अभिनंदन ! सदैव ताजेपणा असलेली ही कलाकृती, अजूनही शिळी वाटत नाही, वाटणार नाही. पणशीकर हे नाट्यक्षेत्राला लाभलेला अभूतपूर्व प्रतिभावंत चमत्कार आहेत, वरदान आहेत. यासम हाच. पण हे घडण्यासाठी प्रामुख्याने पणशीकरांना स्वतः काय-काय तपस्या, परिश्रम आणि आव्हानं पेलावी लागली असतील. कितींचा हातभार मिळवावा लागला असेल. ◾ यावर तुम्ही उल्लेख केलेला व्हिडिओ पहायला आवडेल. कसा मिळेल. ---अशोक बंग, वर्धा.
माझे बाबा बर्याच वेळा आठवण काढत असतात. त्यानीं हे नाटक दोन वेळा बघितलय . ईकडे पेडण्यात, आणि वास्कोला, ग्रेट. नटवर्यांनां live बघीतलय त्यांनी परफॉर्म करताना 🤩🤩🤩 मलापण बघायचं आहे कुठे लींक असेलतर पाठवा प्लीज.
खुप छान! 😍 😍 😍 Video Produced by Mansi S Mohile 😍 Directed by Shivani Singh 😍 Promotional Post by Devika Panshikar 💖💖 नटश्रेष्ठ आजोबांच्या नाटकाच्या हीरक महोत्सवाच्या video ची निर्माती व दिग्दर्शन लाडक्या नाती करतात ही प्रत्यक्ष नटेश्वराची कृपा 😊 😊 😊 माझी भाची माझा अभिमान
मी हे नाटक पाहिले होते.. खूप छान होते. पुन्हा सुरु झाले तर अनेकांना आवडेल. शुभेच्छा.
खुप च छान आम्ही हे नाटक रंगभूमीवर पण बघितले लहान पणी
आणि आता यु टयुब वर पण पहातो
मराठी रंगभूमी ला मना पासून नमस्कार
तो मी नव्हेच हे नाटक पुन्हा बघण्यास उत्सुक आहे🙏
शुभेच्छा ... 🙏बालपणी १९७५ मध्ये पहिला प्रयोग पाहिला आणि त्यानंतर अनेकदा पाहिले ... नेहमीच नवीन वाटत आले.
Great. 👍
Khup Sunder. Khup khup dhnyavad.
Apratim
बदलापूरचे श्री. घाणेकर त्यात काम करीत असत. त्यांनाही सामील करून घ्यावे.
अभिनंदन !
सदैव ताजेपणा असलेली ही कलाकृती, अजूनही शिळी वाटत नाही, वाटणार नाही.
पणशीकर हे नाट्यक्षेत्राला लाभलेला अभूतपूर्व प्रतिभावंत चमत्कार आहेत, वरदान आहेत.
यासम हाच. पण हे घडण्यासाठी प्रामुख्याने पणशीकरांना स्वतः काय-काय तपस्या, परिश्रम आणि आव्हानं पेलावी लागली असतील. कितींचा हातभार मिळवावा लागला असेल.
◾ यावर तुम्ही उल्लेख केलेला व्हिडिओ पहायला आवडेल. कसा मिळेल.
---अशोक बंग, वर्धा.
Heartiest congratulations to all 💐
असा लखोबा पुन्हा होणे नाही
माझे बाबा बर्याच वेळा आठवण काढत असतात. त्यानीं हे नाटक दोन वेळा बघितलय . ईकडे पेडण्यात, आणि वास्कोला, ग्रेट. नटवर्यांनां live बघीतलय त्यांनी परफॉर्म करताना 🤩🤩🤩 मलापण बघायचं आहे कुठे लींक असेलतर पाठवा प्लीज.
शुभेच्छा!!!
🙏
When are you going to start regular shown ?shows
सगळी जुनी माणसं भेटली
तरू ताई आठवली आज
खुप कान पिलायची
मस्त
तुम्ही सगळ्यांमुळे हे शक्य झाल ...🙏🙏
Kup maast..chaan...
खुप छान! 😍 😍 😍
Video Produced by Mansi S Mohile 😍
Directed by Shivani Singh 😍
Promotional Post by Devika Panshikar 💖💖
नटश्रेष्ठ आजोबांच्या नाटकाच्या हीरक महोत्सवाच्या video ची निर्माती व दिग्दर्शन लाडक्या नाती करतात ही प्रत्यक्ष नटेश्वराची कृपा 😊 😊 😊 माझी भाची माझा अभिमान