Nagpur-Goa shaktipeeth expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या समर्थनार्थ कोण?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 124

  • @simamane7868
    @simamane7868 9 днів тому +27

    हा महामार्ग झालाच पाहिजे लवकरात लवकर काम सुरु करा

  • @MangalPatil-vg4dc
    @MangalPatil-vg4dc 9 днів тому +39

    सांगली जिल्हा मधून समर्थन करत आहेत आमची जमीन जाणार आहे फक्त राजकारणी लोकांनी विरोध केला आहे

  • @Shilanand777
    @Shilanand777 9 днів тому +32

    मी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येथील रहिवासी आहे शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 10 днів тому +28

    Maharashtra विकाशासाठी सक्तीपीठ महामार्ग झाला पाहजे.जय हो देवा भाऊ की ❤

  • @Shilanand777
    @Shilanand777 9 днів тому +17

    या महामार्गामुळे गोरगरीब शेतकरी यांच्या मालास विक्री करण्यासाठी लवकरात लवकर बाजारपेठेत नेण्यास मदत होईल❤❤

  • @dushantbansod9944
    @dushantbansod9944 9 днів тому +21

    हा मार्ग विकासाचा मार्ग आहे आणि हा मार्ग झालाच पाहिजे
    अंजीर या रस्त्यासाठी आंदोलन करत आहे त्या आंदोलन करणाऱ्यांनी पहिले शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन केले पाहिजे तवाच शेतकरी खुश राहील

  • @shrikantnikhade4949
    @shrikantnikhade4949 9 днів тому +7

    वर्धा जिल्ह्यतील सुधा संपूर्ण शेतकार्यांचे शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण समर्थन आहे, आणि सगल्यांचे हेच म्हणणे आहे की लवकरात लवकर हा महामार्गाचे कामकज सरकारे चालु करावे, 🙏

  • @rahulchougule9010
    @rahulchougule9010 9 днів тому +11

    मी एक कोल्हापूर येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी असून माझ्या सोबत असणारा शेतकरी त्यांनी सुद्धा याला समर्थन दिले आहे.

  • @pradipparaj6078
    @pradipparaj6078 10 днів тому +48

    आम्ही कोल्हापूर कर आमचे पण शक्तीपीठ महामार्गास समर्थन आहे

    • @vivekrajpatil5599
      @vivekrajpatil5599 9 днів тому +1

      Mag virodh kon karat ahe dada

    • @pradipparaj6078
      @pradipparaj6078 9 днів тому +5

      @vivekrajpatil5599 पुढारी लोक त्यांना पाकीट हवं असल ज्यांची जमीन जात नाहीत ते

    • @ns-pj5bc
      @ns-pj5bc 9 днів тому +4

      पुढारी लोक पाकीट साठी करत आहे

    • @akashpatil4396
      @akashpatil4396 9 днів тому

      ते नाव तू कोल्हापूरचा आहे तुझं घरदार पडते काय

    • @pradipparaj6078
      @pradipparaj6078 9 днів тому

      @akashpatil4396 नेमक काय म्हणायच आहे तुम्हाला

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 9 днів тому +14

    गाड्यांची संख्या वाढत आहे मग रस्ता काय आकाशातून करायचा काय ‼️
    शेताच्या बांधापर्यंत रस्ता पाहिजे काळाची गरज आहे ‼️
    योग्य नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी हि रास्त अपेक्षा...‼️👍‼️

  • @mahadeoraokhandarejyana1287
    @mahadeoraokhandarejyana1287 5 днів тому +1

    संपूर्ण विदर्भातून शक्ती पीठ महा मार्गाला समर्थन असणे ही आनंदाची बाब आहे !!!!! माननीय ना. मुख्यमंत्री, श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सदर प्रस्तावित ड्रीम प्रोजेक्ट ला त्वरीत चालना देणे अपेक्षित आहे !!!!! त्यामुळे, भू संपादन प्रक्रिया सुरू करावी, ही आग्रहाची विनंती !!!!! 4:30

  • @santajipatil5813
    @santajipatil5813 9 днів тому +9

    सांगली मधून सुद्धा समर्थन आहे ,विरोध शेतकरी करत नाहीत , काही हंगामी नेते करत आहेत , महामार्ग लवकर सुरू करा , माझं गाव नागाव कवठे, तासगाव माझी 2 एकर जमीन जाते ,

  • @PravinDapkar
    @PravinDapkar 9 днів тому +6

    ❤ शक्तीपीठ महामार्ग

  • @govindrevanwar1931
    @govindrevanwar1931 9 днів тому +4

    शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे जेवढ्या ची शेती जमिनी जात्या त्यांना रोडचा इन्कम आलेल्या दरवर्षी शेतकऱ्यांना ते इन्कम द्यायला पाहिजे

  • @vishnumaske1229
    @vishnumaske1229 9 днів тому +6

    हा महामार्ग झाला पाहिजे

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 7 днів тому +1

    ekdam barobar bolale sarva mitra

  • @vrushbhanathvardhmangumte8744
    @vrushbhanathvardhmangumte8744 9 днів тому +2

    "जय शक्तीपिठ " शक्तीपिठ महामार्ग झालाच पाहिजेत.

