Ajit Pawar Speech Daund :कांचन तुझं लग्न मीच ठरवलं,तू एकदा पण घरी जेवायला बोलावल नाही!फटकेबाजी गाजली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 869

  • @RavindraPatil-mr5wr
    @RavindraPatil-mr5wr 7 місяців тому +57

    मी एक मराठा आहे. पण मी कधीही राष्ट्रवादीला मतदान केले नाही.
    पण आज अजित पवार जेव्हा देश हिता बरोबर प्रगतीच व्हिजन जाणते सोमोर मांडत आहेत अन् त्यांचा एक परिपक्व राजकीय नेत्या बरोबर देश प्रथम हे ठासून सांगत अगोदर मित्र पक्षांचं तोंड भरून कौतुक करत आहेत या वरून मला फार आनंद झाला.
    या मातृ भूमी पेक्षा कोणीही मोठं नाही हे लक्षात सर्वांनीच पाहिजे.
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @jagadishpatil7203
    @jagadishpatil7203 7 місяців тому +26

    मा. दादासाहेबांचे मी कायम भाषणं ऐकतो, परंतु आजचे भाषण सर्वोत्कृष्ट आहे. दादांच्या विनोदी आणि अभ्यासपूर्ण भाषणाची शैली खूप आवडते. तसेच लोकांसाठी काहीतरी नवीन करून दाखविण्याची धमक त्यांच्यात आहे.

  • @sanjeevpurohit310
    @sanjeevpurohit310 7 місяців тому +81

    व्वा किती सुंदर आणि मुद्देसूद भाषण. कोणावर टीका नाही, शिव्या नाहीत, टोमणे नाहीत. नाहीतर काही नेते शिव्या, टोमणे ह्याशिवाय काही बोलतच नाहीत

    • @SAMCONINDUSTRIALCONTROLPVTLTD
      @SAMCONINDUSTRIALCONTROLPVTLTD 7 місяців тому +5

      Kay sunder Bhashan. Lokneta. Samaj karan kay sunder samjawale. Dada simply great. Good memory. No fumble. You should have been with Modiji long back. (Keeping Good respect for Sr. Sir ) Sunetra Tai Yenar yachi Khatri watate.

    • @रिअलनचरल
      @रिअलनचरल 7 місяців тому +7

      देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या संगतीचा परीणाम आहे

  • @universal_fun
    @universal_fun 7 місяців тому +123

    मी कधी दादांचं भाषण नाही ऐकलं पण आज ऐकून अस वाटतयं खरंच कामाचा माणूस आहे....

    • @shi8112
      @shi8112 7 місяців тому

      तु अंड भक्त होता त्या मुळे ऐकले नाहीस आता तुझे डोळे उघडले

  • @vikaskudekar243
    @vikaskudekar243 7 місяців тому +61

    हजर जबाबदारीवर बोलणारा स्पष्ट वक्ता वस्ताद.....नाद....आजितदादा....❤❤

  • @vyasinfotechvs9200
    @vyasinfotechvs9200 7 місяців тому +192

    उत्तम भाषण उगाच विरोधात्मक भूमिका घेऊन भांडत बसण्यापेक्षा एकत्र येऊन चांगले राज्य चालवून जनतेचे प्रश्न सोडवणे उत्तम आहे....

    • @KantilalSavilram-xk7fv
      @KantilalSavilram-xk7fv 7 місяців тому +2

      ईतका दिवस कुठे होते

    • @TechWithVish
      @TechWithVish 7 місяців тому

      der aaye durust aaye
      @@KantilalSavilram-xk7fv

    • @jalindarshinde1
      @jalindarshinde1 7 місяців тому +1

      70

    • @TechWithVish
      @TechWithVish 7 місяців тому +1

      @@jalindarshinde1 370

    • @d4dbk
      @d4dbk 7 місяців тому +1

      70000 कोटी पचले

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 7 місяців тому +75

    🚩हिंदु सारा एक मंत्र 🚩हेच आता लक्षात ठेऊन 100% मतदान करूयात 🙏🏻

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 7 місяців тому +54

    राष्ट्रीय विचारधारेत सामील झाले त्याबबद्दल अभिनंदन 🚩

    • @The2912Indian
      @The2912Indian 7 місяців тому +1

      Are mansa ,religion and politics vegre asta ,donhi mix karun rajneeti kele mhnje sarwat ghatak lokan sathi.Tumcha petrol,gas cylinder mhag,dar 4 paiki 1 lahan baar malnutrition ni martoy,200-700 shetkari maran pawlet ,kaay karnar asya rashtra ch jith baar aani shetkari maratahet,kaay rao dok hay ki nay.Maharashtra hi santanchi aani sudharakanchi bhumi tumhi pn Delhi chya lokan sarkhe jhalet ka???

