खूप च सुंदर माऊली माझी एक विनंती आहे आपण छान छान अभंगाचे नोटेशन देत आहात देवा गणैशू या सिरीज मधील आले रे आले गणपती माझ्या दारी मनी आनंद झाली भारी रे या गीता चे नोटेशन दिले तर बर होईल यु ट्यूब वर हे गीत लागते गतपती.जवळ आले आहेत विनंती
आम्ही ग्रामीण भागातील आसल्याने संगीत क्षेत्रातील कोणत्याही प्रकारची सुविधा नाही त्यामुळे मी आपणाला गुरू मानतो खुप सुंदर सोय आपण केली आहे खूप खूप धन्यवाद एखाद्या गौळणीचे नोटेशन मिळेल तर फार आभारी राहील
🙏🙏🙏🙏🙏कायं आवाज आहे. खूप सुंदर माझा आवडता अभंग आहे आणि मी खूप गातो हां अभंग खूप खुपच छान.माझा भाव तुमच्या चरणी.💝💝💝💝💝मनापासून आभार असेच शिकवत रहा माउलींच्या चरणी प्रार्थनां करतो खुपच छान.
सुन्दर ,आपल चैनल आता खुप अपडेट झाल आहे ,असेच सुन्दर सुन्दर गीत शिकवा,अापल बॉलीवुड कलंक टाइटल पन खुुप आवडल, नोटेशन पद्धत खुपच अप्रतिम,आपन या पद्धति ने शिकवत आहत की जसे आमही प्रत्यक्ष क्लास करित आहोत ऐसे वाटत
खूपच छान आहे हे .नोटेशन मुळे आमच्यासारखे नवशिके हार्मोनियम वाजविण्याचा आनंद घेउू शकतात. असेच नवनवीन अभंगाचे नोटेशन्स प्रसिद्ध करावे. पुढील कार्यास शुभेच्छा!!!
*दादा... "घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे " . हा.अभंग बाळासाहेब वाईकर यांनी गायलेला आहे तर तो अभंग कोणत्या रागात आहे... कृपया करून प्लीज प्लीज सांगा...*
सर मेल/फीमेल वापरुन अतिशय पहिलीतयल्या मुलासारखा शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र डिस्क्रिपशन्स मध्ये अभंगाचे बोल पाहीजे होते. धन्यवाद सर. सर तुमचा नंबर पण पाहिजे होता.
सर खूप दिवसांनी विडियो बनवला 2/3दिवसांनी टाका तुमचा आवाज मला खुप आवडतो. मी शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करतो थोडा सूदार आहे अजुन परफेक्ट नाही चांगल्या आवजासाठि कायं कायं करावं ते पण सांगा
मला तुमच्या इतर वीडियो पेक्षा हा वीडियो खुपच आवडला यात तुम्ही नोटेशन ची पट्टी वर दिली आणि सावकाश प्रत्येक शब्दाच notaion आम्हाला लिहून घेन सोप गेल अशाच प्रकारे वीडियो बनवा Thanks 👌👌👌 खुपच सूंदर भुलविले वेणु नादे या गौळणीचे अशाच प्रकारे notaion दीले तर बरे होईल
धन्यवाद सर , ह्या अभंगांमध्ये जसे लिखित नोटेशन दिले आहेत तसे सर्व इतरही अभंगांचे मिळावेत ही विनंती !! तुमचा आवाज आणि शीकवण खूपच सुंदर !! कृपया लिखित नोटेशन द्यावे ही पुनःश्च एकदा विनंती !!
खूप च सुंदर माऊली माझी एक विनंती आहे आपण
छान छान अभंगाचे नोटेशन देत आहात देवा गणैशू
या सिरीज मधील आले रे आले गणपती माझ्या दारी
मनी आनंद झाली भारी रे या गीता चे नोटेशन दिले तर
बर होईल यु ट्यूब वर हे गीत लागते गतपती.जवळ आले आहेत विनंती
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.
