Rajratna Ambedkar Exclusive : मनोज जरागेंना भेटताच राजरत्न आंबडेकरांचा सरकारला इशारा, काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 вер 2024
  • #rajrtnaambedkar #manojjarangepatil #marathareservation
    राजरत्न आंबेडकरांनी उपोषणाच्या सातव्या दिवशी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. राजरत्न यांच्या विनंतीवरून जरांगेंनी एक घोट पाणी घेतलं. यानंतर राजरत्न आंबेडकरांनी जरांगेंना काही झालं तर महाराष्ट्रात कुणालाही फिरु देणार नाही असा थेट इशारा सरकारला दिलाय.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 303

  • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
    @AMBEDKARPUTRAJAYBHIM 9 годин тому +126

    शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नातं हीच आपली एकी असेल. आम्ही मराठ्यांना साथ देणार.

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 9 годин тому +4

      U R Wrong Support OBC Andolan Adv Sadavartae Team Manojya Chee Magnee Asaveedhaneek Ahay 😎🤠

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 7 годин тому +1

      ​@@jayBharatiraanga6425tu it cell cha ahes na

    • @sanjaydeshmukh3076
      @sanjaydeshmukh3076 7 годин тому +5

      धन्यवाद राजरत्न आंबेडकर साहेब 🙏🏼

    • @yodha-
      @yodha- 4 години тому

      ​@@jayBharatiraanga6425 तू स्वतः आरक्षण घेत असशील तर ते सोड मग तुला कळेल त्याची किंमत...आम्ही भाजून निघालोय त्याच्यात...आरक्षण काय कुणाची जहागिरी नाही ज्याला गरज आहे त्याला मिळालेच पाहिजे..💯💯

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 3 години тому

      साहेब sc मधून द्या की आरक्षण आणि मराठा समाज वर atrocity हा कायदा बंद करा plz......

  • @yodha-
    @yodha- 9 годин тому +81

    खुप धाडस लागते एवढी प्रखर भूमिका मांडायला..💯💯💪💪

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb 9 годин тому +72

    राजरत्नभाऊ खरेच तुमचे बोल रत्नासारखे आहे आपले अभिनंदन

    • @abhijeet60
      @abhijeet60 9 годин тому

      Jab tak marathao ki gulami krte rahoge tab tak tum ache he ho 😂😂😂

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 9 годин тому +26

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤.... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 9 годин тому +68

    याला म्हणतात आंबेडकर चे वंशज आम्हाला अभिमान आहे तूमचा राजरत्न आंबेडकर साहेब 🎉🎉

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 10 годин тому +170

    खरे शोभले आंबेडकरांचे वंशज सर्व समाज तूमच्या सोबत आहे

    • @abhijeet60
      @abhijeet60 9 годин тому +12

      Satara ka Bichukle bhi Sacha Bhosale ka vanshaj dikhta he

    • @Since2oo1k
      @Since2oo1k 7 годин тому

      🤡🤡​@@abhijeet60

  • @हिंदुस्तान3526
    @हिंदुस्तान3526 9 годин тому +29

    खरच साहेब तुम्हीच बाबासाहेबांचे नातू म्हणून योगी असे ठरतात

  • @sharadjagtap-e1t
    @sharadjagtap-e1t 9 годин тому +32

    नावा प्रमाणे आपण राजरत्न आहात आंबेडकराप्रमाणे उदार आहात

  • @yodha-
    @yodha- 9 годин тому +20

    हे आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत...प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी काहीही करत आहेत..💯💯

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 9 годин тому +19

    महापुरुषांचे वंशज आहेत, मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर एकत्र येऊन विधान सभा निवडणूक लढवावी

  • @d.m.5410
    @d.m.5410 10 годин тому +37

    राजरत्न आंबेडकरांना विधानसभेत sc च्या राखीव मतदारसंघातून यांना उमेदवारी देऊन गरजवंत मराठा समाज: दलित: मुस्लिम यांनी निवडुन द्यावे

    • @abhijeet60
      @abhijeet60 9 годин тому +6

      😂 maratha kisi bhi non marathao ko vote nhi krta

    • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
      @AMBEDKARPUTRAJAYBHIM 9 годин тому +5

      शाहू महाराज आणि पंजाबराव हे मराठा होते आणि त्यानीच आंबेडकरांना साथ दिली.