  • @sunilumbarkar4171
    @sunilumbarkar4171 9 днів тому +5

    Shaktipith मार्ग झाला पाहिजे त्यामुळे आमच्या वर्धा अणि यवतमाळ जिल्ह्य़ातील जमिनी ला चांगला भाव मिळेल अणि आम्ही सुद्धा श्रीमंत होऊ

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 9 днів тому +7

    शक्ती पीठ महामार्ग पूर्ण होणार यात काही शंकाच नाही काळाची गरज आहे ‼️

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 10 днів тому +13

    शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे लवकरात लवकर योग्य मोब्दला देयून भूसम्पादन चालु करा

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial День тому +1

    शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही बाधित शेतकऱ्यांची आमची मागणी आहे..
    जे सरकारचे कार्यकर्ते चले आहे तेच म्हणतात की शक्तिपीठ महामार्ग व्हावा

  • @vishalchougule7234
    @vishalchougule7234 8 днів тому +1

    हा महामार्ग झालाच पाहिजे कोल्हापूर जिल्हा

  • @anilvaidya8094
    @anilvaidya8094 9 днів тому +3

    विरोध शेतकऱ्यांचा नसुन त्यांचे शेजारी व ज्या
    शेतातुन महामार्ग चालला त्याचे नातेवाईकांचा आहे त्याना वाटत नाही की हा सुधारला पाहिजेत.

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 9 днів тому +4

    Kolhapur Ni sangli wale aati Hushar ahe Rojgar nahi Ni Tyanche Nete Shetkari na Bhadkavtat 😢 Berojgar Pune Mumbai Bengalore la jatat

  • @purshottamwasdikar8752
    @purshottamwasdikar8752 8 днів тому +1

    राजकारण व विरोध करू नये कारण मोठे रस्ते झाले तर शेतकऱ्यांना मालवाहतूक व सामान्य जनतेचा खूप फायदा आहे, समृद्धी चे च उदाहरण घ्या.

  • @sunilpatil4558
    @sunilpatil4558 10 днів тому +12

    चांगला भाव मिळाला तर कोल्हापूर चे शेतकरी सुद्धा आपली जमीन महामार्गसाठी देण्यास तयार आहेत.

  • @rajkumarwaykar9126
    @rajkumarwaykar9126 8 днів тому +2

    शक्तिपीठ हामार्ग झालाच पाहिजे आमचा पूर्ण पाठिंबा आहे योग्य मोबदला मिळाला पाहिजे मराठवाडा विभाग धाराशिव जिल्हा

  • @sachinmali2786
    @sachinmali2786 9 днів тому +5

    सांगली मधून माझी जमीन देणार हा महामार्ग झाला पाहिजे

  • @DattareyPawar
    @DattareyPawar 10 днів тому +5

    सुरु करा 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @BhimraoKotkar-h8w
    @BhimraoKotkar-h8w 10 днів тому +6

    महाराष्ट्र शासनाने योग्य ते मोबला देऊ मोबदला देऊन शक्तिपीठ महामार्ग तयार केला पाहिजे गरज आहे

  • @sandeshdalave1
    @sandeshdalave1 10 днів тому +15

    शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे

  • @uttamsawant457
    @uttamsawant457 9 днів тому +1

    भारतात नवीन कितीही रस्ते झाले तरी त्याचा फायदा सर्वांना होतो
    शेतकऱ्यांना चालू भावापेक्षा जास्त रक्कम मिळतेच,पण रस्ता झाल्यामुळे रस्त्याकडेच्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होतो.
    नवीन महामार्गाचे प्रचंड प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे होतात.

