शेतीच्या नावाखाली 'शक्तीपीठ'ला राजकीय विरोध । | Shrikant Umrikar | Analyser | Shaktipeeth

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 224

  • @shivrajsarnaik4334
    @shivrajsarnaik4334 18 днів тому +45

    आपले मत अगदी बरोबर आहे.शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 19 днів тому +40

    समृद्धी महामार्ग याचा मी अनुभव घेतला खूपच छान आहे .

  • @aniketchitale2655
    @aniketchitale2655 19 днів тому +72

    सामान्य माणसांच्या जमीनी आहे म्हणून विरोध आहे ..... कारण ह्याच्यामध्ये राजकारण्यांना पैसे मिळत नाही..... जर राजकारण्यांच्या जमिनी असत्या तर मग विरोध नसता

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 18 днів тому +1

      शेतकऱ्याची परवानगी लागत नाही तर मग हरकती नोंदवायला कशाला सांगितल्या

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 18 днів тому

      श्रीकांत उमरीकर भाजपचा दलाल

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 18 днів тому +2

      मग 2013 चा कायदा का कॅन्सल केला

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 18 днів тому +1

      समृद्धी महामार्गाला 2013 च्या कायद्याने पैसे मिळालेत

    • @anilbyale1390
      @anilbyale1390 18 днів тому +3

      शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव दिल्यानंतर शेती तोट्यात कशी जाते आता कांद्याला चांगले भाव मिळाले तर लगेच बांगला देशातून कांदा आयात केला हे कशाकरता इथला शेतकरी देशोधडीला लावण्यासाठी का

  • @chandrakantkhurdamoje693
    @chandrakantkhurdamoje693 19 днів тому +54

    मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग अत्यावश्यक आहे

  • @sandeshdalave1
    @sandeshdalave1 18 днів тому +51

    शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 19 днів тому +47

    नं.दोनच्या पैशातूनच एक नंबरची शेती होऊ शकते.फक्त शेतीतून कोणी ही समृद्ध होऊ शकत नाही... हा अनुभव आहे...

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 18 днів тому +8

      १००% खरे. कृषी आर्थिक समृद्धी ही शुद्ध अंधश्रद्धा आहे.

    • @sumitaparadh8723
      @sumitaparadh8723 18 днів тому +4

      महामार्गत जमीन चालली की दंगा होतो, आमचा चरितार्थ गेला म्हणतात,पण तेच पिकवू जमीन बिगरशेती करून विकतात तेव्हा मात्र काही नाही...मी दिड एकर शेतीधरक आहे..त्यातून ऊस पिकवून खर्च वजा जाता हातात जे उरतं त्यात वर्षभर कसं जायचं अस होतंय... कमी शेती नाही परवडत

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 18 днів тому

      😢😂😢😂

  • @vilasmukadam3008
    @vilasmukadam3008 18 днів тому +45

    शक्तीपिठ महामार्ग झालाच पाहिजे तरच शेतकरी समृद्ध होईल ❤

    • @arvindatale5782
      @arvindatale5782 17 днів тому

      मुर्ख आहेस म्हणून मुर्खासारखे बोलतोस आहे!शेत जमिन गेल्यावर शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे?उलट हे महामार्ग अदानीच्या हजारो एकराच्या गोडाऊन मध्ये जात आहे! दरवर्षी कुठल्याही एक पीक मग लसूण टमाटे बटाटे या सारखे खूप महाग होणार!

  • @jitendrashah2580
    @jitendrashah2580 16 днів тому +8

    शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे सांगली जिल्ह्यातून याला शेतकरी व्यापारी नागरिक यांचा भरपूर पाठिंबा आहे

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 18 днів тому +29

    शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे लवकर चालु करा

  • @statusera802
    @statusera802 17 днів тому +11

    अगदी बरोबर बाजु मांडली साहेब तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 19 днів тому +27

    नीतीन गडकरी साहेब आपल्याला विनंती की नांदेड देगलूर रोड सम्रधी माहा मार्गा मध्ये घेऊन रूंदीकरणा करनाचे कामं सुरू करण्यात यावे ही विनंती कळकळीची विनंती

  • @bhaskarwathore8022
    @bhaskarwathore8022 18 днів тому +18

    अगदी खरी बाजू मांडली सर मूळ शेतकऱ्याचे विरोध नाही फक्त आणि फक्त राजकारण

  • @Anandshinde-y8c
    @Anandshinde-y8c 18 днів тому +18

    मी नांदेड चा शेतकरी आहे
    शक्तिपीठ मार्ग झालाच पाहिजे

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 18 днів тому +20

    भाजप से बैर नहीं , देवेंद्र तेरी खैर नहीं.....हेच ते कारण. बाबरमतीकर असल्या विघातक कार्यात आघाडीवर....

