न तेल न मैदा न पुरण वाटायची झंजट तरीही मऊसूत पुरणपोळी। १/२ किलोच्या प्रमाणात पुरण | Puranpoli Recipe
Вставка
- Опубліковано 26 вер 2024
- Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿
/ @madhurasrecipemarathi
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
होळी विशेष मराठमोळी पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• २५० ग्रॅम चणाडाळ
• जरुरीनुसार पाणी
• १/४ चमचा हळद
• २५० ग्रॅम गूळ
• १ चमचा वेलची पूड
• चिमूटभर जायफळाची पूड
• ३०० ग्रॅम गव्हाचं पीठ
• चवीनुसार मीठ
• जरुरीनुसार पाणी
• साजूक तूप
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
Books are also available on Flipkart and Meesho
मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...
Ingredients:
• 250 gm Chanadal
• Water as needed
• 1/4 tsp Turmeric powder
• 250 gm Gudh / Jaggery
• 1 tsp Cardamom powder
• A pinch of Nutmeg powder
• 300 gm Wheat flour
• Salt to taste
• Water as needed
• Ghee
Method:
• Wash chanadal really good and soak it in enough water for at least 6 hours or preferably
overnight.
• Transfer the soaked dal and water into a cooker and add water, turmeric powder. Mix well.
• Close the lid and cook it on high heat for 5 minutes.
• When steam begins to release from it lower the heat to low heat for about 20-25 minutes.
• Drain all the water from the cooked dal and transfer it into a pan.
• Mash the cooked really good with masher.
• You can blend it in mixer or food processor if you want.
• Add gudh and mix well.
• Cook it well together on medium heat for about 8-10minutes. Stir it continuously while cooking.
• When the puran begins to come together like dough, it is cooked well.
• Add cardamom powder and nutmeg powder and mix well.
• Turn off the gas and puran is ready.
• Let it cool down completely.
• Take a small portion form the puran and make it smooth and even. Keep such balls of puran.
• Mix wheat flour and salt well together and add a little water at a time to knead soft dough.
• Spread a little water on the dough.
• Cover and rest it for at least 30 minutes.
• Transfer the dough into a dish and knead it really good to make it smooth, soft and even.
• Dip your hand in water and knead the dough.
• Wet your palm and take a small portion of the dough.
• Make it smooth and even.
• Grease your palm with ghee and roll out a pari as we make for modak with hand.
• Fill in the puran ball and bring the edges together.
• Seal the edges well and remove the excess dough.
• Flatten the dough ball between your palms and dip it in dry flour.
• You can use rice flour in place of wheat flour.
• Roll out puranpoli from it carefully.
• Heat up a skillet on medium heat and transfer the poli on it.
• When bubbles begin to appear on upper side, flip the poli over and roast well from other side.
• Flip the poli over and spread ghee on it.
• Again flip the poli over and spread ghee.
• When the poli is roasted well from both sides, take it off in wire rack. Puranpoli is ready.
• Serve it with lot of ghee and katachi amti.
Tips:
• If the bottom of your cooker is thick, then you can cook dal on high heat until 1 whistle and then
lower the heat to low to medium and cook until 4-5 whistles.
• If you have thin bottom cooker then then you can cook dal on high heat until 1 whistle and then
lower the heat to low and cook until 4-5 whistles.
• If the puran is thin or runny, cook it on medium heat for another 7-8 minutes. Or you can
microwave it for about 7-8 minutes.
• If puran in thick, then dip your palm in the water that we have kept aside and knead it well.
• You can make around 7-8 medium size puranpoli from the proportion we used.
For more Such Recipes
न वाटता पुरण बनवायची सोप्पी पद्धत | पुरणपोळी | Easy Puran Poli Recipe | MadhurasRecipe | Ep - 419 - • न वाटता पुरण बनवायची स...