  • @sheldoncooper37
    @sheldoncooper37 8 днів тому +3

    Yavatmal cha purn samarthan

  • @khajashaikh7561
    @khajashaikh7561 9 днів тому +5

    शक्तिपीठ झालाच पाहीजे धाराशिव जिला समर्थन आहे

  • @AkashKamble-vn2bs
    @AkashKamble-vn2bs 10 днів тому +8

    Jay shaktipeeth mahamarg zala ch pahije

  • @YBaraskar
    @YBaraskar 10 днів тому +6

    शक्तीपीठ महामार्ग लवकर चालू करा मोबाईल ला योग्य देऊन काम चालू करा आमचं पूर्णपणे समर्थन आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 9 днів тому +4

    Sharad Pawar and uddhav Thackeray oppose all the project in Maharashtra
    Metro 🚇 train
    Bullet train
    Refinery project
    Coastal Road
    Adani redevelopment project
    And now this 😡
    Sharad Pawar want marthawada area to remain backward .
    Sharad Pawar never gave reservation to maratha.
    Now opposing development project .
    After good road new factory and development start

  • @Sagar-g6p
    @Sagar-g6p 10 днів тому +5

    🎉❤nice

  • @MaharudraKakade
    @MaharudraKakade 7 днів тому +1

    शक्ती महामार्ग काही करून झालाच पाहिजे

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 9 днів тому +2

    फक्त राजकारणी लोक याला विरोध करतात

  • @Shambhoo_edits
    @Shambhoo_edits 9 днів тому +4

    Mi exam sathi nagpur la gelo hoto barshi madhun last year la. Two lane road ahe sagla. Khup slow. ३ bus badlavya laglya. Shaktipeeth expressway hi काळाची गरज आहे.

  • @harshadpatil8289
    @harshadpatil8289 9 днів тому +1

    आमचे स्वप्न रस्ता पूर्ण व्हावे मी एक कोल्हापूर कर आहे.

  • @madhavkale5868
    @madhavkale5868 10 днів тому +3

    हा महामार्ग झाला पाहिजे. शेतकरी वर्गासाठी हा महामार्ग वरदान असेल. मुंबई सारखी प्रचंड बाजारपेठ आता महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात असलेल्या शेतकऱ्याना उपलब्ध होईल. महामार्गाच्या जवळचा संपूर्ण भाग विकसित होईल. रोजगार निर्माण होईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतिमान होईल.
    सरकारने लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करावा.
    विरोधी पक्ष राजकारण करेल आणि समृद्धी महामार्ग प्रमाणे या प्रकल्पात सुद्धा अडथळे निर्माण करेल. पण

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 9 днів тому +2

    Mahamarg Honarch ahe Krupya ch virodh kru nka

  • @MangeshKadam-fv1ks
    @MangeshKadam-fv1ks 10 днів тому +11

    शक्तीपीठ झालाच पाहिजे

  • @govindyadav440
    @govindyadav440 10 днів тому +4

    सरकार योग्य ते मोबदला देत असेल तर काय हरकत आहे महामार्ग झाला पाहिजे परभणी जिल्हा

  • @vikaspawar3966
    @vikaspawar3966 10 днів тому +6

    विरोध करणारी शेतकरी नाहीत पुढारी आहेत अडवून पैसै शासनाकडून पैसै काडणार संगोला सोलापूर शेतकरी संघटनेचे समर्थन आहे

  • @nandubangad701
    @nandubangad701 10 днів тому +3

    शक्तीपीठ महा मार्ग विकासाची गंगोत्री आहे हा मार्ग झालाच पाहिजे.. विरोध करणारे खरे शेतकरी नाहीत व केवळ राजकारणासाठी प्रतेक कामात अडथळा करणारे आहेत

  • @anilraut4810
    @anilraut4810 4 дні тому

    महामार्ग झालाच पाहिजे , पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे मी हिंगोली जिल्ह्यातून आहे

  • @VivianSeal-v9s
    @VivianSeal-v9s 9 днів тому +1

    Aamha vidarbhach support aahe shakti highway la
    Samrudhi highway sarkhach ha pn highway development gheun yeil

  • @dipakmoon9274
    @dipakmoon9274 10 днів тому +4

    शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 10 днів тому +7

    मिडीयाला लाज कशी वाटत नाही फायदे तोटे सांगा का भांडण लावता मीडिया ची लेवल फारच खाली गेली

  • @ashrafattar7200
    @ashrafattar7200 10 днів тому +2

    MH 44 ambajogai tun janar ahe ani amchey hite virod nahi

  • @javidshaikh5427
    @javidshaikh5427 10 днів тому +11

    Shaktipeeth expressway zalach pahije

  • @vikaspawar3966
    @vikaspawar3966 10 днів тому +4

    सोलापूर सांगोला तालुक्यात विरोध नाही

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 4 дні тому

    पश्चिम महाराष्ट्रातील जनता विदर्भ विरोधी आहेत

  • @latamali1899
    @latamali1899 10 днів тому +3

    JAY SHAKTIPEET MAHAMARG 🚩🇮🇳🙏✌️🙂

  • @BibishanDhone
    @BibishanDhone 6 днів тому

    लातूर मधून देखील या महामार्गाला समर्थन आहे तुम्ही लवकरात लवकर हा महामार्ग चे भूसंपादन करावे आणि योग्य मोबदला दिला पाहिजे तर सगळे शेतकरी जमीन देतील

