वाढरोधके आणि संप्रेरके ठरतायेत धोकादायक | Dnyaneshwar Kharat Patil
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #wadhrodhak #pgr #taboli #sumitomo #culture #culturpgr #lihosin #6ba #hoshi #shetkri #soybean #शेतकरी #plantgrowthregulator #plantgrowthpromoter #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
भाऊ आपन शेतकरी मित्र आहत . धन्यवाद 🎉
अशी माहिती फक्त एकच creator देऊ शकतो तो म्हणजे ज्ञानेश्वर खरात पाटील❤ दररोज वीडियो अपलोड करत जा यशस्वी भव 🔥
Mahitisathi Dhanyawad dada ❤
Agdi barobar dada
खरंच खूप छान माहिती दिली सर
शेतकर्याचा खरा मीत्र ज्ञानेश्वर पाटील
लिहोसिन् आणि चमत्कार सोयाबीन वर कामं करत नाही . पॅक्लाबुट्राझोल कामं करत आणि राहिला कापसाचा विषय आम्ही पॅक्लाबुट्राझोल 3 वेळा फवारतो खूप फायदा होतो हरित द्रव्य् वाढते.खूप उत्पन्न वाढते
अतिशय साधारण माहिती, शेतकरी पन खुप महत्वाची।।।।।❤
आगदी सुटसुटीत सोप्या पद्धतीने सांगितलेली माहिती
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारे कीटकनाशक कोणते फवारावे कोणती कोणती फवारणी कशा कशा स्वरूपात याची सुद्धा माहिती द्या आपली माहिती खूप उपयोगी पडते
छान माहिती दिली सर धन्यवाद तुमच्या व्हिडिओची वाट पाहत आहोत, वेळ भेटली तर जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात पांडे पोखरी गावात या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
माहिती छान वाटली त्या तुमच्या ज्ञानेश्वर नावाने ही भर घातली ❤
Khup chaan mahiti sangitali aapan dhanywad👍
थोडक्यात पण अतिशय महत्वाची अशी महिती आपण देत असतात
या विवेक पुर्ण विश्लेशणातुन निश्चित च आमचा फायदा झाला आहे म्हणून
धन्यवाद आपल्या आई वडिलांना ज्यानी
आपलं नाव ज्ञानेश्वर ठेवलं।
कृपया
अडचणी आल्यावर मी आपल्याला फोन करू शकतो का
खुप छान माहिती दिली
हारु बूरशीनाशक हरबरा फवारणी करावी का
खूप छान
Khar ahe bhau
गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
Kapsachi pane kadak zali
Dhanyavad sir
छान माहिती दिलीत व खरी माहिती दिलीत कारण तुमच्या नावातच ज्ञानेश्वर आहेः
राम राम सर🙏🙏☕
अगदी बरोबर आहे भाऊ 🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
पाटील हरबरा फवारणी हारू बूरशीनाशक कधी वापरावेत
Chan mahiti
बरौबर आहै सर
Nice information
एकदम बरोबर सर. राम राम
वा super nice information ❤
भाऊ लोक खत येकरी 2,3 पोते खत टाकतात आणि नंतर झाडाची वाढ थांबविण्यासाठी वाढ रोधक औषध मारतात
योग्य माहिती सांगितली धन्यवाद
छान माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पी जी आर वर होणारा खर्च वाचेल.
Bhau me kapus pikat taboli fawarni keli pan Ta kapsachi vadh hot nahi
Livosin taboli chmtakar he sheta khuf vaol asel tr ch opra nhi tr pik pivde padte..
राम राम न्यानू दादा..❤❤
❤❤🎉🎉
कृषी केंद्रा वाल्यानी बळी राजांना बळीचा ......... बनवला आहे😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Kay karave ata
Thank
गव्हात टाबोलीचा वापर करण्यास योग्य ठरेल का ?
अनूभव आहे मला माझ्या हरभर्यावर टाबोली फवारणी केली आणि हरभर्यानी वाढच सोडून दिली होती....