    • @abhijeet60
      @abhijeet60 9 годин тому +4

      @@AMBEDKARPUTRAJAYBHIM Pujab rao Deshmukh ne baba sahab ko sath diya? Btana humko bhi ..... Shahu Maharaj ne sath diya baba sahab ki aur baba sahab ne lakho kunbi ko naukri aur education de diya

  • @yodha-
    @yodha- 9 годин тому +38

    हे आहेत बाबासाहेबांचे खरे वारसदार आहे... सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे...साहेब सलाम तुमच्या भूमिकेला..मराठा नेहमी तुमच्यासोबत राहील..💯💯💯

    • @vishalnarwade3519
      @vishalnarwade3519 2 години тому

      वारे मराठा ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर उभे होते त्यावेळेस तुम्ही त्यांना अकोल्यातून पाडलं😂 ही काळा दगडावर लिहिले काय मराठा हा कधी पण सात बघून मतदान करतो. मरताना जरी तुम्हाला पाणी पाजलं ना तरी पण तुम्ही जात बघून पाणी पिणारे😢 तुम्ही कर्तृत्व नाही लोकांची जात बघता आजपर्यंतचा इतिहास आहे. प्रकाश आंबेडकर चा पहिल्यापासून तुझ्या सोबत आहेत फक्त मागणी वेगळी आहे की ताट वेगळं राजरत्न आंबेडकर जरी बोलले तरी पण ही पण काळा दगडाचे रेग आहे की मराठा त्यांना पण मतदान देणार नाही हे फक्त मराठा वापर करून घेतो चाललंय तर भाषा करायला राहू द्या😂

  • @dattatraysawant8014
    @dattatraysawant8014 8 годин тому +12

    एकदम थेट आणि सविधानिक बोललात राजरत्न.
    यात तुम्ही पुढाकार घ्यावा व सरकारवर तटून पडायला हवे.

  • @yodha-
    @yodha- 9 годин тому +66

    सलाम आहे साहेब तुम्हाला..मराठा समाज तुमचा पाठिंबा कधीच विसरणार नाही..💯💯

    • @amitpatil2941
      @amitpatil2941 Годину тому

      मतदान करताना विसरता तुम्ही 😂😂😂

  • @Bhimxxxx
    @Bhimxxxx 2 години тому +8

    आंबेडकरी सर्व समाज मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे जय भीम जय शिवराय

  • @ashokhawle4113
    @ashokhawle4113 9 годин тому +10

    यालाच म्हणतात बाबासाहेबांचे वंशज कोटी कोटी हार्दिक आभार सन्माननीय राजरत्न आंबेडकर साहेब 🌹🌹🙏🙏

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 3 години тому

      असाच सपोर्ट मराठा समाज यांच्या विरोधात atrocity हा कायदा आहे तो बंद करण्यात ही करा भाऊ......❤

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 7 годин тому +6

    राजरत्न साहेब परखड भुमिका मांडली धन्यवाद.

  • @sachingavhane3939
    @sachingavhane3939 7 годин тому +8

    आगदी बरोबर प्रखर भूमिका मांडली

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 9 годин тому +13

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र जातीयवादी लोकांना तेचि जागा दाखवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 8 годин тому +3

      मी एक ओबीसी तरी पाटील सांगेल त्याला मतदान करणर
      कारण तुम्ही आम्हाला मायक्रो ओबीसी ला संपवले ओबीसी वर फक्त तुम्ही माधव पॅटर्नच का

  • @maheshfarkande4518
    @maheshfarkande4518 6 годин тому +8

    खुपचं छान बोललात सर तुमचे खुप खुप आभार.

