बरेच दिवस उपवास संपल्यानंतर आज शेवटी ६ किलो चिकन बनवलो 🍗🍗🍗😋😋| Dhananjay Powar DP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2023
  • नमस्कार मंडळी
    बरेच दिवस उपवास संपल्यानंतर आज शेवटी ६ किलो चिकन बनवलो 🍗🍗🍗😋😋.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
    • रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
    पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
    • पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #chicken
  • Комедії

КОМЕНТАРІ • 158

  • @meghakamble4398
    @meghakamble4398 10 місяців тому +101

    धनंजय खरच तूमच्या सारखा मालक सगळ्यांना मीळाले तर काय मग कामगार कोन आणि मालक कोन हे ओळखण कठीण आहे ऐवढ तूमी सगळ्यांना आपलस करून घेताय खरच तूमचा स्वभाव खूप चागला आहे 👍👍😄😃

    • @pravinbhagwat6347
      @pravinbhagwat6347 10 місяців тому

      💯

    • @Kbhft
      @Kbhft 10 місяців тому

      सगळ्यात जास्त हरामी आहे हा dp त्याच कडे कामाला लागून बघा मग कळल. दिसत तस नसत

  • @user-ot6qx7yb5v
    @user-ot6qx7yb5v 10 місяців тому +4

    धनू दादा तुमचं मन मोठ आहेच पण आपलेपणानाही आहे 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @Ksanjayg7979
    @Ksanjayg7979 10 місяців тому +6

    आयुष्यात इतके साधे - राहणे ... बर नव्ह ... मोठ्ठया 'मनाचा ❤ का ..
    राजा😊" गरीब "माणूस"😂

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 10 місяців тому +9

    डीपीभाऊ एक नंबर चिकन पार्टी ...
    नादच करायचा नाही पवारांचा....
    डीपीभाऊ कधीतरी मटण पण बनवा. तांबडा पांढरा रस्सा..
    Love from BELGAUM ❤️😊🙏

  • @maheshgadekar7993
    @maheshgadekar7993 10 місяців тому +20

    सर्जेराव जेवणात वरून मिठ घेवु नका मिठाचे प्रमाण कमी करा शरीरासाठी चांगले नाही बाकी पाट्रींं एक नंबर आणि धनंजय सारखा मालक तुमच्या बरोबर हाय म्हटल्यावर कोल्हापुरी भाषेत विषयच हार्ड..❤❤😅😅😅

  • @atulbedre8475
    @atulbedre8475 10 місяців тому +2

    सर्जे राव ऐक घोट घेतला की डोक कस ताड ताड, ताड ताड, ताड ताड, वाटल पाहिजे
    धनु भाऊ no 1 Good

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 10 місяців тому +11

    एकत्र जेवायला खरंच खुप मज्जा असते.

  • @dhananjaymagadum1826
    @dhananjaymagadum1826 10 місяців тому +7

    बहिणाबाई ची पार्टी आहे काय वाढदिवसाची

  • @omkar7527
    @omkar7527 10 місяців тому +8

    सर्जेराव दादा घूसविन 😂😂😂

  • @trushalishinde5784
    @trushalishinde5784 10 місяців тому +2

    एकच नंबर पार्टी दादा 👌👌❤❤

  • @Radiate.7
    @Radiate.7 10 місяців тому +6

    My God what a man dp is...

  • @latakamble4977
    @latakamble4977 10 місяців тому +1

    Dp tumhi khup changale aahat tumhi kagarana kadhihi naukar samjat naahi mitra samjata video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @user-ce8yu7ct5l
    @user-ce8yu7ct5l 10 місяців тому +2

    दादा पुढच्या वेळी बनवताना रेसीपी पण सांगा म्हणजे आम्ही पण कोल्हापूर मांसहाराचां लाभ मिळेल.

