जय योगेश्वर सर. मन नि:शब्द व डोळे पाणावले. दादांनी समजावलेला उधम सिंह, गुरूनानक, गुरू गोविंद सिंह यांनी शिख बांधवांना मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेली क्षत्रिय धर्माची दीक्षा सर्व सहज आठवले. केवढे ते धाडस! केवढे शौर्य! भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृतीतील शिख बांधवांचे योगदान अविस्मरणीय व गौरवशाली आहे. 🙏
खुपचं ग्रेट विषय आहे.आणि विश्लेषण देशप्रेमाने भारावलेलं. खूप खूप धन्यवाद सरजी.आपले ह्रदय देशप्रेमाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने ओतप्रोत भरलेले आहे.❤❤
🚩🙏👆👌👌👍👍👏👏 धन्यवाद साहेब !!! सौम्य पद्धतीने , मवाळ व सोप्या शब्दांत अगदी वास्तवाचे भान आणून देण्याचा प्रयत्न आपण खूपच उत्तम प्रकारे केले आहेत . आपल्या प्रयत्नाला त्यांच्या परिवर्तनाने यश लाभो ! 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳💐💐
❤❤❤❤ नमस्कार सर... तुमचा आवाज म्हणजे... कोणीतरी कानात अमृताची धार सोडल्यासारखे वाटते... लहानपणापासून... तुम्हाला ऐकत आलेलो आहे... प्रत्येक विषय किती छान पद्धतीने मांडता तुम्ही... तुमची व्याख्यानमाला सिरीज... अजून ऐकत असतो... एक विचारायचं होतं... दरवर्षी... जानेवारी महिन्यात... जी व्याख्यानमाला असायची... एमआयटी ग्राउंड वर... ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही का... खूप छान वाटायचं तिकडे यायला... पण कोविड-19 नंतर सगळेच बिघडून गेलं... पुन्हा सुरू झाली तर नक्की यायला आवडेल... आणि आजचा विषय तर खूपच महत्त्वाचा होता... आणखी काय बोलणार... परमेश्वरा जवळ एकच प्रार्थना... तुम्हाला आणि पूर्णा ताईंना... निरोगी दीर्घायुष्य लाभो... एवढेच सदिच्छा... धन्यवाद... जय हिंद जय भारत❤❤❤❤😊
Great Video. Very much needed too considering current scenarios. It should reach larger audiences. Everybody please like and share it so that it would reach larger audience.
@@siddharthnaikofficial1530 विषय सोडून वेगळाच विषय काढला। ज्यांना जबाबदारी दिली ते पाहतील। खलिस्तानी देशद्रोही चा विषय चालु आहे। त्यावरील प्रश्न ठिक राहतील।
Sir there is no equity for sikhs besides other people or other community So its understood that every person wants freedom for himself So there is not any wrong thing to demand of the khalistan
Geli ek varshapasun mi Amritsar made ahe ethe ajun hi Golden temple var hamla kelela ani tyacha nantar jya dnagli jalya tyachi jakham taji ahe pan same time ye pan dukha ahe ki Jarnail Singh Bhindrewala mandir made gun/rifle geun lapayla navta pahije. Ithla lokanch man khup mot ani sunder ahe. Waheguru 🙏
Sir in all fairness and whatever small knowledge I have about geopolitics, I think there's no such thing as khalistani separatist movment.. it's all a fraud front for criminal activities and to seek political asylum in foreign countries. Just bola ki ho mala ikde dhoka ahe because I speak for khalistan and boom you're granted asylum especially in western countries.
Dharmadhikari should preach rss and hindutv vadis to start atmosphere of love and affection towards Muslims, shikhss and all. minorities, and follow physician thy self.and do not be deceptive but accept shikhism
And you should preach owaisis, ulemas, maulvis to start the atmosphere of love and affection towards Hindus and stop claiming lands of Badrinath and other Hindu temples under Waqf act. Tali ek hath se nahi bajati.
Why Dharmadhikari do not treat his fore fathers as kalank that is black spot who honestly served Muslim kings,Portuguese, French and British and refused vedic coronation to chatrapaþi Shivaji Maharaj and treated him shudra?
Dharmadhikari is bràhmin and rss person. He should introspect and and admit that alienation of all rhe minorities is due to hate and hatred generated by rss.
I think you haven't watched his videos on the caste system and other topics. That's why you are talking rubbish. I have a few words for you but I guess that would be banned from UA-cam 😂😂😂
maharashtra चे 10 project gujrat laa गेले त्यावर बनवा मोदी सरकार को चंद सवाल बनवा maharashtra चे प्रश्न सोडवा आधी 10 प्रोजेक्ट गेले तोंडातून ध काडला नाही. नुसते इतिहासामध्ये रमणारे माणूस झाले आहेत आज चे maharashtra चे प्रश्न घ्या.
