नमस्कार सरजी आपण खूप छान हार्मोनियम शिकवतात पण कृपया अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या चाली मध्ये सुंदरते ध्यान हा अभंग शिकवला तर खूप छान होईल राम कृष्ण हरी मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद
सर नमस्कार तुमचा आवाज फार चांगलाआहे सतत ऐकावा वाटत.मोठ्या गायकांच्या आवाजातील आभंगा पेक्ष्या तुम्ही स्वता आभंगाला चाली लावुन दील्यास आम्हा नवीन लोकाना त्या सोप्या वाटतील.मोठ्या गायकां सारखा आवाज काढणे शक्यनाही. धन्यवाद सर.
भावपुर्ण, मधुर आवाजात सादर केले आपण.छान.
सर्व अभंग अप्रतीम खुप सुंदर 👌माऊली.🙏
Sir, Atyant aabhaari aahe. Chhan. Thanks
धन्यवाद 🙏🙏💐
अतिशय सुरेख वर्णन केलय.....
खुप खुप सुंदर. वाजवताना नेटेशन थयावे
धन्यवाद सर खूप छान अभंग देता पन वरती नोटेशन लिहून दिले तर बरे होईल
Khupc Chan samjvta pan varti noteshan dakhaviletr brehoil
खूपच छान सर
सर, मी तुमचा चाहता आहे. खुपच सुंदर!
🙏🙏💐
सर धन्यवाद ताना आलाप ,सर्व स्पष्ट दाखवुन देतात एव्हडा विस्तार क्लासेस लावले तरी कोण करत नाही खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🙏 please like share and subscribe
खुप सुंदर शिकवनी.....सर.
atishay sunder sir
Sir khup chhan chal aahe. Aani titkyach god aavajat chhan harkati. 👌👌👌👌
खुपच सुंदर
सुंदर अभंग व नोटशन. विठठल विठ्ठल गजरी या अभंगाचे नोटेशन पाठवा. धन्यवाद
खुप छान
नमस्कार माऊली रागाच्या सोबत रागची माहिती दया धन्यवाद
छान खुपच आहे. जर माझा मॅसेज आपण वाचत असाल . तर कृपा लहान पण देगा देवा. मुंगी साखरेचा र् वा. अभंग असाच समजुन सांगा
रामकृष्णहरि बाबा
खुप सुंदर नोटीशन पाठवा
Nice sar
very good
U tube ver खूप लोक आहेत जे शिकवण्याचा प्रयत्न करतात पण तुमचे स्पष्ट kalate ani तुम्ही खूप सुरात आहात सर 😊🙏
धन्यवाद🙏🙏
नमस्कार सरजी आपण खूप छान हार्मोनियम शिकवतात पण कृपया अनुराधा पौडवाल यांनी गायलेल्या चाली मध्ये सुंदरते ध्यान हा अभंग शिकवला तर खूप छान होईल राम कृष्ण हरी मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद
सर अभंगाचे नोटीसन लिहून पाठवावे कारण माझ्या मुली लाहान आहेत तरी नोटीसन लिहून पाठवावे हा अभंग खूप आवडले सर
🙏🙏
छान आहे सर पण सर हा राग कोणता आहे
Khup chaan
Vitthal tu veda kumbhar ya ganyache hormonium notes sanga
Superb 👍👍👍
छान दिगदर्शन
सर, मी तुमचे विडिओ रोज बघते मला तुमची शिकवण्याची पद्धत खूपच आवडते मला वाजवताना काही अडचणी किंवा माझे काही प्रश्न आहेत. तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?