  • @prakashbhise3201
    @prakashbhise3201 10 місяців тому +3

    Dp दादा पळी जरा मोठी घ्या 👍👍

  • @satishpatil4058
    @satishpatil4058 10 місяців тому

    धनु भाऊ तुम्ही लोकांच्या कॉमेंट वर. एक व्हिडिओ बनवत जा

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 10 місяців тому +1

    छान खाण्याची मजा आहे

  • @ajitraut3417
    @ajitraut3417 10 місяців тому

    मजा आहे तुमची

  • @KingGamer-hd6bj
    @KingGamer-hd6bj 10 місяців тому +4

    लय भारी दादा झक्कास

  • @prattytrust
    @prattytrust 10 місяців тому

    सर्जेराव भावा एक नंबर

  • @DigitalEducation.1.3M
    @DigitalEducation.1.3M 10 місяців тому +3

    मावशी रॉक्स धनजय सर शॉक😂

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 10 місяців тому +1

    Dp दादा आम्हाला पण बोलवा कधीतरी जेवायला..😋😋

  • @vijaysavekar2310
    @vijaysavekar2310 10 місяців тому +6

    सर्जेराव सेम टू सेम मुरलीधरण दिसायला लागलाय कि

  • @anitakadam9256
    @anitakadam9256 10 місяців тому +7

    एक च नंबर dp दादा 👌👌

  • @crazyedits1449
    @crazyedits1449 10 місяців тому

    मस्त

  • @user-oi3ol2ym4o
    @user-oi3ol2ym4o 10 місяців тому

    1 No dp dada

  • @jaywantpatil4394
    @jaywantpatil4394 10 місяців тому +5

    भरपूर खा डीपी दादा 😅

  • @surajchougulehomeminister
    @surajchougulehomeminister 10 місяців тому

    😂😂😂मस्तच❤❤❤

  • @ganeshgilbile4222
    @ganeshgilbile4222 10 місяців тому

    सर्जेराव ऑन फुल फायर❤😂

  • @user-bq7ze9yq9k
    @user-bq7ze9yq9k 9 місяців тому

    1 no

  • @sachfacts8014
    @sachfacts8014 9 місяців тому +1

    🇮🇳जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @Jadhav3018
    @Jadhav3018 10 місяців тому +1

    Love from belgaum ❤

  • @chandrakantahirrao6166
    @chandrakantahirrao6166 10 місяців тому

    धनाप्पा माझे ऑपेरेशन पुण्यात आणि मी तुझा खुप मोठा फॅन आहे कृपया एक मिनिटासाठी का असेना यायला पाहिजे, ऑपेरेशन खुप मोठं आहे 🙏आणि मी हक्काने बोलतोय

  • @nitintulaskar7131
    @nitintulaskar7131 10 місяців тому

    Chicken and rice dhun tarii taak

  • @Pk8559
    @Pk8559 10 місяців тому

    खूपच छान 👌dada

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 10 місяців тому

    😋😋✌️👌

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 10 місяців тому +1

    खुप छान 😋😋😋😋😋😋❤❤

  • @socialbled2939
    @socialbled2939 8 місяців тому

    मला सर्जेराव सारखी मानस जाम भारी vatatat ❤❤

  • @sharadapatil9279
    @sharadapatil9279 10 місяців тому +1

    खूप छान dpदादा

  • @mhatre0009
    @mhatre0009 10 місяців тому +3

    Dildar Malak❤

  • @manoharghule3327
    @manoharghule3327 10 місяців тому

    सुंदर

  • @manishachande6368
    @manishachande6368 8 місяців тому

    खावगुल्ल्या धनु

  • @sujataapradh9213
    @sujataapradh9213 10 місяців тому +1

    सर्जेराव रसा पिऊन गार झाला. आता जेवण काय जेवतोय

  • @ajaypingle9902
    @ajaypingle9902 10 місяців тому

    Arey baba mhais kha

  • @SB-yt3ud
    @SB-yt3ud 10 місяців тому +2

    घरात मटण आणि दुकानात चिकन

  • @sandipchougale1530
    @sandipchougale1530 10 місяців тому

    supla shot🎉

  • @ajaysuryawanshi607
    @ajaysuryawanshi607 10 місяців тому

    Aho saglech dhuth nahith mutton aani chiken...kone kone tasech vaprtath.any way.

