मी हे नाटक 29 वेळा पाहिले आहे.त्यात पणशीकर यांना शेवटच्या प्रयोगाला भेटलो. आणि त्यांना मी वैयक्तिक भेटून सांगितलं की तुमचं हे नाटक मी 29 वेळा पाहिल आहे.त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ते म्हणाले अरे बापरे म्हणजे मला आता संवाद चुकून चालणार नाहीत.कारण तुझे पाठ असतील! मी त्यांना उर्वरित नाटक विंग मधून पहायला द्यावे अशी विनंती केली त्यांनी ती आनंदाने मान्य केली त्यामुळे मला विंग मधून त्यांचे मेकअप कसे करतात वेशभूषा कशी बदलतात हे जवळून बघता आलं.
This hostess is lovely...
I was so blessed to see TMN and meet पंत personally.... 😇
If you have not yet "SUBSCRIBED" this channel "DD Goa" your channel, please subscribe by clicking the following link:-
www.youtube.com/@DDGoa
मी हे नाटक 29 वेळा पाहिले आहे.त्यात पणशीकर यांना शेवटच्या प्रयोगाला भेटलो. आणि त्यांना मी वैयक्तिक भेटून सांगितलं की तुमचं हे नाटक मी 29 वेळा पाहिल आहे.त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला ते म्हणाले अरे बापरे म्हणजे मला आता संवाद चुकून चालणार नाहीत.कारण तुझे पाठ असतील! मी त्यांना उर्वरित नाटक विंग मधून पहायला द्यावे अशी विनंती केली त्यांनी ती आनंदाने मान्य केली त्यामुळे मला विंग मधून त्यांचे मेकअप कसे करतात वेशभूषा कशी बदलतात हे जवळून बघता आलं.
नाटक बगुणं मराठी सिकले हमी सध्या सोशल मीडिया च्ये लोकाना कळणार नाही
तो मी नव्हेच हे फक्त नटवर्य प्रभाकर पंत पणशीकर यांच्याच तोंडी शोभून दिसते,झाले बहू, होतील बहू परी या सम हा असेच या नाटकाबद्दल म्हणावे लागेल
Aata nahi honar ase writer aani kalaavant.👍swaami 👍