आता कोठे धावे मन हार्मोनियम नोटेशन | Ata kothe dhave man harmonium notations.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @RekhaBhadale-i5h
    @RekhaBhadale-i5h Рік тому +2

    राम कृष्ण हरी माऊली सुप सुंदर गायन आणि तुम्ही आमच्या सारखे नविन शिकनार्याना स्वरांनवर चिकटवले तिकीटे फारच म्हत्वाची आहे फारच सुंदर गायन आहे

  • @tukaramsontakke2594
    @tukaramsontakke2594 Рік тому +2

    राम कृष्ण हरी अप्रतिम चाल धन्यवाद

  • @santramwagh102
    @santramwagh102 Рік тому +1

    आदरणीय सर जी, आपण अभंगाचे अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे, आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशंन सहित सादरीकरण केले आहे.

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 Рік тому +1

    सुपर खूप छान मेहनत करून तयार करण्यात आलेली सोपी पद्धत आहे मला आवडली

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 Рік тому +1

    नमस्कार सर खुप खुप सुंदर गायन वादन अप्रतीम चाल सुंदर खुप छान समजावून सांगितले आहे खुप आवडले खुप खुप धन्यवाद रामकृष्ण हरी 👃👃👃👃👌

  • @anantchavarkar1787
    @anantchavarkar1787 Рік тому +1

    Sr congratulations

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 Рік тому +1

    खुप छान समजून दिले सर खुप धन्यवाद

  • @rohidasshilimkar7325
    @rohidasshilimkar7325 10 місяців тому

    सुंदर अतिसुंदर❤❤

  • @vyankateshkulkarni8100
    @vyankateshkulkarni8100 Рік тому +1

    जय हरी...
    खूप छान..... 🌹

  • @ganeshsawant2094
    @ganeshsawant2094 4 місяці тому

    Nice Work

  • @aaratipatil9872
    @aaratipatil9872 Рік тому +1

    खुपच सुंदर 👌🏻 तुमची शिकवण्याची पद्धत पण खुप छान आहे ....असेच मार्गदर्शन करत रहा.. धन्यवाद 🙏

  • @madhukarmasalkar1621
    @madhukarmasalkar1621 Рік тому

    सुंदर सुलभ मार्गदर्शन सर 🙏🙏

  • @narendrakulkarni8767
    @narendrakulkarni8767 Рік тому +1

    fine sir

  • @jotibasabale6656
    @jotibasabale6656 Рік тому +1

    सर अभंगाच्या रागाचे आरोह आवरोह द्यावे

  • @amoljaybhaye8344
    @amoljaybhaye8344 Рік тому

    तिलंग राग का