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 9 днів тому +2

    देऊ नका, शेतकऱ्याच्या जमिनी आहेत, कर्ज माफी, आणि पीक विमा, अतिवृष्टी अनुदान देत नाही. ताडून धरा.😢😢

  • @SatishPoklaekar-hn5wp
    @SatishPoklaekar-hn5wp 10 днів тому +3

    Good

  • @Shivrajshete
    @Shivrajshete 9 днів тому +1

    Devendra bhauche karyakarte....

    • @VivianSeal-v9s
      @VivianSeal-v9s 9 днів тому

      Development la support karnare aahet
      Tujhyasarkhe Gulam nahit
      Aamha vidarbhacha support aahe Shakti highway la
      Shakti highway honarach

  • @vikaspawar3966
    @vikaspawar3966 2 дні тому

    सोलापूर सांगोला तालुक्यात विरोध नाही महामार्ग झालाच पाहिजे

  • @badaljadhao9755
    @badaljadhao9755 10 днів тому

    ❤❤❤❤❤

  • @gopalghadbale2299
    @gopalghadbale2299 9 днів тому +1

    Zalach pahije mahamarg.....

  • @gajanangadewar4685
    @gajanangadewar4685 10 днів тому +2

    तुम्ही शेतकरी आहे की चोरा हा रे

  • @ghatolpramod6150
    @ghatolpramod6150 10 днів тому +1

    तुम्ही तुमच्या जमिनीत द्या आणि रस्ते मोटारी करा तुमचा विकास करा आमच्या जमिनी आम्ही देणार नाहीत कारण आम्ही अगोदर समृद्धी मध्ये दिलेले आहेत त्यामुळे आम्हाला माहीत आहे मोबदला किती मिळते आणि किती विकास होते कृपा करून हा महामार्ग तातडीने रद्द करावा ही सरकारला विनंती मी एक सामान्य शेतकरी आहे

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 9 днів тому +1

    मोबदला किती मिळतो ते सांगा आधी

  • @VijayPowar-s7v
    @VijayPowar-s7v 4 дні тому

    कोल्हापूर मधून शेतकरी बांधव विरोध नाही. .. पोलिटिकल विरोध

  • @SantoshPatil-cf7es
    @SantoshPatil-cf7es 10 днів тому +2

    Maharashtra sarkarne yogya mobdla devun bhusampadan lavker chalu karave

  • @pritamcool6831
    @pritamcool6831 10 днів тому +2

    Jay shaktipeeth

  • @jaysingpatil7905
    @jaysingpatil7905 9 днів тому +1

    चला वेळ घालत आहे काम चालू करा हो

  • @sunilnaik7553
    @sunilnaik7553 9 днів тому

    यवतमाळ जिल्ह्यातील कोणते गाव जानार आहे

  • @chandrakantpatil4122
    @chandrakantpatil4122 10 днів тому

    ह्यांची किती जमीन जात्या ते आधी विचारा ह्यांना किती मोबदला भेटतोय अस वाटतंय ते पण विचारा म्हणजे कळलं किती विकास होणार आहे ते

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668 9 днів тому +1

    हाच फरक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ जमीन विकून खाणारी माणसे आहेत हे शेतकरी नाहीत

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 10 днів тому +2

    Paise kamvayche dhande ahet

  • @sarshe1232
    @sarshe1232 10 днів тому +3

    Shaktipeeth mahamarg zala pahije.... Rajkaran karna band kara

  • @rajendrapatil6900
    @rajendrapatil6900 10 днів тому +2

    विदर्भ मराठवाड्यात जमिनी भरपूर आहेत त्यामुळे त्यांना त्याचा फरक पडत नाही परंतु सांगली सोलापूर कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना जमीन कमी असलेले आम्ही तू कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही या महामार्गाचा शेतकऱ्याला काही उपयोग नाही

  • @subhashbabusamala8458
    @subhashbabusamala8458 8 днів тому

    Route need to change from Ralegaon Raamtheedh

  • @hayatali7242
    @hayatali7242 4 дні тому

    योग्य मोबदला द्या

  • @deshmukhpravin244
    @deshmukhpravin244 10 днів тому

    😅 एकदा जमीन अधिग्रहणचे एकरी किती पैसे भेटणार हे समजल्यावर..... सगळ्यात आधी या व्हिडीओत ले लोक रडतील😂