जय योगेश्वर सर. मन नि:शब्द व डोळे पाणावले. दादांनी समजावलेला उधम सिंह, गुरूनानक, गुरू गोविंद सिंह यांनी शिख बांधवांना मातृभूमीच्या रक्षणासाठी दिलेली क्षत्रिय धर्माची दीक्षा सर्व सहज आठवले. केवढे ते धाडस! केवढे शौर्य! भारतीय इतिहास आणि भारतीय संस्कृतीतील शिख बांधवांचे योगदान अविस्मरणीय व गौरवशाली आहे. 🙏
जय योगेश्वर
जय योगेश्वर
इस विषय से कवि कुमार विश्वास के अमूल्य शब्द याद आते हैं.....
❤❤कि खलिस्तान ना मांगों पूरा हिन्दुस्तान तुम्हारा है...❤❤❤
खुपचं ग्रेट विषय आहे.आणि विश्लेषण देशप्रेमाने भारावलेलं. खूप खूप धन्यवाद सरजी.आपले ह्रदय देशप्रेमाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने ओतप्रोत भरलेले आहे.❤❤
🚩🙏👆👌👌👍👍👏👏
धन्यवाद साहेब !!!
सौम्य पद्धतीने , मवाळ व सोप्या शब्दांत अगदी वास्तवाचे भान आणून देण्याचा प्रयत्न आपण खूपच उत्तम प्रकारे केले आहेत .
आपल्या प्रयत्नाला त्यांच्या परिवर्तनाने यश लाभो !
🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳💐💐
किती चांगल्या भाषेत खलिस्तन वाद्यांना समजावण्याचा प्रयत्न 🙏🙏🙏अभ्यासपूर्ण विवेचन 🙏🙏🙏
👍
खलिस्तान क्या मांगते हो,सच्चे शिख बनो पुरा हिंदुस्थान तुम्हारा है, खूप सुंदर विचार मांडला सर
अतिशय सुंदर विचार आणि मानला तर खलिस्थानी साठी धडा
99% सिख भारत के साथ है। कुछ अफिम के व्यापारी पाकिस्तान के साथ है ।
खूप छान विषय निवडला,,👏🚩🚩🪷🌹🌺🙏
गरज होती सत्य सांगायची.
आपले आभार.
ग्रेट sir..... या विषयात बोलणे गरजेचे होते.... सर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विषय मांडाला आहे.....जय हिंद
सिख समुदाय बलिदान की प्रतिमूर्ति है.समाज कल्याण कार्य और देश के लिए बलिदान देने वाले कोई पहला व्यक्ति सीख होते है।
धन्यवाद सर खूप अभ्यासू विश्लेषण
❤❤❤❤ नमस्कार सर... तुमचा आवाज म्हणजे... कोणीतरी कानात अमृताची धार सोडल्यासारखे वाटते... लहानपणापासून... तुम्हाला ऐकत आलेलो आहे... प्रत्येक विषय किती छान पद्धतीने मांडता तुम्ही... तुमची व्याख्यानमाला सिरीज... अजून ऐकत असतो... एक विचारायचं होतं... दरवर्षी... जानेवारी महिन्यात... जी व्याख्यानमाला असायची... एमआयटी ग्राउंड वर... ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही का... खूप छान वाटायचं तिकडे यायला... पण कोविड-19 नंतर सगळेच बिघडून गेलं... पुन्हा सुरू झाली तर नक्की यायला आवडेल... आणि आजचा विषय तर खूपच महत्त्वाचा होता... आणखी काय बोलणार... परमेश्वरा जवळ एकच प्रार्थना... तुम्हाला आणि पूर्णा ताईंना... निरोगी दीर्घायुष्य लाभो... एवढेच सदिच्छा... धन्यवाद... जय हिंद जय भारत❤❤❤❤😊
Great Video. Very much needed too considering current scenarios. It should reach larger audiences. Everybody please like and share it so that it would reach larger audience.
हिंदू+मुस्लिम+शीख= हिंदुस्थान ❤❤
😂😂 पाकिस्तान बनायला इथल्या मुसलमानांनी मत दिले होते 😂पण पाकिस्तान बनला आणि ते इथेच राहिले 😂 त्यांच्या पुस्तकात दहशत वाद्यांची मूळ आहे 😂
Khup Khup chan sir
Great sir
Excellent.
Great personality
नेहमीप्रमाणेच अभ्यास पूर्ण. हे आवाहन पोचायला हवे त्यांच्या पर्यंत
सर एक व्हिडीओ बेरोजगारी वर बनवा...2014 पासून देशाच्या युवा बेरोजगारी मुळ किती नासून गेला हे समजू द्या ह्या सरकारला...
Tu kitvi shikhla ahes??
@@sahildube746 बेरोजगारीवर तुझा किती अभ्यास आहे? त्याला विचारतोय तू किती शिकला आहेस.
@@siddharthnaikofficial1530 विषय सोडून वेगळाच विषय काढला। ज्यांना जबाबदारी दिली ते पाहतील। खलिस्तानी देशद्रोही चा विषय चालु आहे। त्यावरील प्रश्न ठिक राहतील।
आपण खुपच ज्ञानी आहात अस दिसतय आपणच या विषयावर ज्ञानद्या
हे देशप्रेम सर्व भारतीयांमध्ये कधी येणार?