सपूर्ण हरभर्याची वाट लागली होती
Thanku bhau
अशी माहिती डिलेबादल भाऊ तुमचा मनापासून धन्यवाद
दुसऱ्या फवारणी साठि कोनते किटकनाशक वापरावे व बुरशी नाशक वापरावे
सर माज़ी soybin 50 तक्के fule aale aahe tr vadh kutachi fawrni getali aachel ka
Dada organic marle tr chalel ka total फवारणी
सर सोयाबीन ची वाढ फारच झाली आहे ताबोली फवारणी करावी का
Pactrabutrozol 40 तुरी वर 20 लिटर पंप ला किती ml घ्यावे
Sir godrej double cha result kasa aahe
Bhau lihocin mule cotton stop zaley..5 ml ne use kelay chukina..prt vadhnyasathi ky krave..
काही उपयोग नाही भाऊ
भाऊ कपासी 100 दिवसाची आहे तर फवारणीत
Ronfen
Danitol
Ignitus
Haru
00.52.34 चालेल का
सोयाबीनचा भाव कमी असल्यामुळे जास्त खर्च
नको फक्त अळी कडे लक्ष आहे
तुम्ही प्रत्येक फवारणी मध्ये घेत असाल तर नुकसान तर होणार च
हळु हळु आपली मानसिकता तशी बनवली जात आहे त्याचा उपयोग काहीच नाही पण एक दिवस सर्वच वापरेल जसे वॉटर सोलुबल खते वापरत आहे तसेच.
Organic products vaprav ka
ज्ञानेश्वर दादा, पाण्यामुळे सोयाबीन वर दुसरी करता आली नाही त्यामुळे अळीने पुलकळी खाऊन टाकली आता पिकाला सेटिंगच नाही, कृपया पुढे काय कराव सांगा.
किटकनाशके,बुरसी नाशके याच्या अतिरीक्त वापरल्यास पीकावर,निसर्गावर,मानव,प्रा़णी यावर काय परिणाम होतात यावर विडीओ बनवा.
❤❤❤❤❤
मी बाहेर कंपनीचे इंग्लंडच मारले आहे फार छान रिझल्ट आहे 15 लिटर ला दहा एम एल फार छान रिझल्ट आला
बायर म्हनाव
PGR Bayer Egnitus
सोयाबीन दुसरी फवारणी कोणती करावी
सोयाबीन वर लीओसीन 15 लीटर ला किती घ्यायचे
पावसाळा चांगला असला त्या वरशी सोयाबीन पीक चांगले येते.
झडी म्हणजे ougast मधे जे पावसाचं पाणी येते रोज
ते असल की सोयाबिन चांगल येते.
कमी खर्चात.
आम्ही कुठलही खत न टाकता चांगल्या पावसाच्या वर्षात एकरी8ते10एकरी उत्पादन घेतल आहे.
यंदा पावसाळा चांगला सांगितलेला आहे
म्हणून सोयाबीन पीक चांगल म्हणजे एकरी 8ते10 एकरी पिकेल.
स्वानुभव
कौतूक कराव तुमच अशी हि सखोल माहीती
कापूस पीक हे नाजूक असते त्याच्यावर चमत्कार लिओसिन मारन खूप चुकीच आहे तुमचा प्रत्येक व्हिडिओ शेतकऱ्या साठी महत्वाचा असतो भाऊ
लिहोसीन किती ml टाकाचं २० लिटर ला
बायेर ignits फवारले तर चालते काय सोयाबीन 50%फुल धारणा झाली आहे
लीहोसिन प्रती पंप 30 ml सोयाबीन साठी
Soybean Ani tur chalel ka
mi ya varshi 3 yekar 725 soyabean perleli ahe 1 no soyabean ahe mi ajun 1 pn favarni nahi ghetli tari pn soyabean 1 no ahe kontach rog nahi
🙏 साहेब औषधी बनवून ठेवले आहे तिन दिवसा पासुन पाऊस चालू आहे तर औषधी फवारणी केली तर चालेल का सोयाबीन वर 🙏
छान माहिती दिली. 🎉
सर माझी सोयाबीन दि.12/06/2024/पेरणी केली आहे आणि ती आता तीन फूट आहे तर काय करावे लागेल ते सांग
टाबोली सोबत टाटाबहार जमतेका
कस काय जमल काही करता का टाबोली वाढ थाबवत टाटा बहार वाढ करत
बरोबर बोलले @@sonushinde8885
हळदी ला पहिला खताचा डोस कोणता द्यावा
बरोबर आहे काही नवीन कंपन्या नफा कमीवन्याकरीत्या नको ती आऔषधे देतात.व त्याचा पिकावर विपरीत परीनाम होतो.
