माझा राजा दैवत छत्रपती शिवाजी महाराज ❤️

  • @omkarmane7592
    @omkarmane7592 3 роки тому +33

    हा अभंग काल ऑफिस वरून घरी जात असताना इअर फोन मध्ये अचानक प्लेलिस्ट मध्ये लागला आणि मी ऐकत गेलो, ऐकत गेलो.. पहिल्यांदाच ऐकला काल पूर्ण अभंग.. शब्दात सांगणे खूप अवघड आहे जे काही मे फील केले ते..खूप कनेक्ट झालो मी या अभंगाचा आणि अभंगाचा शेवटी शेवटी अचानक डोळ्यातून पाणी यायला सुरवात झाली..कधी ही भावूक न होणारा मी एवढा भावूक झालो..
    हीच तर ताकत आहे आपल्या राजाची, त्यांचा विचारांची, त्यांचा शिकवणीची 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @piyushtapre825
    @piyushtapre825 3 роки тому +19

    Goosebumps when maharaj enter 🌸🥺🥺.....जगदंब

  • @ashishkokate5199
    @ashishkokate5199 Рік тому +22

    छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पासून आमचे अस्तित्व सुरू आहे.......... छत्रपती श्री शिवाजी महाराज असे एक शक्तिदाता.‌‌.....‌🙏🧡🧡

    • @JSR1551
      @JSR1551 Рік тому

      😑dharma sathi trr wha re baba no kya lavla ahi hai

  • @neerajgogikar1440
    @neerajgogikar1440 4 роки тому +1457

    Am from Hyderabad daily my day starts with this song I can't understand but I feel it

    • @rockygamer1213
      @rockygamer1213 3 роки тому +29

      So glad to hear that you feel this song.from mumba😇

    • @kabir4390
      @kabir4390 3 роки тому +3

      Hii

    • @varaddeshmukh1137
      @varaddeshmukh1137 3 роки тому +29

      Explaining the importance of god... Without you no one can help us...vithal 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ajayk5160
      @ajayk5160 3 роки тому +5

      Same here bro

    • @siddeshgandhe4580
      @siddeshgandhe4580 3 роки тому

      🤗

  • @vijaywagh2885
    @vijaywagh2885 4 роки тому +24

    आपण सर्वांनी आपली वारकरी संप्रदायाची परंपरा जपली पाहिजे.....एवढंच वाटतं हा अभंग ऐकून...!!!

