परीक्षा रद्द | ऑस्करवाडी| भाग
Вставка
- Опубліковано 14 жов 2024
- #oscarwadi #episode117
Start your investment journey with Free E-Gold worth Rs. 51 on signup -upstox.com/ope...
Download the App - bit.ly/2TiKsJW
ऑस्करवाडी | भाग #117 | Oscarwadi | EP#117| Marathi web series
आयुष्याची परीक्षा💕.... विनोदी भाग
👇👇
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 117. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Aniket Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubhamm Korde
Making - Harshal Katake
...............................................................................
Star Cast
Kau- Priyanka Palkar
Vishwas- Akshay Katake
Akshay- Mangesh Takle
Priya - Aishwarya Dasare
Riya- Harshada Ubale
Pintya- Harshal Katake
Gotya- Shreenath Malve
Zingur- Ganesh Satav
Zakline- Deepak Satav
..............................................................................
More Useful Links :
Like us on Facebook : / raanvatproductions
Follow us on Instagram : ...
ज्या देशात परीक्षा रद्द झाल्यास आनंद साजरा केला जातो तो देश महासत्ता कसा होईल
Ho na mazya g f la betaych avgd zal ahe priksha Rd zalyamule
Right hy rao ...👍❤️
@@nitinjadhav9819 ਠਡ ਗ ਗਘਘਹਸ
@@nitinjadhav9819 ਡ ਣ ਘਣ ਹਮ ਸਮ ਗਣ ਸ
@@kavitalokhande6912 kahna kya chahte ho 🙄
आजचा एपिसोड एकच नंबर होता लय लय लय लय भारी काऊ ताई साठी
खूपच सुंदर संदेश दिला काऊताई
Kau tai khup chan bolalis , aayushachi pariksha vr 👌👌👌
Kaau tai 1 nabar👌👌👌👌
खूप छान काऊ ताई . खूप छान समजावून सांगितले मूलांना
काऊ चा अभिनय,संदेश आणि आवाज खूप छान आहे
एकच. नंबर
काऊ ताई 1 नंबर 👌
प्रत्येकाच्या मनात आणि विचारांवर बदल घडवून आणणारा विशेष भाग एक दम मस्त आहे 👌
Mast ch jala ajcha episode vishay pn khup changla mandala kau tai ne
Thanks kau tai
शेवटच्या क्षणी डोळ्यात पाणी आले
एकदम झक्कास कडक नाद खुळा काऊ ताई
👌👌👌👌🤞👍
काऊ ताई 1च नंबर मस्त एपिसोड 👍👍👍👍
विश्वास कोमल एक नंबर जोडी आहे
Khup chan kau tai 1 namber vichar aahe aaple aaplya vicharana maza salam
खुप छान
👍👍👍👍
Aaj cha episode kamal
कडक
Kharch khupach chan sandesh dila aaj
काऊताईच म्हणणं एकदम बरोबर आहे
सत्य परिस्थिती वर आधारित होता आजचा एपिसोड...
काऊ ताई तुला माझे Naman💐💐💐💐💐
🙏🙏🙂
@@priyankapalkar1060 कावू ताई तुझा no मिळेल का
Kdk
Khara ahe didu
एक नंबर भाग घेतला आहे
आता पर्यंतचा सर्वात भारी episode.....🔥🔥
रुशी च्या आजोबांच दुःखत निधंन झाल .
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹
Mast
1 no Episode
👌मस्त 👌छान संदेश दिला आजच्या भागातून 👌
आयुष्याची परीक्षा.....काळजाला भिडणारा भाग
👌👌
Zop gp
मस्त
एकदम झक्कास कडक नाद खुळा काऊ ताई 👌👌👌👌🤞👍
खरच खूप छान होता आजचा episode thanks Tai
Kavuu tai khup mast acting krte .natural acting really great..