आईच्या हातची मऊ लुसलुशीत, जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी | Quick Puran Poli Recipe by Madhura - • आईच्या हातची मऊ लुसलुश...
जिभेवर ठेवताच विरघळणारी पोळी बनवा आणि तेही पुरण न वाटता | Instant Sakhar Puranpoli | MadhurasRecipe - • जिभेवर ठेवताच विरघळणार...
Puranpoli Thali | पुरणपोळी थाळी Recipe In Marathi | Madhurasrecipe - • Puranpoli Thali | पुरण...
मी अजिबात स्वयंपाक घरात न रमणारी तुमचा पुरणपोळीचा हाच सेम जुना व्हिडिओ पाहून पुरणपोळी केली.न वाटता पूरण होते ही जादू पाहिली.आणि अफलातून पुरण पोळी झाली होती.
मीच माझी पाठ थोपटून घेतली😂😂
Thanks to you 🙏☺️
सहा माणसाचा पुरण पोळीचा स्वयंपाक मी एकटीने केला हे मला स्वप्नवत वाटले आणि मी माझ्यावरच खुश झाले.
अर्थात याच सारे श्रेय तुम्हालाच 🙏☺️
यात सर्व श्रेय तुमचेच 😀 मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच ❤️
Udhya Aamti pan dakhwa... Please
खुप छान पुरणपोळी आहे ताई
मधुराताई खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही मी तुमच्या सर्व रेसिपी पाहते मला खूप आवडतात
@@sandhyanimal2326mnn! B umm
किती सुरेख आणि गोड भाषेत सांगता समजावून. खूप patience आहेत तुमच्या कडे. सद्गुरू तुमची अजून भरभराटी करो
गुढीपाडव्याच्या निमित्ताने अगदी हीच रेसिपी पाहून केली - खूप सुंदर झाली. तेल न वापरता ही किती सुंदर पुरणपोळी होते ह्याचा आज प्रत्यय आला. Grateful to you Madhura Mam ❤🙏 You make cooking easy.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai mi kuthech comment krt nahi pn Tai tumhi apratim recipe bnvta, mla swayampak yet nvhata pn tumchi recipe follow kelyanantr mla swayampak yayla lagla tumhi maze guru zale ,tumchi sangitlyapramane mi bnvte aani srv aanandane khatatahi ,recipe khup chhan bnte ,aaj mi puran poli bnvli srvana khup aavdli thank you so much tai❤
You are a great master chief ❤❤❤
न तेल, न मैदा, न पुरण वाटायची झंजट.....आहाहा, क्या बात है मधुरा ताई. अशी पुरणपोळी पहिल्यांदाच पाहिली. मला पुरणपोळी खायला खूप आवडते पण करायचा कंटाळा येतो....😂😂. पण ही पद्धत छान वाटली सोप्प्या ट्रिक सह. तुम्ही अन्नपूर्णा आहातच तुमच्या हातात जादू आहे. म्हणूनच तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पदार्थ बनवण्याची प्रेरणा मिळते. खूप छान पुरणपोळी रंग ही सुरेख आला आहे. बघताच क्षणी खावीशी वाटत होती. रेसिपी साठी खूप, खूप धन्यवाद....🙏🏻🙏🏻. तुम्हांला आणी तुमच्या परिवाराला होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....👌🏻👌🏻❤️❤️😍🔥🔥.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
पुरणपोळी अगदीं लुसलुशीत व सुरेख झाली 😍😋😋 धन्यवाद ताई ❤
तुम्ही केलेल्या सोप्या पद्धतीने मी पण पुरण करून बघितले लवकर आणि खूप छान झालं धन्यवाद ताई
खूप खूप धन्यवाद ताई याच पद्धतीने मी होळीला पुरणपोळी बनवणार आहे❤❤❤
खूपच सुंदर
पुरण पोळी अश्या पद्धत नी करायला पाहिजे👍
खूपच छान रेसिपी सांगतात तुम्ही 😊
नाही तर पुरणपोळी म्हटले तर त्यात मोहन घालताना तेल, मळताना तेलाचा वापर केला जातो..
