शक्तिपिठ महामार्ग झाला पाहीजेत याकरीता येत्या 27.जानेवारीला नांदेड येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे तेंव्हा बाराहि जिल्हायातिल शेतकरी भाविक भक्त मंडळी सुशिक्षित बेराजगार युवक आणि जनता यांनी मोठय़ा संख्यानी सामिल व्हाल हि कळकळीची विनंति
"जय शक्तीपिठ महामार्ग "शक्तीपिठ महामार्ग योग्य मोबदला देऊन झालाच पाहिजेत. जिल्हा सोलापूर ता.मोहोल मौजे पोखरापूर महामार्गातील शेतकरी. जय शक्तीपिठ महामार्ग. 🙏
@ganeshjaygonde2257 हो जातो, किती महामार्ग याला काही मर्यादा आहेत की नाहीत. ओ साहेब सर्व जमीन महामार्गावर दिली तर पुढे जमीन किती शिल्लक राहील. त्यात कारखानदारी, जमीन नापीक होणार. जमीन पाहिजे. वेगानं जायचे आहे ना मग विमानतळ. वायु मार्ग मोकळा आहे. किती स्पीड पाहिजे. ते घ्या. पण राजकीय नेते ते करणार नाही. कारण यांच्या सरकारला टक्केवरी,Road टॅक्स,Road repairing...... आम्ही तुम्ही लै लांबचा प्रवास आहे साहेब,....?
Allready nagpur -ratnagiri 4line road ahe 40000 cha mag changali jamin ka karab karat ahe government swartha sathi suru ahe apla bussniss kasa mota karta yeto tya sathi Delhi mub 8line road 1300km 1lakh cr cha Ani 800km road 86000cr cha kahi logic ahe ka contract Kona bhetat ahet te pan check Kara Gujarati lok trusteble nahit loan Gheun udya jamini vichav lagnar tumala mumbai chi Kay halat ahe baga
खरं तर आधीच एक असलेल्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहने जात आहेत हा नवीन महामार्ग समांतर आहे तर पिकाऊ जमीनीतुन जात आहे तरीही केला जात आहे यामध्ये कोणाचाही फायदा होणार नाही.
Express ways cha गावांना काहीच फायदा नसतो गावकऱ्यांनो limited access controlled महामार्ग आहे हा समृध्दी महामार्ग प्रमाणे थोड्या पैशासाठी शेतजमिनी देऊ नका याची उंची 10 ते 15 फूट उंची असते दोन्ही बाजूंनी भिंती असतात रोड ची उंची जास्त असल्याने आणि शेतकऱ्यांना रोडच्या दुसऱ्या बाजूच्या शेतात जाण्यासाठी under pass ने जावे लागते under pass खूप कमी असतात. शेताततेले पाणी तुंबते, विचार करून निर्णय घ्या
Shakti highway honarach Vidarbha ch samrtha aahe Shakti highway la development sathi jasa samrudhi mude development hotay tasach Shakti highway mudehi development hoil Vidarbha ch Ek rahenge to safe rahenge Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
शासनाला मोबदला जाहीर करावाशक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला व्यापारी शेतकरी नागरिकांचा मोठा पाठिंबा आहे शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
शक्तिपीठ हा मार्ग विकासाचा मार्ग आहे योग्य मोब्दला देऊन भूसम्पादन लवकर करने
शक्तिपिठ महामार्ग झाला पाहीजेत याकरीता येत्या 27.जानेवारीला नांदेड येथे मोर्चाचे आयोजन केलेले आहे तेंव्हा बाराहि जिल्हायातिल शेतकरी भाविक भक्त मंडळी सुशिक्षित बेराजगार युवक आणि जनता यांनी मोठय़ा संख्यानी सामिल व्हाल हि कळकळीची विनंति
नकी येणार झालाच पाहिजे सक्तीपीठ महामार्ग
तीन वर्षांपासून खूप चर्चा चालू आहे या महामार्गाची भूसंपादन कधी होणार काम कधी चालू होणार ओपनिंग कधी होणार कोणास माहित काय होणार🚩
झालाच पाहिजे शक्तीपीठ महामार्ग
जोपर्यन्त रस्ते विकास, तोपर्यंत तुमचं आमचं विकास नाही... त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग झालंच पाहिजे....
आम्ही कोल्हापुरातील आहे आमचे पण शक्तीपीठ म्हामार्गाला समर्थन आहे
सर्व शेतकरी बंधूंचे खूप खूप आभारी आहोत
मानलं भावांनो तुम्हाला सत्य परिस्थिवर बोलला
शक्तिपीठ झालाच पाहीजे धाराशिव जिला समर्थन आहे
"जय शक्तीपिठ महामार्ग "शक्तीपिठ महामार्ग योग्य मोबदला देऊन झालाच पाहिजेत. जिल्हा सोलापूर ता.मोहोल मौजे पोखरापूर महामार्गातील शेतकरी. जय शक्तीपिठ महामार्ग. 🙏
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
शिंगणापूर, औंध मार्गे झालाच पाहिजे.
झालाच पाहिजे ‼️
काळाची गरज आहे ‼️
बांधापर्यंत रस्ता गरजेचा....‼️🙏‼️
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे.... 💪
शक्तिपीठ व्होयला पाहिजे योग्य मोबदला ❤❤
सांगलीतून फुल्ल सपोर्ट आहे आपला...