  • @yogeshkulkarni9174
    @yogeshkulkarni9174 7 місяців тому +66

    अजित दादा आपण अतिशय तळमळीने बोलतात व कामे पण करतात. सुनेत्रा ताई निश्चित विजयी होतील.🌈

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 7 місяців тому +105

    अतिशय दिलासादायक भाषण!!मा.अजितदादा सुंदर व आत्मविश्वासाने,विचारपूर्वक बोलले तसेच सर्व मतदारसंघाची खूप बारकाईने जाण आहे मा.उपमुख्यमंत्री यांना!!👍मनःपूर्वक अभिनंदन💐(मी-बारामती लोकसभा मतदारसंघात धायरी येथून👍👍🙏,)

    • @abhijeet.2424
      @abhijeet.2424 7 місяців тому +2

      😅😅😅😝

    • @जयजयमहारास्ट्रमाझा
      @जयजयमहारास्ट्रमाझा 7 місяців тому

      70 हजार कोटी चा भ्रस्टाचाराबाबत मोदीं नी घेतलेली भुमिका मुतरेला आवडल्या मुळेच मुतरे लंघोट बांधुन धुम पळाला जास्त शहान पण नको शिकऊ बैस खाली

    • @ak0196
      @ak0196 7 місяців тому +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @rnfr5360
      @rnfr5360 7 місяців тому

      Ky tai te BJP madhe aale mhanun stuti agodar ghotalebaaj maanus changal aahe

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 7 місяців тому +5

      अगदी बरोबर, किती दिवस जनतेने आपापसातली भांडणं बघायची ? त्याऐवजी एकत्र येऊन जे सकारात्मक आणि जनतेच्या विकासाचं कार्य करत आहेत त्यांनाच साथ देणे उत्तम....

  • @sagargujar2968
    @sagargujar2968 7 місяців тому +75

    स्पष्ट माणूस जे मनात ते ओठावर....❤

  • @kokancashew247
    @kokancashew247 7 місяців тому +43

    अजितदादा आज मूड मद्ये आहेत.. अशीच भाषने लोकांना आवडतात आणि सोशल मीडिया वर पाहिला जातो आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहचता.. 👌🏻

  • @anushkarasal9855
    @anushkarasal9855 7 місяців тому +11

    एक नंबर भाषण खूप आत्मविश्वासाने बोलले दादा राज्यातील एक नंबर कामाचा नेता

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 7 місяців тому +61

    दादा मी तुमच्या मतदार नाही पन मी तुमच्या भाषणा मुळेच तुमचा फॅन आहे😂😂

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 7 місяців тому +21

    अजितदादा तुमचे भाषn म्हनजे नेत्याचे वाटत नाही, वाटते की घरातील वरिष्ठ समजावून सांगत आहे. Maza tumchya badhal gairsamaj door zala

  • @nitindeshpande1395
    @nitindeshpande1395 7 місяців тому +4

    Well said … absolutely possitive attitude & speech..

  • @ramdasmulane496
    @ramdasmulane496 7 місяців тому +75

    बरोबर आहे दादा

    • @MAU9820.
      @MAU9820. 7 місяців тому +2

      Pada😂

  • @sanjayshevate4710
    @sanjayshevate4710 7 місяців тому +4

    मस्तच दादा अत्यंत गांभीर्याने विचार पूर्वक भाषण करून सर्वांची मने जिंकली आहेत आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील

  • @kishorkhedkar5107
    @kishorkhedkar5107 7 місяців тому +15

    दादा अभ्यासू आहेत हे समजून यायला लागलय काही ही म्हणा बारामती साठी सुनेत्रा पवार याच विजयी झाल्या पाहिजे

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 7 місяців тому +4

    खर तर साहेबांनी दादा कडे सूत्र दिली असती.तर एकदम मस्त झाल असत ..

