तुमच्या पध्दत ने मी बेसन लाडू केले होते गेल्यावर्षी , घरची मंडळी , पाहुणे मंडळी सर्व खूष. या वर्षी तुमच्या रेसिपी ने रवा लाडू बनवते. योग्यवेळी विडिओ पाठवलात. जुन्या पध्दतीने रवालाडू बनवताना साखरेच्या पाकाचे टेन्शन असते. ही पद्धत सोपी वाटते . करून पहाते. दिवाळीच्या तुम्हां तिघांना व जावईबापूंना हार्दिक शुभेच्छा व खूप खूप आशीर्वाद 🙌🙌
नेहमी प्रमाणेच खूप सुंदर तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे लाडू.करण्यात सुबकता सुघडता.मनापासून सगळ्यांसाठी केलेली पाककृती हे कृष्णाई आणि ताईंचे वैशिष्ठ त्यामुळे मला त्यांच्या पाककृती बघायला आवडतात. ताई तुमचे व्यक्तिमत्व सौम्य,बोलणे मृदु आहे चेहऱ्यावर कायम समाधान असते आणि तुमची वेशभूषा सौम्य साधी आकर्षक असते.तुमच्यातील गोडवा तुम्ही करत असलेल्या पदार्थात उतरतो.साक्षात अन्नपूर्णा तुमच्या रूपात दर्शन देते 🥰❤️🙏
लाडू खुपच छान आणि अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवले 👌👌परंतु ताई ,वजन काटा सर्वांकडे असेलच असे नाही , त्यामुळे वाटीचे प्रमाण सांगितले तर अजून लाडू करायला सोपे होईल 👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या घरचे सदस्य समजतात हेच ऐकून आम्हाला खूप आनंद झाला, आणि तुम्ही इतक्या छान कमेंट करतात की आम्हालाही अजून वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्याचा हुरूप येतो आणि आपण दिवाळीच्या वेगवेगळे रेसिपी केलेले आहेत त्याचे देखील व्हिडिओ पहा
तुमच्या पध्दत ने मी बेसन लाडू केले होते गेल्यावर्षी , घरची मंडळी , पाहुणे मंडळी सर्व खूष.
या वर्षी तुमच्या रेसिपी ने रवा लाडू बनवते.
योग्यवेळी विडिओ पाठवलात.
जुन्या पध्दतीने रवालाडू बनवताना साखरेच्या पाकाचे टेन्शन असते. ही पद्धत सोपी वाटते .
करून पहाते.
दिवाळीच्या तुम्हां तिघांना व जावईबापूंना हार्दिक शुभेच्छा व खूप खूप आशीर्वाद 🙌🙌
लाडू करण्याची पद्धत छान आहे. प्रत्येक स्टेप समजावून सांगितली आहे. ❤
अतिशय सुंदर लाडू बनवले आहेत बघूनच खावासा वाटला.
तोंडाला पाणी सुटले
लई भारी 👌👌👍👍
खूप छान ताई तुमचं बोलण,आणि शिकवणं पण आवडत मला ,आणि पदार्थ तर खूप अगदी लक्ष्यात राहतील बनवायला असे असतात
नेहमी प्रमाणेच खूप सुंदर तोंडात टाकताच जिभेवर विरघळणारे लाडू.करण्यात सुबकता सुघडता.मनापासून सगळ्यांसाठी केलेली पाककृती हे कृष्णाई आणि ताईंचे वैशिष्ठ त्यामुळे मला त्यांच्या पाककृती बघायला आवडतात.
ताई तुमचे व्यक्तिमत्व सौम्य,बोलणे मृदु आहे चेहऱ्यावर कायम समाधान असते आणि तुमची वेशभूषा सौम्य साधी आकर्षक असते.तुमच्यातील गोडवा तुम्ही करत असलेल्या पदार्थात उतरतो.साक्षात अन्नपूर्णा तुमच्या रूपात दर्शन देते 🥰❤️🙏
खूप खूप धन्यवाद तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला❤️😍
लाडू खुपच छान आणि अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवले 👌👌परंतु ताई ,वजन काटा सर्वांकडे असेलच असे नाही , त्यामुळे वाटीचे प्रमाण सांगितले तर अजून लाडू करायला सोपे होईल 👍🙏🙏
खूप छान फारच सोप्पी पद्धत आहे तुमची,वाटीच प्रमाण discription मध्ये दिलं असतं तर खूप बरं झालं असतं.
