गावाकडची रंगपंचमी....| ऑस्करवाडी| भाग #78| Oscarwadi| EP #78|Holi Special | Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 11 бер 2020
- #oscarwadi #episode78
आयुष्य रंगणारं असावं पण लोकांनी बेरंग करणारं नसावं....
रंगपंचमी विशेष विनोदी भाग💏.... पहा या episode मध्ये.....
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
Star Cast - Розваги
झकास
Nice
खूप छान आहे
Happy holi oskarvadi खूपच लहान होता एपिसोड. बबड्या व हऱ्या 1 न मला खूप आवडतात ते दोघे.. सोन्या न राधा कुठे गेले. बाकी विशू एव्हढा भोळा राहू नको रे.
दीपक भाऊंच्या एन्ट्रीच म्युझिक एकदम कडककककक😄👌👌👌
लय भारी
सूरज भावा एकच नं पहिली गावाकडची रंगपंचंमी आठवली
माणसाला रंग लावण्यापेक्षा त्यालाच जीव लावा 😃😃😃 म्हणजे आयुष्यभर आपल्या सोबत राहील
मस्त
छान
मराठी माणसाची रंगपंचमी खरच खुप छान वाटली.
एक नंबर भाग आहे आजचा
कोंबडी लय मोकर आहे
खरच गावाकड़चि मज्जच वेगळी असते
Khup chan
👌👌👌👌
दीपक राव मस्त acting
Mast hota ajcha bhag
बाबड्या आणि हऱ्याला पाहून लहानपणीची आठवण येते राव....😍😍😍😍😍👌🙏
Kharach
आज लावलेला रंग उदा निघून जाईला हो लावला तर जीव लावा आयुश्यभर राहील
💯✌️
कडक रंगपंचमी
Super
एकच नंबर भाऊ रंगपचमी
खुप वेळ झाला आहे
नेहमी प्रेमाने अप्रतिम खुप भाग आणि संदेश पण लोक आयुष्य बेरंग करणारे नसावेत✌
छोटी मुलगी खूप सुंदर आहे आणि तिला एकदम भारी अॅक्टींग जमते; नेहमी घ्या त्या छोटीला.
मोठ्यापेक्षा तीच भारी करते अॅक्टिंग...👌
आर तुम्ही तर लय मजा केली की
कडक
हे बारिक दोघे लयच भारी हाय
कोणा कोणाला मोनी सूर्ज्याची जोडी आवडती?
Mala
Lay rao
Mala
Mala
Mala
खुप छान भावांनो
Very nice
होलीचा हार्दिक शुभेच्छा संपूर्ण आँकसरवाडी टिमला
खूप छान आहे आजचा भाग
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
विश्वासराव आपली जाण आहे मित्रासाठी काही पण करणारा वाघ आहे
सर्व टिम ला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Harya babdya Kaddk...
Nais
खतरनाक रंगपंचमी खेळला लका तीपण चिखलात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 khup maja aali
रंग पंचिमच्या हार्दिक शुभेच्छा ऑस्करवाडीच्या टीम ला वाव खूप छान होती तुमची रंग पंचिम मला खूप आवडला हा ऐपिसोडे
दीपक राव आल्याशिवाय वातावरण तापत नाही
कोंबडी.. 1नंबर
Mast video
bhari hota episode.pun monatai aani Suraj bhau.rang lavla nahi
Oskrwadi च्या सर्व मित्र मैंत्रीनिला रंगपंचामिच्या हार्दीक शुभेच्छा
मैञीच नात खुप सुंदर असत..असेच रंग जीवनात एकमेकांच्या मदतीच्या रूपात टाकीत जा...आनंदी रहा..मैञांनो...
1 number episode hota khup maja aali
1 no.
Beautiful ❣️❤️
Khup chan vatala bhag
Nice अँक्टिंग त्या लहान तिन मुलांची
Happy Holi 🎨 Raanvat Production Oskarwadi Team 👌♥️😘🤗
खूप छान रंगपंचमी
खुपच छान भाग होता मला तर खुपच आवडला आणि कोमल आणि गचपान ढवली चिखलात लोळल्यावर मस्त दिसत होत्या आणि त्या साक्षीला ऑइल लागल्यावर छान दिसत होती तुम्ही आमच्यासाठी एवढे मनोरंजन भरून भाग निर्मित करता त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार
होप्पो होळी एकच नंबर आहे राव मढी जे यान्ना आहे
Khupch chan pan moni Aani Suraj Hyanchi bhet dakhava
मस्त आहे ती तीन मुलं
Kadak bhavano suraj and akshay katake love you rangpancham
Khup mast hota bhari vatatl rav junya aathavni taja jalya
Super vishwas
खरंच खूप सुंदर episode झाला आजचा😘😘
Apratim yar al tim
Khup chan zali rao tumci panchami happy rangpachame
साक्षी ला मस्त कलर लावला...All black☺️☺️☺️
कोमल लई भारी
सूर्ज्या आणि मोनीची प्रेम कहाणी दाखवणा राव
आप्पा ला यात्रेला पाठवा अन सूर्जा हो पुढे,
पाहू काय होईल ते...
आॅस्करवाडी या पुर्ण टिमला रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा..!
🙂
😂😂😂mst mja ali
Khuch chan ...
टाइमिंग वाडवा राव
Mast
Yala mantat Holi. Best luck team oscarwadi
Mast hoti colorfull holi
लहाण पण किती सुंदर आसंत ना कशाच टेशण नसतं खेळच उड्या माराच्या बिनधास्त जगाचं गेले यार दिवस
Ek ek episode aajpraynar
Happy Holi
Woww
Happy Rangpanchmi
लय भारी💝💝
1dm masth vishula gaych hot mdhi
मोनीच पाखंरु खूप छान वाक्य आहे😁😁😁😁😁😁😁
खूपच छान भारी रे एक दम..........kadakkkk.....
सुपर
हऱ्या आणि बाबड्या नि आज लय हसवलय राव 👌👌👌😊😊😊
गायबानी,😲😜😂
Amazing episode
खुप छान
मस्त मीञानो👍👍👌👌
1no
एक नंबर विशल्या💖😘😘
Kdkkk
एक नंबर भावानो
Khupach chaan😘😁
Best haahe
ही लहान मुलगी तर सेम साक्षी सारखीच दिसते
,💞आईशप्पथ प्रेमासाठी कायपण 💞
खुप छान पण मोनी पाहिजे होती
Gele te divas rahilya tya aatvni
छान आहे जोडी
Mast 👌 👌 👌
Kadakkkk episode.. 💐💐💐💐👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
O
Be t
Plk to op to hi p me p