Jitendra Joshi Abhivachan| Nanda Pradhan-Pu La Deshpande नंदा प्रधान - पु ल देशपांडे | जितेंद्र जोशी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @pruthvirajkamble2697
    @pruthvirajkamble2697 2 місяці тому +1

    One the best parivachan

  • @prasadkulkarni6582
    @prasadkulkarni6582 3 роки тому +2

    अप्रतिम, पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यातील हे पात्र तुझ्या अत्यंत आवडीचं आहे हे कुठल्यातरी मुलाखतीत ऐकलं होतं. आज पाहिलं, खूप छान

  • @bigman9926
    @bigman9926 2 роки тому +8

    हे अभिवाचन पुलंनी ऐकलं असत तर दादा तुला नक्की मिठी मारली असते त्यांनी
    प्रसंग उभे राहिले डोळयांसमोर!!!!

  • @sca8217
    @sca8217 2 роки тому +2

    माझ्या डोळ्यांसमोर सचिन खेडेकर सोडून दुसरा कोणीच नंदा उभा रहात नाही. झी (अल्फा) मराठीच्या व्यक्ती आणि वल्ली या सीरियल मध्ये फारच सुंदर दिग्दर्शन, एॅक्टींग आणि पात्रनिर्मिती होती.

  • @snehasohani2354
    @snehasohani2354 3 роки тому +1

    Only the last two lines were actually audible.. this is such an amazing story can u pls try and upload another version

  • @TheMandardange2011
    @TheMandardange2011 2 роки тому +2

    Please punha ekda record kar na ....For better sound ..... Khup jananna ekavaycha ahe he ....

  • @Irfyy
    @Irfyy 3 роки тому

    Apratim

  • @suvarnakalange9309
    @suvarnakalange9309 3 роки тому

    👍👍

  • @chacha131
    @chacha131 2 роки тому

    oveR acting kI dukan mhanjE jitU joshi

  • @suvarnakalange9309
    @suvarnakalange9309 3 роки тому

    aavaj tutak yetoy

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 5 днів тому

    Well, you could have, should have, must have edited to around 20 minutes. पु लं चं नी सुद्धा २०,२५ मिनिटांपेक्षा जास्त वाचलं नाही. Skipping window shopping you could have come directly to हॅलो...... Window shopping वगैरे पु लं नी lower middle class साठी उभं केलेलं preamble होतं! अर्थात नंदाचे वाचन करायचे साहस...ह्याला ten out of ten... प्रेझेंटेशन साठी🤔🤪🥊. पु लं नीच एके ठिकाणी म्हटलय तसं, "उठ. परत प्रयत्न कर"! ❤