राम कृष्ण हरी नमस्ते सर सर तुम्ही आवडेल असच शिकवत आहे सगळ्यांना त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद मिळणारच आहे खूपच छान शिकवता अप्रतिम सगळ्यांना समजेल असे समजून सांगता शिकवण्याची पद्धत खूप छान आम्हाला घरी बसून शिकायला मिळते त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी तुम्हाला मनापासून नमस्कार🙏🙏🙏🙏🙏
साहेब असेच वेगवेगळे अभंग अपलोड करून आम्हाला मदत करा,आपणच आमचे गुरू आहात, खेडेगावात असे गुरू भेटणे फार कठीण आहे,एक वेगळे नाते आपल्यामध्ये असेच असुद्या,ऑनलाईन गुरू आपणास माझा चरणस्पर्श
अभंगाचे नोटेशन बद्दल आपणाला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या अभंगाचे नोटेशन्स पाठवावे ही नम्र विनंती आपल्या आवाजात माधुर्य आहे
अप्रतिम मी नवीन शिकाऊ आहे तसे मी चार वर्षापासून शिकत होते पण मणक्याचा गॅप असल्यामुळे तरी ती आली होती तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर आहेत त्यामुळे मला परत उत्साह आल्यासारखा वाटतो खुपच छान पद्धतीने शिकवता तुकाराम महाराजांचा अभंग मन करा रे प्रसन्न याचे नोटेशन पाठवावे ही विनंती सर,,
रामकृष्णहरी 🌹🙏🙏🌹👋 सर हार्मोनियम प्रफुल्ल खरच सर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी च पडतील.. नोटेशन देणे... ही एक चित्त आणी हया मनाची एकाग्रता याची फार दख्खल घ्यावे लागते.. सर मी तुम्हाला खुपखुप धन्यवाद धन्यवाद..... जयहरी 🌹🙏🙏🙏🙏🌹👋
माऊली आपण अभंगाचे सोपे नोटेशन देत आहात आभारी आहे माझी एक विनंति आहे कि देवा गणेशू या सिरीज मधील आले रे गणपती माझ्या दारी रे मनी आनंद झाला भारी रे राग मालकंस राग आहै
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि नोटेशन सुद्धा छान देत आहात... शक्य असल्यास विविध आलाप कसे घ्यायचे याची नोटेशन सहित विडिओ बनवलीत तर कृपा होईल. तुमच्या या विडिओ चा खूप उपयोग होत आहे... खूप खूप धन्यवाद. हरी होम... नमो काडसिद्धेश्वराय 🙏🙏🙏
सरजी नमस्कार. मी आपल्या संपर्कामध्ये आहे आपले शिकवण्याची पद्धत मला आवडले आहे. मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे आपल्या शिकवणे मुळे मला आनंद होत आहे भाग दोन यामध्ये आपण हे कोणते राग आहेत ते सांगितले नाहीत कृपया ते राग आम्हाला कळवावे धन्यवाद सर👏
Khupch chan sangitle ahe sir 🙏
छान पूर्ण गाणं शिकवलंय....रागाची थोडी माहिती...अप्रतीम....खूपच उपयुक्त
Nakichh ...Prafullaji..Mauli..khup Chhan...👌🏼👌🏼💖🌹💖🙋♂️🙏
राम कृष्ण हरी नमस्ते सर सर तुम्ही आवडेल असच शिकवत आहे सगळ्यांना त्यामुळे तुम्हाला प्रतिसाद मिळणारच आहे खूपच छान शिकवता अप्रतिम सगळ्यांना समजेल असे समजून सांगता शिकवण्याची पद्धत खूप छान आम्हाला घरी बसून शिकायला मिळते त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी तुम्हाला मनापासून नमस्कार🙏🙏🙏🙏🙏
साहेब असेच वेगवेगळे अभंग अपलोड करून आम्हाला मदत करा,आपणच आमचे गुरू आहात, खेडेगावात असे गुरू भेटणे फार कठीण आहे,एक वेगळे नाते आपल्यामध्ये असेच असुद्या,ऑनलाईन गुरू आपणास माझा चरणस्पर्श
आमचा पण तुम्हाला ऑनलाईन आशीर्वाद,
असेच छान छान ऑनलाईन शिकत रहा आणि आम्हाला प्रेम देत रहा. शुभ दिवस,
गुरूजी आपल अभिनंदन जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टा वती परोपकारे आपण जे न्यन देताय ते चांगला मार्ग आहे
धन्यवाद 🙏🙏
Chan Guruwary Paraffillaji 🙏, shikwanyachi paddhat khupach chan aahe ,asech navnavin abhang aamhla milot ,hi vinanti appanas karato🙏🙏🙏Mauli namskar.