काहीही पदार्थ करायचा असेल तर मी आधी तुमचीच रेसिपी बघते मगच बनवते ,छानच होतात आणि घरातील पुतण्या मला म्हणतात बघितली का मधुरा रेसिपी..... 😊
Thank you Tai
मस्त मस्त खूप छान झाले आहे पोळी धन्यवाद...
धन्यवाद 😊😊
मस्त माझी आवडती रेसिपी. होळीला हिच रेसिपी ट्राय करणार.❤❤
मधुरा दी,तु खूप सोप्या पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी सांगितली. डाळ आणि गुळाचे प्रमाण एकदम परफ्केट ! पुरणपोळी छान मऊसूत झाली. तू ज्या टिप्स दिल्या आहेत ना त्या पण कमाल आहे. Thank you! 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी सांगितली.
मधुरा ताई... खरंच तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻... आम्ही हे विडिओ फक्त 20मिनटं बघतो... पण त्या माघे तुमचे किती कष्ट आहेत हे समजू शकतो... नेहमी अशी रेसिपि असते कि ती पहिलीच तुम्ही दाखवता... खूप खूप शुभेच्छा ती तुम्हाला 🙏🏻🙏🏻😊😍
मनापासून आभार..
आज mi पहिल्या वेळेस पुरणपोळी krnar होते म्हणून म्हणलं video pahunch सुरुवात kru तर tumcha video दिसला mla tumhi bolat असताना mla असं जाणवलं कि तम्ही आमच्या सारखंच bolat aahat 😂आणि nantr तर khup आनंद zala tumhi म्हणालात mi मराठवाडयातली ahe 😍mi संभाजीनगर ahe tai आणि आज tumhi जशी सांगितली पुरणपोळी तशीच mi बनवणार ahe🤗धन्यवाद ताई 🙏🏻😍
खूप छान नेहमी प्रमाणेच, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई 🙏🙏❤
Tai Mla tumchya saglya recipes khup aavadtat ani me nehmi navin padarth tumchyach paddhatine try krte😊
Thank u so much Tai mi udya try krnar
Delicious mouth watering. Thanks.
Most welcome 😊
अप्रतिम.. खूपच सोपी रेसपी... प्लीज cups measurements pan sang na.
धन्यवाद 😊😊
Kharach tumcha microwave madhe puran thewaycha hack ne ajj majhi puranpoli chan jhali ...thank you..... otherwise puran patal jhalya mule waat lgali hoti ..you are great...
Khup,chan,padhat,sangitali,thankyou
Khup chan recipe sangitali simple thanks tai
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई मी करते धन्यवाद ❤❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
तुमच्यामुळे मी काही पदार्थ बनवते....ते ही तुमच्याच सोप्या पद्धतीने....पुरणपोळी तर 2917 पासूनच बनवते तुमच्याच thank you Tai या videos मुळे❤❤❤❤😘😘😘😘😘😘😘
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुपच सुंदर! तुम्ही खुप छान समजाऊन सांगता त्यामुळे पदार्थ एकदम सोपे पडतात करायला
धन्यवाद 😊😊
खुप खुप छान मधुरा ताई धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Thanks खूप उपयोगी टिप्स दिल्या
Thanks Madhura Tai me aaj ekti ni puran poli banavli tumche recipe baghun
खूपच अप्रतिम अप्रतिम सुंदर बनवलीस अगदी खावीशी
धन्यवाद 😊😊
Apratim puranpoli with all tips.
