कृष्णाई तू खरं सुगरण आहेस बाळा किती सुंदर माहिती सांगितली तुझी सासरची रोजची रुटीनची कामे दाखव आम्ही आवडीने बघू प्लीज व्हिडिओ खूप छान असतात तुझे बघायला कंटाळा येत नाही
"जय श्री राम" नमस्कार. खरंच, कृष्णाई तोंडाला पाणी सुटलं. नविन पध्दत पहावयास मिळाली. धन्यवाद! खूप छान मस्त! तुला विविध रेसिपी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! पुन्हा लवकरच भेटू. अच्छा!
Thank you dear for sharing this excellent idea of extracting mango pulp. Will surely try this out. Wishing you & your husband a very happy & blessed married life
Babe mala khup chaan vatla tu punna video start keley mala vatla aata babe la kdhi pahayela milel mahit nahi khup chaan vatla babe god bless you dear ❤aani mast aamrass puri
Nice video krushnai. Perfect gruhini disat aahe beautiful. Gharat kon kon aste. Family baddal sang ba aamhala. Tyanchi harkat nasel tar dakhav aamhala. Chhan sansar karnar he hundred percent sangu shakto aamhi.
कृष्णाई ...लग्नानंतरचा हा तुझा रेसिपी चां पाहिला व्हिडिओ आहे ..एका छान गोड पदार्थाने सुंदर सुरुवात झाली ..तुला खूप खूप शुभेच्छा ...❤❤
स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, उत्तम संस्कार याचे उत्तम उदाहरण. खुप छान. 🌺 Ilअन्नपूर्णा देवी प्रसन्न Il 🌺
कृष्णाई तू खरं सुगरण आहेस बाळा किती सुंदर माहिती सांगितली तुझी सासरची रोजची रुटीनची कामे दाखव आम्ही आवडीने बघू प्लीज व्हिडिओ खूप छान असतात तुझे बघायला कंटाळा येत नाही
Mast
व्वा कृष्णाई,सुरुवात अगदी छानच केली. पदार्थ कितीही सुंदर केला तरी योग्य त्या भांड्यात च त्याची शोभा वाढते. ते तू दाखवलं.खूप खूप शुभाशीर्वाद.
स्वयंपाक घर सुंदर रचना.रस काढण्याची छान पद्धत ❤❤❤
सासरी छान रुळलिस आमरस बनवण्याची पद्धत खूप छान आई आणि भाऊ दोघे ही बघायला मिळत नाही त्यामुळे चुकल्या सारखे वाटते
कृष्णाई किती सोपी पद्धत आमरस करायची दाखवलीस. तू खरंच सुगरण आहेस. किती सोप्या पद्धतीनी सर्व समजावून सांगतेस. 😘
कृष्णाई खूप छान आमरस, पुरी रेसिपी 👌👌👍👍आमरस बनवण्याची पद्धत अप्रतिम 👍👍♥️😊
मस्त 👌👌.... कृष्णाई आई आणि दादा ला ही दुसरा यूट्यूब चॅनल सुरु करायला लाव आम्हाला रोज त्यांना भेटता येईल
नमस्कार
जसे ह्या आधी आई, दादा, मी आम्ही सर्व रेसिपी बनवून दाखवत होतो तसेच ह्यापुढे देखील बनवून दाखवू
धन्यवाद ❤️
@@krushnaigazane921 पण तू तर कोल्हापूर ला असतेस ना
कृष्णाई तुझे आताचे आडनाव काय
Kolhapurla ambe milatt ka
@@krushnaigazane921 मस्त 👍
आंब्याचा रस काढण्याची पध्दत फारच छान ❤👍
रस काढण्याची पद्धत खूप छान आहे
बाबे जुना मराठी चित्रपट पाहिल्यासारखे वाटते तुझं किचन आणि तुला पाहिल्यावर खूप आशिर्वाद
वाह..आंबा बघुन च तोंडाट पाणी सूंटलं...काय मंस्त आंबा आहे..कलर..👌👌😋😋👍✌️
कृष्णाई छान सुदंर गोड दिसतेस तुझ्या रेसीपी मस्त👌👌👌👌 वा तोंडाला पाणी सुटले
Very good method of making amm ras...Allways beautiful.....
Krushnai tu kharo khar sugan ahes tu jya gharat ali ahes ti manse khup nashibvan. Ahet tuza sansar chan sukhacha houde tulaAmache god Ashirvad❤
Ras काढायची पद्धत mast ahe👍👌👌
Thank You
Krushnai khupach chhan
Padhat.Ekdam sopy.Thank you.Tula navin vaivahic jivanachya bharpur Shubhe chhya.God bless you.
