संपूर्ण ज्ञानमाळ सोहळा दिनांक30/05/2024;नवीन वार झाल मोकळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 тра 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).

КОМЕНТАРІ • 81

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 16 днів тому +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @ashwinikulkarni3820
    @ashwinikulkarni3820 Місяць тому

    खुप सुंदर कार्यक्रम ज्ञानमाळेचा अतिशय सात्विक प्रसन्न वाटले

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Місяць тому

    जय जगदंब गुरजी

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt Місяць тому +2

    जयं जगदंब गुरुजी

  • @UjwalaRa
    @UjwalaRa Місяць тому +2

    जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Місяць тому +1

    जय जगदंब 🚩🚩 सत नमो आदेश 🚩🚩 गुरुजी को आदेश 🚩🚩🚩

  • @user-mc7dp7fd2p
    @user-mc7dp7fd2p Місяць тому +1

    जय जगदंबे जय मल्हार गुरुजी

  • @sonalsarangoli4616
    @sonalsarangoli4616 Місяць тому

    काल मी तुमचा व्हिडिओ पहिला आणि तूम्ही स्वप्नात आले गुरुजी

  • @sahebraojadhav7583
    @sahebraojadhav7583 Місяць тому

    जय जगदंब आपण आमचे सद्गुरू आहात हे आमचे परम भाग्य आहे.जयजगदंब

  • @premadhav7640
    @premadhav7640 Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 Jay Gurudev😍

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 Місяць тому

    Pingdadevi chapracharkra.

  • @sunitajawjala2811
    @sunitajawjala2811 Місяць тому

    जय जगदंब नमो आदेश गुरुजी 👌🏻🌹🙏🏻🌹🌹🙏🏻

  • @Nandkishor_Lande
    @Nandkishor_Lande Місяць тому

    नमो सद्गुरू जय जगदंब

  • @mayanakil3015
    @mayanakil3015 Місяць тому

    जय जगदंबे

  • @sagaringle917
    @sagaringle917 Місяць тому

    जय जगदंब.. नमो आदेश ..गुरू माऊली..

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 Місяць тому

    Pinball devivishyaevidiyo jrurbanva😢

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Місяць тому

    जय मल्हार

  • @user-dm7pd9pr3p
    @user-dm7pd9pr3p Місяць тому

    जय जगदंबा गुरुजी 🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    जय जगदंब कार्यक्रम छान छान झाला

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 Місяць тому

    जय जगदंबे,जय मल्हार, सदानंदाचा येळकोट

  • @RohiniWankhade-ez9cu
    @RohiniWankhade-ez9cu Місяць тому

    Jay Jagdamba Guruji

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Місяць тому +1

    जय जगदंब🙏

  • @atulnatu8707
    @atulnatu8707 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार गुरुजी..🙏🙏

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी खूप खूप धन्यवाद 🙏🌺🌺🌼💐🙏

  • @sandipkondamangale6859
    @sandipkondamangale6859 Місяць тому

    Jay मल्हार gurujii❤

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Місяць тому

    जय जगदंब गुरूजी तुमचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर असु द्या जय जगदंब ओम काळेशवरी लकाआई चं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं

  • @alkamandwekar2711
    @alkamandwekar2711 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🙏

  • @balajishinde818
    @balajishinde818 Місяць тому +1

    जय जगदंब भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @atulkapale8961
    @atulkapale8961 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी

  • @vheejyasarak1142
    @vheejyasarak1142 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी
    नमो आदेश 💐🙏🙏

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी आशीर्वाद

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Місяць тому

    Jay jagdabm 🕉🔆🕉

  • @sandipnagre5790
    @sandipnagre5790 Місяць тому

    जय जगदंब अंबाबाई

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Місяць тому

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼 कार्यक्रम खूप सुंदर झाला . जय सप्तशृंगी माता 🙏🏼🌹

