ua-cam.com/video/1__APWTprXk/v-deo.htmlsi=888wdZtynMTW986E लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी 💯 % कडू न होणारी "भरली कारली" ! कारल्या मधली "जीवनसत्व" टिकून राहण्यासाठी सुद्धा खास टिप्स व योग्य पद्धत!
लाडू बनवण्यासाठी दिलेली माहिती मला खूप आवडली. अगदी लहान लहान डिटेल्स सुध्दा तुम्ही आम्हाला डेमाँनस्ट्रेट करून दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद. आता तुम्ही आम्हाला छान प्रोत्साहित केल्यामुळे आम्ही या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्याला चूर्म्याचे लाडू करायचा नक्की प्रयत्न करु. गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होईल. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
खूपच अप्रतिम लाडू होतात. प्रमाण परफेक्ट आहे. आजच बनवले. थांक यू ताई❤
Garam garamach bandhave lagtat ka he ladu...
खूपच छान चव याचे लाडू झालेले आहेत अतिसुंदर अप्रतिम आहेत खूपच छान धन्यवाद तुम्हाला❤❤❤❤❤
लाडू खूपच सुंदर झाले आहेत सांगण्याची पद्धत खूप सोपी असल्यामुळे करायलाही खूप सोपे आहेत बाप्पाला हे लाडू फारच आवडते मोरया बाप्पा....
प्रिया ,तुझी प्रत्येक रेसिपी फारच अप्रतिम बनवतेस .अगदी मनापासुन . कुठेही आकारही बदलत नाही. 😊👌👌
अतिशय सुंदर, उत्कृष्ट पद्धत 👌
ua-cam.com/video/1__APWTprXk/v-deo.htmlsi=888wdZtynMTW986E
लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी 💯 % कडू न होणारी "भरली कारली" !
कारल्या मधली "जीवनसत्व" टिकून राहण्यासाठी सुद्धा खास टिप्स व योग्य पद्धत!
Khaja chi recipe share kra na
मला हे लाडु खुप आवडतात
छान, सुंदर, अप्रतीम.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan ladu zale aahet ..mast recipe 👍👌
छान, मस्त बनवले आहे 👌🏻
खूप छान.
Morya Morya Ganpati Bappa Morya 🙏🙏🌺🌺
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏
Very nice
Ladoo apratim zalet 😋
Very nice and good🙏🙏
लाडूची रेसिपी खूपच सुंदर ❤
खूपच छान झाले आहे churma लाडू
Khup chan 👌
मि पण असेच बनवते
खूपच छान
Mast
Khupach Chan
खुप छान😊
खूप छान ❤
Priya Mam,Apun aplya sarv ch
Recepys atishay sahaj,sopya riti ne
Sangta,gharatil seniors sangtat ase
Vatate,evdhe ""Aple panane"" sangta :: Khup avadte :::
Lay Bhari Priya
Mast ❤
Superb ladoo
Vvvv nice🎉🎉
Kiti ladu bantat evdhya pramanat
Khupch chan ladoo 🎉😂❤
Hi mam nice cup kiti ml cha ahe
250 ml
Tumcha 1cup kiti ml cha aahe 200 ml ki 250 ml
250 ml
खूपच सुंदर रेसिपी ताई 😊.
गुळाच्या इयवजी साखर घालायची असेल तर त्याचं प्रमाण किती घ्यावे??
जेवढ्या प्रमाणात गूळ घेतला तेवढ्याच प्रमाणात साखर सुद्धा घ्यावी पण खरं तर चूर्णाचे लाडू हे गुळाचे छान लागतात साखरेचे इतके छान लागत नाहीत
@@PriyasKitchen_ thank you Tai 😊
Doodh garam.karun ghyayche ka?
गरम करून गार केलेले किंवा निरसे दूध वापरले तरीही चालेल
तेलात तळून घेतले तर चालतील का
Maajhi Aaji maajhasathi churmya che laadoo banwaychi. Me ticha kadhunach shikli. Maajhe saglyaat aawdiche laadoo. 😋
लाडू बनवण्यासाठी दिलेली माहिती मला खूप आवडली. अगदी लहान लहान डिटेल्स सुध्दा तुम्ही आम्हाला डेमाँनस्ट्रेट करून दाखवल्या बद्दल खूप धन्यवाद.
आता तुम्ही आम्हाला छान प्रोत्साहित केल्यामुळे आम्ही या वर्षीच्या गणपती बाप्पाच्या नैवेद्याला चूर्म्याचे लाडू करायचा नक्की प्रयत्न करु. गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होईल.
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद गीता मॅडम🙏
Tumhi konte tup vaparta
@@vidhyagovekar3146 आमच्या इथे एक आजी गाईचं तूप बनवून विकतात त्यांच्याकडून घेते
@@PriyasKitchen_ thank you pan mag aamhala order karayche asel tar kase karayche
Dear PRIYA MAMM...Sugran ahet khup shant pane tumhi samjun sangta. Sarv recipe parfact astat. Pan tumhi RECIPE repit ka krta. Plz REPLAY🌹
काही नवीन सबस्क्राईब असतात त्यांच्यासाठी रिपीट करते
तेलात तळले चालता हाय ताई नही सांगणार मी चूरमा लाडू बनवते
हो तेलात तळले तरीही चालेल
Mast
खूप छान ❤
Mast