Sanwadini@gmail.com
छान सर
वूराअभगंचा नोटीसन लीऊन दया. मंगल असटकीचे नोटीषन भेटेल का
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले या अभंगाचे नोटेशन पाठवा plz
Pudhacha aabhang bheti chi aavadi utavilman ghay
छान सुंदर गायिले आहे पण आपला फोन mangनंबर दया
खूप छान
मनी नाही भाव देवा मला पाव या अभ
या अभंगाचे रागासहीत नोटेशन मिलेल का
Sargam mast ahe
सर मला कितीदा नव्याने तूला आठवावे ह्या गाण्याचे मला नोटेशन हवे आहे।
Ok
सर नमस्कार तुमचा आवाज फार चांगलाआहे सतत ऐकावा वाटत.मोठ्या गायकांच्या आवाजातील आभंगा पेक्ष्या तुम्ही स्वता आभंगाला चाली लावुन दील्यास आम्हा नवीन लोकाना त्या सोप्या वाटतील.मोठ्या गायकां सारखा आवाज काढणे शक्यनाही. धन्यवाद सर.
माझी गोधडी झाली जुनी अभंगांचे नोटेशन द्यावे प्लीज धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 तबल्यावर चाल म्हणून दाखवावी शक्य असल्यास
Ram dash chaure
मला ही गौळण किंवा अभंग माझ्या मेल आयडी वर सेंड करा ...मी ते ऐकून त्याचे नोटेशन देण्याचा प्रयत्न करतो ........sanwadini@gmail.com
वाजवत असताना वोटेशन वरती लिहून दे.
सर अभंग छान आहे पण नोटेशन लिहुन दाखवा
🙏🙏
Heartfelt thanks
धन्यवाद🙏🙏
सर नोटीसन पाठवा सर येवढा ऊपकार करा आमच्या वर
कृपया🙏🙏उपकार म्हणू नका 🙏🙏असेच प्रेम राहू द्या ......नोटेशन पाठवण्याचा नक्की प्रयत्न करीन
Sundar sar
Swar kutchya compniche ahet
खूप छान सर🙏🙏🙏
सर कण स्वराच्या व्हिडिओची वाट बघत आहे मी plzzzzzz तेवढा एक व्हिडिओ करान
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान.सर
धन्यवाद....सर...आपला फोन नंबर पाठ वा....
विठ्ठला विठ्ठला कंठ आळविता फुटल या अभंगांचे नोपेशन द्या
राग कोणता आहे।
भिमपलासी +पटदिप मिक्स
खुपच छान गुरुजी थोड्या तरी ताना वाजवून व म्हणून दाखवा तुमचा आवाज गोड आहे**** धन्यवाद
धन्यवाद ,पुढच्या भागात नक्कीच आलापी व ताना म्हणण्याचा प्रयत्न करतो ....🙏🙏
खुप छान वाटत तुमचा आवाज ऐकून
@@shivajiamruskar6332 धन्यवाद 🙏🙏 please like share and subscribe my channel
super sir
Hi Bengude nchi harrmoniam kitila ghetli
18500₹ घरपोच 19500 ला भेटली
Please make a video on "ata uthau sare ran" song
वाह नक्कीच करतो
@@harmoniumprafullathank you sir
very nice sir
Naam gheta vithobache parvat jalati papache ya aabhangache notetion dya
Vittala Naam tuze changale che notation dya pla
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा या अभंगाचे notetion Banwa sir please l request you
Superb
Dea.rea.kana.coli.an.lugdi.ya.ganachi.sargam.dea
सरजी एक विनंती आहे शिवरंजनी रागावर आधारीत अभंग बनवा
Ok 🙏🙏
विठ्ठल ताळ विठ्ठल दिंडी हा अभंग द्या plizz
आवडीने भावे हरी नाम घेसी अभंगांचे नोटेशन दया.
Sir tumcha contact number send kara
जोहर मायबाप जोहर चे नोट्स मिळेल का?
खूप अवघड आहे हो ......खूप ऐकावे लागेल अभ्यासावे लागेल .....🙏🙏
वर नोटेशन दय सर आपण खुप छान सुंदर गायिले आहे
Antra Che notetion day
👌
very good sir