  • @rupeshjadhav4299
    @rupeshjadhav4299 Місяць тому

    जय जगदंब

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 Місяць тому

    जय जगदंब सर 🙏🙏🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य,🙏🙏

  • @Jay_shree_ram-567
    @Jay_shree_ram-567 Місяць тому

    Jay Jagdamba

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 Місяць тому

    जय जगदंब भाऊ तुमचा आशीर्वाद असावा

  • @jyotikatare214
    @jyotikatare214 Місяць тому

    जय.जगदंब.सर

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r Місяць тому

    Jay jagdmb guruji

  • @meenasalunkhe2797
    @meenasalunkhe2797 Місяць тому

    जय जगदंब आई

  • @user-oc3ee9dq1s
    @user-oc3ee9dq1s Місяць тому

    Jay jagdamba sir koti koti pranam khup khup Chan zal sir karykrm

  • @premadhav7640
    @premadhav7640 Місяць тому

    Kiti Sundar kupch nice ❤

  • @premadhav7640
    @premadhav7640 Місяць тому

    Kiti Sundar karyakram karta guruji tumhi

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 Місяць тому

    जय जगदंब, भाऊ

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 Місяць тому

    जय जगदंब जय मल्हार सर छान कार्यक्रम झाला 🎉

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Місяць тому

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव छान व्हिडिओ बनवला मस्त वाटल बघून गूरूजी तुमच काम बघून मस्त वाटल धन्यवाद नमस्कार

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Місяць тому

    Jy jagdamb bhau. खूपच sundr program zala

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 Місяць тому

    तुमचा आशीर्वाद आसू द्या सर आई राजा उदो उदो येडेश्वरीचा उदो उदो लक्ष्मी आईच चांगभला द्रुपतमायचा हार हार बोला

  • @akashnitin7284
    @akashnitin7284 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी मी 30 तारखेला ज्ञान माळी साठी येणार होते अचानक तब्येत खराब झाल्यामुळे येऊ शकले नाही माझे काहीतरी कर्मा आडवे येत असते पुढच्या वेळेस ज्ञान माळी साठी देऊळगाव राजाला आपल्याकडे नक्की च येईल आशीर्वाद असावा मी सुवर्णा बिडवे राहणार रामेगाव तालुका जिल्हा लातूर ज्यांच्या ज्ञान माळी झाल्या ते खूप भाग्यवान आहे पुढच्या वेळेस मलाही हे भाग्य लागेल गुरु चरणी प्रार्थना आशीर्वाद असावा जय जगदंब

  • @minakshigore7888
    @minakshigore7888 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी खुप छान आनंदच आनंद पुढची ज्ञान माळेची तारीख सांगा गुरूजी आई राजा ऊदे ऊदे ❤

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Місяць тому +2

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी जेजुरीचे पुढील नियोजन काय आहे

    • @rameshinche1388
      @rameshinche1388 Місяць тому

      जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @user-yq9lm2ew2h
    @user-yq9lm2ew2h Місяць тому

    Jai jagdamb bhau mafi asavi aartik adchni mule mala kal yeta nai aal pn ya ravivari upasnela yenar ahe me tumchi lek Ganga charnavr matha the UN mafi asudyat maze guruvary

  • @user-qe1rp5lo7r
    @user-qe1rp5lo7r Місяць тому

    जय जगदंब गुरूजी पुण्यात उपासना शिबिर कधी आहे व फी किती आहे सांगण्याची क्रुपा करावी

  • @rajeshgawari4839
    @rajeshgawari4839 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी
    वरसूबाई मातेवरती एक व्हिडीओ बनवा खुप छान होईल

  • @user-uy4ur8ut5v
    @user-uy4ur8ut5v Місяць тому

    Mala yayche kase marg. Milel.3. Versh zale me praytna kele pan. Kay kalena. dombivlila raht.