Puran poli khupch chhan distiye,pahunch tondala pahi yenyasarkhi.....nice recipe 👌
Wow mast me roj chi chapati chi Kanic chopstick ne bhijun Hatake malun ghet mast malli jate. Purna chi pan tumchyasarkhic banvte pan kankela telacha hat laun payan budun thevte.puran hi tumchya sarkhech banvte phakt dal 4 te 5 tas bigavte. Navin tips milali. Atta me ratrich bhijun the elegant. Holly banvnar ahe. Thank you Madhura. Holly chya in advance khup khup manapasun shubechha. Thank you once again Madhura ❤👌👍😋🌹
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या या पद्धतीने मी गेली 2 वर्ष पुरण पोळी बनविते आहे खूप छान होतात. या सोप्या पद्धतीने माझे काम सोपे झाले आहे धन्यवाद 😊
मी सुद्धा ताई
अप्रतिम पुरणपोळी पाहून गरम गरम खावू वाटली एक no सुगरण आहात ताई तूम्ही
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
एक तास भिजवावी तर चालेल का दाळ. ताई सावळ्या त स्व पाक करावा लागतो त्यामुळे रात्री भिजून करणे शक्य नाही
mee mazya balachya annaprashan chya program sathi tumchi procedure follow keli.. first time itki perfect puranpoli zali.. i was so happy.. mee keliy puranpoli yavar maza vishwas navata.. khup khup dhanyawad mam.. you are amazing
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Nehmich kiti saral, sopya ani tips sahit mahiti ne tumhi explain karta recipes. Karaycha kantala ala asel tari tumche video pahun kartana sangla alas nighun jato ani chan dish bante. Thank you so much for always inspiring us to cook and eat 😊 keep sharing such nice recipes 🙏
My pleasure!!
वाह किती सोप्या पद्धतीने पुरण बनवलयं 👌👌या होळीला पुरणपोळी याच पद्धतीने बनवणार👍. मदुरा या व्हिडिओसाठी खुप खुप धन्यवाद.🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपचं छान, आत्तापर्यंत मी पुरणपोळीचे खूप व्हिडिओ बघितले पण कोणीही इतके सोप्या आणि सर्व टीप सहित समजाऊन सांगितले नाही .
माझी एक मुलगी जर्मन ला असते तर दुसरी अमेरिकेला . मी दोघींनाही तू केलेल्या पदार्थांचे व्हिडिओ पाठवत असते.
माझी मुलगी जर्मनीला आहे.
बर्लिन ला नोकरी करते आणि Potsdam ला राहते.
मनापासून आभार..
Wows that's a great recipe👍👍👍 mam very nice puran poli
Thanks a lot!!
Hello मधुरा, तुमचा पुरणपोळीचा व्हिडिओ बघून आजच पोळ्या केल्या. खूप छान, perfect झाल्या आहेत. Thank you.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan tips sahit puranpoli pn khup chan 😋😊👌
पुरणपोळी बनवली तुमचा पद्धतीने खुप सुंदर झाली. खूप धन्यवाद
अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊
पुरण पोळी छान नरम लुसलुशीत झाली. सुरेख दिसते. धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
❤
अप्रतिम रेसिपी आहे ताई. थँक्यू अप्रतिम रेसिपी साठी. होळी च्या खूप खूप शुभेच्छा ताई.
धन्यवाद 😊😊
नवीन प्रकारे पुरण पोळी खूपच छान ❤ मधुरा तुला धन्यवाद .❤
तुझ्या आईच्या हातची मूगडाळ पुरण पोळी मी करते. पोटासाठी पचायला खूपच छान पुरण पोळी तयार होते.
मधुरा तुला आणि तुझ्या आईला हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान पध्दतीने पुरण पोळी बनवली आहे.मी पण अशीच बनवणार.धन्यवाद मधुरा.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Puran poli chi recipe khupch chhan pith without oil kanik malnya chi method pan khupch chhan👌👏👍
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ताई ताई 😍❤️
धन्यवाद 😊😊
Khup chan zali recipe tondach taktach viraghalali khup chan
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
Puranpoli aani recepie sangaychi method doni mastch❤
धन्यवाद 😊😊
मस्त👌👌 धन्यवाद ताई🙏🙏
धन्यवाद 😊😊
मधुरा,सलाम तुझ्या सुगरणपणाला 👍
Puran sopya padhateney sangitlya Madhura madam Thank you ❤
Pleasure!!