  • @babannatu5900
    @babannatu5900 7 місяців тому +4

    धन्यवाद दादा जय भारी जय शिवराय हरहर महादेव

  • @somputra1004
    @somputra1004 7 місяців тому +9

    दादा खुप छान भाषन.... दादा महाराष्ट्र घडवीणार 100%🌹👌

  • @hindustan605
    @hindustan605 7 місяців тому +11

    दादा म्हणजे नादखुळा... 🔥✌️🙏

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 7 місяців тому +13

    एकच वादा अजित दादा वा एक नंबर दादा आगे बडो महाराट्राची जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्सचे हे विचार सोडू नका तुम्ही साडे आहात तुमचा वापर केला गेला आता ते चालणार नाही तुमीच सर्वोसर्वे राष्ट्रवादीचे काकांना रिटायड केलंच पाहिजे बसझालं आता तुमीच

  • @The_Truthseeker917
    @The_Truthseeker917 7 місяців тому +4

    चांगल्या लोकांबरोबर आल्यामुळे दादांचा मनाचा हुरूप आणि उत्साह जाणवतो आहे.
    असेच एकत्र रहा. चांगले काम करा.

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 7 місяців тому +6

    खूप छान दादा

  • @vinodkore7050
    @vinodkore7050 7 місяців тому +5

    Khup chhan dada ❤

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 7 місяців тому +14

    एकच वादा - अजितदादा पवार....लोकनेता अजितदादा पवार ❤❤❤❤

  • @rd4755
    @rd4755 7 місяців тому +14

    दादा म्हणजे कोणतीही मनामधे अढी न ठेवता खुन्नस न धरणारा सडेतोड व कामाचा व सर्वांना मदत करणारा माणूस ! जय श्रीराम

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 7 місяців тому +16

    अजित दादा खरोखर महाराष्ट्र राज्याचा नेतृत्व करण्यास सक्षम आहे आणि त्यांना आपण सर्वांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्र वहिनींना साथ दिली पाहिजे आपल्याबरोबर दौंड विधानसभेचे आमदार राहुल दादा कूल हे आहेत कुठल्याही प्रकारची खळखळ न करता मोकळ्या मनाने राहुल दादा आणि कांचन ताईने जो पाठिंबा दिला तो खरोखरच वाकन्यासारखा आणि दिलदार पणाचा आहे एवढं मात्र नक्कीच समाजामध्ये फार थोड्या लोकांना हे भाग्य मिळते की सर्व पक्षांच्या सहवासात आपल्या विधानसभेचा विकास करण्याचा या लोकांना भाग्य मिळते

    • @366590
      @366590 7 місяців тому

      70 हजार कोटी मध्ये होईल ना

    • @जयजयमहारास्ट्रमाझा
      @जयजयमहारास्ट्रमाझा 7 місяців тому

      70 हजार कोटी चा भ्रस्टाचाराबाबत मोदीं नी घेतलेली भुमिका मुतरेला आवडल्या मुळेच

    • @जयजयमहारास्ट्रमाझा
      @जयजयमहारास्ट्रमाझा 7 місяців тому

      70 हजार कोटी चा भ्रस्टाचाराबाबत मोदीं नी घेतलेली भुमिका मुतरेला आवडल्या मुळेच मुतरे लंघोट बांधुन धुम पळाला जास्त शहान पण नको शिकऊ बैस खाली

    • @vilaspatil495
      @vilaspatil495 7 місяців тому

      अजितदादा पुणे जिल्हा सोडून कोणत्या जिल्ह्याच्या हद्दीत गेलेत जरा आम्हाला कळेल काय?

  • @kailashhardas4033
    @kailashhardas4033 7 місяців тому +8

    एकच गोष्ट - दादा म्हणजे ड्याशींग नेता.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 7 місяців тому +4

    अजित पवार साहेब सुंदर भाषण आणि आपले काम आणि दरारा चांगला आहे.अभिनंदन

  • @Rohit_Panchal53
    @Rohit_Panchal53 6 місяців тому

    Ek number speech Dada 👍🏻
    This is how each speech should be.

  • @shrikantvirkar1760
    @shrikantvirkar1760 7 місяців тому +138

    आधी कमळाबाई कमळा म्हणुन इवळत होता,अता तुमचे 70 हजार कोटी प्रकरण भाजपाने काढु नये म्हणुन गेला,हे जनता जाणते आम्हाला शिकवु नये

    • @shankarpawar662
      @shankarpawar662 7 місяців тому +2

      Good

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 7 місяців тому +2

      पक्षाची भूमिका राबवावी लागते अजित दादांनी एकनाथांनी तेच केल

    • @jaywantpatil1574
      @jaywantpatil1574 7 місяців тому +1

      Gujrat la jaun.

