हो facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
नमस्कार साहेब मी बुलढाणा वरून वैभव मोरे.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या वेळेस फवारणी केली होती.बोरॉन, प्रोफेन्स सुपर शार्प पावडर आणि बुरशीनाशक आणि टॉनिक. तर माझ्या कपाशीचे काही पान पिवळे पडाले काय कारण असेल. नक्की रिप्लाय द्या साहेब आणि आता कोणती फवारणी घ्यावी हे पण सांगा. 🙏🙏
पण साहेब फवारण्याच्या अगोदर आम्ही चार दिवसा अगोदर 15 15 15 आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकला होता आणि त्यामध्ये दहा किलो युरिया... अगोदर कपाशी पिवळी पडलीच नाही.... आम्ही फवारणी केली.. त्या दिवशीपासून काही पण पिवळे पडले म्हणजे भाजले आहेत.. आम्ही दोन-तीन कीटकनाशक एकत्र वापरले होते त्याचा काही परिणाम असेल का.
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
हो। facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL instagram.com/krushimitra.vishal/ अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा धन्यवाद🙏
धन्यवाद दादा तुह्मी शेतकऱ्याच्या मनातील गैरसमज एका विडिओत दूर केला आतापर्यंत असेच वाटायचे की लिहोसीन,टाबोली,चमत्कार चा वापर केला तर पूर्ण पणे वाढ थांबते
लिहासिन ची फवारणी घेताना प्रमाण चेक करून घ्यावे ही विनंती आहे ...
मी काळ्या मातीवरील 5.5 फुट कपाशीवर 3 m l वापरले बेस्ट रीजल्ट आहे . फळफांद्या वाढल्या उंची अजुन पण नियंत्रित आहे .
१५ दिवस झालेत .
5 यम यल वापर केला आहे दादा 20 लिटर पंपाला लिहोशीनचा
Taboli kiti wapru
सफीना वापरा
1.5 te 2ml ahe kapasavar bhau
धन्यवाद दादा तुझे व्हिडिओ खूप उपयोगी पडतात....
Dhanywad
Thanks.vishal.dada
Khup. Chan. Sir
Dhanywad
छान माहिती दिली आहे मी लीहोशीनचा वापर केला आहे दादा
मस्त
Chhan mahiti dili
Dhanywad
Chamatkaar is best👍💯 ruselt
Best
नमस्कार विशाल भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Shayad
खुप खुप धन्यवाद भाऊ मस्त माहीत भेटत आहे शेतकऱ्यांना🙏🏻
Dhnywad
Blue copper+strplocyline+Pegasus+imamactine+boron+magencium+livocine yach combination challel ky dada
Chalel
Vishal sir gaytri perfect plus ( PGR) + fungiside chalel ka ami chamtkar he pgr vaprat nahit
ChhLel
@@krushimitravishal thanks sir
Chamatkar kay litre aahe
O4 octumber la mi chamktar favarni keli aahe maja kapus 3 fut ch aahe tari mi chamktar favarni keli aahe aata kontya tarkepasuen vad. Suru hoil
Hoil atta kashyala karaychi favrani dada 3 feet hota tr
vishal sir majha kapus 85 divsach ahe pn pategal jast pramanat hot ahe. bio-303 ,plnofix, chamatkar yanchi favarni ektra keli tar chalel ka krupaya reply dyal.
त्यावर विडिओ हवं तो पहावा
धन्यवाद सर
Dhanywad
Bhau . tapuz+profex super+Plant booster+liocin+nano urea+burshinashak.favarani Keli tar chalele ka?
Nano urea naka gheu
Very nice information 👍
So nice of you
Bhau pegasus + Emamactim sobt chamtkaar chalel ka
चालेल
SLR 525, tata bahar, planofkx, born, ani chamtakr yachi fawarni ghetil tr chalel ka dada
तुम्ही ही फवारणी केली आहे का
@@shashikantchaware4299 नाही
नाही चालत
अतिशय योग्य माहिती पण यासोबत कीटनाशक आणि टॉनिक चालते का भाऊ
Ho dada
@@krushimitravishalyacha sobat burshinashak chalte ka
खुप छान माहीती दिली विषाल भाऊ👍
धन्यवाद
Gayatri perfect chalengi kya sir??
Ho
Liosine + 0050 + tilt chalel ka
Chalel
Dada 3 month cha kapus ahe chamtkar+0.52.34 chalel ka
Ho
विशाल भाऊ माझ्या कापूस आज 75दिवसाचा आहे पन कोकडा काही केल्या जात नाही औषध सांगा धन्यवाद
पोलीस घ्या
कायम सो रूपी हाईट थामन्या साठी औषध सांगा सर
Kapush kiti divsani vad chalu hote
15
Bhau ata amchi kapas 3/3:५ fut ahe konti फवारणी घ्यावी
फोटो टाका 7499293900 वर
Taboli+planofix+sumiprempt chalel ka
Ho
Apan tonic sobt chamatkar kivha taboli yanchi fawarani kru shakto ka?