बिनापाकाचेरवालाडू फारच छान झाले पध्दत पण सोपी आहे धन्यवाद
लाडू बघून तोंडाला पाणी सुटलं 😊 आई खूप प्रेमाने समजावते ऐकायला बघायला खूप छान वाटत ❤
मी गेली 2 वर्षे तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने रव्याचे लाडू बनवते एकदम झटपट आणि चवीला भन्नाट होतात
खुप खुप धन्यवाद ❤️
Ho same mi pan banvtey. Khup chan hotata
छान अशीच पद्धत वापरून लाडू करून बघु.... धन्यवाद
Me pan gelya varshi banvale hote khup khupch mast zale hote
Ho me pan Tai ne dakhavalyapramane ladu karte. Khup chhan hotat.
खुप छान समजावून सांगितलं ताई🎉🎉
काकू सोपी पद्धत सांगितली. तुमची पद्धत एकदम सोपी आहे.
धन्यवाद
खुप छान सुंदर लाडु झाले.धन्यवाद ताई.😊😊
काकी तुम्ही सगळेच पदार्थ अगदी मन लावून करतात पण ,आणि समजावून पण खुप छान सांगतात.आतापर्यंत तुम्ही बनवलेले पदार्थ सगळेच छान होते.😊
Tai khup chan jhale ladu mi pahilyanda kele pn khupch chan jhale thanks tumchya mule Diwali cha faral khupch uttam jhala
Such a hardworking lady
Thank You
Khup surekh tumachi sangaichi padhat aavadal super
तुमचा विडिओ मी प्रथमच बघितला 🙏
खुप छान पद्धतीने लाडू बांधले असं वाटलं माझ्या घरी येऊन समजावून सांगताय 😊🤗👌❤
खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमच्या घरचे सदस्य समजतात हेच ऐकून आम्हाला खूप आनंद झाला, आणि तुम्ही इतक्या छान कमेंट करतात की आम्हालाही अजून वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्याचा हुरूप येतो आणि आपण दिवाळीच्या वेगवेगळे रेसिपी केलेले आहेत त्याचे देखील व्हिडिओ पहा
अतिशय महत्वाची माहिती आणि शांततेने सगळी माहिती sagnaychi पद्धत ग्रेट
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर झाले एकदम सगळ्यांना आवडले
आईनी एकदम मस्त लाडू बनवले😍😍👌👌मी नक्कीच असे लाडू बनवेल😋
धन्यवाद ताई तुमचा पदार्थ बनवणारे कधी चुकला नाही परफेक्ट प्रमाण आहे
खूप खूप धन्यवाद
Mavshi laadu kele sunder zalet thank you ❤
खूपच छान लाडू बनवलेत!
धन्यवाद ❤️
Khup chan an sopi पद्धत sangitali 😊
खूप छान झालेत लाडू सुरेख असतात पदार्थ ताई 👌 ❤
खूप छान टिप्स . दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
Your recipes are very good.Will try this recipe.
Yes aunty Ur recipes are perfect
खूप भारी हा तुमची सांगण्याची पद्धत आवडली❤
Ek number ❤ khupach chan zale ahet रवा लाडू 👌👌
व्वा !!!
फारच सुरेख सुंदर
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी रव्याचे लाडू केले खूप छान झाले
खुपच छान जय
मस्त खूप छान रव्याचे लाडू.
Kaku khup Chan zhale ladu, aaj mi kele, thank you 🙏👍🌹
खूप खूप धन्यवाद, तुम्ही लाडू केलेली हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला बाकीचे पदार्थही तुम्ही नक्की करून पहा
Tumchya ya padhatinech me ladu banvte . Khup mast hotat. Khup sopee recipe ahe. Thanku kaki.❤🙏🏼
अतिशय सुंदर चविष्ट हे लाडू होतात. मी बनवले. शुभ दीपावली 🪔🪔
Khupach Chan sopi paddhat sangitali thanks 🙏
खूप खूप धन्यवाद
Nice
ताई तुम्ही खूप छान आणि घरच्या पद्धतीने दाखवता त्या मुळे पाहायला बरे वाटते.