  • @Am-xn1zj
    @Am-xn1zj 3 роки тому +83

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम अजून हवा होता महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत. फक्त चौथीच पुस्तक काढलय राजा शिवछत्रपती त्यानंतर विषयच संपला. पण चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा 10% इतिहास सुद्धा नसेल. बाकीचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    " चौथीच्या पुस्तकात " : शिवरायांचे बालपण, स्वराज्यस्थापनेची शपथ, स्वराज्याचे तोरण बांधले, अफझलखान वध, पन्हाळयाहून सुटका, शर्थीने खिंड लढवली, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती...... हा इतिहास तर चौथीमुळे सर्वांना माहीत आहे. हा झाला 10% इतिहास जो सर्वांना माहीत आहे.
    पण उर्वरित छत्रपती शिवाजी महाराजांचा 90% इतिहास जास्त कोणाला माहीत नाही.
    त्यासाठी इयत्ता पाचवी, सहावी च्या पुस्तकांत सुद्धा शिवाजी महाराजांचाच इतिहास हवा.
    छत्रपती शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहस :
    दक्षिण दिग्विजयात येसाजी कंक यांनी कर्नाटकात महाराष्ट्राचा राखलेला मान.
    कल्याणच्या सुभेदारच्या सूनेला मातेचा सन्मान देऊन साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले - हा मुद्दा येण अत्यंत गरजेच होत यामधे खूप मोठी शिकवण आहे. "अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती." परस्त्रीला आई मानण्याची भावना.
    कोंढाजी फर्जंद फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकला तो पराक्रम.
    फिरंगोजी नरसाळे यांचे शौर्य.
    प्रतापराव गुजर यांचे शौर्य.
    महाराज व सरसेनापती हंबीरराव यांनी बहादूर खानाला पेडगावचा शहाणा बनवला. त्या प्रसंगानंतर औरंगजेबाने जे बहादूर खानाला पत्रातून खडे बोल सुनावले ते पत्र पाठ्यपुस्तकात छापायला हव. मुघली सैन्याची झालेली फजिती त्या पत्रात वाचुन मराठी मनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अजून अभिमान वाटेल. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ हे पेठगावचा शहाणा या कथेत छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते यांनी केलेल्या गनिमी काव्यात दिसून येते.
    राजेंच्या बालपणी त्यांनी तान्हाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक कसे शोधले होते हे ही आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना कळाव. राजेंची बालपणापसूनच एकजूटीने आणि एकमूठीने राहण्याची शिकवण त्यात आहे.
    राजेंचे अर्थशास्त्र, राजे एक अभियंता, राजेंचे time manegement, सर्वात महत्त्वाच राजेंचे कोणत्याही मोहिमेआधी "नियोजन" असण्याची धारणा. कोणत्याही मोहिमेचे असणारे डिटेल planning आणि या सगळ्याला सोबत असणारी जिवलग मावळ्यांची साथ. हाच तर मराठी मातीच्या यशाच रहस्य होत. कोणत्याही कार्याआधी "नियोजन". खरचं छत्रपती शिवाजी महाराजांसारख कोणीच नाही. त्यांच्यासारखे तेच. फक्त शौर्यच नाही "आर्य चाणक्य सारखे अफाट बुद्धीचातुर्य आणि महाराणा प्रताप यांच्यासारखी वीरता."
    संयम, शौर्य, युक्ती, पराक्रम, बुद्धीचातुर्य या सर्वांचा एकत्रित संगम फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमधेच पाहण्यास मिळतो.
    त्यानंतर गनिमी कव्याचे हेतू, त्यांची उद्दीष्टे, राजेंनी लष्करात बसवलेली शिस्त, स्त्रियांशी गैरवर्तन करणार्या माणसांचे हात पाय छाटून कठोर शिक्षा करणे.
    👆 ही सर्व त्यांची धोरणही पाठ्यपुस्तकात छापयला हवीत.
    अजून खूप काही आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पाठ्यपुस्तकांत छापण्यासारख.
    पण तो इतिहास सांगितला जात नाही. दुसर्या देशांचा इतिहास शिकवला जातो. जे बाहेरील देशातील लोक शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून मोठे झाले त्यांचा इतिहास आपल्या पाठ्यपुस्तकांत.
    चौथीआधी तिसरीत शिवन्मापूर्वीचा महाराष्ट्र अर्थात जिजाऊंचा इतिहास छापला जावा. चौथीनंतर शिवाजी महाराजांचा उर्वरीत 90% इतिहास, त्यांनतर स्वराज्याचा छावा शंभूराजेंचा इतिहास, महाराणी ताराबाई यांचा इतिहास, संताजी-धनाजी यांचे शौर्य, त्यानंतरचा अगदी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकेपर्यंतचा इतिहास. आणि हे सर्व ज्यांच्या प्रेरणेमुळे घडले ते या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज.🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    पण आज महाराष्ट्राचा इतिहास "महाराष्ट्र बोर्डच्याच" पाठ्यपुस्तकांमधे नाही. हिच कुठेतरी खंत आम्हा विद्यार्थ्यांना जाणवते.

    • @anjalibhagat9500
      @anjalibhagat9500 3 роки тому

      Evadaha lihun thakla nhi

    • @chakradhartondare7870
      @chakradhartondare7870 3 роки тому +1

      बरोबर आहे भावा

    • @simple_Boy_143
      @simple_Boy_143 3 роки тому

      Brobr jai shivray 🚩🚩

    • @sambhajidhere5566
      @sambhajidhere5566 3 роки тому

      Brobr bolat

    • @KhotSaee
      @KhotSaee 3 роки тому

      खरं आहे कमीत कमी महाराष्ट्र बोर्डाच्या पाठ्यपुस्तकांत हवा

  • @अविनाशप्रभावतीनिवासदेशमुख

    संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे शब्द आहेत.
    ताकद असणारच !
    it's natural.

  • @shelaryashraj3205
    @shelaryashraj3205 4 роки тому +27

    वाह काय गाणं बनवलय खरंच खूप छान अंगावर काटा उभा राहतो गाणं एकूण पूर्ण हृदय जिंकलं माझं
    जय भवानी जय शिवराय

  • @prashantshinde8222
    @prashantshinde8222 4 роки тому +17

    काय लोक होते माझा राजा सोबत आता नुसता स्वार्थ साधण्यासाठी लोक एकत्र येतात.देव होता आमचा राजा.