Nahi
भाऊ शेंडा कट केला आहे चमत्कार वापरू शकतो का?
Nahi
Khoob chhan aahe video sar
धन्यवाद
Vishal sir.....chamtkar marle mi....pn vadh purnpne thampun pane pivalsar pdayala lagle aani...mahtvache mnje.....2 acr madhe ek pn ful disat nai....fulech nahiyet
अस कस
Sir 05234 phavarle tar kaymachi vadh thambate ka please riplay sir
Nahi
Chamtkar ex date sampali aahe spray dhetala tr chapel ka.
हो करा
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
Maine profex super40ml lancergold30gram+flumaze20ml use kiya hai per thrips nahi gaya, please suggest, telanganase
Polic kitknashak vapra maza same problem hota
थ्रीप्स नाही जाता
Kapashi 100 divsachi aahe favarni chalel ka lihosin chi
Ho
योग्य उची नंतर शेंडे खुळणी केली तर चालेल का
हो
Kapus kiti divas thambte
10
सर माझी कापसाची उंची चार फुटाच्या जवळपास आहे व त्यामानाने बोंडे कमीच आहेत व पाते कमी आहे त्यावर उपाय सांगा
Kiti diwas zale
@@krushimitravishal सर शंभर दिवस होत आले
Planofix ऐवजी चमत्कार वापर ल तर चालेल का.
हो
सर कपाशीचे पाणे वाटिसारके झाले आहे तर कोणते औषध आहे सागा
Token
Polonifis +boran favarni keli mi aaj tar liosin kadi favaru ? ka nahi chalnar
Tychi garaj nahji
🙏
विशाल चमत्कार आणि पलानोफिक्स कीटकनाशक सोबत फवारले तर चालते का
नाही कोणतंही एक
Antim mudat sampun 2 mahine jhalele chamatkar ahe. he vaparu shakato ka?
हो
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
puran vadh thabvnasathi kontey vapravey
शेंडे खुंडणी करा
सर टाबोली+टाटा बहार+सोलोमन+रिजेंन्ट कापूस पिकला चालेल का सर
Nahi
विशाल भाऊ कपाशीला कवळटीवर आण्यसाठी कोणती फवारणी करावी
अशी फवारणी नाहीय
नमस्कार साहेब मी बुलढाणा वरून वैभव मोरे.. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या वेळेस फवारणी केली होती.बोरॉन, प्रोफेन्स सुपर शार्प पावडर आणि बुरशीनाशक आणि टॉनिक. तर माझ्या कपाशीचे काही पान पिवळे पडाले काय कारण असेल. नक्की रिप्लाय द्या साहेब आणि आता कोणती फवारणी घ्यावी हे पण सांगा. 🙏🙏
अन्नद्रव्यांची कमतरता आहे दादा खाते टाका त्यात मॅग्नेशियम टाका
@@krushimitravishal ok
पण साहेब फवारण्याच्या अगोदर आम्ही चार दिवसा अगोदर 15 15 15 आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकला होता आणि त्यामध्ये दहा किलो युरिया... अगोदर कपाशी पिवळी पडलीच नाही.... आम्ही फवारणी केली.. त्या दिवशीपासून काही पण पिवळे पडले म्हणजे भाजले आहेत.. आम्ही दोन-तीन कीटकनाशक एकत्र वापरले होते त्याचा काही परिणाम असेल का.
Delegate che upay sanga
नाही
अळीसाठी
Bhau shenda katt karnyavar video banva
नकीच
Ardhat mahiti Sagitli.
Mahnje
दादा मिलीबग रोगावर नियंत्रण कसे करावे माझ्या कपाशीवर बऱ्याच ठिकाणी आढळला
त्यासाठी अलीका काम करते
Profexsupeer Favara 💯
नमस्कार दादा..........फवारणीमध्ये औषधांचे प्रमाण सगितल्यापेक्षा जास्त टाकले तर काय दुष्परिणाम होऊ शकतात
हो दाद
खर्च शिल्लक येईल.
मिश्रण अपायकारक बनू शकते , किंवा जास्त चांगला रिजल्ट मिळू शकतो. रिस्क ...
Taboli fungicide cha pan kam karto... Tr fawarni madhe dusra kuthla fungicide ghyava ka ? If Yes tr kuthla fungicide...
Nhi
bhau emamectin+hamla+19:19:19 chi mix favarni chalte ka
Ho
इमामॅक्टीन असतांना हमला वापरायची काय गरज ?
चिलमिक्स असतांना 19 / 19 ची काय गरज ?
भाउ मिश्रण अपायकारक बनेल🙏🏿🙏🏿
Lessenta altrolcol immaactim aani chamtkar sobt vapru shakto ka
नाकबघे फक्त लासेंटा घ्या
@@krushimitravishal samjl nahi ???
