manoj Jarange विरोधात राणे - ठाकरे -आंबेडकर जरांगे कसे मैदानात टिकणार? | Thackeray | Ambedkar | Rane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 176

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 2 місяці тому +36

    आता पाटिल म्हणेल तस

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 2 місяці тому +5

    नेते कीतीही विरोधात जाऊ द्या,जनता दादाच्या वीरोधात कधीच जानार नाही,सलोका नकीच धोक्यात आलाय पन ते मतदान च्या रूपान,

  • @vitthalkale8005
    @vitthalkale8005 2 місяці тому +7

    Amhi Manoj dada sobat

  • @vinodghorpade2644
    @vinodghorpade2644 2 місяці тому +77

    अवघ्या महाराष्ट्राचा ऐकच वाघ मनोज दादा जरांगे पाटील👈🔥💪🚩

    • @ShivajiPatil-ss3to
      @ShivajiPatil-ss3to 15 днів тому

      एएएएएएएएएएएएएएएएएएएएऐएऐछछछछैऐऐऐओ

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 2 місяці тому +18

    हे फक्त सुपारी घेऊन वाजवणारे बँड वाले मालक वेगळाच ते फक्त वाजवायचं काम करणार त्याचं रिटर्न गिफ्ट मराठा इलेक्शन देणार

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 2 місяці тому +48

    राने हा नेपाळी आहे
    राज सुपारी बाज
    यांना एकटा वाघ पुरुन उरणार

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 2 місяці тому +12

    कोणी कितीही खोटं बोलून जातात पण जारगे दादा तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीमागे आहे

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 2 місяці тому +31

    🍉 मुळे भाजप पडेल

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne 2 місяці тому +29

    आम्हीं जरांगे पा टलांसोबत

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 2 місяці тому +9

    Janata ahe barobar.. Tikanar Ani yenar pan Patil Brand ❤

  • @Democratic12346
    @Democratic12346 2 місяці тому +63

    किती भी समोर येऊ द्या त्याला एकटा बास....🎉🎉🎉

  • @kantaramdhandre7853
    @kantaramdhandre7853 2 місяці тому +27

    जय jarange patil

  • @balajimanikaladekarladekar5855
    @balajimanikaladekarladekar5855 2 місяці тому +1

    जरांगे पाटलासोबत मराठा समाज 90% जरांगे पाटलासोबत आरक्षण भेटल्यानंतर ही सोबतच राहणार एक मराठा लाख मराठा सच की मांग है लेकर रहेंगे

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 місяці тому +5

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥

  • @arunmhaske8475
    @arunmhaske8475 2 місяці тому +40

    आमदार पण होणार नाही Bjp चा

  • @Dr....123
    @Dr....123 2 місяці тому +23

    महाराष्ट्राचा वाघ 🚩🚩🚩 मनोज जरांगे

    • @bhagwatraonarnaware5358
      @bhagwatraonarnaware5358 2 місяці тому

      आरएसएस को मज़बूत कर ने कि डील

  • @NetajiJadhav-qo9lx
    @NetajiJadhav-qo9lx 2 місяці тому +22

    काहीही झालं तरी आमचे एकच दैवत मनोज जहांगीर पाटील. ❤

  • @KalyanKarhale-l2t
    @KalyanKarhale-l2t 2 місяці тому +6

    काय नेते समोर उभे राहिले ते अगोदरच संपले आहेत

  • @kapilbhosle3398
    @kapilbhosle3398 2 місяці тому +35

    मराठवाड़ात भाजप सुफडा साप होनार

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 місяці тому +6

      पच्छिम महाराष्ट्रत सुध्दा तसच आहे

  • @Arksh111
    @Arksh111 2 місяці тому +36

    मनोज जरांगे पाटील म्हणजे महाराष्ट्रातील 90% मराठा समाज आहे..
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 місяці тому +4

    सुपारी घेऊन जरांगे पाटील यांच्या विरोधात मोहीम सुरू केले आहे देवेंद्र महायुतीचे सुपारी किंग नेते

  • @Sarthakkhandare7728
    @Sarthakkhandare7728 2 місяці тому +7

    तेच काय कोणी आले ते मनोज दादा कोणीच रोखू शेकत नाही

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 2 місяці тому +1

    एकटाच बाप एक बाप सगळ्यांना सामोरं जातोय

  • @prakashsawalepatil12
    @prakashsawalepatil12 2 місяці тому +1

    आमचा एकच नेता जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @nanamirge
    @nanamirge 2 місяці тому +1

    ताई जरागे सोबत संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाज आहे..