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 18 днів тому +18

    उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 19 днів тому +17

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 18 днів тому +6

    ज्या शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्ग मान्य आहे त्यांनी सरकारला प्रतिज्ञापत्र/ संमती पत्र द्यावे.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 18 днів тому +7

    समृद्धी महामार्ग एक नंबर आहे

  • @shrikantnarale909
    @shrikantnarale909 17 днів тому +5

    शक्तिपीठ झालाच पाहिजे

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 18 днів тому +10

    विरोध करणाऱ्यांना अतिवृष्टी,दुष्काळ अशी मदत मागणार नाही असे प्रतिज्ञा पत्र देणे भाग पाडा.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 18 днів тому

      अगदी बरोबर मागणी आहे.. नैसर्गिक आपत्ती दरवर्षी घडतात आणि त्यांना नुकसान भरपाई करदात्यांच्या खिशातुन मिळते आहे याची जाणीव झाली पाहीजे.. पायाभुत सुविधांची निर्मिती झाल्याने सरकारी तिजोरीवर म्हणजेच करदात्यांवर बोजा कमी होतो.. शेतीतुन निर्माण होणारा माल बाजारात पोहोचुन खरेदीदाराच्या हातात पडेपर्यंत त्याची किंमत वाढली , खरेदी करणाराला परवडणारी नसेल तर तो विकतच घेणार नाही.. हा लॉजिस्टीक खर्च कमी ठेवला नाही तर शेती व्यवसाय संपुष्टात येईल.. परदेशातुन आयात सुरुवात होईल.. त्यामुळे रस्ते बांधलेच पाहिजेत...

  • @khajashaikh7561
    @khajashaikh7561 16 днів тому +6

    शक्तिपीठ झालाच पाहीजे

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 18 днів тому +16

    शेतजमिनीला रस्ता जोडणे किंवा शेतजमीनतुन नवीन मार्गे-रस्ता-महामार्ग जातो म्हणजे समृद्धीचा नवा मार्ग त्याला विरोध म्हणजे आर्थिक आत्महत्या.

  • @SandeepShuruse
    @SandeepShuruse 18 днів тому +18

    श्रीकांत सर, शक्तिपीठ महामार्ग तयार करताना कसं शेतकरी च्या नावाने राजकीय विरोध केला जातोय. हे महाराष्ट्र मधील लोकांना समजावून सांगा. त्यानंतर सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही करा. 🤣🤣🤣

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 18 днів тому +9

    त्यांचा आतल्या मनाने
    शक्तीपीठ महामार्गाला
    विरोध नांही.तर लोक
    त्यांना निवडून देत नांहीत
    याचा त्यांना राग आहे. तो
    व्यक्त कसा करायचा तर
    शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून.बाकी कांही
    नांही.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @vijaykarambelkar4797
    @vijaykarambelkar4797 18 днів тому +7

    कोल्हापूर वरुन कोकणात जाण्यासाठी बायपास अतिशय आवश्यक आहे.

  • @shyamtiwari6574
    @shyamtiwari6574 18 днів тому +17

    कोणत्याही प्रकल्पाला विरोध करण्याची ही पाटकरी प्रवृत्ती आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे😂 फक्त एका जिल्ह्यातून विरोध होत असेल तर तिथे कायद्याचा बडगा दाखवून प्रकल्प पूर्णत्वास नेला पाहिजे🎉

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 18 днів тому

      पंजाब सारखी नीती अवलंबीली जातेय.. जमीनीचे मालक परदेशात राहुन शेती सुधारणांना विरोध करतात.. शेती परराज्यातील स्थलांतरीत मजुरांकडून करवुन घेऊन वाढलेला खर्च गृहीत धरून शेतीमालाला MSP पाहीजे.. संपुर्ण राज्यातील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे..

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 16 днів тому +1

      बरोबर आहे शेती अन्न खायला देते.तुला खायला अन्न थोडेच लागते.