🙏🙏💐
खूप छान सुंदर माऊली खूप खूप अभिनंदन
Sir. ( Majha Bhaav Tuze charani) Excellent Notation. So gratfull
धन्यवाद 🙏🙏
नविन लोकांना समजेल असा विडिओ आहे.खुप सुंदर .धन्यवाद.
सर खूप छान नोटेशन समजावून सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
सर तुम्ही खूप छान शिकवता, तुमची शिकवण्याची पद्धत अत्यंत सुंदर आहे. माझ्या कडून कोटी कोटी प्रणाम सर
🙏🙏
Akdam chan guruji, dhanyawad!!!
जय हरी.खरच आपले समजावुन
सांगणे अप्रतिम आहे.आपले
मनापासुन धन्यवाद!
खूपच सुंदर अप्रतिम नोटेशन
Khup Sundar he shabda kami padatil dhanyavad trivar vandan
Khup Sundar 🙏🙏🚩🚩
पंढरपूरहून श्री.सोनवणे भारत यांचा नमस्कार. मार्गदर्शन खूप सुंदर.आपणास आलो शरण तुला भगवंता या अभंगांचे मार्गदर्शन करण्याविषयीची विनंती.
धन्यवाद🙏🙏
कृपया व्हिडिओला लाईक करा ,लिंक शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा ,धन्यवाद🙏🙏
आती सुन्दर मावली अभंग ऐकून खूप छान वाटलं
गुरुजी अशक्य आहे ते तुम्ही शक्य करून दाखवता खूप छान अगदी पूर्ण.खूप
🙏🙏💐
माउली लिनताच खरं तुमच मोठेपण आहे. खरच तुम्ही खुप तयार (ज्ञानी.) आहात.
🙏🙏🙏
खुप सुंदर शिकवता सर धन्यवाद.
. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे.. चे नोटेशन आवडेल.
खुप सुंदर अति उत्तम तुम्ही नोटेशन दिल्याबद्दल खुप खुप आभार प्रकट करतो
Dear sir gr8
Thanks to you lot.
खुप छान सर. मला खूप आवडते
सर, खूप खूप आभार, आपण फार छान पध्दतीने सांगत आहात.
खूप छान सर 3सर्या भागात पूर्ण अभंग सांगा एकसारखा धन्यवाद छान शिकवत आहात
अभंगाचे नोटेशन बद्दल आपणाला खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या अभंगाचे नोटेशन्स पाठवावे ही नम्र विनंती आपल्या आवाजात माधुर्य आहे
सर आपली शिकविण्याची पद्धत खुपच चांगली आहे रागाचे नोटेशन सांगता हे खुप छान आहे 🙏
छान झाला आहे अभंग मला फार आवडला
खुप छान गुरुजी मला हे अविसमरणिय आहे
तूम्ही फार छान शिकवलं
🙏🙏
sorry सर तीथे चूकुन तू टाकला गेलं आता तीथे तुम्ही केल क्षमा करा 😢😢😢😢
Khup chha shikvle dandvat prnam
खुप छान सर धन्यवाद 🙏🙏
दादा तुमचे नोटेशन खुपच छान आहे
अप्रतिम मी नवीन शिकाऊ आहे तसे मी चार वर्षापासून शिकत होते पण मणक्याचा गॅप असल्यामुळे तरी ती आली होती तुमचे सर्वच व्हिडिओ सुंदर आहेत त्यामुळे मला परत उत्साह आल्यासारखा वाटतो खुपच छान पद्धतीने शिकवता तुकाराम महाराजांचा अभंग मन करा रे प्रसन्न याचे नोटेशन पाठवावे ही विनंती सर,,
धन्यवाद 🙏🙏
खुपच छान गुरूजी देवा तुझा माझा कारे वैराकार याचे नोटिपिकेशन द्यावे गुरुजी
खूप छान सादरीकरण केले 🙏🙏
रामकृष्णहरी 🌹🙏🙏🌹👋 सर हार्मोनियम प्रफुल्ल खरच सर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी च पडतील..