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 2 години тому +4

    खूप छान भूमिका डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 9 годин тому +22

    राजरत्न साहेब खूप खूप धन्यवाद....❤

    • @subhashgovilkar
      @subhashgovilkar 33 хвилини тому

      राजरत्न साहेबांना खूप खूप शुभेच्छा, आणि धन्यवाद. ❤

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 9 годин тому +4

    मराठा समाज अश्या विचारांच्या लोकांना साथ दया, मनोज जरांगे पाटील आणि राजरत्न आंबेडकर यांना साथ दया

  • @GajananDhane-si9zs
    @GajananDhane-si9zs 6 годин тому +7

    खूप खूप धन्यवाद साहेब

  • @ganeshbamne8752
    @ganeshbamne8752 4 години тому +6

    राज रत्न साहेब आपल्या कार्यास सलाम

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 7 годин тому +4

    संविधान विरोधी वक्तव्य आहे हे , हा देश संविधानाने चालतो कोणाच्या दादागिरी ने नाही.
    प्रकाश आंबेडकर साहेबांनी obc ना खंबीर पाठिंबा दिलेला आहे

  • @sachinfuke4931
    @sachinfuke4931 7 годин тому +7

    तुम्ही साथ दय साहेब

  • @avinashparit1970
    @avinashparit1970 9 годин тому +11

    SC reservation मधून ambetkar ने द्या

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 8 годин тому +1

      त्यांची अवस्था आजही दयनीय आहे तुम्हाला गरज नसताना तुम्ही आरक्षणाचा फायदा घेता एकाच जातीचे उदाहरण देतो वंजारी समाज राजकिय द्रष्ट्या पण त्यांना प्रतीनिधीत्व जास्त आहे व नौकऱ्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणात प्रतीनिधीत्व जास्त मग वंजारी समाजाला आरक्षणाची गरज आहे का ....कमेंटला रिप्लाय निश्चित द्यावा

    • @dipakkshirsagar3335
      @dipakkshirsagar3335 2 години тому

      ​@@AmolPatule-yu7efयोग्य बोलतात दादा तुम्ही

  • @vasdt1209
    @vasdt1209 10 годин тому +24

    जरांगे नी कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेतलेत का टेजवर

    • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
      @AMBEDKARPUTRAJAYBHIM 9 годин тому +8

      चवदार तळ्यावर अभिवादन करायला गेले होते.

    • @harryd984
      @harryd984 8 годин тому +3

      What's app number de , photo takto tula........

    • @Indian-hf1tv
      @Indian-hf1tv 8 годин тому +1

      अगदी बरोबर.

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 3 години тому

      ​@@AMBEDKARPUTRAJAYBHIMअसाच सपोर्ट मराठा समाज यांच्या विरोधात atrocity हा कायदा आहे हा बंद करण्यासाठी मदत करा ......

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 8 годин тому +7

    धन्यवाद साहेब

  • @sarjeraomotkar3029
    @sarjeraomotkar3029 9 годин тому +4

    ठोक मुद्दे मांडलेत साहेब धन्यवाद

  • @oldbott
    @oldbott 9 годин тому +4

    मला जो अडेल त्याला मी हतवेल.. घटनेने मला कलम 19,21 ने हक्क दिले आहेत गवत उपत्या

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 годин тому +6

    ❤❤❤ जय शिवराय जय बाबासाहेब🚩

  • @swapnilundre1468
    @swapnilundre1468 10 годин тому +10

    वनेली बाळासाहेब

  • @akshaykashid
    @akshaykashid 5 годин тому +3

    आंबेडकर वंसाज शोभतात राजरत्न 🎉 जय शिवराय

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 9 годин тому +5

    ज्यांच्याकडे आपण,, आरक्षण मागत आहात.. त्यांनी कधी संविधान वाचलं असेल का.. जास्तीत जास्त लोक आठवी नववी नापास आहेत 🤭🤪😁😄🤭🤭🤭🤭

  • @dattaghayal9019
    @dattaghayal9019 3 години тому +1

    खरेच आपण राजरत्न म्हणून शोभाता.!
    🙏 Thanks.