आपले धन्यवाद🙏🙏💐
खूपच सुंदर सर ! ..गायक व हार्मोनियम वादकांसाठी मार्गदर्शन एकाच वेळी मिळत आहे
धन्यवाद 🙏🙏
समजावून सांगण्याची पद्धती अतिशय सुंदर सर
धन्यवाद 🙏🙏
आम्ही ग्रामीण भागातील आसल्याने संगीत क्षेत्रातील कोणत्याही प्रकारची सुविधा नाही त्यामुळे मी आपणाला गुरू मानतो खुप सुंदर सोय आपण केली आहे खूप खूप धन्यवाद एखाद्या गौळणीचे नोटेशन मिळेल तर फार आभारी राहील
बरोबर बोलताय कदम साहेब धन्यवाद सर🙏🙏
🙏 🙏 🙏 अप्रतीम गुरूजी 🙏
अति सुंदर धन्यवाद नमस्कार
Very nice tutorial lesson sir. You teaching is quiet different from other. God bless you. Apratim.
Thank you 💐
अप्रतिम अभंग आहे
धन्यवाद🙏🙏
धन्यवाद नोटेशन दिल्याबद्दल
राम कृष्ण हरी माऊली!
Thanks for notation
Bahuth din say marati bhajan sikhneka man tha sir aaj purahotha dikrahahai aap ka mai hyderabad say dhnyavad karthahu.
आपके बहुत-बहुत आभार 🙏🙏 ऐसा ही प्यार देते रहिए मेरा चैनल देखते रहिए चैनल को सब्सक्राइब करें शेयर लिंक सभी जनों को भेजें धन्यवाद
सुरेल गायन वादन दोन्ही....
धन्यवाद🙏🙏
खुप छान मार्गदर्शन .गुरूजी...
धन्यवाद🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏कायं आवाज आहे. खूप सुंदर माझा आवडता अभंग आहे आणि मी खूप गातो हां अभंग खूप खुपच छान.माझा भाव तुमच्या चरणी.💝💝💝💝💝मनापासून आभार असेच शिकवत रहा
माउलींच्या चरणी प्रार्थनां करतो खुपच छान.
अप्रतिम शिक्षण, सुंदर पद्धत शिकवण्याची, धन्यवाद साहेब
धन्यवाद🙏🙏
वा माऊली धन्यवाद 👌👌👌🙏🙏👌👌
Sir Khup chan shikvta tumhi...
जय हरी.सर..🙏🙏👍👍👌👌👌👌🌹🌺
हे चांगलं केलं की लिहून नोटेशन दिली.....शिकायला व सराव करायला खूप उपयुक्त....सर्व धडे असेच येऊ द्या....धन्यवाद
खुप छान सर माझ्या सारख्या नविन शिकनारांसाठी खुपच सोप केलय तुमी
Khup khup abhari aahe dhanay wad
अप्रतिम
खुपच सुंदर सर अगदी सोप्या पद्धतिने शिकवता आपण खुप बर वाटत काही गौळणी च पण नोटेशन देणे ही विनंती.🙏🙏
Khupch sundar sir
Khup chhan.
Khup Chan shikvata Gurudev Rastasant Tukdoji maharajanche bhajan patva
Very good. Very very good 🙏
अप्रतिम गुरुजी
Sir good voice
अप्रतिम गुरुजी आवाज पण सुंदर.
सुंदर
नमस्कार सर .......खूप खूप धन्यवाद तुम्हाला ....
छान नोटेशन दिले आणि शिकविले ......पांडुरंग चे माऊली चे खूप आशिर्वाद ......जय राम कृष्ण हरी
प्रणाम🙏🙏
खुपच सुंदर.यापुढेहि अशाप्रकारेच
व्हिडीओ बनवावेत हि आपणास
विनंती.धन्यवाद!
Khupch mst
खूप मस्त, असं इतकं नीट कोणी शिकवत नाही जास्त लोक! आपला आवाज देखील मधुर आहे!👌 आणि गुरुपौर्णिमा च्या शुभेच्छा
chhan sir mast notetion dilat te khupch chhan
शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे. बागेश्री रागाची ओळख किती सहजतेने करून दिलीत! एक उत्तम गायक व हाडाचा शिक्षक अशी आपली ओळख सांगता येईल!!
खूप धन्यवाद.