नोटेशन देणे... ही एक चित्त आणी हया
मनाची एकाग्रता याची फार दख्खल घ्यावे लागते.. सर मी तुम्हाला खुपखुप धन्यवाद धन्यवाद..... जयहरी 🌹🙏🙏🙏🙏🌹👋
🙏🙏 धन्यवाद
फारच छान समजावले आहे. मी आमच्या भजनात वाजवीन. धन्यवाद.
Khupch chaan sir .mla kanda raja pandricha ya abhngache notesion pahije hote
व्हिडिओ केलेला आहे कृपया पहावा
सुंदर सर गायन माझा भाव
शिकविण्याची पद्धत अतिशय उत्तम आणि विडिओ एडिटिंग पण सुरेख
खूप छान सांगता सर
अभिनंदन सर
धन्यवाद,मी तयारी करतोय ,गुरुजी.❤
आपली सांगण्याची सहज पद्धत,तळमळ केवळ चांगल्या शिक्षकाचीच नव्हे तर साधुत्वाचीही झलक दर्शवते🌹🌹
🙏🙏
Khup Sundar sir Notetion 👌
Kharch khup chan shikayla akdan sopp padt thak you sir😇
Sir tumcha mo no & what's app no send kara
धन्यवाद सर खूपच छान
गुरूजी तुम्ही कुठे असता
खरंच छान...👌👌👌😊मनापासून धन्यवाद!
माऊली आपण अभंगाचे सोपे नोटेशन देत आहात आभारी आहे माझी एक विनंति आहे कि देवा गणेशू या सिरीज मधील आले रे गणपती माझ्या दारी रे
मनी आनंद झाला भारी रे राग मालकंस राग आहै
Very nice Sir, thanks.
सर तुची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे
सर समजसेवेच फार मोठे काम आपण करता धन्यवाद
खूप छान माहिती दिली असून जरुर शिकत आहे, आईचं गोरक्षनाथ महिला भजनी मंडळ आहे, आभारी आहे,
व्वा अप्रतिम !
🙏🙏
सर तुमचा आवाज खूप सुंदर आहे आणि नोटेशन सुद्धा छान देत आहात... शक्य असल्यास विविध आलाप कसे घ्यायचे याची नोटेशन सहित विडिओ बनवलीत तर कृपा होईल. तुमच्या या विडिओ चा खूप उपयोग होत आहे... खूप खूप धन्यवाद.
हरी होम... नमो काडसिद्धेश्वराय 🙏🙏🙏
Sir tumi khup chan shikvta. Army mde job laglyane maje shikshan band zale hote. pn tumche abhang pahun khup samadhan milte
धन्यवाद🙏🙏
मना पासुन आभारी जय हरी माऊली
खूप छान
Ramkrashnahari.ईस्वर आपणांस असच यश देवो.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अल्पस द्यान नका म्हणू देवा. फारच छान समजावून सांगितले आहे आपण. धन्यवाद देवा.