  • @sureshtayade909
    @sureshtayade909 9 годин тому +6

    जयभीम साहेब 🎉🎉🎉

  • @satvisibel
    @satvisibel 8 годин тому +3

    🚩जरांगे मविआला जिंकवतात नंतर📯🤚🚩मविआ विधान परिषदेत🌷भाजपाला जिंकवते🤦छान एक्टिंग करता राव तुम्हीं📘संविधान वाचवण्याची

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 8 годин тому +5

    जरांगेनी स्वतःच किंमत स्वतःच कमी केली 😂😂😂😂

    • @sidb420
      @sidb420 8 годин тому

      Tu jati vadi mhanun tula tasa vatat bhav👍

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 8 годин тому +4

    जय भीम राजरत्न साहेब

  • @marutishitole6644
    @marutishitole6644 8 годин тому +2

    नमस्कार.आबेडकर.साहेभ.तुमचा.जलम.शिवाजी.महाराज.शारखा.आहे

  • @swapnillandge8642
    @swapnillandge8642 3 години тому +2

    मी राजरत्न साहेबाना सांगु इच्छितो की ज्यांची पाठराखण ते करतात न त्यांनी कधीच हो एससी, एसटी, ओबीसी समाजाला पाठिंबा नाही दिला, नेहमी आम्ही पाटील आम्ही पाटील मिरवत राहलेत, भीमा कोरेगाव शौर्य दिनाला हेच लोक होते, नामांतराच्या लढ्या चां वेळस कुठे गेले होते हे मराठा समाज नेहमी अत्याचार नी विरोध करत आलेला समाज हा आज मी पूर्ण विरोध करतो..

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 8 годин тому +3

    एकाला म्हणजे कुणाला जनतेला की नेत्याला 😮😮

  • @kailashgaikwad7943
    @kailashgaikwad7943 7 годин тому +2

    नावातच रत्न आहे. धन्यवाद साहेब

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 8 годин тому +12

    याची स्क्रिप्ट ठरली आहे.....आधीच

  • @NamdevGhogre-n5o
    @NamdevGhogre-n5o 8 годин тому +1

    आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 8 годин тому +2

    राग येईल पण यालाच दिशाहीन नेतृत्व म्हणतात.तिकडून फडणवीस वेठीस धरतोय इकडून हा..अस कस चालणार.

  • @Samta1714
    @Samta1714 Годину тому +2

    राजकारण करतोय...एकाच समाजाचा कळवळा येतोय

  • @LaxmanRajpure-q7z
    @LaxmanRajpure-q7z 8 годин тому +1

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे विचार धारा घेऊन व्यक्ती महत्त्व राजरत्न आंबेडकर पुढे घेऊन चालले

  • @ekanathtahakik411
    @ekanathtahakik411 9 годин тому +3

    सलाम तुम्हारा साहेब

  • @avinashparit1970
    @avinashparit1970 9 годин тому +20

    दलित aakshn madhun मराठा आरक्षण द्यावे

    • @Swapnil3110salunke
      @Swapnil3110salunke 9 годин тому +4

      आम्हाला OBC तच पाहिजेल 😂😂😂, बोल पुढे

    • @AMBEDKARPUTRAJAYBHIM
      @AMBEDKARPUTRAJAYBHIM 9 годин тому

      ओबीसी हे गुलाम झालेत राजकारण्यांचे. निषेध. शाहू महाराज आणि बाबासाहेबांचं नातं. हिच एकी असेल इथून पुढे.
      अरे मराठ्यांनो ज्या ओबीसींना भाऊ-भाऊ करत होता तेच तुमचे शत्रू आहेत.
      मराठ्यांनो तुमचे खरे शत्रू ओळखा.

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 8 годин тому +1

      Te tumi ny sangaycha

    • @dtraj99
      @dtraj99 6 годин тому

      OBC aarakshan Tuzhya BAPACH aahe ka?

    • @Swapnil3110salunke
      @Swapnil3110salunke 5 годин тому

      @@dtraj99 Cast certificate सोबत cast validity सुद्धा मिळत आहे OBC ची... म्हणजे नोंदी खऱ्या, मंडल आयोग नियमांना पालन करणाऱ्या आहेत तुमच्या सारखं सारख 1994 मध्ये नाही घुसत आम्ही OBC मध्ये... नोंदी आहेत नोंदी

  • @kkavalinge8436
    @kkavalinge8436 7 годин тому +1

    खर आहे साहेब तुमचं तुम्ही सपोट करा
    मराठी माणसाला

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 8 годин тому +1

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील ❤

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 43 хвилини тому

    स्पट आणि योगे भुमिका आहे. राजरत्न आंबेडकर साहेब तुमची

  • @DigiC-q3n
    @DigiC-q3n 5 годин тому +2

    अरे ह्याला पुळका आलाय ह्या समाजाची
    हाच समाज दलीत समाजाला कुठे ठेवतो
    ह्याचे निरीक्षण कर म्हणावं
    मला जात काय असते ह्याच समाजातील लोकांमुळे कळले आणि कोण दलीत आहे हे पण कळले