  • @AnsajiDakhore
    @AnsajiDakhore 9 днів тому

    शक्तिपीट महामार्ग झाला म्हणजे शेतकरी संपला म्हणून हा नाही झाला पाहिजे कारण काही शेतकरी निस्ता नाबूत होतील

  • @SatishKulkarni-j2r
    @SatishKulkarni-j2r 8 днів тому

    अत्यल्प भावात बागायती जमिनी लाटणार्‍या शक्तिपीठ महामार्गास नांदेड जिल्ह्राचा तीव्र विरोध आहे.

  • @samadhandhaygude7179
    @samadhandhaygude7179 10 днів тому

    तुमचे जमीन कुठे जाते ते आधी सांगा नंतर पुढचं बोला

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 9 днів тому

    अगोदर ते शेतकरी आहेत का? कोनत्या पक्षाचे मांडलीक आहेत का ? जमीनी गमवा आणि दुसऱ्या राज्यात मग मजूरीचे कामा करीता जावे

    • @VivianSeal-v9s
      @VivianSeal-v9s 9 днів тому

      Yeun bagh ithe
      Aamchya vidarbhat la shetkari yala support kartoy
      Last year la ch wardha district madhye Shetkryani Shakti highway support sathi morcha kadhala Hota
      Samjlas aamhala development haway Shakti highway ni samrudhi highway sarkhach development hoil

  • @rohitshinde3190
    @rohitshinde3190 10 днів тому

    Are bhava kiti mobadala denar ahe te mahit ahe ky, te janun ghya mg jamin dya, samarudhi mahamarg che shetakari na vichara , Surat chainay mahamarg shetakari na vichara

  • @dasraohambarde3646
    @dasraohambarde3646 9 днів тому +1

    शेतकऱ्यांची फसवणूक करणारा प्रकल्प आहे. ओरिजनल शेतकरी आहेत का

  • @badaljadhao9755
    @badaljadhao9755 10 днів тому +1

    Jhal ch pahjen bhau lvkr jal pahijen lvkr rupee

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 9 днів тому

    या चैनल वाल्याचा सत्यानाश होणार

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 10 днів тому

    काय फिरवायचा तो तुमच्या जिल्ह्यात फिरवा

  • @dnyaneshwarkarhale6758
    @dnyaneshwarkarhale6758 10 днів тому +2

    तुमच्या जमिनी द्या आणि कराकी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही

  • @GulshanKurzekar
    @GulshanKurzekar 10 днів тому +1

    Bjpi vale aahet

    • @VivianSeal-v9s
      @VivianSeal-v9s 9 днів тому

      Yeun bagh kon shetkari aahet te
      Last year lach aamchya wardha district madhun Shakti highway chya support madhye morcha nighala Hota news vach tu virodhi asla mhanun support madhye bolnare konache karyakarte nastat samjlas gulama

  • @SagarLanjewar-w1o
    @SagarLanjewar-w1o 10 днів тому +1

    Kolhapur ch oppose asel yala tr bypass kara Kolhapur la

  • @FulajiBabhal
    @FulajiBabhal 6 днів тому

    तुम्हाला शेतीत काम करू वाटत नाही त्यामुळे शेती जाऊद्या म्हणाली शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांचा काय फायदा आहे

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 9 днів тому

    शक्तिपीठ महामार्ग कॅन्सल करा

  • @dheerajdake9208
    @dheerajdake9208 9 днів тому

    Mumbai Delhi 1lakh cr 1300km 8line
    801 km 101cr froud project prize
    Allready nagpur -ratnagiri 4line road suru ahe 40000cr che loan faltu loan karun udya seti pan contract base var karat ahe baga wallmart company tar karat nahi na raod feku var koni trust thevat nahi amezon Saylink company allready aali ahe bharta madhe he dalal Kona chi dalali karat ahe commission sathi loan ghet ahe faltu che maharastra var

  • @prathmeshsutar6772
    @prathmeshsutar6772 7 днів тому

    Amhla shakti pith nako amhla kolhapur vasiyana kolhapur mumbai satkh polushn nako ahe amhi shaktipith mahamargala virodh ahe

  • @anilbyale1390
    @anilbyale1390 10 днів тому +1

    लातूर जिल्ह्यातून कडाडून विरोध आहे

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 9 днів тому

    शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहेज परभणीकर

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 10 днів тому

    कोल्हापुरात नको

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 10 днів тому

    Tumchi jat asel tr bobmbla