मारोती दादा तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जंगलतोडीमुळे वन्यप्राणी गावात शहरात येत आहेत.सर्वांनाच भीती आहे आपणच यासाठी कारणीभूत आहोत. जंगलतोड थांबले पाहिजे. वनअधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे. माणसांचा जीव महत्वाचा आहे
दोस्तों जिंदगी में कुछ कदम ऐसे होते हैं जिन्हे उठाते हुए हमें तकलीफ तो होती है, मगर उन फैसलों से हमारी जिंदगी बेहतरीन हो जाती है इसिलीये खुश रहना है तो अपनी जिन्दगी के फैसले अपनी परिस्थितियों को देखकर करें, दुनिया को देखकर नही. क्योंकी किरदार कितना भी अच्छा और मन कितना सच्चा क्यो न हो.. ये दुनिया आपको लेकर वही सोचेगी जो उनके मन में होगा. क्योंकी अहंकार और संस्कार में फर्क होता हैं. हमेशा याद रखणा की अहंकार दूसरों को नीचा दिखा कर खुश होता हैं, और संस्कार किसी को सम्मान देकर खुश होता हैं. इसिलिए जो हमारे हाथ में न हो, उसे मन से भी आजाद कर देना चाहिए और सारा वक्त लगा देना उस काम को करने में, जो तुम्हारा वक्त बदल दे.
ये दुनिया है जनाब यहां मिट्टी में मिलाने के लिए लोग कंधों पर उठा लेते है. ऐसेही दिल में हर राज़ दबा के रखते हैं, होठों पे झूठी मुस्कान सजा के रखते हैं, ये दुनिया सिर्फ खुशी में ही साथ देती है इसलिए यारो हम अपने आंसू छुपा के रखते है। उस खुदा का शुक्र है की आंसू बैरंग होते हैं, वरना रातों को भीग जाने वाला तकिया सारे राज़ बयां कर देता. अब चलों कही बैठ जातें हैं किसी सच की तलाश में, रही सांसें तो चलना पडेगा, फिर इस झूठी दुनिया का दीदार करना पड़ेगा. फिर एक दिन वो लोग भी सो जायेंगे, जिनको रात भर नींद नहीं आती. सभी उलझनें संभाल रखी है दिल में मैंने और लोग समझते हैं ओ कबी बहोत सुकून में है...
🐯 जंगलाचा राजा कुंपन चांगलं करा मी अस अनुभवलंय व एकलंय बोरी च्या कुंपानात सहसा वाघ हल्ला करत नाही रान वस्तीला कुत्र 🐶 पाहिजेत च फार आधार असतो शेवटी काय काळजी घ्या सर्वांनी एव्हढेच 🙏
Sheli शेळी जगणार 100% परंतु तिला डॉक्टर आणावा लागणार आहे तिला सलाईन लावावी लागेल आणि तिच्या कडेला रात्रीचे माणूस थांबवावं लागेल त्यामुळे तिला धीर येईल ती घाबरलेली आहे
कमाल आहे दादा तुमची तुमच्या राहणीमानाला मणापासून सलाम
नमस्कार सर
साधी राहणी उच्च विचार
शुभ सकाळ सर
@@ramadityablog शुभ सकाळ दादा साहेब
खूप छान माहिती दिली तानाजी.
खुप खुप धन्यवाद
सुंदर मनोगत ओरिजिनल आदिवासी भाषेत आदिवासी समाजाची व्यथा माडलेली आहे
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ दादा
धन्यवाद
शुभ रात्री
शुभ रात्री
जय जवान जय किसान
धन्यवाद सर
मारोती दादा तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जंगलतोडीमुळे वन्यप्राणी गावात शहरात येत आहेत.सर्वांनाच भीती आहे आपणच यासाठी कारणीभूत आहोत. जंगलतोड थांबले पाहिजे. वनअधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे. माणसांचा जीव महत्वाचा आहे
हो एकदम बरोबर
शेळीचा जीव वाचवण महत्वाचंं आहे कारण तीच्या पोटात पिल्लं आहेत. ताबडतोब तिला डाॅक्टरकडे दाखवा प्लिज.🙏
ओके धन्यवाद सर
आवघड आहे.गरीबाच.कोणी.नाही.शेतक्यांचा.विचार.कारा. फॉरेस्ट वाले.
धन्यवाद सर
कवी खूप छान आहे
धन्यवाद सर
❤❤❤जय आदिवासी. जय राघोजी....❤❤❤
नमस्कार जय आदिवासी
छान आहे व्हिडिओ❤🎉 पाण्याला थोडा वेळ झाला मामा
ओके चालेल
आज व्हिडिओ बघायला उशीर झाला मुलाबाळांना सांभाळून ठेवा दादा काळजी घ्या
ओके हरकत नाही धन्यवाद
दादा बिबटे वाघ खुप आहेत सगळीकडे❤
ओके धन्यवाद सर शुभ रात्री
शुभ संध्याकाळ दादा वहिनी
शुभ रात्री
राम राम दादा खूप छान हिडिओ ❤
धन्यवाद
दोस्तों जिंदगी में कुछ कदम ऐसे होते हैं जिन्हे उठाते हुए हमें तकलीफ तो होती है, मगर उन फैसलों से हमारी जिंदगी बेहतरीन हो जाती है इसिलीये खुश रहना है तो अपनी जिन्दगी के फैसले अपनी परिस्थितियों को देखकर करें, दुनिया को देखकर नही.