मधुराताई खूप सुंदर रेसिपी सांगितली तुम्ही तुमच्या पूर्ण रेसिपी मी पाहते मला त्या खूप आवडतात आणि तुमच्या सारखे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Puranpoli v tumhisuddha khup chhan disat ahat❤❤❤
Happy Holi
मस्त पुरणपोळी.... नक्की अशाप्रकारे करून बघणार.... धन्यवाद मॅम 🙏🏻
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मी आता असंच बनवणार पुरण. छान सोपी पद्धत आहे धन्यवाद ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Me sudha asha padhatine nakki karun baghen..👍Wish u Happy Holi...🎉
Wow mla kup avdte purn poli tup lavleli. 😋pn tai mla jast poli bnvta yet nhi.
धन्यवाद 😊😊
Madhura tai tuzi navin recipe baghun malahi swyanpak karnyachi aavad nirman zali aahe
अरे वा... छानच...
Khup chhan ❤ dhannyawaad 😊
धन्यवाद 😊😊
ताई तूम्ही पोळी साठी गव्हाच पीठ कोणत्या गव्हाच वापरलात ते सांगा
Sundar recipe waha must. Puran poli
धन्यवाद 😊😊
Aprathim madam puran poli very nice masth masth 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Thank u madhu. Good night.
Tai khupch chan zali puranpoli tumhi dakhvilya pramane
Hats off to you Madhura tai🌹आमच्या मनकवड्या आहात तुम्ही प्रश्नाला वाव देत नाही आम्हाला रेसिपी पाहताना एखादा प्रश्न पडणार इतक्यात तुम्ही उत्तर देता😊 खरंच तुमची जितकी जास्त प्रशंसा करावी तितकी कमीच आहे 🤗 I love you so much ❤ मला ही रेसिपी ह्या टिप्ससोबत हवी होती खूप खूप धन्यवाद ❤
मनापासून आभार..
अप्रतिम पुरणपोळी ताई.एक नंबर.मीपण नक्कीच करुन बघणार ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Madhuramam tumchya saglya rec khoopach uttam aste. Thanku
Welcome!!
खूप छान मधुरा ताई रेसीपी खुप छान आहे मी सुद्धा अशीच पुरणपोळी करणार होळीला घरी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Thank you so much... मधुरा ताई❤... माझ्याकडे पुरण यंत्र नाहीये plus माझं लहान बाळ आहे तर मला खुप् tension आलं होत की उद्या पुरनपोलि कशी बनवू😊 तुमचा हा पुरणपोळी चा video बघितला आणी 100% माझं tension गेल.. उद्या मी हिच पद्धत करून बघते आणी उद्या मी परत् तुम्हाला comment करून सांगेन मला जमल की नाई ते❤😊😊
Tae khup chan ahe recipe me tuza juna video pahun banavli hoti puran poli chan zali hoti❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान पद्धत
धन्यवाद 😊😊
पुरण बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. पुरणपोळीची खूप सोपी पद्धत फारच छान आहे. मस्त मधुरा 👌
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई.. ह्या प्रमाणे केल्यावर माझी लग्नाच्या 5 वर्षा नंतर😅 पहिल्यांदाच अशी मऊ लुसलुशीत झाली फक्त डाळ रात्रभर न भिजवता सकाळी 1 तास भिजवली😊 खूप आवडली घरी आणि खास करून मला ...