  • @DeviL_07s
    @DeviL_07s 3 роки тому +25

    का माहित नाही पण जेव्हा जेव्हा हे बघतो आणि जेव्हा जेव्हा राजे तो दरवाजा उघडून आत मध्ये येतात तेव्हा तेव्हा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं❤️
    खूप भाग्यवान आहोत आपण की आपल्याला राजे मिळाले

  • @SJ-hs6cs
    @SJ-hs6cs 2 роки тому +14

    आऊसाहेब जिजाऊ आणि महाराजांच्या पत्नी यांची जीव काकुळतीला येऊन आणि मनाची घालमेल पाहताना तो क्षण कसा त्यांनी अनुभवला असेल हे मनात जरी आणलं तरी शहारे येतात. पण या कठीण क्षणातदेखील स्वराज्यासाठी मन डगमगू न देता ते खंबीर राखण्याची या माऊलीची तीव्र इच्छाशक्ती खरंच वंदनीय 🙏🙏🚩

  • @siddheshbagwe3515
    @siddheshbagwe3515 4 роки тому +51

    राजमाता जिजाऊसाहेब पण एक आईच होत्या. सामान्य आई सारखेच त्यांनाही मुला साठी काळजी असणारच. लाखोंच्या शत्रूच्या आत मुठभर मावळ्यांसोबत पाठवताना मनात भीती तर असणारच. धन्य ती माऊली आणि धन्य तिचा शुर महापराक्रमी पुत्र 🙏🏼
    छ्त्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🏼

    • @ashwinihulawale2904
      @ashwinihulawale2904 4 роки тому +1

      Jai Jijau Jai shivraay❤

    • @shriramkits01
      @shriramkits01 4 роки тому

      जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र

  • @kandharekalyani3259
    @kandharekalyani3259 3 роки тому +20

    मनाची किती घालमिळ होत असते गाणं ऐकताना. महाराज येतात तेव्हा खूप मोठा आनंद होतो.....

  • @yugandharchaudhari1376
    @yugandharchaudhari1376 2 роки тому +17

    छत्रपतींचे उपकार लाख जन्मात फिटणार नाही ...
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩

  • @ajinkyainamdar8003
    @ajinkyainamdar8003 Рік тому +20

    छत्रपती श्री शिवाजी महाराज हा साऱ्या महाराष्ट्राचा आत्मा आहे. जय शिवराय! ओं नम: शिवाय !

  • @yoyoyo8308
    @yoyoyo8308 4 роки тому +23

    कोणी खर दुःखी आसेल ना... त्याने हे गाण आयकल्यावर खरच दुःख विसरून जात...
    जय शिवराय

  • @shrirawool
    @shrirawool 4 роки тому +29

    सगळ्या संकटातून बाहेर पडून हिंदवी स्वराज्य ऊभे करणारे एक मेव राजे, अामचे दैवत श्री श्री छञपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @sandeepbhagat6750
    @sandeepbhagat6750 2 роки тому +19

    भक्ती आणि शक्तीच्या प्रांतातले हे दोन महाराज एकाच वेळी पाहणारे त्या वेळेचे महाराष्ट्रातील लोक किती भाग्यवान असतील

  • @Lalit_Narkhede
    @Lalit_Narkhede Рік тому +17

    अभिमान आहे मला माझ्या मराठी संस्कृतीचा🚩

  • @deepakwaghmare3397
    @deepakwaghmare3397 3 роки тому +54

    हा अभंग ऐकताना, प्रत्येक वेळेला 1:51 नंतर डोळ्यात का पाणी येत काय माहीत नाही.. आयुष्यात वाईट काळात देवाक काळजी नंतर हे गाणं खूप positivity देताय ❤️

  • @7931rider
    @7931rider Рік тому +37

    From Pakistan 🙏🚩 love for maratha 👑

    • @MrAadiK
      @MrAadiK Рік тому +3

      Bhai pakistan se hai to indian currency kyu dali hai profile par

    • @toshishlongadge
      @toshishlongadge Рік тому +2

      Thank you bro ❤️🧡🚩

    • @thatswhy8601
      @thatswhy8601 Рік тому +3

      @@MrAadiK labad boltoy

  • @vasantghule9986
    @vasantghule9986 4 роки тому +16

    हेची वेळ देवा नका..... फार सुंदर भजन आहे तुकोबारायाचे!!!! परत परत ऐकावे वाटते!!!!!!