  • @arundedhe8834
    @arundedhe8834 18 днів тому +4

    Outstanding analysis. I salute you sir

  • @nandubangad701
    @nandubangad701 17 днів тому +4

    अतिशय सुंदर v मार्मिक
    वास्तव तेला धरून..

  • @ganeshfunde9267
    @ganeshfunde9267 18 днів тому +9

    आम्ही शक्तिपीठ महामार्गाला पूर्णपणे समर्थन करतो हे जे कोणी विरोध करतायत एक तर ते देशविरोधी आहे
    हे सर्व चायनीज supported डाव्या विचासरणीच्या आहेत...

    • @AppasoWale
      @AppasoWale 18 днів тому +2

      तुझी घर असेल तर आणि शेती असेल तर आमच्या नावावर कर मग आम्ही देतो आमच्या जमिनी

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 13 днів тому

      ​@@AppasoWaleहो चालेल आलेला मोबदला आम्हाला द्यावे लागेल मग.

    • @AppasoWale
      @AppasoWale 12 днів тому

      @@ganeshjaygonde2257 kuth yeu sanga

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 18 днів тому +5

    Jay shaktipeeth mahamarg

  • @ashay2193
    @ashay2193 18 днів тому +6

    नांदेड परभणी जालना या समृद्धी महामार्गाचे काम कधी सुरु होणार. कारण जवळपास भुमिअधिग्रहण पूर्ण झाले आहे.

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 16 днів тому +1

    ❤ शक्तीपीठ महामार्ग

  • @hariomgamer9112
    @hariomgamer9112 17 днів тому +4

    शक्ती पीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्याच्या कर्दनकाळ

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 16 днів тому

      शेतकरीच नव्हे शेतीसंबंधी तसेच सर्वच व्यवसायांचा आणि रोजगार संपणार्यांचा कर्दनकाळ आहे.

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 18 днів тому +4

    बाधीत शेतमालकांचे काय म्हणने हे महत्त्वाचे! एकजण तयार झाला तर दूसरा अडवणूक करतो .100% सहमती मीळने केवळ अशक्य.

  • @SureshDesai-h5p
    @SureshDesai-h5p 18 днів тому +9

    झाला च पाहिजे शक्तीपीठ

  • @DattareyPawar
    @DattareyPawar 18 днів тому +2

    सुरु करा 🌺🌺💐💐💐🎉🎉

  • @vithalbane6060
    @vithalbane6060 17 днів тому +1

    समतोल विवेचन.
    🙏 धन्यवाद 🙏

  • @vishnujadhav7260
    @vishnujadhav7260 17 днів тому

    सरांचा परखड मत विरोधाकाचा सटीक प्रद्धाफास, अभ्यासपूर्ण विश्लेषण....

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 18 днів тому +4

    या सरकारने पहिले रेल्वे मार्ग वाढवायला पाहिजे त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे. कारण सध्या रेल्वेची अवस्था फार वाईट आहे

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 18 днів тому +5

    माझ्यासारखा अल्पभूधारक शेतकरी तुमच्या मताशी पूर्ण सहमत नाही शेती अनंत कालपर्यंत पिकवून खाता येते पैसा आल्यानंतर सांभाळून कसा ठेवायचा याची जनजागृती झाली पाहिजे

    • @agri.tech8238.
      @agri.tech8238. 16 днів тому

      अल्पभूधारक बहु भूधारक होतील एव्हडी पैसे मिळतात. उगाच काहीपण अक्कल पाजुळू नये.
      आमच्या येथे सन 1998 ला मध्यम प्रकल्प झाला ज्यात 1000 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली त्यातील बरेच अल्पभूधारक शेतकरी होते. आता ते स्तलंतर करून बहु भूधारक झाले आहे . तरी त्या वेळी फक्त 38 हजार रुपये प्रति एकर प्रमाणे मोबदला मिळाला होता. आता तर सरकार एक कोटी रुपये प्रति एकर मोबदला देते.

  • @PallaviRaut-o7x
    @PallaviRaut-o7x 4 дні тому

    शक्तीपीठ महामार्ग लवकर चालू करावा❤

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 17 днів тому +1

    अगदी योग्य रीतीने सांगितले. राजकीय नेते आणि त्यांचे बगलबच्चे हेच शेतकऱ्यांच्या नावाने विरोध करीत आहेत.