    • @jaywantpatil1574
      @jaywantpatil1574 7 місяців тому +1

      Shaa utho Dharnat mu ...o

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 7 місяців тому +4

      ७०हजार कोटी घोटाळा केला असेल तर ते कुणाच्या इशार्यावरुन ते तेच सांगतात यांनी नको त्या गोष्टी माझ्याकडुन करून घेतल्या चांगल्या झाल्या तर श्रेय मोठ्या साहेबांचे वाईट झाल्या तर अजितदादांचे

  • @shekharbalkawade8421
    @shekharbalkawade8421 7 місяців тому +13

    Great दादा

  • @AmolChavhan-oy9gf
    @AmolChavhan-oy9gf 6 місяців тому

    Dada khup chhan bollet tuhmi khup aavdle bhation

  • @7techzgaming4
    @7techzgaming4 7 місяців тому +14

    फक्त लग्नच नाही तर मागच्या वेळी तुम्हीच सुप्रिया ताई विरोधात उभी केली होती.. असं लोकं म्हणतात.

  • @PratibhaKirane-zv4rc
    @PratibhaKirane-zv4rc 7 місяців тому +6

    एक स्पष्ट वक्ता आदरणीय अजित दादा .....दादा सुनेत्रा ताईऺचा विजय फिक्स आहे....तुमच्या कष्टाला आणि निर्णयाला सलाम....४ जूनच्या गुलालाची तयारी करा दादा....विजयभव.....

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 7 місяців тому +33

    बारामती च्या लोकांना अजित दादा पवार साहेबांनी कधीही काहीही महत्वाचे म्हणजे पाणी कधीच कमी पडू दिले नाही हे विसरू नये असे सर्व लोक म्हणतात

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 7 місяців тому +58

    तुमचं किती कॅलिटी काम आहे ते माहीत आहे आम्हाला....जानेवारी मध्ये रस्ता बांधला की फेब्रुवारी मध्ये आलेच केबल वाले खोधायला...हाच उपक्रम 12 महिने चालू असतं....जनतेच्या टॅक्स चा पैसा अश्या माध्यमातून चोरांच्या खिशात जातो...🚩🚩

  • @sanjayvarma7044
    @sanjayvarma7044 6 місяців тому

    दादा मी पक्का भाजपा चा कार्यकर्ता आहे पण तुमचा खुप मोठा फैन पण आहे आपली रोखठोक शैली च भाषण मला खुप आवडत 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @prasaad103
    @prasaad103 7 місяців тому +2

    भाषण मुद्देसूद, हसत खेळत विषयांना हात घालने ही कला... व शब्दाच पक्क नेतृत्व
    बारामती जिंकून देणार...

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 7 місяців тому +5

    जे मनात तेच ओठात.एक नंबर दादा.
    परंतु तुमचे काका म्हणजे एक हात मित्राच्या खांद्यावर तर, दुस-या हातात चाकु घेउन पाठीमागे फोल्डकरुन असलेला.

  • @mrnobody5624
    @mrnobody5624 7 місяців тому +3

    Dada barobar aahe

  • @aanadkhendad9509
    @aanadkhendad9509 7 місяців тому +96

    जे पोटात तेच ओटात स्पष्ट दादा...

    • @RajuGanore
      @RajuGanore 7 місяців тому

      Ganore baba yeola

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 7 місяців тому +3

    खरे आहे दादा.

  • @gurumurthykrishnan
    @gurumurthykrishnan 7 місяців тому +5

    सर मै आपका फैन हो गया। आप ने सही कहा ये समय था की शरद पवारजी ने कमान आपके हाथ में दे देनी थी। बालासाहेब ठाकरेजी ने शिवसेना की कमान अगर राज ठाकरेजी के हाथ में दी होती तो आज दोनो पार्टियां महाराष्ट्र में एक मजबूत स्थिति में होती। आप सब अच्छे रहे यही हमारी शुभकामनाएं है. PRAISE THE LORD 👑

  • @cateyesimba
    @cateyesimba 7 місяців тому +1

    Wapar karun ghetla tumcha ajitdada. Ajitdada tumhi saral sadhe sadetod hotat ani ahat .swatahchi kimmat olkha. Swatala konachya davnila bandhun gheu naka. Mazya khup khup shubhechcha.