  • @sharadranbhare9191
    @sharadranbhare9191 2 роки тому +15

    काल या सुंदर अभंगाचे गायक श्री अवधूत गांधी यांना भेटण्याचा योग आला मन प्रसन्न झाले

  • @TheCinephile.5
    @TheCinephile.5 3 роки тому +26

    The song is a vibe. The first half is kinda depressive. People are tensed and they are listening to the Kirtan. A fear is in the air. But when the doors open and Chhatrapati Shivaji Maharaj enters everyone lightens up.
    The presence of my king is a vibe.

  • @aqibhussain1333
    @aqibhussain1333 3 роки тому +53

    Jai Jizau !
    Jai Shivray !
    lots of respect & devotion for king shivaji maharaj from pakistan
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 4 роки тому +14

    काटा येतो गाणं ऐकताना आला माझा देव जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩 जय

  • @statuspoint___
    @statuspoint___ 2 роки тому +13

    गर्व आहे मराठी असल्याचा जय शिवराय 🧡🚩

  • @avinashgaykar3673
    @avinashgaykar3673 4 роки тому +25

    Corona च्या ह्या अवघड काळात... हा अभंग म्हणजे प्रेरणेचा न संपणारा स्रोत. जय शिवराय 🙌❤️

  • @nishrakeshmehta
    @nishrakeshmehta 2 роки тому +25

    पहाडी आवाज.... मेटॅलिक साऊंड..... आवाज महाराष्ट्राचा, आवाज म्हराटी संस्कृती चा...... श्री अवधूत गांधी......... आणि आनंद म्हणजे..... हे चित्रित झालं...आहे आमचे मित्र शाहीर adv आनंदराव देशपांडे यांच्यावर....सारं. सारं....उत्तम......

  • @sachinshinde4082
    @sachinshinde4082 3 роки тому +19

    हे गाणं ऐकून अंगावर काटा येतो ,जय शिवछत्रपती 🙏🚩

  • @anushripatil7019
    @anushripatil7019 2 роки тому +52

    बापरे आज पहिल्यांदाच हे गाणे ऐकले. डोळ्यात टचकन पाणी आले. खरच जेव्हा शिवबा आग्रा ल अडकले होते. तेव्हा खरच काय घालमेल झाली असेल जिजाऊ मां साहेबांची ...... याची आपण कल्पना ही करू शकत नाही

    • @reddevil3478
      @reddevil3478 2 роки тому +1

      खरंच ताई..परंतु आपल्या माहितीसाठी वरील सर्व दृष्श हे शाहिस्तखणाचे मोहिम यामध्ये आहे..😓🙇🚩

    • @jaihind5395
      @jaihind5395 Рік тому

      pani kas al tachkan 😀😀😄

    • @aniketshinde1909
      @aniketshinde1909 8 місяців тому +1

      ​@@reddevil3478हे दृश्य राजे विशाळगडा वरून सुखरूप परत आले तेव्हाच आहे

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 3 роки тому +21

    राजगडाच्या पद्मवतीच्या राऊळात बसलोय आसपास कोणी नाहीये आणि हे गाणं ऐकून महाराजांची अन जिजाऊंची हे भेट अनुभवतोय🙌

  • @Sagar1996k
    @Sagar1996k 3 роки тому +16

    रोज पहाटे हे गाणं ऐकतो..... ती फिलिंग दिवसभर ऐकलं तरी येत नाही.... खरंच खुप छान आहे गाणं..... जय शिवराय

  • @sadanandbhise2566
    @sadanandbhise2566 3 роки тому +29

    न संपर्काची काही साधने, दळणवळणाचीही मोजकीचं साधने तरीही आतुरतेने वाट पाहत असलेल्या काळजात माया आभाळाएवढी...
    आज सगळी साधने आहेत पण माया....💐💐

  • @shweta5634
    @shweta5634 5 місяців тому +16

    रात्रीचे दीड वाजले आहेत झोप लागत नव्हती वीचारा मुळे गाणं ऐकून मन शांत झाले❤

    • @sy_me_30_maheshshinde18
      @sy_me_30_maheshshinde18 5 місяців тому +2

      नाम जप कर झोप लागेल,राम कृष्ण हरी 🙏 ॐ नमः शिवाय.