  • @jyotikatare214
    @jyotikatare214 Місяць тому

    पुण्यात शिबिराचे किती पैसे.ज्ञान.माळीचे.किती.पैसे.गाढी.भरण्याचे.किती.पैसे

  • @premadhav7640
    @premadhav7640 Місяць тому

    Mazi kadhi hoychi dyanmal😢

  • @rekhakendhale1102
    @rekhakendhale1102 Місяць тому

    Jai.guruji.jai.jagdamba.namo.aadesha.guruji.mala.tumcya.kadun diksha.ghyayci.aahe..tari.
    Mala.kadhi.yeta.yeyil

  • @sundarbhutkar8741
    @sundarbhutkar8741 Місяць тому +1

    नमस्कार सर 🙏🏻🙏🏻 जेजुरी येथे शिबीर कधी आहे ते सांगा व किती तारखेला आहे मला शिबीरामध्ये यायचे आहे नाही तर देऊळगाव राजा येथे कधी असते ते सांगा मी देऊळगाव राजा येथे येतो मी पुण्यात रहातो सर मला खूप दिवसांपासून शिबीराला यायची इच्छा आहे पण सेवेकरी फोन उचलत नाही त्यामुळे काही समजत नाही कुठे जायचे कसे जायचे ते

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी पुढची तारीख कोणती आहे ज्ञानमाळेची

  • @Jay_shree_ram-567
    @Jay_shree_ram-567 Місяць тому

    Jay Jagdamba .Mala shibir la yeych ahe. Me khup adchanit aahe mala tumchi garaj aahe .Majha aai la bara nhi aahe.please mala madat kara sir . Jai jagdamba 🙏

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Місяць тому

    कोनते देवी च गेनमाळ आहे🙏🙏

  • @haridaspande3729
    @haridaspande3729 Місяць тому

    Guruji.mi.bukig.keli.aahe.mala..yenachi..dete.kalel.ka

  • @jyotikatare214
    @jyotikatare214 Місяць тому

    पुण्यात.पुणा.कधी.शिबिर.होनार

  • @user-qe1rp5lo7r
    @user-qe1rp5lo7r Місяць тому

    जय जगदंब गुरूजी उपासना शिबिराला येण्या साठी बुकिंग कसें करायची
    फोन लागत नाही
    लागला तर उचलत नाही
    मेसेज केला तरी बुकिंग होईल का

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому

      मला आपला मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्या आम्ही स्वतःहून कॉल करु

  • @poojabhojane5795
    @poojabhojane5795 Місяць тому +1

    जय जगदंब गुरुजी तुमचा आशीर्वाद असवा. गुरुजी मला पण ज्ञानमाळ करायची आहे. मी मार्च महिन्याच्या ज्ञानमळीला आली होती पण माझी झाली नाही. मला सांगितला होता मे मध्ये होणार नाही. मी कॉल करते तर कॉल पण उचलत नाही आणि मेसेजच रिप्लाय पण देत नाही. प्लीज मला जुन मध्ये कधी होणार ते सांगा.🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому

      ह्या मोबाईल नंबर वरती कॉल ट्राय करून बघा
      90111 76947

  • @bapuwagh5194
    @bapuwagh5194 Місяць тому

    मला दुर्गेश भाऊ आपण 31तारखेला बोलावले होते मी येण्यासाठी आपणांस काॅल केला होता .पण आपल्या कडुन काहीच प्रतिसाद आला नाही मॅसेज पण आला नाही .

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Місяць тому

      मुळात मोबाईल नंबर हा माझा म्हणजेच आंधळे सरांचा नाही तर तो सेवेकर्यांचा आहे,
      7385867468दुर्गेश
      88063 77759सिद्धांत
      वरील दोन्ही मोबाईल हे सेवेकर्यांकडे असतात,तुम्ही 31 ला येणार हे सुद्धा माझ्या कानावर आलेलं नाही,तरीसुद्धा जर तुमचं दुर्गेश शी बोलणं झालं असेल तर मी तशी चौकशी नक्की करेल
      जय जगदंब

  • @bebidige
    @bebidige Місяць тому

    Tumacha phone number pathva tumchya shibir la yaych asel tar kevha yav lagel

  • @sachindongare1470
    @sachindongare1470 Місяць тому

    जय जगदंब गुरुजी आशीर्वाद

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Місяць тому

    जय जगदंब गुरुवर्य,🙏🙏

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Місяць тому

    जय जगदंब

  • @parmeshwarkokate7546
    @parmeshwarkokate7546 Місяць тому

    जय जगदंब गुरूजी

  • @popatmali9030
    @popatmali9030 Місяць тому

    जय जगदंब