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 7 місяців тому

    दादा च भाषण खुप विचारपूर्वक वमुद्दसुद सूदर महाराष्टाला पुढे न्यायच असेल तर राजकारणात एकमेकास साथ ही हे दादानी दाखवुन दिले

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 7 місяців тому +2

    एकदम स्पष्ट वक्ता झकासच

  • @pramodbora4949
    @pramodbora4949 7 місяців тому +6

    दादा तुमचा निर्णय योग्य आहे ,तुमचं राजकीय भविष्य तुम्हालाच घडवायचं आहे ,दादा बारामती मतदार संघातून पवारच निवडून येणार

  • @mahendrachorge-n8n
    @mahendrachorge-n8n 7 місяців тому +51

    साहेबांनी दुसरा दादा तयार केलाय एकच वादा रोहित दादा 💪

  • @sandeeppotdar3887
    @sandeeppotdar3887 7 місяців тому +1

    मस्त दादा ,,,,

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 7 місяців тому +82

    दादा दूध अनुदानाचे बघा प्रशासनाकडे लक्ष द्या

    • @dadaraoingole373
      @dadaraoingole373 7 місяців тому

      Nn nn nn nnnnxxnxnnnnnnnnnnnxnnnn nnnnnnnnnxnnnnn nnnnnnnnnnnnnnnxnnnnnnnn.nnnmnn.
      Nnnnnnnnnnnnnnxnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnxnnnnnnnnn.nnnnnn n n n nnnnnnnnnxnnnnn nnnnnnnnnxnnnnn hi nnnnnxnnnnnnnnnnnnnnnnnnnnn nxn nn
      N nnnn
      N
      N nnnnnnnnnn..nnnnnnnnnxnnnnnnnnnnnnnnnnnnnnn nbbnnnnnnnnn hi nn
      Nn nnnnxxnxnnnnnnnnnnnxnnnn nnnnnnnnnnn
      Nn nn nnn nnnnnnnnnbn nnnn.nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnmnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnvnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnbbbbv vvvvcvvvvvcccc ccccccccvccccccccccccczcccccxxcccczcccccccccccccccccccccccccccccccccccxccccccxc ccxcczcc xcxcccccxcxcccccxcccccxcxecccccccxxccxccccc cccccccccccxccxcccxxccccccccccxcccccccxcccccccccxcccccccccxccccxccccc cxcczccccccxccccccccccc ccccccccccccccccccccccccccc ccxcxcccccccxczccccxccccccccc zccccccccccccccxccccccxccccccxcccccccccccdcccccccccccccxccxccccxcccccc xccccccccc ccc ccccccczccccccccccccccccccxcccccccxcccccxccxccccccxxcccccxccccccxcccccc cccccccccccccc hi cccccxczxccccccccccccccxccccxcccccccccccccccccczccccccccxcccccccc ccccccxccccccccccxcccccccccccxxzccccccxccccccxcccccccc czccccccccxczcccccccccccxcccccccxcxcccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccxxcccccccccccxxcccccxcccccccccccccccccccccccccxxccccccccccccccxccccccxcccccccccccccccccccc cccccccccccccccccccccxcccccxcccccccccccccccccccxxxccccccczcccxccccccccxcccccccccccczccxcccccccccccccxcccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccxc cxccccccccxccxcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccxccccccccccccxcccccccccccccxcccccccccccccccxxccccccccxcccccxccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccczcccxccccxcccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccxxxccccccccccxcccccccccccccccccccccccccccccxcxcccxcxcxccccccxccccccxcccccccccccccccccccccccc cccccccczccccccccccccccccccccccccxcccccxccccccccccccccccccxccccxcxcccccccccccccxccccccccxccccccc cccccccccccccccczccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccxcccccccccccccccccccccccccxcccxcccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccxccccccccccccczccccccccccccccccxcxcxcccccccccccccccccccccxccccczcccccccczccccccccczccccccxcccccccccccccccccccccccccccccxcccccccccccxxcccccccccczccccccxcccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccxcxccccccxcccczcccccccccccccccccccxccccccccxccccccccccccccxccccccccccccxxccccccccccccxcccccccccccccxxccccccccccccccccccccccccccccxccccxcccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccxccccccczcccccccccccxcccccccccccccccccxcccccxccccccccccccccczccccccccccccccxccccceccccccccccccccczcccxccccccccccccxcccccccccccccxcxxcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcxcccccccccccccccccczccccccccccccc cccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccczcccccccczccccccccccccccccccccxcccccccccceccccccczcccccccccccccccccccccccccccccxcccccccsccccccczcccccccxccccxccccccccccccccccccccccccxcccccccccczcccccccccccccxcccccccccccccccccccccccxccccccccccccccccccczcccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccecccccccxcccccccccccccczcccccccccccccccccccccccxccccccccccccccc ccccccccccccccccccc cccccccc cccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxxcccxcczcccxccccccccccccxcccccccccccccccccccxccccccccccccc ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccxcccccc cccccccccccccccxcc cccxcccccccxcccxcccccccccccccccccccccccccccccccczccccccccccccccccccccccxcccccccccccccccccxcccccccccccccccccccccc ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccxccczccccccccccccccc ccccccccccccccccccccccccccccc cccccxccccccccccccccccccccccccccccxcccccc ccccccc ccccccccccccccccccxccccccccccccccccccccxccccccccccccccccczcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccxxcccccccccccccccccccccccccxcxcccccccccxcccccccccccccccccccccccccccccxccccccccccc cccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccxccccccccxcccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccccccc ccccecccccccc ccccccccccccccczcxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccxccccccccccccccccxcxccccccccccccccccccccccccccccccccccccccc ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccc cccccccccccccccceccccczcccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccc ccccccccccccc cccccccccccccccccccccc cccccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccxccc cxcccccccccccccccccccccccccccccccccczccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccczcczcccccccccccccccccccccccccccccccccccccccccczcxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcczcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccecccccccccccccccccccccccccccccccccccccxccc ccczcccccxcccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc cccccccccczcccccccccccccccccccccccccccccccccccxxccccccccccccccccccxccccccccccccccccccccccccccccccxcccccccccxcccxcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc ccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccczcccxcccccccccxcxccccccccccccccccccccccxcccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccxccccccccccxccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc c cccccccccczccccccccccccccccccccccccczcccccccccccxccccccccccccccccccxcccxccccccccccccccccccccccccccccccccccccccczccccccc cccccccccccx ccccccc cccccxccccccccxccccccccccccccccccccczcccccccccc ccccccccccccccccccccccccccccccccc