धन्यवाद🙏🙏
रामकृष्ण हरीसरजयहरी
रामकृष्ण हरी 🙏🙏
Excellent rendition Sir
very good sir
Yei ho vitthale bhakt jan vatsale
Ha abhang dyana
Suresh Wadkar yanni gaylela
सुन्दर ,आपल चैनल आता खुप अपडेट झाल आहे ,असेच सुन्दर सुन्दर गीत शिकवा,अापल बॉलीवुड कलंक टाइटल पन खुुप आवडल, नोटेशन पद्धत खुपच अप्रतिम,आपन या पद्धति ने शिकवत आहत की जसे आमही प्रत्यक्ष क्लास करित आहोत ऐसे वाटत
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏
एकदम सुंदर सोपी पद्धत
हा विडीवो फार आवडला आपण असेच मागदसशण करत रहा खूप सुभेछा
छान विचार अभिनंदन
Khup chan sir notesion
खूप खूप आभारी
खुपच सुंदर 👌👌👌👌🙏🚩🎼😊😊
खूपच छान आहे हे .नोटेशन मुळे आमच्यासारखे नवशिके हार्मोनियम वाजविण्याचा आनंद घेउू शकतात. असेच नवनवीन अभंगाचे नोटेशन्स प्रसिद्ध करावे. पुढील कार्यास शुभेच्छा!!!
तुम्हा सर्वांचा असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास नक्कीच मी व्हिडिओ तयार करण्यावर खूप वेळ देईलच , खूप खूप धन्यवाद 🙏🙏प्लीज लिंक शेयर करा
U r signing very nice sir
Dhanyawad Notestion Dilya baddal
🙏🙏🙏🎹😘
ही पद्धत एकदम छान, योग्य आहे.
धन्यवाद सर.
भैरवी मध्ये हेचि दान देगा देवा अभंग शिकवावा.
Very good.
धन्यवाद🙏🙏
खुपच छान या पद्धतीने विडीवो करावेत माऊली तुमचा आवाज खूप छान आहे तबल्यावर चाल म्हणून दाखवावी धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 आभारी आहोत
खुपच सुंदर
सर् खूप छान आजच्या काळात असे शिकवणे कुठे मिळत ना ही सर तुमच्या कडून मला भरपूर संगित ज्ञान मिळाले
Nice renditions Sir. I'm fan of you. I request you to upload notations of mere dholna sun song.
खूप खूप छान सर🙏🙏🙏🙏💐💐💐
खुप छान Thanku
Khupchan sir aapan notion
Pan dollar khupchan hoil
Thanks sir tumi rag pan sangitlya mule ani khup chan abhinandan apale
असेच नोटेशन मागच्या अभंगाचे पण द्या
Good
खूप छान...तुम्हाला मनापासून धन्यवाद
जय हरि महाराज फार छान नोटेशन सह समजून सांगत आहात. अपणास मनापासून धन्यवाद. नवीन अभंग व रागाचे विडिओ पाठवा..
खूप छान सर
मी खूप उशिराने तुमचे व्हिडिओ पाहिले
समाधान वाटलं तुमची मेहनत. पाहून
नाहीतर असे नोटेशन कोणीच देत नाही
अंतिशय सुदर असा विडीऔ प्नफुल हारमोनियम असेच विडीऔ जर बनविले तर हे चायन्ल युटुब वर नबर एक वर आहे गुरू प्नफुल
तुम्हा सर्वांचा असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास नक्कीच मी व्हिडिओ तयार करण्यावर खूप वेळ देईलच , खूप खूप धन्यवाद 🙏🙏प्लीज लिंक शेयर करा
🙏🙏🙏good
खुप छान
😊👌💐
अभिनंदन सर
Good👍
खुपच छान सर
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर या अभंगाचे रोटेशन द्या सर
फार छान नोटेशन या नंतर अबीर गुलाल या अभंगाचे नोटेशान द्या सुरेश पवार
Nice....
खुप छान सर आसेच अभंग टाकत जा खुप खुप धन्यवाद
सर या अभंगाचा भाग २ द्या
Raag bageshri...