त्यांच्या शेतातून महामार्ग च जात नाही म्हणून एवढे खुश आहेत
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे परभणी
विकासाला चालना मिळेल
मी हदगाव तालुक्याचा आहे शेतकरी
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे🎉🎉
रस्ते काय आकाशातून करायचा काय ‼️
गाड्यांची संख्या वाढत आहे, रस्ता गरजेचा आहे ‼️
हे जे लोक आहेत एक तर पैसे घेऊन मतदान करतात त्यातील किंवा हे नालायक शेतकरी नसवा, दुसर म्हणजे यांची शेती महामार्गात शेती जात नाही.
तुम्ही महामार्गावरून जात नाही का कधी?
@ganeshjaygonde2257 हो जातो,
किती महामार्ग याला काही मर्यादा आहेत की नाहीत. ओ साहेब सर्व जमीन महामार्गावर दिली तर पुढे जमीन किती शिल्लक राहील. त्यात कारखानदारी, जमीन नापीक होणार. जमीन पाहिजे. वेगानं जायचे आहे ना मग विमानतळ. वायु मार्ग मोकळा आहे. किती स्पीड पाहिजे.
ते घ्या. पण राजकीय नेते ते करणार नाही. कारण यांच्या सरकारला टक्केवरी,Road टॅक्स,Road repairing...... आम्ही तुम्ही लै लांबचा प्रवास आहे साहेब,....?
जे शेतकरी 27 तारखेला लातूर लातूर जिल्ह्यात समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत त्यांनी लातूर मध्ये येऊन दाखवावे
हे शेतकरी नसून सरकारचे दलाल आहेत
बाजार भावाच पाच पट मागावा
Shaktipeeth mahamarg zala pahije 💪
झालाच पाहिजे
एकरी 2 कोटी रुपये भाव मिळावा हीच अपेक्षा सर्वांनी हीच मागणी धरावी समृद्धीला पाच वर्षापूर्वी दिड कोटी रुपये दिले आहे
एकरी मोबदला किती मिळतो सर्व शेतकऱ्यांची विनंती सांगा ना आधी किती मिळतो ते
🚩🚩🚩👌👌👍👍👍👍👍
जास्तीत जास्त रेट घ्यायचा असेल तर त्याला कायदा करावा लागतो 1955 च्या कायद्यानुसार रेट मिळत नाही
😢 त्याच्या आईचे भजन सारेगाव जवळ😊
तुम्ही शेतकरी गट नंबर सांग मी शेतकरी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहेज परभणीकर
तुम्ही इतरांनी दिलेल्या जागेवरून जे रस्ते आहेत तेथून कधी जाउ नका
Zal pahije
मोबदला किती देणार हे विचारा
Allready nagpur -ratnagiri 4line road ahe 40000 cha mag changali jamin ka karab karat ahe government swartha sathi suru ahe apla bussniss kasa mota karta yeto tya sathi Delhi mub 8line road 1300km 1lakh cr cha Ani 800km road 86000cr cha kahi logic ahe ka contract Kona bhetat ahet te pan check Kara Gujarati lok trusteble nahit loan Gheun udya jamini vichav lagnar tumala mumbai chi Kay halat ahe baga
खरं तर आधीच एक असलेल्या नागपूर रत्नागिरी महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहने जात आहेत हा नवीन महामार्ग समांतर आहे तर पिकाऊ जमीनीतुन जात आहे तरीही केला जात आहे यामध्ये कोणाचाही फायदा होणार नाही.
Express ways cha गावांना काहीच फायदा नसतो गावकऱ्यांनो limited access controlled महामार्ग आहे हा समृध्दी महामार्ग प्रमाणे
थोड्या पैशासाठी शेतजमिनी देऊ नका
याची उंची 10 ते 15 फूट उंची असते दोन्ही बाजूंनी भिंती असतात
रोड ची उंची जास्त असल्याने आणि शेतकऱ्यांना रोडच्या दुसऱ्या बाजूच्या शेतात जाण्यासाठी under pass ने जावे लागते under pass खूप कमी असतात.
शेताततेले पाणी तुंबते,
विचार करून निर्णय घ्या
Shaktipeeth mahamarag zala pahije
फडणवीस ने किती दिले आंदोलन करायला 🤣
परभणी जिल्हा आम्ही शक्तिपीठ महामार्ग रद्दच करू
Jal ch pahjen shaktipeeth mahargha ❤❤
एकही जातीचा शेतकरी नाही
आले भुकेले
अंकलेश्वर बऱ्हाणपूर रोड का बनवला जात नाही
ऐकरी किती रुपये मिळणार???
Shakti highway honarach Vidarbha ch samrtha aahe Shakti highway la development sathi jasa samrudhi mude development hotay tasach Shakti highway mudehi development hoil Vidarbha ch
Ek rahenge to safe rahenge Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
ani rasta gheun kya chatayacha
kahi kara rasta kolhapur zilya made nahi yeu denar
Are baba smrudhi mahamarga pekha kit mobadla bhetnar ahe te chek lara mg kalel ka andolan kalel
Jay shaktipeeth mahamarg honarach
aby tumchi jamin nipaki aahe pan aamchi kolhapur chi zamin supik aahe
paisa haat ka mail aahe pan zamen thodi milnar
हे शेतकरी नसून सरकारचे दलाल आहेत
महामार्ग झाल्यानंतर गाड्या सुसाट जातात परिणामी रस्त्याकडे चे व्यवसाय कमी होत आहे