    • @rohitnichal3194
      @rohitnichal3194 7 місяців тому +2

      दादानेच दुधाचे दर पाडलेत चोराकड न्याय मागण कितपत योग्य आहे

    • @दत्तभक्तसंदीपगिरमकर
      @दत्तभक्तसंदीपगिरमकर 7 місяців тому

      @@rohitnichal3194 बरोबर

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 7 місяців тому +1

    ग्रेट उप मुख्य मंत्री सुंदर फारच छान

  • @ShwetaShamkuwar-m3q
    @ShwetaShamkuwar-m3q 7 місяців тому

    Ekach Vada , Fakt Ajit Dada ...

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 7 місяців тому +6

    मजबूत हिंदुस्तान साठी मजबूत पंतप्रधान त्यागमूर्ती नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान देशात 400 खासदार बारामती सुनित्रा आजित दादा पवार खासदार निवडून येणार काश्मीर ते कन्याकुमारी हिंदुस्तानच्या चारी दिशा मध्ये दे दनादन निर्णय मोठे मोठे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत
    नरेंद्र मोदी अमित शहा योगी आदित्यनाथ बाबा नितीनजी गडकरी. एकनाथजी शिंदे अजितदादा पवार दे दनादन नेतृत्व आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्रीराम

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 7 місяців тому +20

    कच्ंन कुल दादा ची भा ची आहे

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 7 місяців тому +18

    लोकांना पोपटपंची करुन फसवणूक तुम्ही करू शकत नाही लोक सर्व ओळखून आहे.