Mi aaj he bagun ladu kele khup Chan zalet❤❤❤❤❤❤
अगदी छान सोपी पध्दत दाखवली, नक्की करून बघते 🙏
धन्यवाद ❤️
Excellent easy way to bind rava ladu
Kup ladu chan zale maze thank you ❤
खूप खूप धन्यवाद ❤️
Thank you Mavshi khup Chan sopi trik mast
खूप छान ❤️❤️❤️👌👌👌
Atishay sopi paddhati sangitali. Nakki karun baghin👌👌👌🥰 bhari.
Me atach ashe ladu banavale bhari zale
Khup chan❤❤ mast zale ladu
छानच केले लाडू राजश्री
खुप खुप धन्यवाद
Khoopach chhan. Vatiche praman dakhvale tar bare hoil
मी पण ट्राय करणार. यम्मी यम्मी लाडू 🎉🎉❤
Waw khoop chan
अतिशय सुंदर मी यावर्षी करून बघेन
👌
Mala tumachya sagaley veg nonveg sweet 😋 ♥️ 😍 sagaley khup bhari
खूप खूप धन्यवाद
Thanks kaku chan aahe resipi
खुपच सुंदर लाडू रेसिपीज कि. चे प्रमाण कळाले छानच पण वाटीचे पण प्रमाण कळाले तर घरातील मेंबर नुसार बनावता येतील. धन्यवाद ताई
1 किलो मध्ये 50 ते 55 लाडू तयार होतात
तुमच्या घरात किती माणस आहेत तसे अर्धा किलो किंवा 1 किलो लाडू तयार करू शकता
धन्यवाद
Superb babechi aai khup chan tumch kotuk karav titak kami happy diwali both of you
तुम्ही दोन वर्षांपूर्वी दाखवलेले रव्याचे लाडू मी बनवले एक नंबर लाडू झाले❤❤
खूप छान पद्धत सोपी आहे
धन्यवाद ❤️
Khupchan sunder ladu
थँक्यू
Khup chan kaku ❤
Thank You
Khup bhari 🎉🎉
छान दाखवल आई
खूप खूप धन्यवाद नक्की करून पहा घरी लाडू
Khup mast❤
खूप धन्यवाद
तुम्ही दोघी मायलेकी खुपच सुगरण आहात हॅपी दिवाली🙏🙏
Very nice 👌
Khoop chhan ladu zale
खूप खूप छान लाडू
खूप खूप धन्यवाद
Mast
खुप सुंदर अप्रतिम
👌👌
Wow! So delicious!
Thank you 😋
Khupch chhan zale mavshi ladu mi nkkich krun pahil ase
मस्त आहे रेसिपी व्हिडिओ 👌👍❤️
Chan zalet ladu 😊
खुपच सुंदर आहेत लाडु😊
धन्यवाद ❤️
Khup chhan
खुप छान ताई
खूप खूप धन्यवाद
1no massst ❤❤❤❤❤🎉
धन्यवाद
Very good
व्वा फारच छान
धन्यवाद ❤️
मस्तच आहेत रव्याचे लाडू आणि तुमचे बोलणेही लाडू सारखेच गोड आहे.
Khup chan ahet
खूप छान 👌
Khupch chan rva ladu👌👌👌
Khup chan 👍👍
Delicious recipe
खुप सुंदर लाडू छान मी पण असेच लाडू करीन
मस्तच👌👌
धन्यवाद ❤️
❤❤❤
खूप छान
धन्यवाद ❤️
👌👌👌👌👌👌👌👌
Thank You
Khup shaan
छान झालेत लाडू
Thank You
Thank You
ताई शंकरपाळी ची रेसिपी शेअर करा
हो उद्या येईल व्हिडिओ
Very nice Rava Ladoo 👍👍🙏🙏
Thank You
Khoop chhan kaku 😊
खूपच छान ,खोबरे नाही टाकायचे का???
Mast ❤
Thanks 🤗
कढई छान आहे