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 2 місяці тому +12

    🔥तुम्ही उच्च शिक्षित, श्रीमंत पण जरांगे प्रामाणिक आहेत.🔥

  • @balaranmal4487
    @balaranmal4487 2 місяці тому +16

    आता फक्त पाटील म्हणतील तसं...❤

  • @nagarjunarode6991
    @nagarjunarode6991 2 місяці тому +10

    वडापाव किंग जंरागे पाटला विरुध्द निवडणुक लढवणार आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विनोद

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 2 місяці тому +1

    सगळेच सुपारी बाज या सगळ्यांना पुरून उरणारा एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद त्यांना समस्त सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 2 місяці тому

    जनता जनार्दन मनोज जंरागे सोबत आहेत....

  • @sudamingle8219
    @sudamingle8219 2 місяці тому +1

    जरांगे ❤❤❤

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 2 місяці тому

    एकच दादा, एकच बाप,एकच वाघ, एकनिष्ठ म्हणजे मनोज दादा

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 2 місяці тому +1

    फक्त जरांगे पाटील साहेब

  • @limbrajlakhe323
    @limbrajlakhe323 2 місяці тому +1

    संपूर्ण मराठ्यांचे जीवावर.

  • @vijaykolhe5947
    @vijaykolhe5947 2 місяці тому +1

    यानला कोण मोजीत नाही फक्त जरागे पाटील बाकी गेले उडत एक मराठा लाख मराठा

  • @sunilsalunkhe6727
    @sunilsalunkhe6727 Місяць тому

    Good 💯💯💯

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 місяці тому +1

    जे राणे राज ठाकरे किंवा आंबेडकर हे जरांगे यांच्या आंदोलना विरुध्द झाले असेल परंतू यांना जनतेतून किती पाठिंबा आहे आहे त्याचा सुद्धा विचार करावा.

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 2 місяці тому

    सत्या पुढे राणे, ठाकरे, शेलार, भाजपा भुंकाभुंकी महासंघ यांचे असत्य टिकूच शकत नाही.
    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 місяці тому +1

    एक मराठा नेते मनोज दादा आहे एकीकडे दुसरीकडे सगळे सरकार मधले घटक पक्ष मग यातुन मनोज दादा ची उची किती असेल हे वोळखावे

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 Місяць тому

    सगळयांना पुरुन उरणार आमचे मनोजदादा

  • @Sandhyamane-ys5df
    @Sandhyamane-ys5df 2 місяці тому

    Puraskar krat c ...

  • @sureshpawar5762
    @sureshpawar5762 2 місяці тому

    Ek maratha lakh Maratha , Patil 🎉❤

  • @RamchandraDeore-e1x
    @RamchandraDeore-e1x 2 місяці тому

    सर्वांना पुरून उरणार संघर्ष योध्दा मनोज झरागे पाटील..😂😂😂❤

  • @drkanchanpatil
    @drkanchanpatil 2 місяці тому +1

    मनोज दादाच टिकतील. कारण सर्वसामान्य मराठा हा मनोज दादांच्या पाठीशी आहे.