  • @dnyaneshwarmahajan7090
    @dnyaneshwarmahajan7090 7 місяців тому +2

    दादा म्हणजे 10/10👌👍

  • @SamruddhiInstituteofFashionDes
    @SamruddhiInstituteofFashionDes 7 місяців тому +29

    Dada हे बरोबर नाही
    किती किती..........😂😂😂😂😂

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 7 місяців тому +7

    आपण सगळे भाऊ भाऊ सारे मिळून खाऊ आवाजात अतिशय नम्रता आणवली आहे

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 7 місяців тому +65

    राष्ट्रीय नेता फक्त बारामती मध्ये फिरतोय😂😂😂

    • @MAU9820.
      @MAU9820. 7 місяців тому +4

      Nahitar bayko padnar 😂😅😅😅😅😅😅

    • @user-aajamcharajabasalatakht
      @user-aajamcharajabasalatakht 7 місяців тому +9

      सुप्रिया बेटी बचाव आंदोलन चालू आहे

    • @MAU9820.
      @MAU9820. 7 місяців тому +3

      Konihi ale tari satta pawar family kade common people are like their servants

    • @neelamdhaygude4765
      @neelamdhaygude4765 7 місяців тому +3

      लोकांनी जागरुक होण्याची गरज ये सामान्य
      माणसाने पुढे येणे गरजेचे आहे!!! घराणेशाही 👎🏻👎🏻👎🏻

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 7 місяців тому +1

      ​@@neelamdhaygude4765 ते पंकजा पालवे , पूनम राव, पंकज सिंह जय शाह सारखे बैल नाहीत.

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 7 місяців тому +1

    तुम्ही चॅनल वर सुचना खूप छान दिली आहे त्याबद्दल पहिले अभिनंदन

  • @sunillshinde
    @sunillshinde 7 місяців тому +1

    काम करणारा माणूस फालतू बडबड टिका टिप्पणी करत बसत नाही.. दादा always rock's ❤

  • @uttamgodse6244
    @uttamgodse6244 7 місяців тому +2

    दादा पुणे ते नाशिक रेल्वे संगमनेर अकोले मधुन लवकर करा

  • @yogeshdhavan1550
    @yogeshdhavan1550 7 місяців тому

    राष्ट्रीय विचार महत्त्वाचा ❤

  • @ps-vm4ty
    @ps-vm4ty 7 місяців тому +1

    असे दादा यापूर्वी वाटत नव्हते खुप छान दादा

  • @tanajikalbhor7691
    @tanajikalbhor7691 7 місяців тому

    Dada aapn bhashan krt Astana khup changla bdl kela thanks boltana hasun lokanche gali utrwtat

  • @SamadhanHake-ci4gu
    @SamadhanHake-ci4gu 7 місяців тому +1

    खूप छान दादा लेट पण थेट अक्कल आल्याबद्दल

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 7 місяців тому +5

    अजित पवार बोलतात ते स्पष्ट तोंडावर, नेतृत्व पाहिजे होत आणि त्याबद्दल पण ते स्पष्टच होते. शरद पवारांसारखं जमत नाही दादांना, समोर एक आणि मागे एक .

  • @mahendrachorge-n8n
    @mahendrachorge-n8n 7 місяців тому +20

    एकच पवार, शरद पवार साहेब 💪

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 6 місяців тому

    आदरनीय दादा..सातारा जिल्हा वाई तालुक्यातील मतदार बांधव कित्येक वर्षे तुमच्या पाठीशी आहेत या ठिकाणी बारामती सारखा विकास कधी होणार तेवढे मनावर घ्या हि विनंती 🙏

  • @KishorSonawane-jq7hz
    @KishorSonawane-jq7hz 7 місяців тому +2

    अब कि बार 400 पार 🌹❤️🙏👌

  • @pratikjagadale3216
    @pratikjagadale3216 7 місяців тому

    अजित दादा…कामाचा माणूस…नाद करायचा नाही…बारामती काय maintain ठेवली आहे❤️

  • @sureshkhadse1912
    @sureshkhadse1912 7 місяців тому +16

    साहेब किती धान्य मिळेल

  • @dnyaneshwarbandgar8493
    @dnyaneshwarbandgar8493 7 місяців тому +3

    Dada❤

  • @dadasochavan7450
    @dadasochavan7450 7 місяців тому +34

    अभिमान वाटला दादा दूध अनुदाना बद्दल बोलल्याबद्दल

  • @anandraotambe9361
    @anandraotambe9361 7 місяців тому

    दादांचे कष्टाला सलाम सनेत्राताईचा विजय फीक्स.

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 7 місяців тому +3

    Only Dada ❤

  • @surajpb3693
    @surajpb3693 6 місяців тому

    भाऊ एक नंबर भाषण केले हे खरे आहे म्हणून नरेंद्र मोदी ना पाठिंबा देणे आवश्यक आहे bjp ❤

  • @madhukarpatil2190
    @madhukarpatil2190 7 місяців тому +3

    एकत्र येऊन काम करणे फार चांगले
    यामुळे देश चा विकास होईल

  • @narayanarane2639
    @narayanarane2639 7 місяців тому +1

    एकच बादा फक्त आणि फक्त अजित दादा

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 7 місяців тому +85

    कधीपासून एवढा मोदीचा पुळका,गुणगाण गायला लागलेत ,धन्य झालास रे.