  • @tanojkamble5557
    @tanojkamble5557 10 місяців тому

    Sarjerao rocks

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 10 місяців тому +16

    मटण 5000 रुपये किलो झाल तरी कोल्हापूरात लोक खायायची थांबणार नाहीत... 😅😂✌🥳

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 10 місяців тому +1

      आम्हा कोल्हापूरकरांना मटणणाशिवाय जमत नाही बघ भावा.☺️

    • @santoshmagdum3641
      @santoshmagdum3641 10 місяців тому +1

      मी पण कोल्हापुरी आहे

    • @vinachavan6996
      @vinachavan6996 10 місяців тому +1

      Mi solapuri aahe

    • @pritiganar5877
      @pritiganar5877 10 місяців тому +2

      Nagpur la., moton shivai jamant nhi

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 10 місяців тому

      Vishay hard bro morche pn kadu shaktat kolhapurkr matnasati 😂😂😂

  • @sandiprider3634
    @sandiprider3634 10 місяців тому +1

    Dhananjay Saheb chicken dhun takat java😂

  • @smartgamerz4163
    @smartgamerz4163 10 місяців тому +6

    Chicken dhutl ki nahi😂😂😂😂😂

  • @user-ig5uo6ut3f
    @user-ig5uo6ut3f 10 місяців тому

    Supla.shot

  • @gopalkrishankadam5507
    @gopalkrishankadam5507 10 місяців тому

    Dada mutton biriyani video banva

  • @PMCreator_1983
    @PMCreator_1983 10 місяців тому

    Kharach 10 Divas tu rahatos ka ye mutton premi😮,wagh ajj chicken khanar patat nahi😅😅

  • @santoshmagdum3641
    @santoshmagdum3641 10 місяців тому +21

    हे असच चालू राहील तर मठण 1000 rs किलो होणार 👌👌👌

    • @jadhavrohit7595
      @jadhavrohit7595 10 місяців тому

      होऊ द्या साहेब 😊

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 10 місяців тому

      मठण नाही मटण...😉🤣

    • @santoshmagdum3641
      @santoshmagdum3641 10 місяців тому

      @@vishalvpatil1990 टायपिंग मिस्टेक

  • @user-oi1lm1uc4q
    @user-oi1lm1uc4q 10 місяців тому

    दादा कोढ मटन खाल कोनी अरधी गतलि होती

  • @Salmakhan-sn1em
    @Salmakhan-sn1em 10 місяців тому

    👌👌👌👌

  • @misbahmujawar8450
    @misbahmujawar8450 10 місяців тому +1

    Rassa bhari pan tarri aali nahi ki kolhapurana tar tarri lagati😂

  • @audumbargawade2899
    @audumbargawade2899 10 місяців тому

    Niyojan kadak 👍

  • @pradeepkamate2342
    @pradeepkamate2342 10 місяців тому

    Sagle owner changle nasta pen only one dp and family good

  • @akashkhodke3016
    @akashkhodke3016 10 місяців тому

    👌👍🏼

  • @samirshaikh4288
    @samirshaikh4288 10 місяців тому

    Vedeo वरून रोजचा सराव वाटतो dp भाऊ

  • @RK-xt8uv
    @RK-xt8uv 10 місяців тому

    Kay kombdi khayalay dada broilar mutton khava ho

  • @AniketRDhole
    @AniketRDhole 10 місяців тому +1

    Kadhi tari biryani banwha ki kaka 😊

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 8 місяців тому

    Kolhapur che tumhi ki solapuri??

  • @pankajkaldate9163
    @pankajkaldate9163 10 місяців тому

    Dada 1 divas fish or mutton Kari houn jau dya.... Chicken chicken boar zal ata...

  • @veeracreation236
    @veeracreation236 10 місяців тому

    DP dada catering services pan chalu kara😂

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 10 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @user-mo8cs4dy1f
    @user-mo8cs4dy1f 10 місяців тому +1

    Dp.❤🎉

  • @jadhavrohit7595
    @jadhavrohit7595 10 місяців тому

    🎉

  • @user-gm7kt3nz3e
    @user-gm7kt3nz3e 10 місяців тому

    😊❤

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 10 місяців тому

    👍🏽👍🏽👌

  • @darshnanagale8334
    @darshnanagale8334 10 місяців тому

    Dada tumhi ratnagirila kdhi yenar.......