👍
@@harmoniumprafulla bhau hrmoniam vajvtana ji tuching yete tya sathi kay riyaz karava lgel plzzz saanga
*दादा... "घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे " . हा.अभंग बाळासाहेब वाईकर यांनी गायलेला आहे तर तो अभंग कोणत्या रागात आहे... कृपया करून प्लीज प्लीज सांगा...*
Sir video khup chan abhinadan sit varkari bhavan chal asech notes daya sope.sope chal Adel tar bare Phil,
आपणाकडून वेळोवेळी जे मला शिकण्यास मिळाले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏💐
Nice
Aapn khup Chan kam Kart aahat sir bhaktigeeta che notation kuthech nahi te tumhi deta khup chan
सर हा व्हिडीओ खुपच आवडला असच नोटेशन कानडा राजा पंढरीचा व टाळ बोले चिपलीला या अभंगाचे घ्या धन्यवाद
अप्रतिम 🙏🙏🙏🙏 आपल्या मेहनतीला काही तोडच नाही 🙏🙏🙏
आपली मेंबर शिप चैतन्याने काय फायदे होऊ शकतात सांगाल का जरा प्लीज 🙏🙏
सध्या मेंबर साठी चे व्हिडिओ करण्यास वेळ नाही मिळत ,आपल्याला काही संपर्क करायचा असल्यास sanwadini@gmail.com मेल करावा
सदगुरु रूपाने तुमची भेट झाली
खुपच छान ***राग जयजयवंती आधारीत अभंग शिकवा ......धन्यवाद
सर मेल/फीमेल वापरुन अतिशय पहिलीतयल्या मुलासारखा शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र डिस्क्रिपशन्स मध्ये अभंगाचे बोल पाहीजे होते.
धन्यवाद सर.
सर तुमचा नंबर पण पाहिजे होता.
9420941124
Sir ata video upload nahi krt kay problem zala sir amhi wait krto sir new upload chi
Deva tuza mi sonar che notations sanga
खुप सुंदर शिकवता स र तुम्ही असेच छान अभंग नोटेशण सह शिकवा ।सर तुम्ही ऑनलाइन कलास शिकवू शकताका ?प्लीज रिप्लाय।
सर खूप दिवसांनी विडियो बनवला 2/3दिवसांनी टाका तुमचा आवाज मला खुप आवडतो. मी शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करतो थोडा सूदार आहे अजुन परफेक्ट नाही चांगल्या आवजासाठि कायं कायं करावं ते पण सांगा
Maza bhav tuze charani ya padhatine notation dya ve sir khup chan
Khupch chan
Raag bhup madhe, lajali sita swayavvarala yacha video banva please
Please
मला तुमच्या इतर वीडियो पेक्षा हा वीडियो खुपच आवडला यात तुम्ही नोटेशन ची पट्टी वर दिली आणि सावकाश प्रत्येक शब्दाच notaion आम्हाला लिहून घेन सोप गेल अशाच प्रकारे वीडियो बनवा
Thanks
👌👌👌
खुपच सूंदर
भुलविले वेणु नादे या गौळणीचे अशाच प्रकारे notaion दीले तर बरे होईल
shambhuraj durge आइई
आउटपुट इुय
सर खुपच छान मी नवीन आपणास जॉइन्ट झालो आहे. परंतु आपले शिकवणे अतिशय सुंदर आहे. आमच्या सारख्यांना योग्य मार्गदर्शन होत आहे थँक्स
Sir varti akshr dilat yakarita bhannyvad
Deva Tuza mi sonar harmonium notation pathawa
Ok
सर नोटेशन सहित अभंग खुप खुप धन्यवाद
धन्यवाद सर , ह्या अभंगांमध्ये जसे लिखित नोटेशन दिले आहेत तसे सर्व इतरही अभंगांचे मिळावेत ही विनंती !! तुमचा आवाज आणि शीकवण खूपच सुंदर !!
कृपया लिखित नोटेशन द्यावे ही पुनःश्च एकदा विनंती !!
सर,
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला।
या गीताचे नोटेशन पाठवा. धन्यवाद..!
भाग २ दिया
तयार करणे चालू आहे🙏🙏
@@harmoniumprafulla धन्यवाद सर पण काळी दोन मध्ये नोटेशन दिया
सर मालकंस रागातील सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती ह्या अभंगाचे नोटेशन मिळाले तर खूप चांगले होईल
Me tumcha abir gulal abhgacha video bghun hrmoniyam vr bsvlay aani bhajnathi gaylo asech video kra
Song lyrics too pl in written form for practice n copy pl