आमच्या आईला काय तरी पाहिजे असेल तर कशी Reaction असते😤🙄🥴. मी मामालाच फोन केला Direct🤬👿.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2023
  • नमस्कार मंडळी
    आमच्या आईला काय तरी पाहिजे असेल तर कशी Reaction असते😤🙄🥴. मी मामालाच फोन केला Direct🤬👿. मामा भाचे संभाषण. विडिओ पूर्ण बघा!!
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
    • रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
    पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
    • पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #aaiSAHEB
  • Комедії

КОМЕНТАРІ • 57

  • @meghakamble4398
    @meghakamble4398 10 місяців тому +7

    माझ्या मित्रात आणि धनंजय तूमच्यांत काही फरक नाही असच खोडकर आहे सेम असच सतवत्यात सगळ्यांना😄🤣😃👍👍💓💓💓

  • @trivenijagtap9952
    @trivenijagtap9952 10 місяців тому +5

    धनु दादा आमच्या आई ची दृष्ट काढा बरं वाटेल आईला 😊👍

  • @vd7573
    @vd7573 10 місяців тому +10

    DP..... आईला एवढा त्रास देण्यापेक्षा आईला कडकडून मिठी मार मग समजेल आईच प्रेम

    • @virajsisallinonechannel5626
      @virajsisallinonechannel5626 10 місяців тому +2

      त्यांचं भरपूर प्रेम आहे आईवर,मिठी मारुन तपासायची गरज नाही😊

    • @vd7573
      @vd7573 10 місяців тому

      @@virajsisallinonechannel5626 आईची तब्येत बरी नसताना पण... त्रास देण चालू होत म्हणून म्हटलं.

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 10 місяців тому +13

    धन्या दादा आमच्या छबु मावशी ला जास्तच वैताग द्यायला लागला सा लका तु❤❤

  • @Ishyanews_8
    @Ishyanews_8 10 місяців тому +3

    कॉमेडी किंग धनाप्पा नाद खुळा

  • @Introvert0781
    @Introvert0781 10 місяців тому +7

    खजाळीच्या.....😅😅

  • @shubhyagaikwad4834
    @shubhyagaikwad4834 7 місяців тому +1

    Dp dada tumcha mama ahe kay dost ahe bhari Bolta baba tumhi 😂😂❤

  • @-ip7cj
    @-ip7cj 10 місяців тому +4

    Kk aahet ki aai saheb kalyani ani kavita 😂

  • @sandipbhagat8995
    @sandipbhagat8995 10 місяців тому +2

    आई ला बर नस्ताना ही वीडियो banvt आहे दादा tichi इच्छा नहीं आहे नको देत jau दादा evda त्रास लव यू आई साहेब लव यू दादा❤

