सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन आयोजित - तो मी नव्हेच - हीरक महोत्सव २०२२

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @sushmasalvi4223
    @sushmasalvi4223 2 роки тому

    Khup Sunder. Khup khup dhnyavad.

  • @dndabke
    @dndabke 2 роки тому

    मी हे नाटक पाहिले होते.. खूप छान होते. पुन्हा सुरु झाले तर अनेकांना आवडेल. शुभेच्छा.

  • @abhaybagav6276
    @abhaybagav6276 2 роки тому

    खुप च छान आम्ही हे नाटक रंगभूमीवर पण बघितले लहान पणी
    आणि आता यु टयुब वर पण पहातो
    मराठी रंगभूमी ला मना पासून नमस्कार

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 Рік тому

    Great. 👍

  • @suvarnagodbole-dixit7334
    @suvarnagodbole-dixit7334 2 роки тому

    Apratim

  • @shekharpanshikar204
    @shekharpanshikar204 2 роки тому +1

    शुभेच्छा ... 🙏बालपणी १९७५ मध्ये पहिला प्रयोग पाहिला आणि त्यानंतर अनेकदा पाहिले ... नेहमीच नवीन वाटत आले.

  • @shashikantpathdarshi6446
    @shashikantpathdarshi6446 2 роки тому

    तो मी नव्हेच हे नाटक पुन्हा बघण्यास उत्सुक आहे🙏

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 2 роки тому

    शुभेच्छा!!!

  • @rajendrajadhav7454
    @rajendrajadhav7454 2 роки тому

    असा लखोबा पुन्हा होणे नाही

  • @sagarnaikmule573
    @sagarnaikmule573 2 роки тому

    Heartiest congratulations to all 💐

  • @avinashd.upadhye4202
    @avinashd.upadhye4202 2 роки тому

    🙏

  • @005vishu
    @005vishu 2 роки тому

    माझे बाबा बर्‍याच वेळा आठवण काढत असतात. त्यानीं हे नाटक दोन वेळा बघितलय . ईकडे पेडण्यात, आणि वास्कोला, ग्रेट. नटवर्यांनां live बघीतलय त्यांनी परफॉर्म करताना 🤩🤩🤩 मलापण बघायचं आहे कुठे लींक असेलतर पाठवा प्लीज.

  • @chetanavikaswardha1917
    @chetanavikaswardha1917 2 роки тому

    अभिनंदन !
    सदैव ताजेपणा असलेली ही कलाकृती, अजूनही शिळी वाटत नाही, वाटणार नाही.
    पणशीकर हे नाट्यक्षेत्राला लाभलेला अभूतपूर्व प्रतिभावंत चमत्कार आहेत, वरदान आहेत.
    यासम हाच. पण हे घडण्यासाठी प्रामुख्याने पणशीकरांना स्वतः काय-काय तपस्या, परिश्रम आणि आव्हानं पेलावी लागली असतील. कितींचा हातभार मिळवावा लागला असेल.
    ◾ यावर तुम्ही उल्लेख केलेला व्हिडिओ पहायला आवडेल. कसा मिळेल.
    ---अशोक बंग, वर्धा.

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 2 роки тому

    बदलापूरचे श्री. घाणेकर त्यात काम करीत असत. त्यांनाही सामील करून घ्यावे.

  • @kiritkapadia4257
    @kiritkapadia4257 2 роки тому

    When are you going to start regular shown ?shows

  • @shobhananagwekar6628
    @shobhananagwekar6628 2 роки тому

    Kup maast..chaan...

  • @mahendradalvi1765
    @mahendradalvi1765 2 роки тому

    सगळी जुनी माणसं भेटली
    तरू ताई आठवली आज
    खुप कान पिलायची
    मस्त
    तुम्ही सगळ्यांमुळे हे शक्य झाल ...🙏🙏

  • @vikramnpanshikar4813
    @vikramnpanshikar4813 2 роки тому

    खुप छान! 😍 😍 😍
    Video Produced by Mansi S Mohile 😍
    Directed by Shivani Singh 😍
    Promotional Post by Devika Panshikar 💖💖
    नटश्रेष्ठ आजोबांच्या नाटकाच्या हीरक महोत्सवाच्या video ची निर्माती व दिग्दर्शन लाडक्या नाती करतात ही प्रत्यक्ष नटेश्वराची कृपा 😊 😊 😊 माझी भाची माझा अभिमान