शेंगा घेऊन दुकानात आल्या आई🤯😑 | दुकानातल्या बायका काम सोडून शेंगा फोडत बसल्यात🧐😮‍💨| Dhananjay Powar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नमस्कार मंडळी
    आता काय बोलायचं आमच्या आईला. शेंगा घेऊन दुकानात आल्या आई🤯😑 आणि दुकानातल्या बायका काम सोडून शेंगा फोडत बसल्यात 🧐😮‍💨.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
    • रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
    पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
    • पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.youtube...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp #AmchiAAI

КОМЕНТАРІ • 51

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 Рік тому +19

    Dp दादा तुम्हाला व तुमच्या परिवाराला गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.नेहमी हसत रहा व आम्हाला हसवत रहा.

  • @sunitakamble9441
    @sunitakamble9441 Рік тому +8

    दादा तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ सोडत जावा यूट्यूब वरती आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत आहे

  • @manishaPatil-ii5jt
    @manishaPatil-ii5jt Рік тому +3

    दादा आई किती फॅशन करतात ओ ब्लाऊज कानातले या वयात किती फॅशन

  • @swatikhatavakr7940
    @swatikhatavakr7940 Рік тому +1

    आईसाहेब खरंच एकच नंबर आहेत त्यात काय वादच नाही दादा आम्हाला ही तुमच्या ऑफिस मध्ये ज्याब करायची इच्छा आहे बघा काय आहे का काम पलझ रिक्वेस्ट आहे कामाची गरज आहे आम्हाला plz

  • @uttamvitekar1955
    @uttamvitekar1955 Рік тому +17

    आई साहेबांमुळे ओव्हर टाईम लागू झाला 😂🤣🤣🤣

  • @meghakamble4398
    @meghakamble4398 Рік тому +4

    Dp सासूला काय तर मनालीत तर आई किती खूश होत्यात लय हसायला येतय हा😁😆😁😄👍💓💓

  • @ganeshmane2520
    @ganeshmane2520 11 місяців тому +2

    पिशवीभर फोडल अन प्लेट भर निघालं
    आरं ताईने सुपला शाट हाणला😂😂😂

  • @ajitdeshmukh9602
    @ajitdeshmukh9602 Рік тому +6

    त्या महिला कामगारांना वेगळा वाढीव भत्ता द्या आधी शेंगा फोडण्याचा ..! तुम्ही त्यांच्या मागे वाढीव काम लावलं ...!

  • @Dnyanmadhyam
    @Dnyanmadhyam Рік тому +3

    आई सोन आहे सोन❤❤

  • @vaijantabahirat5953
    @vaijantabahirat5953 Рік тому +3

    Aai is best dp dada and vahine cute c7 couple❤🌹❤🌹❤❤

  • @dnyaneshwarbhoredb3855
    @dnyaneshwarbhoredb3855 Рік тому +2

    पवारांची लक्ष्मी कल्याणी ताई साहेब

  • @ArunPatil-tp6ee
    @ArunPatil-tp6ee Рік тому +1

    D p दादा बबन्या कुठे दिसत नाही कामाला येत नाही का त्या ताई पण खुप छान video मध्ये काम करत होत्या

  • @ashwinithakur6586
    @ashwinithakur6586 Рік тому +4

    खूप हसवता तुम्ही खुप आवडतात व्हिडिओ

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Рік тому +3

    Dhananjay bhauna garv kasa to nahi, sarvanshi changale vagtat.

