कोळंबी थाळी | अस्सल कोकणी थाळी | Prawns Thali | कोळंबी मसाला,कालवण आणि फ्राय | कृष्णाई गझने

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2022

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 14 днів тому

    ताई तूमचे विडीओ खूप कमी येतात. आम्ही वाट बघत असतो. माहिती आहे तू कोल्हापूर आणि काकू कोकणात पण तूमचे विडीओ खूप मिस करतोय.

  • @travelwithshakti365

    ताई pls मी जेवणासाठी येवू शकतो का कोळंबी मी आणून देतो

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +90

    कोळंबी मसाला थाळी भन्नाट रेसिपी 😋😋👌👌👍

  • @kavitapatil63
    @kavitapatil63 Рік тому +42

    जेवणाची थाळी बघून जेवायचे वाटले 😀😀

  • @ArunaChitre-ch7lz

    Krushnai che lagna kade zale ? Chan zale na. Kuthe asate mulagi ? God bless her.

  • @safiakhan9309

    . Lal मसाल्यात काय mix आहे

  • @aryamore6618
    @aryamore6618 Рік тому

    तुम्ही कुठल्या गावाला राहता मस्त एकदम रेसिपी दाखवता

  • @deepikabothare7752
    @deepikabothare7752 Рік тому +5

    आज मी कोलंबी थाळी बनवली खुप मस्त झाली घरात सर्वाना आवडली.धन्यवाद

  • @anupamasingare5124

    मस्तच रेसिपी

  • @AmitPatil-kc8su
    @AmitPatil-kc8su Рік тому

    छान वठली कोंबीथाली

  • @kundapawaskar4983
    @kundapawaskar4983 Рік тому +7

    खूप छान कोलंबी थाळी, बघूनच तोंडाला पाणी सुटले

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 Рік тому +1

    खूप सुंदर मावशी तुम्ही कोळंबी मसाला v कालवण बनवून दाखवलंय मी आता बनवून बघेन अमेरिका येथे आलो आहे हितल्या लोकांना भारतीय जेवण आवडते

  • @shriyanadkarni7906
    @shriyanadkarni7906 Рік тому +16

    Nice prawns thali yummy mouthwatering .keep some fried kolambi for 🤤😋😋

  • @vaishalichavan2535
    @vaishalichavan2535 Рік тому +4

    Wow!!! मस्तच.... खुप खुप इच्छा होती कोळंबी थाळी बघायची... Thank you so much ,.🙏😊😍

  • @surajwaydande9241
    @surajwaydande9241 Рік тому

    आई तुमचा व्हिडीओ आला कि मी बघण्याआधीच like करतो आणि नंतर बघतो कारण तुमच्या आधीच्या सर्व रेसिपी करून बघितल्या आहेत सर्व खूप चविष्ट होतात

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 Рік тому

    तीनही रेसिपीज मस्तच.....मला कोळंबी फ्राय खूप खूप आवडली❤️❤️❤️❤️

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 Рік тому +6

    बाबे आलेच जेवायला 😉

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 Рік тому +14

    Wow prawns masala, curry, fry very delicious recipes yummy yummy😋 my mouth became watering. You , ur dada, ur Mom very good persons. I like u all very much

  • @manijadhav5819
    @manijadhav5819 21 годину тому

    पाणी सुटलं तोंडाला... किती ही वेळा हा व्हिडिओ बघितला तरी मन भरत नाही

  • @chaitraredkar1277
    @chaitraredkar1277 Рік тому

    मी तुमच्या रेसिपीनुसार कोलंबीचं कालवण केलं होतं. खूपच चविष्ट झालं. माझ्या छोट्या भाच्याने आवडीने पुन्हा मागून खाल्लं. घरात सर्वांनाच खूप आवडलं. फार समाधान वाटलं. तुम्हा माय-लेकींना धन्यवाद.