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 Місяць тому

    नेक इमानदार आमचा दादा

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 місяці тому

    ❤जय हो मनोज दादा ❤जय हो मराठा ❤

  • @PurushottomBhaskarrao
    @PurushottomBhaskarrao 2 місяці тому

    माजलेल्या कितीही गाई असल्यास त्यांना फक्त एकच वळू पुरेसा असतो

  • @YuvrajYadav-yy1cf
    @YuvrajYadav-yy1cf 2 місяці тому

    किती भी समोर येऊ द्या त्यांना एकटा वाघ बास 🔥🔥🔥🔥🔥

  • @BabashabkeshiveraoRakhe
    @BabashabkeshiveraoRakhe 2 місяці тому +2

    288 आमदार व मुख्यमंत्री जरांगे पाटील. येणा-या काळात मुख्यमंत्री होवुन जरांगे पाटील ओबीसी मधुन स्वत:आरक्षण देणार.

    • @ganeshdaware5496
      @ganeshdaware5496 2 місяці тому

      पाटील आणि मुख्यमंत्री? नाही होणार. पाटील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. समाज त्यांना असाच सर्वसाधारण म्हणून पसंती देतील. पाटील स्वतः त्यात पडणार नाहीत.

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 місяці тому

    किती पण लांडगे एकत्र येऊदे ताई आमचा मनोज दादा पाटील सगळ्यांना पुरून उरेल.... सहा कोटी मराठा समाज यांच्या सोबत आहे

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 місяці тому

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @mahavirwaghmare-ks6yu
    @mahavirwaghmare-ks6yu 2 місяці тому

    🚩🔥🧡⚔️उग नव्ह ग माय पाटील हाय ⚔️🧡🔥🚩

  • @gopalsawant8647
    @gopalsawant8647 2 місяці тому +1

    अख्ख्या महाराष्ट्राचा एकच वाघ जंरागे पाटील

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 2 місяці тому

    Chaan
    Patil aamche daivat🚩🚩

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 місяці тому

    ओन्ली मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 місяці тому

    ताई आता यांच्या यात्रा पोलिसांच्या संरक्षणात निघतात. यांना सर्व पक्षातील लोक विचारतात आरक्षणाचे काय?एक मराठा लाख मराठा. जयमहाराष्ट्र.

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht 2 місяці тому

    जरांगे पाटील जिंदाबाद 🙏🙏

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 місяці тому

    जरांगे पाटलांनी मेन सूत्रधार हाच निशाण्यावर धरलेला आहे त्यांना समोर येता येत नाही म्हणून त्याने ही तयार केलेले नवीन लोक आहेत

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 2 місяці тому

    एक मराठा, लाख मराठा 🚩

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l 2 місяці тому

    सदैव दादांच्या सोबत ❤❤

  • @KailasShinde-v8e
    @KailasShinde-v8e 2 місяці тому

    त्या तीन्ही नेत्या ईतक्या ताकदीचे नेते जरांगे पाटलांच्या खिशात आहेत,,,,,,

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 2 місяці тому

    Only manoj dada

  • @dineshawachar6471
    @dineshawachar6471 2 місяці тому

    मनोज दादा जरांगे पाटील 💪💪

  • @SunilKumar-gm6qf
    @SunilKumar-gm6qf 2 місяці тому +1

    मराठा समाज , हा सोपनात सुधा, प्रकाश अंबेडकर याना मत देत नाहित

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 місяці тому +1

    हे तिघांना पुरुन ऊरु

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 2 місяці тому

    एक मराठा कोठी मराठा

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 2 місяці тому

    नाही भाजप इथे जरांगेशी निवडणूकीत थेट सामना कराय पाहातय कारण निवडणूक तिरंगी झाली यर मत विभागून भाजपला फायदा होईल त्याच जिवंत उदा गेल्या आठवड्यात सर्व भाजप नेते मुद्दाम जरांगे टार्गेट करतय

  • @anandadhagedhage7483
    @anandadhagedhage7483 2 місяці тому

    बरोबर जरागे पाटील जिदाबाद

  • @anilwakle87
    @anilwakle87 2 місяці тому +2

    राणेच असतित्व काय ?

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 2 місяці тому

    बाबासाहेब आबेडकर हे.फार मोठे होते पन.परकास.आबेडकर हे.कलक.आहे त्याच्या ला.डाग लावनारा.ऊसटा.परकास.