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khuop cha mast Maja firend la banvachi hoti ti la sagtiy thank you ❤
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच सोपी पध्दतीने पुरणपोळी शिकविली .धन्यवाद मधुरा ताई .एक बोलावस वाटते .आपण आम्हाला सगळ्यांना वाटीच्याच मापाणे सागाल तर फारच छान होईल .सगळ्यान कडे वाट्या असतातच म्हजे अडचनच होणार नाही .ग्रॅमची मात्र अडच होते .नेमके कळत नाही .एवढ्या मेहनतीने तुम्ही शिकवतात .आमच्या हातुन दोन,तीनशेच्या मापा मुळे पदार्थ इकडे तीकडे होतो .म्हणजे बीघडतो .रागावू नका ताई ? तुमचे व्हिडिओ खूपच चालावे .गीनीश बुक मध्ये तुमच्या मधुरा रेशीपीचे नाव नोदणी व्हावी .आमची मराठी ताई खूपलंबा पल्ला गाठावा हीच योगेश्वर चरणी प्रार्थना .खूप खूप शुभेच्छा .मी आपल्या सगळ्या रेशिपी बघते .खूप मैत्रिणींना ,नातेवाईकांना पाठवत असते .आपले व्हिडिओ चालु झाल्या पासुन बघतेय .गोड,तीखट ,सगळेच पदार्थ आम्हाला आवडतात .तुमची सागायची ढब,पध्दत छानआहे .माझ्या मीष्टरांना खूप आवडते .आणि ताई तुझा आवाज पण त्यांना आवडतो .लगेच ओळखतात .मधुरा रेसेपी बगतेय .आम्ही जळगावचे आहोत .राहतो वसईला .😊😊😊😊❤❤❤❤
प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद... 😊😊 नक्की काळजी घेईन... 😊😊
Khup chan ahe mam
धन्यवाद 😊😊
Very good Madhura, excellent, thanks.
खुप छान माहिती दिली ताई
धन्यवाद 😊😊
Thankyu tai .mi belgav karnatka madhun .mast reshipi
Khup chan kanik malanyachi tips mi roj vaparate tumcha aadhicha video baghun thanks
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी पहिल्यांदाच केली खुप छान झाली. धन्यवाद 🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान रेसिपी आहे🎉🎉❤❤
धन्यवाद 😊😊
Khupch Chan
धन्यवाद 😊😊
वाह ..... वाह ..... केवळ अप्रतीम ..... तुम्ही दिलेल्या सगळ्या सूचना मस्तच , खास करून , तेल अजिबात वापरले नाही , खरंच कमाल ..... मन : पूर्वक धन्यवाद मधुरा ताई , या सूचना खूप उपयोगी असतील पुरणपोळी करताना ..... 👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
Madhura tai khup chaan Recipi tai tu bolte etkiiiii chaan ki ekunch lgech Recipi kravishi vatte g.. ❤❤
धन्यवाद 😊😊
Thank you very much Madhura ❤️ I love your recipes. Cooking becomes easy and tasty 😋
Thanks a lot 😊
Kanik mlnyachi unique technique dakhvlis Ti use Karen nakki.... Tel Khuuuuuup use krychi MI.... Thank you madura 😘for simple and perfect technique for Puranpoli.... Will definitely use it for coming Holi and forever 😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow! It's really fabulous.no oil ,I love this recipe.
Thanks a lot
Very nice recipe madam
Thank you!!
Really commendable ahat tumhi....jya padhatine tumhi complex recipes na saral sopya padhatine mandta that's really nice of you....and khup chaan pane encourage karta
मधुरा ताई,wow yummy yummy ,mi रविवारी अशीच बनविणार मस्त मस्त,जुने ते सोने म्हणतात ते खरे कितीही रेसिपी chhanels येयुदे आमच्या मधुरा ताई number one kadich sodanar nahih karan सगळं natural ,
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मीही आता कणीक मळताना पाण्याचा वापर करेन आता पर्यंत तेलाचा खुप खुप वापर केला धन्यवाद आभार ठाणे
मी रोज असेच कणीक मळते खूप वर्षांपासून चपाती खुप सॉफ्ट होते