  • @thecivil7874
    @thecivil7874 5 років тому +30

    शाळेत ही कविता म्हणुन सादर केली पाहिजे 🚩🚩

  • @agam000
    @agam000 4 роки тому +60

    रोज न चुकता कोणकोण ऐकतात हा अभंग?👌

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 4 роки тому +20

    तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग अतिशय उत्स्फूर्त आहेत..!🙏

    • @rautshrikant27
      @rautshrikant27 4 роки тому

      मीच तेच विचार करत होतो
      यावर हजारो अशी सुरेख चाल लावून गाणे तयार होतील व आपल्याला ऊर्जा देतील

  • @akmorewarcreation9854
    @akmorewarcreation9854 Рік тому +39

    मला व्हिडिओ बघताना शिव छत्रपती आणि शंभु राजे डोळ्यासमोर दिसतात...शंभु राजे यांना किती वेदना यातना सहन करावं लागलं असतील...😭😭😭😭लीहाताना पण डोळ्यात पाणी येत आहे....😔😭🙏🚩

    • @shrirangjoshi6497
      @shrirangjoshi6497 Рік тому

      Aurangzeb ni aplya rajyala dharam badlal laa nahi mhanun kitti yatna dilli. Apla Raja ajun tyancha Mitra khup haal karun marle ajun tya bahadurgarh warti Hindu loka hote tey fakta tamashe baghat basle. Kadhichi hoti saglya hinduni talwar an chataycha hota tyacha mundka. Hinduch aplya Raja cha dushan banla 😡😡

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 5 років тому +14

    अभंग म्हणजे तुकोबा..तुकोबा म्हणजे अभंग..!!👌👌
    🙏जय हरी विठ्ठल 🙏

  • @monalikale8566
    @monalikale8566 3 роки тому +20

    जेव्हा मनस्थिती ठीक नसते तेव्हा हा आभंग एकला की खुप बर वाटतं.मन स्थिर होतं

  • @nidhishgautam5985
    @nidhishgautam5985 4 роки тому +49

    Finally, I found this song. It was struck in my head for long time

  • @agam000
    @agam000 Рік тому +24

    कोरोना काळापासून ते आतापर्यंत या अभंगाने फारच आधार दिला. पुढेही मिळत राहिल.❤

  • @ExploreLife360
    @ExploreLife360 4 роки тому +43

    हे चि येळ देवा नका मागें घेऊं ।
    तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥१॥
    नारायणा ये रे पाहुं विचारून ।
    तुजविण कोण आहे मज ॥२॥
    रात्रंदिन तुज आठवूनि आहें ।
    पाहातोसी काये सत्‍व माझें ॥३॥
    तुका ह्मणे किती येऊं काकुलती ।
    काही माया चित्तीं येऊं द्यावी ॥४॥
    हाच ताे स्वर्ग...धन्य धन्य!!

  • @sankalpkuttikar8440
    @sankalpkuttikar8440 4 роки тому +22

    Best song to remove all the negativity from mind.Im feeling blessed....Much Love#constant#maratha
    Love from Goa

  • @insuranceandinvestmentadvi5749
    @insuranceandinvestmentadvi5749 4 роки тому +29

    हे चि येळ देवा नका
    मागें घेऊं ।
    तुह्मांविण जाऊं शरण
    कोणा ॥१॥
    नारायणा ये रे पाहुं
    विचारून ।
    तुजविण कोण आहे मज ॥२॥
    रात्रंदिन तुज आठवूनि
    आहें ।
    पाहातोसी काये सत्व
    माझें ॥३॥
    तुका ह्मणे किती येऊं
    काकुलती ।
    कांहीं माया चित्तीं
    येऊं द्यावी ॥४॥

  • @kalpesh1.8
    @kalpesh1.8 2 роки тому +37

    कुणी कुणी हे गाण 10+ वेळा एकलय 🥺🤩💖🚩

  • @sikhosystematic60
    @sikhosystematic60 3 роки тому +16

    अप्रतिम गायक, खूपच सुंदर रित्या music आणि गायन केले आहे। असेच जर तुकाराम महाराजांच्या अभंगाना music दिली तर खुप प्रसिद्धि मिळेल।

  • @vijayjarag1768
    @vijayjarag1768 Рік тому +19

    महाराज...
    Jai महाराष्ट्र...
    तुमच्या मुळे आम्ही आहे महाराज..

  • @maheshdesai7271
    @maheshdesai7271 2 роки тому +16

    शंभू राजे....जेव्हा...आबासाहेब....म्हणून...बोलतात...
    खूप उर भरून आला....

  • @vandekarpushpraj9046
    @vandekarpushpraj9046 10 днів тому +14

    खर महाराजांचा इतिहास आणि महाराज ज्यांना समजले त्यांनाच समजले🚩🚩🥺

  • @agam000
    @agam000 2 роки тому +14

    आनंद वाटला अजुनही हा अभंग आपण ऐकतो आहोत. मी तर रोज ऐकतो🙏🏻🚩