फारच सुंदर सर
मी तुमचे सर्व भाग आवर्जून पाहतो खुप खुप आभार
धन्यवाद🙏🙏
sir kharach khup chan
गुरुजी अभिर गुलाल उधळीत रंग चे नोटशन अक्षरा सहित मिळावे हि विनंती सरजी आपला खुपच छान आहे
Nice, sir,aabhari,aahe
Kali 1 che Kali 2 madhe Aamhi rupantar kele tar chalel ka🙏
हो नक्कच चालेल....👍💐
Mauli ..Mi Hormonium Ghetlyapashun First Notificarion mi Shikhalo te Aabhir Gulal Hyaa Abhanvar...Mahanun ...Mi Jari Aaj 57 years aahe tari ..Guruvarych Aahat...Eeak Khup Suruvaat Tumchy Abhangachya Notification Mule nd Aaj ..Maja Bhav Abhang Chhanch Vatala..Aaple cell no dhyaa Mauli..👌🏼👌🏼🙏🙏🙋♂️💖🌹💖
🙏🙏
sanwadini@gmail.com
या मेल आयडी वर तुमचा नंबर पाठवा मी call करतो
धन्यवाद सर या रागामध्ये रूपाचा अभंगाचे नोटेशन द्या सर प्लीज धन्यवाद जय हरी
Bhakti vachuni muktichi ya abhangache notetion have ahet sir
सर मला ऐका अभगाचे नोटेषन हवैआहेपाठवावका
सर कृपया काळी दोनच्या पट्टीत दाखविणेस
विनंती आहे
खुपच छान आपल्याला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच गुरूजी नाम गाऊ नाम घ्याऊयाचे नोटेशन माझा भाव प्रमाणे दिले तर फार आभारी राहील
याच पद्धतीने कानडा राजा पंढरीचा याचे नोटेशन द्यावे
खूपच छान पद्धत आहे
नमस्कार
खुप खुप छान
खूप खूप आभार सर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगत आहात. सर सुरत पिया की छिन बिसुराये चे नोटेशन पाहीजे आहे.
सदर अभंग बासरीवर बसवून वारकरी भजनात प्रस्तुत करण्याचा मानस आहे... आशिर्वाद असू द्या सर!! 🌹
मी एवढा मोठा नाही पण माझ्या खूप खूप शुभेच्छा आपणास आहेत .......🙏🙏👍👍💐💐💐💐
अगदी मनापासून धन्यवाद सर!!!
@@harmoniumprafulla सर आपण नक्कीच मोठे आहात कारण आपण सर्वांना समजेल असे शिकवता.... विठूराया आणि मा सरस्वती सदैव आपल्यावर स्वर कृपादृष्टी ठेवील... 🤗
Good job
Sir.. इंद्रायणी काठी देवाची आळंदी.......... Plz.. Notation dya
Khupach chhan sir
khup Chan gurugi
खुप छान गुरजी
🙏🙏
सर संगीत चालीचे नोटेशन पाठवा खूप खूप धन्यवाद आभारी आहे आपला
अल्पसं कसं म्हणता येईल .....यावर लोक अभ्यास करून शिकणारच
🙏🙏💐
Krupa tya Panduranga chi notetion banva
सरजी नमस्कार. मी आपल्या संपर्कामध्ये आहे आपले शिकवण्याची पद्धत मला आवडले आहे. मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे आपल्या शिकवणे मुळे मला आनंद होत आहे भाग दोन यामध्ये आपण हे कोणते राग आहेत ते सांगितले नाहीत कृपया ते राग आम्हाला कळवावे धन्यवाद सर👏
कृपया मला sanwadini@gmail.com वर संपर्क करा 🙏🙏
सर,हमोनियम वर इतिहसायचे रंग रूप या स्वागत गीताचे नोटेशन टाका plz
खुपच छान सर.
सजल नयन नित धार बरसती राग भैरवी अजित कडकडे नोटशन पाहिजे
सर खुप छान आम्हाला तुम्हच्या मुळे खुप शिकण्यास मदत होते आहे सर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चे नोटेशन पाठवा
हिना हिंदी चित्रपटाच्या सर्व गाण्याचे क्रुपया नोटेशन द्या.
व्रक्षवल्ली आम्हा सोयरे !!
काया हि पंढरी आत्मा हा विठ्ठल :
राग-भटियार
या अभंगाचे नोटेशन द्याल का सर plz
वाह वाह खूप छान अभंग सुचवलात ......नक्कीच व्हिडिओ तयार करतो 🙏🙏
जय हरि हा राग कोणता आहे
मूळ चाल बागेश्री रागावर आधारित आहे पण इतर रागांचे मिश्रण ही यात आहे
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा याचे नोटेशन पाहिजे आम्हाला शाळेत प्रार्थनेला वाजवता येईल.याचे
खूप छान सुंदर
Khup Chan
Sir इंद्रायणी काठी .... देवाची आळंदी.. Ya bhajanache notation sanga... Plz