  • @PRAVINLOHAKARE-i3y
    @PRAVINLOHAKARE-i3y 16 днів тому +1

    सर बरोबर आहे

  • @SaurabhKadam-u2x
    @SaurabhKadam-u2x 15 днів тому +1

    ❤❤🎉🎉

  • @dhananjaykumbhar2944
    @dhananjaykumbhar2944 17 днів тому +3

    माझी जमीन जाते कित्येक जनांची घरे जातात आम्ही रस्त्यावर आलो तेच काय ते सांग सरकार जर जबरदस्ती करून जमीन घेत असेल तर आम्ही लढा देणे चुकीचं हे टरवणार तुम्ही कोण

  • @pranavpotdar6893
    @pranavpotdar6893 16 днів тому +1

    💯

  • @GangadharAthavale-m4h
    @GangadharAthavale-m4h 18 днів тому +6

    , 51सलचा कायदा नेहरू सरकार ने केलेला टिव्हीवर दखवता येइलका, सगळ्याची बोलती ब़द होईल.

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 18 днів тому +4

    30-35 वर्षापूर्वी आमच्या शेतीतून पुणे नाशिक बायपास चाकण येथून गेला त्यावेळी फक्त आम्हाला₹500 मिळाले होते ही पिळवणूक नाही तर काय काँग्रेसच्या राज्यामध्ये शेतकरी मेला काय किंवा जगला काय याला किंमत नव्हती आणि तेच आज गळे काढून रडत आहेत आता शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत आहे परंतु त्याला जाण्याच्या शेतीमध्ये राहिलेल्या जागेमध्ये येणे जाण्यासाठी 40 ते 50 किलोमीटरचा वळसा मारून जावे लागते याचा गडकरी यांनी विचार करावा

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 18 днів тому +4

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @badaljadhao9755
    @badaljadhao9755 12 днів тому

    Jay shaktipeeth ❤❤

  • @badaljadhao9755
    @badaljadhao9755 12 днів тому

    He ekdm khrch ahe mantrach ahe virodh ahe kharya shetakari cha virodh nhi ahe bilkul 🙏👍 jay shaktipeeth..

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 18 днів тому +3

    जय हिन्दू राष्ट्र

  • @bhushangurav9098
    @bhushangurav9098 18 днів тому +2

    एकच जिद्द शक्तीपीठ रद्द

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 16 днів тому +1

    50 वर्ष जुने विचार असणारे राजकीय पुढारी यांना काय कळणार
    चांगले विचार मांडले सर

  • @ruturajkulkarni5756
    @ruturajkulkarni5756 18 днів тому +2

    देवेंद्र फडणवीस साहेब शक्तिपीठ महामार्ग करून च राहतील

  • @ashishbakshi1740
    @ashishbakshi1740 18 днів тому

    Super !! Very convincing and logical explanation.

  • @rajendrarathod4520
    @rajendrarathod4520 18 днів тому +4

    Sahktipeet झाला पाहिजे सर

  • @Shetkarisamadhan
    @Shetkarisamadhan 16 днів тому

    बाकी सोडा.. तूम्ही जे बोललात ते 💯 टक्के बरोबर आहे.

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 11 днів тому

    पश्चिम महाराष्ट्रातील जनता विदर्भ विरोधी आहेत

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 11 днів тому

    विकास होत असताना विकासाला विरोध करू नये. विकास होऊ देणे हीच देशसेवा आणि देशभक्ती आहे.

  • @rupeshraut9653
    @rupeshraut9653 11 днів тому

    Barobr saheb 🎉

  • @achyutkhatake4532
    @achyutkhatake4532 18 днів тому +1

    👌👌

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 18 днів тому +1

    सरकारने माघार घेऊ नये

  • @SejalDomane
    @SejalDomane 17 днів тому

    Chalu kra

  • @daulatphad2422
    @daulatphad2422 9 днів тому

    Eak dam right hai.

  • @rohidasjadhao8816
    @rohidasjadhao8816 18 днів тому +2

    वाटा घाटी ने पाच पट मोबदला दिला तर शक्ती पीठ महामार्गाला विरोध नाही

  • @shobhaalase5859
    @shobhaalase5859 18 днів тому +1

    कोल्हापूर ज़िल्हातील प्रकल्प सम्बनधित शेतकऱ्यांन कडून वस्तूस्तिती जन्य संमती ची खतर्जमा केली तर नक्कीच विरोधकांचा फुगा फुटेल, अडचण नाही

  • @sarshe1232
    @sarshe1232 16 днів тому +1

    Shaktipeeth mahamarg zala pahije ... Rajkaran band Kara.... Aaj samruddhi mahamarg, Express highway sagle mahavat purna zale aahe... Deva bhau , Gadkari saheb aami tumchya sobat aahe....