ही सर्व माहिती बरोबर आहे दोन ते तीन औषधे देत आहेत दुकानदार शेतकरी यांनी सावध असावे
भाऊ दैविक कॅप्सूल विषयी माहिती सांगा माझा तर विश्वास नाही पण अनेक शेरकरी याला बळी पडतात 20 कॅप्सूल 1000 रु ला देतात त्यात कोणते घटक आहेत काहीही सांगत नाहीत
त्या पेक्षा fmc कंपनी चे लेजन्ड मारा, दैवीक कॅप्सूल हार्मोनच आहे.
नेक सर हे टॅनीकय कीई काय हे मराठीत सागाआ कीई टॅनीकय काआ
माझी एक एकर सोयाबीन वाढत नाही
6ba ne vadh thambte ka soyabean chi 6ba pgr aahe ka
X charge नावाने ब्रँडेड कंपनी चे 6ba + IAA हार्मोन मिक्स टॉनिक आहे, फ़ांद्या करणाऱ्या सोयाबीन व्हेरायटी वर मारा खूप फायदा होतो, प्रमाण 4 ml प्रति 15 लिटर पंप. Iaa मुळे मुळाचा विकास होतो आणि 6 ba मुळे फांदयाची संख्या वाढते
@@amitbhau mi ubichem che 6ba use karto far chan result aahe
मी सोयाबीन कोनतेच खत न वापरता माझीई सोबाबीन चांगली आहे
Tuz ekun taboli vaparal lokani khup nuksan tu kelas
पाटील साहेब वाढ कंबर च्या वर आहे व चमत्कार टाकले पण वाढ नियंत्रण होत नाही paclabutrazol टाकावे का फुले सुद्धा आली आहेत
Fulle lagli asel tar काही मारू नका
भाऊ तुम्हीच अगोदर शिफारस केली होती तेंव्हा काय पैसे घेतले होते का तुमचा व्हिडिओ बघुन मि वापर केला आणि आता हा नविनच व्हिडोओ आलाय काय हे मुर्खाच लक्षण आहे तुमच आता माझ पण तसच झालय रे बाबा तुझ्या तुरी सारख
आज तुम्ही राजकीय काहीही बोलले नाही
Barazaid, tatabhar,haru businashk, 12.61.00 सोबत घेतल्यास द्रावण नासणार नमस्कार नाही का
Haru मध्ये स्लफर आहे औषध फाटून जाईल, त्या ऐवजी नुसते टेबूकेनाजोल (फोलिक्यूअर ) सोबत मारा
धन्यवाद दादा
फ्लावर काळा डाग कशा मुळे येत आहे त्या साठी औषध मारया पाहिजे काळा डाग आला तर फ्लावर सर्व फेल होते
आपण कधी कधी मारायला तुम्ही सांगता कधी कधी नका म्हणून व्हिडिओ बनवता मला शंका येते.
अजून लहान आहे पुस्तिकी शिक्षण आणि अनुभव ह्याचे मिश्रण येईल तेव्हा अचूक व्हिडीओ येतील
PGR nahi marle tari chalte
Krushi kendra wale lutat aahe shetkaryana
Sir mala तुमचा नंबर हवा आहे मी SBI bank madhe ahe thodi help हवी होती
मला आपली माहीती उपयुक्त वाटते..
कारण.., बळिराजाला योग्य व बरोबर सल्ला देत असल्याचे दिसते..
आपल्या सल्ल्यानुसारच मी सोयाबीनचे पिक व्यवस्थापण करीत आहेव त्याचा परिणामही समाधानकारक दिसुन येत आहे..अशिच माहिती देत रहावी !
येवढ लेट का सांगितलं सर विडिओ पहिले बनवायला पाहिजे होत सर
प्रतेक व्हीडीवो बघ
मग विचार
कामाचं बोलत जा पाटील फालतू च खूपच बोलता राव
Krishi sewa kedra ahe watate tumche
भाऊ तुझी माहिती अतिसुंदर आहे परंतु काही लोक बाजारात यूट्यूब वर जसे आपले च चांडक काका जी आहे त्याच्यानंतर आपले यवतमाळचे देशमुख यांनी व्हिडिओ बनवला यूट्यूब वर की मला एकरी 51 क्विंटल कापूस झाला किती पद खर आहे
भाऊ कपासी 100 दिवसाची आहे तर फवारणीत
Ronfen
Danitol
Ignitus
Haru
00.52.34 चालेल का