गोड पदार्थ बनवून सुरवात केलीस खूपच छान
अभिनंदन कृष्णाई 😊Happy married life 🍫
Waa..Aamras puri mast..ani Krushnai tu pan khup chan distes ekadm sojjwal
रस काढण्याची पद्धत खूप सुंदर सोपी आहे😊👌👌👍
रस काढण्याची पद्धत खूप छान आहे.पुरी आमरस खूप खूप छान झाले आहे 👍👌👌😋😋❤️😊😊
Congratulations dear khup Khup Chan sweet Amras puri❤
Very nice Krishna Tai congretchulation happy married life
Congratulation dear
Khup chaan recepie krushnai tai ❤ manapasun Dhanyawad
Thank you😊
"जय श्री राम" नमस्कार. खरंच, कृष्णाई तोंडाला पाणी सुटलं. नविन पध्दत पहावयास मिळाली. धन्यवाद! खूप छान मस्त! तुला विविध रेसिपी करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! पुन्हा लवकरच भेटू. अच्छा!
Taai tumchi padhat khup avdli
Thank you dear for sharing this excellent idea of extracting mango pulp. Will surely try this out.
Wishing you & your husband a very happy & blessed married life
रेसिपी आणि तू खूप छान ❤❤मस्त इतक्या दिवसांनी बघून खूप आनंद झाला
बाबे खूप अभिनंदन आई आणि दादाला खूप मिस करते
Khup chhan idea मस्त उपयोगी वीडियो 😊
आई,अभि दादा आणि तुमचं किचन सगळं मिस करतोय❤
खूप सुंदर स्वयंपाकगृह व तू.. अन्नपूर्णा ❤️❤️❤️
Kitchen khup sunder
Khup chan disye krushnai chan suruvat.❤❤❤❤❤
आली बेटा कृष्णाई छान वाटल बघून ❤❤❤❤👌 👌
Krushani. Khup sunder disate
Happpy Married Lief ❤️🌹❤️विडिओ ची सुरुवात छान गोड पदार्थाने ताई उत्तम 👌👌👍😋😋🙏🙏🚩🚩
दिदी, नेहमी प्रमाणेच तूझी रेसिपी एकदम मस्त 😊 खूप सुंदर दिसत आहेस दिदी तू❤
कृष्णाई किती छान दिसतेय अगदी देवी सारखी दृष्ट काढ बर
Very nice recipe of Amaras and puri congratulations happy married life Best of Luck 👍👍🙏🙏
खूप सुंदर दिसते आहेस कृष्णाई.❤❤
Aamras banvana hi padat khuap Sundar
Waaaaaa ekdam bhari ras kadnyachi pdhat aahe tuzi. Dhanyavad.
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉 नवीन एपिसोड ची सुरुवात खूपच छान झाली आमरस पुरी❤❤ तुझ्या गॅसची काय पद्धत आहे ती दाखवशील का.. गॅस आहे का चूल आहे
Mast poori aamras.
Missing yr mom and brother.
वाह आंबा ❤️ व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋😋
कृष्नाई खूप मस्त
आई आणि दादाला नवीन चॅनल करायला सांग
सासर चा घर आणी मांणस दाखवा ..कोण कोण आहे...ओळख करु दे...आमालां आवडेलं....त्या लोका ची ईच्छा असेल तर...❤
छान रेसिपी आणि कृष्णाई छान साडीत दिसत आहे
आंबा रस काढण्याची पद्धत मस्त सोपी पुरी पण छान
Khup chhan tu hi aani tuzi recipe hi.all the best. Take care. Stay happy and healthy forever beta.❤
रस काढण्याची पध्दत एकदम मस्त👌👌
खुप छान, तोंडाला पाणी सुटलं आमरस पाहुन माझी आवडती डीश 😋😋🥭
मस्तच, हि पद्धत एकदम आवडली 👌👌👌धन्यवाद कृष्णाई.😊👍
खूप छान पद्धत दाखवली.तुला खूप खूप शुभेच्छा ❤
Full kolhapuri zalis ,tone pn kolhapuri zala ,mast 👍👍👍
Good evening krishna tai chhan distes. Receipe tr tayahun sunder. Gbu. Dhnayavad. ❤❤❤❤❤
All the👍💯 best.