  • @yuvrajsonawane2553
    @yuvrajsonawane2553 10 годин тому +5

    निवडणूक आली का याला याची जात दाखवली जाईल मग नंतर परत मराठा समाजाला शिव्या देईल 😂😂

    • @avi-n5y
      @avi-n5y 9 годин тому +1

      हो

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 8 годин тому

      ​@avi-n5y मराठा नेत्यांकडून येणारं पाकीट बास आहे त्याला १०पिढ्या बसुन खातील त्यांच्या 😂😂😂

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 8 годин тому +4

    किती खास अभिनय करता हो
    😂😂😂

    • @itihaashindimein
      @itihaashindimein 8 годин тому

      ऑस्कर स्विकारण्याच्या तयारीनेच आलेत सूट बूट घालून. 🤣

  • @AnantaChavan-rm6gv
    @AnantaChavan-rm6gv 2 години тому

    राजरत्न साहेब पाटलाची भूमिका मांडल्यामुळे अभिनंदन एक मराठा लाख मराठा मराठा तुमच्या सोबत आहे

  • @shrikrishnaghule7757
    @shrikrishnaghule7757 8 годин тому +2

    साहेब मग तुमच्या मध्ये घ्या सामावून.... लोकांना का बळी देताय 👍🏻

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 9 годин тому +5

    पक्या ल अशी बुध्दी कधी येईल😂

    • @santoshkamble4569
      @santoshkamble4569 8 годин тому

      तुझ मन्या शरद पवार च कुत्र आहे😂😂

    • @Indianarmy63963
      @Indianarmy63963 6 годин тому

      तुला बुद्धी आहे का खराठ्या 😅😅

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 9 годин тому +3

    Nice Saheb ❤

  • @madantaur883
    @madantaur883 2 години тому

    अगदी बरोबर बोललात आंबेडकर साहेब खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय भिम

  • @ashoklatake6806
    @ashoklatake6806 8 годин тому +1

    एकदम बरोबर साहेब एक मराठा लाख मराठा

  • @tukaramghag2806
    @tukaramghag2806 Годину тому

    खूपच कडक भाषेमध्ये बोललात साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे एक मराठा लाख मराठा

  • @ParmodJagdale-h7n
    @ParmodJagdale-h7n 8 годин тому +2

    खरंच एक नंबर

  • @sdcreation782
    @sdcreation782 9 годин тому +1

    Educated person Rajratna Ambedkar🔥

  • @mrnobitagamingyt5040
    @mrnobitagamingyt5040 8 хвилин тому

    राजरत्न साहेब आपली ह्या घेतलेल्या भूमिके बद्दल संपूर्ण मराठा समाज ऋणी राहीन ❤

  • @Neo-Raider
    @Neo-Raider 9 годин тому +10

    महामानवाच नाव लावता आणि म्हणता कि कोणाला मत टाकू देणार नाही आणि फिरू देणार नाही. थोडी तरी शरम आहे का रे

  • @jaideepkhedkar1980
    @jaideepkhedkar1980 9 годин тому +6

    एखाद्या ओपन च्या जागेत विधान सभेला उभे राहा.
    ओपन चे लोकं महारा ला निवडून देतात का ते पहा?
    झेडपी ला सूद्धा निवडून देणार नाहीत.

  • @sudarshanmane1061
    @sudarshanmane1061 3 години тому +1

    आंबेडकरांचे खरे वारस

  • @Chavan255
    @Chavan255 26 хвилин тому +1

    70 वर्श झाले का टाइम आला नही की आरक्षण संपावयाला पहिजय ।। आर्टिकल 16 प्रमाणे सर्वाना समान संधि मिलाली आसेल।।

  • @matrabhumikings2007
    @matrabhumikings2007 7 годин тому +5

    बाबासाहेबाचे वंशज हुकूमशाहीची भाषा बोलतात हे तुम्हांला शोभत नाही साहेब, विरोध करा पण लोकशाहीला धरून करा हिच विनंती 🙏🇮🇳🙏