  • @manmathgundle9610
    @manmathgundle9610 18 днів тому +5

    1. नांदेड पासून कोल्हापूर पर्यंत सर्व सुपीक जमीन आहे ही जमीन 100 पिढ्या अन्न देते तुमचे पैसे किती दिवस पुरतील. 2. नांदेड - नागपूर all ready national highway 7 ( old number) आहे तरी अट्टहास का? 3. तुमच्या विडिओ मधून शेतकऱ्यांची भूमिका नाही मांडत तर सरकारची बाजू मांडत आहात. 4. मी स्वतः शेतकरी आहे कोणी पॉकेट ला बिल्ला लावला तर शेतकरी होत नाही.

    • @virendramane9671
      @virendramane9671 18 днів тому +2

      He AC til shetkari aahet

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 16 днів тому +1

      तो पत्रकार अन् खात नाही त्यामुळे त्याला शेतीची किंमत सांगुन काय फायदा जसे गाढवाला गुळाची चव काय? भारताची अर्थव्यवस्थाच शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीवरच सर्व उद्योगधंदे असताना महामार्गातून कोणाचे उत्पन्न असणार आहे ? फक्त कंत्राटदारांचेच ना? त्याचा फायदा सामान्य नागरिकांना काय असणार आहे?

  • @deepaksalunkhe8663
    @deepaksalunkhe8663 16 днів тому

    काका उलथत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुखी होणार नाही!

  • @KishorChaware-yv5qm
    @KishorChaware-yv5qm 18 днів тому

    एकदम बरोबर सर खूप छान मार्गदर्शन केल तुम्ही.. धन्यवाद

  • @kishordeshmukh3970
    @kishordeshmukh3970 12 днів тому +1

    मोहोळ जि सोलापूर 99%पाठिंबा आहे

  • @ganeshsolunke6906
    @ganeshsolunke6906 18 днів тому +2

    सर पहिल्यांदाच मि खरे ऐकत आहे

  • @pramodbhujbal129
    @pramodbhujbal129 16 днів тому

    नांदेड ते लातूर रेल्वे झाली तर नागपूर ते कोल्हापूर डायरेक्ट जोडले जातील...पण हे होणार नाही.... आणि आर्थिक दृष्टीने रेल्वे स्वस्त आहे.....पण हे होणार नाही ...कारण यात मोठं अर्थकारण आहे....

  • @ArvindJadhav-dj9ef
    @ArvindJadhav-dj9ef 18 днів тому +2

    Jay shaktipit

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 17 днів тому +1

    Jay shaktipeeth mahamarg honarach ahe

  • @SantoshPatil-cf7es
    @SantoshPatil-cf7es 18 днів тому

    Saheb aple vishleshan ekdam Barobar ahe

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 16 днів тому

    बरोबर आहेत जसे गुजरात चे महामाग आहेत तसे देवेंद्र फडणवीश साहेब Maharashtra चे विकास करणार नकी जय हो देवा भाऊ

  • @ratharb6552
    @ratharb6552 18 днів тому +2

    प्रिय सुशीलजी कृपया महाराष्ट्र पोलीस खात्याच्या पडझडीचा आणि या परिस्थितीला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवा

  • @pradipparaj6078
    @pradipparaj6078 18 днів тому +4

    आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील आहे आमचे पण शक्ती पीठला समर्थन आहे

  • @prathmeshdongale8962
    @prathmeshdongale8962 12 днів тому

    कोणताही शेतकरी अस करू शकत नाहीत
    कोल्हापूरात तर अजेबात नाही

  • @pramodbhujbal129
    @pramodbhujbal129 16 днів тому

    अजून सांगली ते कोल्हापूर हायवे झाला नाही...तो पूर्ण करा....

  • @shankarpadgilwar4389
    @shankarpadgilwar4389 17 днів тому

    ज्यांची शेती महामार्गत जात आहे अश्या 75% पेक्षा जास्त शेतकऱ्यांची परवानगी असेल तर महामार्ग सुरू करावा अन्यथा रद्द करावा!