Sikhs are everywhere in arround the world but rules and regulations are separate for them
punjab zindawaad✌️✌️
Punjab desh ka sabse rich state hai. Usko bharat se koi shikayat nahi honi chahiye.
माझा बरेच शीख मित्र दिल्लीत आहेत . ते ह्यांना पागल म्हणतात.
Great sir.thanks for this vdo.
Sir tumchya ya prarthne madye mi hi sahbhagi aahe
महाराजा रणजितसिंह च्या समाधी वर मुख्य द्वार वर गणपती ची मूर्ती आहे.
Sir such yehi hai ki shikh hamare bhai hai
Sir there is no equity for sikhs besides other people or other community So its understood that every person wants freedom for himself So there is not any wrong thing to demand of the khalistan
❤❤❤
NO SIKH GURU DEMANDED KHALISTAN
Geli ek varshapasun mi Amritsar made ahe ethe ajun hi Golden temple var hamla kelela ani tyacha nantar jya dnagli jalya tyachi jakham taji ahe pan same time ye pan dukha ahe ki Jarnail Singh Bhindrewala mandir made gun/rifle geun lapayla navta pahije. Ithla lokanch man khup mot ani sunder ahe.
Waheguru 🙏
तुमचे देशप्रेम माहीत आहे.थोड मणिपूर बाबतीत काही बोलाल का?
You are also right but think about this statement properly then you can say about this
पहले पाकिस्थान मे पंजाब आझाद करलो ,
Sir in all fairness and whatever small knowledge I have about geopolitics, I think there's no such thing as khalistani separatist movment.. it's all a fraud front for criminal activities and to seek political asylum in foreign countries. Just bola ki ho mala ikde dhoka ahe because I speak for khalistan and boom you're granted asylum especially in western countries.
Dharmadhikari should preach rss and hindutv vadis to start atmosphere of love and affection towards Muslims, shikhss and all. minorities, and follow physician thy self.and do not be deceptive but accept shikhism
And you should preach owaisis, ulemas, maulvis to start the atmosphere of love and affection towards Hindus and stop claiming lands of Badrinath and other Hindu temples under Waqf act.
Tali ek hath se nahi bajati.
Why Dharmadhikari do not treat his fore fathers as kalank that is black spot who honestly served Muslim kings,Portuguese, French and British and refused vedic coronation to chatrapaþi Shivaji Maharaj and treated him shudra?
He already has criticised the caste system. Go and watch his videos
यह लोग पाकिस्तान के है , खालिस्तान के नाम पे , सीखो को बदनाम कर रह है।
Khara aahe khup vait vatat 😢😢
So its unfortunate
Dalit ki entry mandir mein kab ??😢
किसने मना किया है ??
कहा पाबंदी है? यह कोई सवाल नही है।
Roz to khabar aati hai. President Murmu ko bhi entry nhi hai mandir mein.
@@garryj7845bhai bharat 1947 mai independent bhi hua Hai ja padh ke aa 😂
@@garryj7845 vahi ilake se khabare aati hai jaha secular ka raaj raha hai. Secular log yah khabre chalate hai take raaj chale.
Ais bandr no kuch b pati ha ne
A harme kan ha
Dharmadhikari is bràhmin and rss person. He should introspect and and admit that alienation of all rhe minorities is due to hate and hatred generated by rss.
I think you haven't watched his videos on the caste system and other topics. That's why you are talking rubbish. I have a few words for you but I guess that would be banned from UA-cam 😂😂😂
maharashtra चे 10 project gujrat laa गेले त्यावर बनवा मोदी सरकार को चंद सवाल बनवा maharashtra चे प्रश्न सोडवा आधी 10 प्रोजेक्ट गेले तोंडातून ध काडला नाही.
नुसते इतिहासामध्ये रमणारे माणूस झाले आहेत आज चे maharashtra चे प्रश्न घ्या.
Sirancha विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र हा व्हिडिओ बघितला का? बघितला नसशील म्हणूनच असा बोलतोय. बघ आधी जा.. अर्धवट माहिती घेऊन बोलायचं.. बावळट
@JSW-mm3nb आताचे project बाहेर गेले त्यावर बोलले का नीट तुम्हीं
@@swapnildhanwade8336 जबाबदारी सरकारची आहे। आपले प्रोजेक्ट दुसर्या राज्यात गेले असले तरीही आपण गुजरात पेक्षा विदेशी गुंतवणुकित पुढे आहोत।
@@swapnildhanwade8336 सध्याचा विषय त्यांनी घेतला खलिस्तानी विषई।
ते इंदिरा गांधीने निर्माण केलेत।
@historyofdakkhan917 त्यातून per capita income वाढणार आहे का
Your so called intellectual talks are of no use.
Yeah because they are meant for intellectuals only.. not for Intellectual slaves who don't understand the importance..
Neither your so called comment
Those who find use,listen.
@@shrikantdeshpande736 because they are meant for intellectuals. Not for dumbs like you
👍👍 We need Hindu Nihangs now
Become one your self !
Typical hindu reaction to any problem is to write something on social media and forget !!