  • @govindbarbund3014
    @govindbarbund3014 Годину тому

    बरोबर साहेब धन्यवाद मनोज दादा ला पाठिंबा दिल्याने

  • @RakeshPatil-s2p
    @RakeshPatil-s2p 3 години тому +1

    गोधडी chya खाली काजू बदाम पिस्ते असतात मन्हे उपोषण स्थळी असे कमेंट मध्ये वाचले

  • @parmeshwarrathod9676
    @parmeshwarrathod9676 3 години тому +1

    राजरत्न आणि जरागे पाटील यांनी महाराष्ट्रात 288 उभे करावे

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi 8 годин тому +1

    सरकार का लक्ष देत नाही मनोज दादा काय झालं तर मराठा समाज काय करतेल यचा अंदाज पण लावता येणार नाही

  • @valchandmandage5297-u3f
    @valchandmandage5297-u3f 2 години тому

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वंशज म्हणून आपण शोभले, कारण इतरांनी भक्त भाजपची चमचेगिरी केली, आपण खूप अभ्यासपूर्वक स्पिच केले.
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वंशज डॉक्टर राजरत्न आंबेडकर....

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 7 годин тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम🚩🚩🚩

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 7 годин тому +1

    काजु बदाम खाल्यावर काय होनार त्याला😂

  • @SandeepGhanwat-l8y
    @SandeepGhanwat-l8y 46 хвилин тому

    राजरत्न आंबेडकर साहेब बरोबर बोलत आहे❤

  • @agastiflex7325
    @agastiflex7325 2 години тому

    हेच राजरत्न साहेब खरी बाबासाहेबांचे वारसदार शोभतात

  • @LahuUgale-wp9kl
    @LahuUgale-wp9kl 8 годин тому +4

    ❤❤

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 9 годин тому +3

    Barobar.

    • @abhijeet60
      @abhijeet60 9 годин тому

      Marathao ki gulami krne vala bhari he lagega tumhe😂

  • @omkarbhoir9869
    @omkarbhoir9869 4 години тому +1

    मराठा समाजाला SC मधुन आरक्षण देण्याची मागणी करा आंबेडकर साहेब

  • @bhargavpatil3808
    @bhargavpatil3808 7 годин тому +1

    Greatman Rajratn Ambedkar

  • @gokulborade8942
    @gokulborade8942 2 години тому

    एक नंबर सलाम आंबेडकर साहेब 🙏🙏

  • @haribhaukadam8142
    @haribhaukadam8142 3 години тому

    Shri.Rajratna.Ambedkar.koti.koti.pranam.👏👏

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 8 годин тому +1

    Ak maratha lak maratha 🚩

  • @dnyandeolamkhade4687
    @dnyandeolamkhade4687 8 годин тому

    प्रत्येक मराठी नेत्यांना याची किंमत मोजावी लागनार

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 8 годин тому +1

    दिशाहीन नेतृत्व यालाच म्हणतात

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 години тому +1

    बेगाने शादी में अब्दुला दिवाना .😅😅

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 8 годин тому +2

    Only vba sir

  • @santoshnarvate5574
    @santoshnarvate5574 9 годин тому +18

    राजरत्न अंबेडकर फक्त प्रसिद्धीसाठी येतात आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना ओळखतो

  • @tejasjagtap6804
    @tejasjagtap6804 10 годин тому +2

    Khup Bhari

    • @abhijeet60
      @abhijeet60 9 годин тому

      Marathao ki gulami krne vala bhari he lagega tumhe😂

  • @vittal9723
    @vittal9723 8 годин тому

    आमचे दादा खरं बोलतात जय भीम एक मराठा लाख मराठा जय भीम

  • @VinodBhanuse-r9m
    @VinodBhanuse-r9m 7 годин тому +1

    बरोबर आहे

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 5 годин тому +1

    Thanks

  • @Rajeshpatil-lh6nw
    @Rajeshpatil-lh6nw Годину тому

    आपण जे बोलत आहात 100% बरोबर आहे

  • @laxmannaikwadi5358
    @laxmannaikwadi5358 Годину тому

    Khupach chan vichar.. jay shivray, jay bhim 🙏🙏