    • @shraddhavgangurde8247
      @shraddhavgangurde8247 7 місяців тому

      १७ हजार कोटी पचवायचे ना

    • @chandrakantraykar1858
      @chandrakantraykar1858 7 місяців тому +1

      ७०हजार भाऊ!

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 7 місяців тому

      तुझ्या गांडीला का मिरची लागली तु को गांडू

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 7 місяців тому

      70 हजार कोटी काकां कडे आहेत दादान कडे नाहीत भुरट्यानो काहीही ब्रळूणका थोबाड काळ होईल निवडणूक होऊद्या तुम्ही दिसणार नाही

    • @nitinshinde5233
      @nitinshinde5233 7 місяців тому

      jase udhav thakre Rahul Gandhi che gungan gat aahe

  • @anitadeshpande6565
    @anitadeshpande6565 7 місяців тому +2

    Sir I agree when you treat as a learner for a long time even if you have all qualities one can feel bad and take a stand for his own life...

  • @BalramWagh-r3z
    @BalramWagh-r3z 7 місяців тому +3

    सत्तर हजार कोटी संपले वाटत......परत पाणी आणू परत सत्तर हजार.....महविकास आघाडी सरकार आल्यावर परत शिवसेनेत जाऊ... वा दादा......

  • @rohitrajput-ht5kf
    @rohitrajput-ht5kf 7 місяців тому +93

    हा बारामती च्या बाहेर नाही पडत😂😂😂

    • @जयजयमहारास्ट्रमाझा
      @जयजयमहारास्ट्रमाझा 7 місяців тому

      70 हजार कोटी चा भ्रस्टाचाराबाबत मोदीं नी घेतलेली भुमिका मुतरेला आवडल्या मुळेच

    • @kt4028
      @kt4028 7 місяців тому +4

      Congress spoted 😂😂😂

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 7 місяців тому

      मगकाय तुझ्या घरी पडतोका मूर्ख माणसा बोलायची आजादी आहे म्हणून काहीही ब्रलू नका

  • @amolsmodhepatil8010
    @amolsmodhepatil8010 7 місяців тому +1

    Dada आपण आजा सर्वान साठी होतात असच सता आल्यावर असाल तर भारताच भविष आहात

  • @ssg2703
    @ssg2703 7 місяців тому +1

    Dada rocks ,,❤👍👍🇮🇳🇮🇳🚩🚩

  • @anandkokate8641
    @anandkokate8641 7 місяців тому +2

    💯एकच वादा रोहित दादा पवार💯 ❤

  • @sagarmisal6092
    @sagarmisal6092 7 місяців тому +4

    ❤ only supriyatai ❤

  • @digiworld348
    @digiworld348 7 місяців тому

    Mast dada

  • @VVPHOPALE
    @VVPHOPALE 7 місяців тому +10

    आपण आपला वेगळा पक्ष स्थापन केला असता तर आपल म्हणणं योग्य....बापाच्याच प्रॉपर्टी वर बापाच्याच विरोध असताना प्रॉपर्टी आपलीच आहे हे म्हणणं खटकलं

  • @rajendradx8766
    @rajendradx8766 7 місяців тому +2

    Dada is Great ❤

  • @Vrindavanita
    @Vrindavanita 6 місяців тому

    दादा 🙏 घरातील जेष्ट व्यक्ति सारखे वाट तात.. कसलाही अहंकार नाही मी पना नाही..

  • @vinayakmane8780
    @vinayakmane8780 7 місяців тому

    Evade mahiti konala asel tar openly सांगावे आणि मग मत मागावे दादा the great one

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 7 місяців тому +1

    विकास करण्याची क्षमता फक्त अजितदादातच
    आहे....दादा कणखर,परखड, जाणकार नेता आहे.

  • @virajpatil201
    @virajpatil201 7 місяців тому +1

    दादासारखं नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 7 місяців тому +1

    18:10

  • @RutujaKhaire-ct6ok
    @RutujaKhaire-ct6ok 7 місяців тому

    ताई आपली हक्काची 🔥🔥🔥📯📯📯