क्योंकी किरदार कितना भी अच्छा और मन कितना सच्चा क्यो न हो.. ये दुनिया आपको लेकर वही सोचेगी जो उनके मन में होगा. क्योंकी अहंकार और संस्कार में फर्क होता हैं. हमेशा याद रखणा की अहंकार दूसरों को नीचा दिखा कर खुश होता हैं, और संस्कार किसी को सम्मान देकर खुश होता हैं. इसिलिए जो हमारे हाथ में न हो, उसे मन से भी आजाद कर देना चाहिए और सारा वक्त लगा देना उस काम को करने में, जो तुम्हारा वक्त बदल दे.
धन्यवाद शुभ रात्री
🐅 वाघाचे लय भय आहे 😢
हो
छान विडीओ दादा मच्छिंद्र राठोड
धन्यवाद
रात्रीचे काय सांगतो राम आदित्य भाऊआमच्या कडे दिवसा शेळ्या मेंढ्या खातात .
हो का सर धन्यवाद
बंगल्यात राहणार पण आदिवासी बांधव आहेत त्यांना पण सर्व समस्या माहित आहे साबळे सर
ओके सर धन्यवाद
ये दुनिया है जनाब यहां मिट्टी में मिलाने के लिए लोग कंधों पर उठा लेते है. ऐसेही दिल में हर राज़ दबा के रखते हैं, होठों पे झूठी मुस्कान सजा के रखते हैं, ये दुनिया सिर्फ खुशी में ही साथ देती है इसलिए यारो हम अपने आंसू छुपा के रखते है। उस खुदा का शुक्र है की आंसू बैरंग होते हैं, वरना रातों को भीग जाने वाला तकिया सारे राज़ बयां कर देता. अब चलों कही बैठ जातें हैं किसी सच की तलाश में, रही सांसें तो चलना पडेगा, फिर इस झूठी दुनिया का दीदार करना पड़ेगा. फिर एक दिन वो लोग भी सो जायेंगे, जिनको रात भर नींद नहीं आती. सभी उलझनें संभाल रखी है दिल में मैंने और लोग समझते हैं ओ कबी बहोत सुकून में है...
tumchya shelya dakhawa
ओके भरपूर वेळा दाखवल्या आहेत
दादा तुम्ही कॅमेरा वापरुन शुटीग करता की फक्त मोबाईल ने
फक्त मोबाईलने
@@ramadityablog खुप छान...बनवत चला वेगवेगळे व्हीडीओ आम्ही आवडीने पाहतो. ते फक्त तुम्हाला आर्थिक सहकार्य व्हावे म्हणून.
@@chandrashekharbharose972 ओके धन्यवाद
वन विभाग बारा हजार मगत आहेत पिजरा
लावण्यासाठी??????
हो ना काय करणार
तुमचं गाव कोणतं दादा
शेलविहीरे
अकोले तालुका वन विभाग वाघ संचार भागात तातडीने पिंजरा लावणे, आदिवासी लोकांना भाडे मागू नये.
बरोबर सर
🐯 जंगलाचा राजा
कुंपन चांगलं करा
मी अस अनुभवलंय व एकलंय बोरी च्या कुंपानात सहसा वाघ हल्ला करत नाही
रान वस्तीला कुत्र 🐶 पाहिजेत च फार आधार असतो
शेवटी काय काळजी घ्या सर्वांनी एव्हढेच 🙏
ओके खुप खुप धन्यवाद सर
Bapre gavat वाघ येतोय जरा जपून मारुती दादा
धन्यवाद
Cook on my TV dada😢😢😮😮
धन्यवाद
Sheli शेळी जगणार 100% परंतु तिला डॉक्टर आणावा लागणार आहे तिला सलाईन लावावी लागेल आणि तिच्या कडेला रात्रीचे माणूस थांबवावं लागेल त्यामुळे तिला धीर येईल ती घाबरलेली आहे
हो आपण बरोबर बोलता.मलाही असंच वाटतं तसा सल्ला मी त्यांना दिला आहेच
भाऊ तूमी आम्ला थोडा फार सपोर्ट करा भाऊ
ओके धन्यवाद
शेळीची विडियो टाका 😢
ओके धन्यवाद
दादा माणसांवर हल्ला नाही का करत तो
नाही
जुन्नर, संगमनेर भागात तर आता एक महिन्यात दोन तीन महिला आणि एक आठ नऊ वर्षाचा मुलगा मारला.
हो ना
Dr. कडे न्या na तील
हो
मी नाथु सावले पवन नातु
धन्यवाद
पण आपला माणूसच गेला तर काय करायचे सरकारने काही तरी घोषणा करायला पाहिजे
ओके सर बरोबर
काळजी घ्या
ओके धन्यवाद
तिनं पिल्ले देणारी शेळी किती हजार पर्यंत मिळेल
जशी शेळी असेल तशी
सर्व शेळयांना गळ्यात काटेरी पत्ता बांधावा, असा पट्टा संभाजीनगर येथे मिळतो, तिथे कुत्राचा गळ्यात बांधतात, वाघाला नरडीचा चावा घेता येत नाही
ओ धन एक उंच
असा पट्टा सगळीकडे भेटतो 😊
तुम्ही जरा सांभाळून रहा शेळ्यांना जय आदिवासी
जय आदिवासी
दादा मोबाईल नंबर द्या तुमचा 🙏
९३०७३३६७६३
अकोले तालुका वन विभाग वाघ संचार भागात तातडीने पिंजरा लावणे, आदिवासी लोकांना भाडे मागू नये.
बरोबर