1no. काऊ ताई
काऊ एक नंबर
खूप छान विषय मांडला आहे तुम्ही, आणि काऊ ताई तू एक नंबर आहेस तूझा अभिनय खूप छान आहे तू ज्या ज्या एपिसोड मध्ये येतेस तो एपिसोड खूपच भारी होतोय
❤️
मला हा एपिसोड खुप आवडला काऊ ताईने खूप छान समजून सांगितले मला हा एपिसोड खूप छान वाटला
Nice
रिया आणि पिंट्यासाठी 1 like करा . ❣️
काऊ ताई is great 😑😍😍😍😍👌👌👌👌👌👌👌
बरोबर बोललीस काऊ ताई
Caw Tai...1 no.....👌🔥
ओके
ओके
सुरज व मोनी चा एपिसोड दाखवा खुप दिवस झाले आहे आता त्या दोघांना बघून
खर आहे सुरज आनी मोनीचा पन दाखवा
@@priteshkharamate8883 क्क़
बरोबर आहे
👌👌👌
Khup chan episode aaj cha kau tai khup chan message dila
काउ ताई लय भारी
Kavu Tai sathi like
Bhari
खूप छान काऊताई बोलली तू , हा संदेश सगळ्यांपर्यंत पोहचला पाहिजे.
काऊ ताईंनी खूप महत्वाचं सांगितल.......
आजचा एपिसोड एक नंबर होता लय भारी
काऊ ताई एक नंबर विचार व्यक्त केलेस तु👌👌
Kautaiche vichar mala khup aavdtat ♥️💫✨😍🥰
काऊ ताई मस्त बरका
सुरज्या आणि मोना यांचा एपिसोड टाका
100%pahije na rao
मस्तच
खरच आजची परिस्थिती रानवट प्रोडक्शननी दाखवली
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan
काऊताईचा विचार खूप छान होता
आमचा हा जोशी समाज आहे. आणि हा भटक्या विमुक्त समाज आहे. तुम्ही तुमच्या एपिसोड मध्ये हा video दाखविला त्या बद्दल धन्यवाद..
आणि तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा...
👍💕😊🙏
@@priyankapalkar1060 thanks मीरा
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
Babdy khup ch chan boltoy 😃😃😃
नंबर एक आजचा भाग खुप सुंदर
जर एखाद्या एपिसोड मध्ये काऊ ताई असली म्हणजे नक्की सामाजिक संदेश वर एपिसोड असणार .
Futddh
66y7y66uû
Śss
I love vishvas .@komal tai..Suraj bhau..@mona ...tai...Rada tai..@sonu bhav....... Yana saglyanla dakva....
बरोबर बोलली काऊ ताई तू ..😍🔥👍
खूप छान बोलीस काऊ ताई तू तुज
बोनल अवडल आपल्याला
Ajol madhepan khup bhari acting karto dipak
Radhi ani shonya episode kara
आवडलं काऊ ताई
खराई खारुताई 😔😔
खूप छान संदेश दिला काऊ ताई.
Wa ky bat hai khup mast episode
काऊताई मनातलं बोलीस 1 नबंर
काऊताई एकच नंबर
काऊ ताई खूपच छान संदेश
Ekdm mast
👌
सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌
भारी संदेश दिला
काउ ताई चा शोभाव खूप छान आहे मस्त ताई
Kau tai....1no 💯
Barobar ye kau tai 👌
एक नंबर.. काऊ ताई...
मस्त बोली चीव ताई
Nice kawutai asech jar saglyani vichar kela tar aalya deshyachi pragti nakki hoial
काऊ ताई साहेब भारी बोलले
Chaan message tai...
Barobar ahi kov tai
ताई लय भारी वाटला एपिसोड
Lai bhari
खरच लय भारी बोलली काऊ ताई मनापासुन तिच अभिनंदन
काऊ तु एकदम खरं बोलली खरं हाय
खरंच काऊ ताई पब्जी आणि टिक टॉक बंद झाला दुःख व्यक्त करणारे खुप लोक आहे आणि परीक्षा रद्द झाल्या म्हणजे याना मजा च झाली.खरचं भाग छान होता.आणि शिकण्यासारखं होत.
Kharch khup chhan massage dila aaj cha episode madun 👌👌👌👌
छान संदेश दीला आहे काऊदाईन
भाग खुप मस्त होता
Ek no kau tai....