Khup chan recipi,kichan pn khup sundar sajawalai,mla tumchi chul khup awadli chuli baddal thodi mahiti sang na
Thank you, हो आज चुली बदल एक व्हिडिओ येणार आहे
एखादी रेसिपी नवऱ्यासोबत पण कर ना खूप धमाल येईल😊
Wow amazing recipe. Thank you so much for sharing.
Babe mala khup chaan vatla tu punna video start keley mala vatla aata babe la kdhi pahayela milel mahit nahi khup chaan vatla babe god bless you dear ❤aani mast aamrass puri
खूप छान रस काढायची पद्धत 👌🏻धन्यवाद 😊
मस्त एकदम perfect 👌
Thank You
Congratulation happy married life
Excellent...
Khup chan aahe
Very good recipes yummy testy crispy 😋👌👌👍❤🌹😊
खूप सुंदर रेसिपी आमरस बनवायची पध्दत खूप सुंदर ❤
कृष्णाई तुमी कोल्हापूर आला आहे खूप छान वाटले welcome❤️🥳 मी पण कोल्हापूर ला राहते
Khup chan recipe. Chul gas connected aahe ka? Sasarche kitchen pan chan decorat keles recipe sathi. Mast video as usual.
खूप छान व्हिडिओ पण तुझा आणि तुझा आईचा संवाद ऐकायला खूप आवडायचे❤❤❤
Aai, Dada sobat maja yete
आंब्याचा रस काढायची पद्धत छान आहे.तू तर सुगरण आहेस.असेच एपिसोड करत रहा.👌👌👍👍❤️❤️
खूप छान दिसतेस.❤❤❤
कृष्णाई छान वाटलं तुला बघून. छान झाला आमरस. 👌
Congratulations Tai kahup kahup shubehya tula .mi aj video pahila tuza atta kament karte mi😊😊😊🎉🎉
Krushnai lagna kadhi zhale tuze ? Congratulations🎉🎉
Tu sugran aahes sasarchanchi maza asnar
Saglya recipes samjaun sangtes ❤
कृष्णाई खूप छान आमरस पुरी अन्न पूर्णा प्रसन्न आहे स्वयंपाक 🏡 खूप छान आहे पितळेची भांडी कूढण घेतली
कुष्णाई आईला आणि दादा दुसर चॅनल चालू करायला साग म्हणजे आम्हाला त्याना ही आणि त्याचे पदार्थ पाहाता येईल ❤❤❤
नमस्कार
जसे ह्या आधी आई, दादा, मी आम्ही सर्व रेसिपी बनवून दाखवत होतो तसेच ह्यापुढे देखील बनवून दाखवू
Kase kay
आमरस तयार करण्याची छान पध्दत.
Khup chan vatle tuja video baghun God bless you beta femily la sambhalun rah Ani khush raha
बाबे नाव सांगताना आताचे नवीन नाव पण सांगत जा. छान वाटेल.
Congratulations for happy married life. Amras mast
अतिशय सुंदर कोकणी बेत समजाऊन सांगायची पदधत खूप छान
Abhinandan krushnaee, Happy married Life
Nice video krushnai. Perfect gruhini disat aahe beautiful. Gharat kon kon aste. Family baddal sang ba aamhala. Tyanchi harkat nasel tar dakhav aamhala. Chhan sansar karnar he hundred percent sangu shakto aamhi.
Khupach chhan.
Very nice dear God bless you beta ❤❤❤❤❤
खुप छान कृष्णाई नविन सुरुवात खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
Congratulations Krushnai happy married life yammy aamras puri 😋😋
Yummy dear
Waww mast new kitchen mde sweet banval tu...good
आमरस पुरी खूप छान झाले ताई पोरी पण खूप छान फुगले
Thank You
Hi, कृष्णाई नवीन संसाराला शुभेच्छा 🎉 स्वैपाकघरातली भांडी छान आहेत. यू ट्यूब चालू ठेवल्याबद्दल धन्यवाद. आता छान छान नवीन रेसिपी दाखव 🎉🎉🎉🎉
अप्रतिम असा आमरस व पु-र्या झाल्या👌👌
Khupch chan.
Mast khup chan 👌👌
masth
Wow Very Nice Beautiful Superb✨️✨️✨️✨️✨️👍👍😊👌👌🙌🙌🎉🌹 Awesomely Recipe Mango Wheat flour Puri Krushani Mast🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Mast Mastach...Starting recipe tastey hoti....❤
Thanks 👍🏻 😊 🙏