  • @vedaadhare7755
    @vedaadhare7755 Рік тому +3

    Nusta Durr 😊😊😊

  • @mithungodase4739
    @mithungodase4739 Рік тому +6

    दादा एकटा जीव सदाशिव, कशाला उगीच वाटणी,वाटणी करताय लय वाईट वाटत बघा

  • @satywangadade2019
    @satywangadade2019 Рік тому +5

    दुकानातील बायाकडुन घरची कामे करून घेतली का 😁😁

  • @MahadevGanga
    @MahadevGanga 5 місяців тому +1

    Dada आईने मारल्याशीवाय व्हिडिओ अपूर्ण आहे

  • @ritikarekhamh-11
    @ritikarekhamh-11 Рік тому +2

    😍😍❤👍👍✌️

  • @rushikeshkadane-mi1pr
    @rushikeshkadane-mi1pr Рік тому +4

    आई चे प्रेम हे कायम लेकीवरच असते DP भाऊ आपण फक्त ऐकण्यासाठीच 🎉🙎‍♂️

  • @onlineshoppingbusiness2851
    @onlineshoppingbusiness2851 Рік тому +2

    Dada tumch avghad ahe

  • @renukakatkar2511
    @renukakatkar2511 Рік тому +2

    सुंदर विडियो 😅😅😅😅❤❤

  • @dnyaneshwarvlogs9259
    @dnyaneshwarvlogs9259 Рік тому +2

    केशर खाऊन गोरे होत नाहीत मुलं तुम्ही. वडीलांच्या सारखं झालाय

  • @mauilawari.2100
    @mauilawari.2100 Рік тому +3

    नमस्कार धन्या दादा❤❤

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Рік тому +2

    Nice

  • @gaurangvetale2240
    @gaurangvetale2240 4 місяці тому +1

    सुनेच्या माहेरच्यांनी सोन दिलं तरी सासरची मानस कावीळ झाल्यासारखी पिवल दिसल्यामुळे पितलचे दिलं असेच वाटत त्यामूळे या बायका सुद्धा टोमन मारायला कमी पडत नाही तसेच मोठी मालकीण खुश सुनेच्या माहेरची चूक काढल्यावर 😂

  • @user-kr3jl3uv8r
    @user-kr3jl3uv8r 5 місяців тому +1

    Dukan kasle ahet o dp dada

  • @user-yb1hg7dn6g
    @user-yb1hg7dn6g Рік тому +2

    Dada shenga fodayachi machine ghya...3 bajarat yetay

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Рік тому +2

    दादा मधि मधि पुणेरी भाषा 😅😅😅😅😅

  • @Goldijadage
    @Goldijadage Рік тому +2

    mutton party kadhi ahe

  • @user-ye1qd2um8h
    @user-ye1qd2um8h 8 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 Рік тому +1

    👌👌👌👌😃😃

  • @swapnilkadam2324
    @swapnilkadam2324 9 місяців тому +1

    बबन कुठं आहे

  • @smitadongare8640
    @smitadongare8640 Рік тому +2

    मोमो,बबनराव कोठे गेली😎

  • @jiyasachdev9802
    @jiyasachdev9802 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinithakur6586
    @ashwinithakur6586 Рік тому +3

    तुमच्या कुटंबियांना भेटायचे आहे

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +3

    सासूबाई जवाईबापू यांना परत शेंगा देऊ नका...

  • @pratikshaohol766
    @pratikshaohol766 Рік тому +1

    Momo kuth ahe re dp da

  • @ajaypatil6704
    @ajaypatil6704 Рік тому

    😂😂😂

  • @ashwinithakur6586
    @ashwinithakur6586 Рік тому +2

    दादा तुम्ही सातार ला कुठे राहता

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 5 місяців тому +1

    आई शिवाय ब्लॉग मध्ये मज्जाच नाही

  • @vinitadudhat4264
    @vinitadudhat4264 Рік тому +1

    एवढ्या दाण्यांचे काय करता

  • @pralhadjoshi3263
    @pralhadjoshi3263 Рік тому +2

    To baban kuth disat nahi

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 Рік тому

    आता लोक असे म्हणायला लागले आहेत की गूगल कडून जे सहकार्य तुम्हाला मिळत आहे. ते बघता. संपूर्ण फॅमिलीच तसेच दुकानातील सर्व जण ते वाढेल कसे याकडे प्रकर्षाने लक्ष देत आहेत.
    😅😅😅😅😅

  • @AsliMaharashtra
    @AsliMaharashtra Рік тому

    Bhau mi alo