  • @vishalbadade6523
    @vishalbadade6523 2 місяці тому

    Ak maharatha

  • @Jai_jawan_jai_kisan1
    @Jai_jawan_jai_kisan1 Місяць тому

    जरा घेणे स्वतःहून भरावा 288 आमदार उभे करावे तरीही त्याला आरक्षण मिळणार नाही

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 2 місяці тому

    जंरागे मराठा आरक्षणावर पेक्षा शरद पवार आणि उध्दव ठाकरेंना फायदा कसा होईल हे जास्त पाहतायत असे वाटते

  • @subhashnavpute-qx8id
    @subhashnavpute-qx8id 2 місяці тому

    जनता जरांगे पाटला सोबत आहे

  • @vkpatil5873
    @vkpatil5873 2 місяці тому

    मनोज जरांगे पाटील ❤

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 2 місяці тому +1

    No vote for bjp vidhansabha 2024

  • @NB-di9hf
    @NB-di9hf 2 місяці тому

    Only jarange patil ❤❤❤❤❤

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 2 місяці тому

    या वेळेला Ambedkar साहेब saras ठरतील

  • @rajeshdhumal2003
    @rajeshdhumal2003 2 місяці тому

    आपला एक पक्ष तो म्हणजे मराठा जनता पार्टी म्हणजे MJP

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 2 місяці тому

    कितीबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 2 місяці тому +2

    Raj Takare la ata hirvi shall dya

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 2 місяці тому

    ओन्ली jarange पाटील❤❤❤

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 2 місяці тому

    Only one jarange patil ❤️🔥💯

  • @AkashAmbhore-fh4pl
    @AkashAmbhore-fh4pl 2 місяці тому

    त्यांच्या विरोधात कोणी नाही.

  • @Govinddudhate123
    @Govinddudhate123 2 місяці тому

    Jarange patil❤❤

  • @JaysriPawar-g9v
    @JaysriPawar-g9v 2 місяці тому +2

    हें तिघ काहीही उपटत नाही

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 місяці тому

    Khihi houde aamcha samaj patlasobt khambir ubha ye🚩

  • @संतोषभटे
    @संतोषभटे 2 місяці тому

    Manoj jarange Patil.waag

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 2 місяці тому

    ' जनता मे और नेता मे शहन शहा नामतो वर्ल्ड में फेमस है नाम है
    मनोज दादा जरांगे !
    .. बाकी . ' : झाड पत्ती की तरह उड जायेंगे जरांगे आंधी मे !

  • @bandumule9243
    @bandumule9243 2 місяці тому

    मी जरांगे पाटील सोबत

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 2 місяці тому

    जाहीरनिषेध सरकार

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 2 місяці тому

    Purun urnar madam amhi marathe patlansobat ahot

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 2 місяці тому

    Maratha Aaraction Sampavnya Sati Raj,Rane, Ambedkar Yana Supari Dili Aahe

  • @santoshkhode4731
    @santoshkhode4731 2 місяці тому

    नेत्याना एक्च मत असते हेतु लक्षात का ठेवल पाहिजे

  • @vilasgaike4161
    @vilasgaike4161 2 місяці тому

    आरक्षण भेटू आता ना भेटू आम्ही जरा़गे पाटला सोबत शेवटच्या रक्ता तेव्हापर्यंत मराठा समाज कनिष्ठ पाटलासोबत

  • @shivajiinglepatil8680
    @shivajiinglepatil8680 2 місяці тому

    फक्त जरांगे पाटील

  • @GorakhLomte-io7kk
    @GorakhLomte-io7kk 2 місяці тому

    तमशा‌ करणारे कितीवेळ तमाशाचा उभा करणार

  • @r.m.4911
    @r.m.4911 2 місяці тому

    दोन्ही तिन्ही ही सुपारीबाज आहेत

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 2 місяці тому +1

    Thakre rane Ambedker ase kitihi ale rari kay farak padnar nahi madam bade nete soda janta jarange sobat ahet

  • @BapuPatil-c2q
    @BapuPatil-c2q 2 місяці тому

    मी फक्त पाटील सोषत❤❤❤❤❤