  • @NeelaKoyte
    @NeelaKoyte 4 місяці тому

    धनंजय तुमचे सगळे व्हिडिओ खूपच छान

  • @rupalikulkarni1450
    @rupalikulkarni1450 6 місяців тому +1

    Aai saheb kharach khup chan aahet 😂

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 10 місяців тому +12

    दुसर काय नास्ता करता येतच नाही हिला.😉🤣🤣🤣

  • @RpIndianrecipe
    @RpIndianrecipe 10 місяців тому +13

    आईना त्रास करू नका दादा 😊

  • @vandanapatil3807
    @vandanapatil3807 6 місяців тому

    आईंना त्रास देत जाऊ नका फारच छान आहेत नाईस फेमीली

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 10 місяців тому +3

    छान वीडियो 😂😂❤❤

  • @KingGamer-hd6bj
    @KingGamer-hd6bj 10 місяців тому +2

    लय भारी धनुभाऊ

  • @Apurva-y8j
    @Apurva-y8j 20 днів тому +1

    शहीद कपूर

  • @sanketpatil5707
    @sanketpatil5707 10 місяців тому +2

    Nice family ❤

  • @shitalpatil2371
    @shitalpatil2371 10 місяців тому +1

    आई वातावरनच बदलय वो

  • @gauravbaikar7384
    @gauravbaikar7384 10 місяців тому +1

    Bayka sarv ACTING MAST KARTAT😂😂😂😂 AMCHI TAI KAY SANGU 😂😂😂😂😂

  • @DnyaneshwarBhore-lj1dc
    @DnyaneshwarBhore-lj1dc 10 місяців тому +1

    आई साहेब लई चिडत्यात

  • @user-qc1fs1xv5q
    @user-qc1fs1xv5q 10 місяців тому

    😮😮

  • @manikmane7899
    @manikmane7899 16 днів тому

    Nich🎉🎉🎉

  • @adityamane8174
    @adityamane8174 10 місяців тому +3

    Sarjerav😅

  • @prashantligade3930
    @prashantligade3930 7 місяців тому

    खजाळीच्या❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂

  • @yashodharaunawane9531
    @yashodharaunawane9531 10 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @vijaybandekar1530
    @vijaybandekar1530 10 місяців тому +1

    😂😂❤

  • @sanketsawant4445
    @sanketsawant4445 10 місяців тому +1

    👌👍👍

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 9 місяців тому

    Nice

  • @KavitaKolivlog-uv2kw
    @KavitaKolivlog-uv2kw 10 місяців тому +2

    खूप छान दादा🎉

  • @shitalpatil2371
    @shitalpatil2371 10 місяців тому +3

    धनुभाऊ गबसाकी वो

  • @sharadapatil9279
    @sharadapatil9279 10 місяців тому +3

    😂😂😂😂😂😂आईसाहेब छान छान आहे

  • @VaishnaviMelat-ue1lk
    @VaishnaviMelat-ue1lk 10 місяців тому +2

    Tyana ka traas deta..
    ajari ahet na mavshi

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 10 місяців тому +1

    😮😮😮😮😮

  • @savitaphonde3215
    @savitaphonde3215 10 місяців тому +2

    😂😂😂

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 10 місяців тому +2

    😂😂😂😂😂

  • @nishikantshinde9479
    @nishikantshinde9479 10 місяців тому +2

    एक नंबर लागतो आमरस भात.. 😋😋

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 10 місяців тому +4

    आई बोलली ह्यांची भांडण कुठे ऐकत बसू, तेवढ्यात धनु भावाने.. विषयच् बदलला... समजू शकतो भावा..😉🤣

  • @user-qc1fs1xv5q
    @user-qc1fs1xv5q 10 місяців тому +2

    Kadie honar

  • @GirijaWaghmare-fw7pc
    @GirijaWaghmare-fw7pc 6 місяців тому

    😜😜

  • @siddeshpatankar5613
    @siddeshpatankar5613 6 місяців тому

    Makarshakarti cha video taka 2024-25 new year cha purn taka or reply do

  • @sagarpatil1056
    @sagarpatil1056 10 місяців тому +1

    Dhanappa vadila ghevun java

  • @user-qc1fs1xv5q
    @user-qc1fs1xv5q 10 місяців тому

    W8

  • @vaishalikadam6450
    @vaishalikadam6450 8 місяців тому

    Maze ajj pan ashe hote ata nay
    Asa tars deu naka aila

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 10 місяців тому +7

    आज् रविवार, जरा तांबडा रस्सा दे आईला गरम गरम... तरतरी येईल आईला.😉☺️

  • @vanita8463
    @vanita8463 10 місяців тому +3

    kapil sharma cha show dalhava...hasun hasun energy yeil

  • @madanmore2527
    @madanmore2527 9 днів тому

    Mh 22 parbhani

  • @poojan424
    @poojan424 10 місяців тому

    Vahini sahebanch nkki ky bighdaly

  • @user-qc1fs1xv5q
    @user-qc1fs1xv5q 10 місяців тому

    Chlu

  • @pranaylakade934
    @pranaylakade934 10 місяців тому +3

    जया बच्चन
    😂😅😂😅

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 10 місяців тому +1

    😂😂😂😂

  • @yashodharaunawane9531
    @yashodharaunawane9531 10 місяців тому

    😂😂😂😂😂