Kahi tikhani lahan ahe kapus mg marave ka chamatkar
Nahi
Chamtkar sobt हारु burshinashk chalte काय
Ho
Eegantash chalte ka
Ho best ahe
सर मी 80 टके फेफरोनिल असलेल jamp हा औषध घेतल आहे आणी साफ आणि rps 76 हे औषध आहे चालल का
Mast
विशाल भाऊ तुम्ही सांगितल्या प्रमाणे कपाशीची वाढ ज्यास्त झाली आणि मोठया प्रमाणात पाते गळ झाली आता काय करायचे
Tata bahar boron chi favarani ghya
Lihocin 3ml per pump
Br nhau
Gaytri perfect chalel ka
Nahi
विशाल भाऊ माझ्या कापूस आता 75दिवस झाले पन कपासी वर कोकडा जात नाही एखादे चांगले औषध सांगा धन्यवाद
Apche
Monocil + tata acytaf
@@amolpawar8750 धन्यवाद भाऊ
Kokada mhnje konti kid ?
लान्ससर गोल्ड+100 ग्रॅम युरिया
Dongle marl tar chalel ka
Ha
Bhau ya pgr sobat grad vaparu shakato ka
ह9
चमत्कार, किंवा ..लिओसीन याचे सोबत रासायनिक औषधे फवारणीत टाकणे चालेल काय...हे सांगावे..
हो दादा चालते
बोरान आनी लिवोसीन चालेनका
Ho
साफ बुरशीनाशक सोबत चमत्कार चालेल का..?
Ho
भाऊ चमत्कार फवारावे की प्लानो फिक्स कोणते जास्त प्रभावी राहील पाते गळ होत आहे
Kothi
तीसरी फवारणी ची माहीती सागा सर कपाशी
Tyachyavar channl vr video ahe pahava
चमत्कार सोबत पाते लागण्यासाठी कोणते औषध घ्यावे
अवतार बुरशीनाशक घ्या
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
भाऊ कपाशी ची वाढ कमी आहे वाढविण्यासाठी काय करावे फुटवे पण आले पाहिजे काय फवारणी करू
Tyavr video ahe to oahava
बोरॉन आणि कल्टर सर फवारणी केली चांगला आहे का
Ho
Isabion mule vadh thambte ka.
Nahi
Lihocine bhau 1.5 mili vaprav lagt
हो।
facebook.com/krushimitra.Vishal?mibextid=nW3QTL
instagram.com/krushimitra.vishal/
अधिक माहिती साठी वरती दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपल्या फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा
धन्यवाद🙏
👌🙏
तिन्ही मधून चांगलं कोणत राहील
3नि पण
dada कापूस लाल पडत आहे ???
Tyavr favararni karavi
भाऊ आमच्या कडे गायत्री फरफेक्ट प्लस आहे ते वाढ थाबवते ते चालेल का ..की चमत्कारच वापरू
हो
ध्यन्य् वाद
Tur khup vadhli ahe tur ya pikaver 20 liter pamp la kiti ghaych
Konte gheyche
धन्यवाद दादा तुह्मी शेतकऱ्याच्या मनातील गैरसमज एका विडिओत दूर केला आतापर्यंत असेच वाटायचे की लिहोसीन,टाबोली,चमत्कार चा वापर केला तर पूर्ण पणे वाढ थांबते
Nahi thambt
लिवोसिन चे प्रमाण 5 ml! जास्त होणार nhi ka
नाही
Bayo 303 + liyosin chalel ka
Chalel
चमत्कार आणि लिहोसिन सारखेच करतात का?
Ha
3 foot asla tr waparta yeil ka chamatkar
हो एकदा 15 ml घ्या फक्त
Taboli cha dose kiti ahe
5 मिली
Polo phuwarni Keli chalel ka
हो
कपाशी.वर.टिल्ट.मारूका..८०.ची.आहे.लवकर.सांगा.फळवर.आफकार.होईका
Chell
सर बायो ३०३आर येणार सोबत आणीक कोणते औषध घेतलं पाहीजे
Pandhri mashi sathi
Alika + avatar + police+ tata bahar +12 61 chi favarni keliy aaj
मस्त
भाऊ सोयाबिन मध्ये कुठे कुठे पिवळी पडन आहे काय करावे
Microla chi favarani ghyavi
कापुस 75दिवसाचा आहे त्यावर खोकडा आलाय यावर फवारणि कोणती करावी
पोलीस
कपाशीचे खालचे पण पिवळे होऊन गळत आहे ...उपाय सांगा sir
फावरणी करा व्हिडिओबाहेत
विशाल भाऊ अगोदर पूर्णपणे अभ्यास घेत जा पुन्हा पूर्ण माहिती सांगत जा नाहीतर शेतकऱ्याचे खूप नुकसान होईल तुमचे ऐकून
Ho dada tevhach deto
कीटकनाशकासोबत चमत्कार वापरू शकतो का?🙏🙏
हो
Livosin kiti matra ghyachi
3।।।।4
कलटार चे प्रमाण किती घ्यावे कपाशी मध्ये
5ml
5ml
कपाशीची वाढ कमी झालेली आहे तसेच पाते व फुले सुद्धा कमी लागलेली आहेत... या साठी कोणते खत द्यावे व कुठली फवारणी करावी
2o20013 he khat taka