  • @irfansayyad6458
    @irfansayyad6458 10 місяців тому

    🤤😋🤤😋

  • @shehnazmulani7180
    @shehnazmulani7180 10 місяців тому

    1no dp dada

  • @raginiapte7477
    @raginiapte7477 10 місяців тому

    Tandul na dhuta ch bhat banavla

  • @sharadpowar2057
    @sharadpowar2057 10 місяців тому +1

    गावटी, चीकन, पायजे, हो😂😂😂

  • @PritamKhedekar
    @PritamKhedekar 10 місяців тому +1

    Phone chya Display Var Green Line

  • @lakhanaiwale
    @lakhanaiwale 10 місяців тому

    🤤

  • @deepakyallurkar9043
    @deepakyallurkar9043 10 місяців тому

    Tai cha birthday che party ahe..

  • @subhashaher1562
    @subhashaher1562 10 місяців тому

    Are boiler kay khto maten kha

  • @swatichaudhari7056
    @swatichaudhari7056 10 місяців тому

    Aho dada chicken dhutlach nhi...kolhapurat n dhuta ch khatat ka

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 10 місяців тому +1

    LAI BHARI HANA RAGADUN

  • @karunadhotre8230
    @karunadhotre8230 10 місяців тому

    😂😂😂😂😂😂nonvej cha divana ahes re dada tu nadkhula bhava😅😅

  • @anjalishinde8648
    @anjalishinde8648 10 місяців тому

    Supla shot dada dankhun kha 11 divsacha upwas soda

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 10 місяців тому +1

    दुकानात गोडधोड भोजन पण करा सनावाराला

    • @Kbhft
      @Kbhft 10 місяців тому

      गोड धोड जेवण खाणारे माणसं पाहजे तिथे

  • @sandippatil-wr5yx
    @sandippatil-wr5yx 10 місяців тому

    Eak Number Dada

  • @RahulShinde-zv9gj
    @RahulShinde-zv9gj 10 місяців тому +1

    Mast video astat dada tumche full comedy 😅

  • @dnyaneshwarbahirat5409
    @dnyaneshwarbahirat5409 10 місяців тому +1

    Mutton tari aanych... Chiken kon khato.....

  • @anilraut2621
    @anilraut2621 10 місяців тому

    Kay dakhwata ghanede pna

  • @indarthombre5560
    @indarthombre5560 10 місяців тому

    .आमच्या दादाचा नादच करायचा नाही.

  • @pc8551
    @pc8551 10 місяців тому

    बॉयलर २००₹ कीलो आहे काय राव

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 10 місяців тому

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍😋😋😋😋😍

  • @sohansallinone9877
    @sohansallinone9877 10 місяців тому

    Mahya gharat ३ lok ahet २ kg lagt 😂😂😂😂

  • @rutujapunde4500
    @rutujapunde4500 10 місяців тому +3

    खूप दिवसांनंतर धना दादा मटण खानार

  • @dastagirmulani9235
    @dastagirmulani9235 10 місяців тому

    MALAK LAI DILADAR AAHE

  • @santoshparab4092
    @santoshparab4092 10 місяців тому

    Society furniture asach motha hot nasato, jeva malak rabato hatha khalchya manasa barobar, tevach manasa mothi hotat

  • @kailasgavhane9796
    @kailasgavhane9796 5 місяців тому

    धनू सर काम भेटल काय

  • @rishabhpaints3956
    @rishabhpaints3956 10 місяців тому

    अरे बाबांनो वाफेवरचे बनाव ऐक नंबर होते

  • @story8970
    @story8970 10 місяців тому

    काय शिवी देता राव

  • @rajtupat6589
    @rajtupat6589 10 місяців тому

    एकटा खाऊ नकोस आम्हाला बी कधी तरी आमत्रन दे की लेका 🤣