  • @ganeshpatil_1414
    @ganeshpatil_1414 18 днів тому +2

    Shaktipeet mahamarg zalach pahije

  • @ganeshpatil_1414
    @ganeshpatil_1414 18 днів тому

    Barobar ahe sir

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 17 днів тому +1

    आम्हाला नको शक्तीपीठ मार्ग मुंबई गोवा महा मार्ग कधी पुर्ण होनार, सरकारला आमचा जमिनी का द्यायचा

  • @rohidasjadhao8816
    @rohidasjadhao8816 18 днів тому +1

    वाटा घाटी नुसार पाच पट मोबदला दिला तर शक्ती पीठ महामार्गाला विरोध नाही

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 16 днів тому

    रस्ते गरजेचे आहेत विरोध कशासाठी गाड्यांची संख्या वाढत आहे मग आकाशातून गाडी चालवायची काय ‼️
    शेताच्या बांधापर्यंत रस्ता पाहिजे काळाची गरज आहे ‼️🙏‼️

  • @narayanjadhav9015
    @narayanjadhav9015 18 днів тому

    True at all.

  • @DNYANADAKhandagale999
    @DNYANADAKhandagale999 14 днів тому

    हा मोबदला फक्त व्यवस्थित द्या

  • @dushantbansod9944
    @dushantbansod9944 17 днів тому

    Right sir

  • @rajendrakhilare327
    @rajendrakhilare327 14 днів тому

    शक्तिपीठ महामार्ग व्हायला हवा ...
    पण मिळणारा मोबदला किमान जमिनीच्या चालू बाजारभावा बरोबर असावा ...
    पिकणारी सुपीक जमिन पुन्हा तयार होणार नसली तरी कुणाचंतरी योगदान .आणि बळी गेल्या शिवाय विकासकामे होणारच नाहीत ... हजारो प्रकल्पग्रस्तानी स्वताचं गांव जमिनी घरे दारे पाण्याखाली ठेवून दाहीदिशा वनवास भोगत आहेत अगोदच्या सरकारने आणि आताच्या सरकारनेही त्याना वार्यावर सोडलय.....त्याचा बळी देवुन कितीतरी जिल्ह्याना सिंचनाची सोय झाली ...
    असो आताही तेच होईल किमान रस्ताहोताना शेतकर्याना योग्य मोबदला मिळावा हिच माफक अपेक्षा.....

  • @VirajChavhan-id3fj
    @VirajChavhan-id3fj 14 днів тому

    पैसा कितीही असल तरी तो कोनाचा गुलाम नाही, आज तुमच्या जवळ, उद्या दुसरया जवळ, म्हणून पैसा पोत्यान भेटला तरी तो राहणार नाही,म्हणून जमीन वाचवा, पकल्प रद्द झाला पाहिजे. ..

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 18 днів тому +3

    गडकरी साहेब यांना ही बाब माहिती नाही का... मुंबई गोवा महामार्गावर अशी अधिग्रहण अडचण आहे असे वाटते

  • @nathajimagdum6123
    @nathajimagdum6123 11 днів тому

    मी कोल्हापूरचा आहे. माझी जमीन सुद्धा त्यामधे आहे. मला पैसा किती ही दिलात तरी जमीन द्यावयाची नाही

  • @nandubangad701
    @nandubangad701 17 днів тому +1

    कोल्हापुर शिवाय हा मार्ग पूर्ण होत नाही, पत्रदेवी गोवा येथुन च जवळ आहे.
    कोल्हापूर ची अंबाबाई वागल् यास शक्तीपीठ हे नाव पूर्ण होत नाही

  • @shriramkarve6838
    @shriramkarve6838 18 днів тому +3

    इतके दिवस पवारांच्या सारखे नेते झोपा काढत होते का?

  • @maheshchavan4366
    @maheshchavan4366 18 днів тому +1

    Shaktipeeth mahamarag zala pahije

  • @gosnskrti4809
    @gosnskrti4809 18 днів тому +1

    बदली जमीन दिली पाहिजे.

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 12 днів тому

    साहेब तुमचा अभ्यास कमी आहे मी बार्शी तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील बाधित शेतकरी आहे आमच्या इथे कोणीही जमीन द्यायला तयार नाही आम्ही देणार नाही