संदेश भाऊ खूप दिवसानंतर मी तुझा व्हिडिओ बघतेय.आज तुझी अर्धांगिनी तुझ्या सोबत रानमेवा खत होती आणि गोळा करीत होती ..खरचं किती निरागस गोड आहे वहिनी आमची👍❤️
दादा, खुप छान वाटले आपल्या कोकणातील साधी माणसं आणि आंब्यासारखी गोड सगळ्यांवर प्रेम आणि आदर करणारी माणसे तुमच्या मुळे जुने दीवस आठवले कुड्याच्या शेंगा, आणि फुलांची भाजी एकदम कडू पण आरोग्य वर्धक
Sonali mhanje ....devlat lavleli shant , tevnari samayee chi tejaswee ,satvik jyot...bayko asavi tar ashi....jast pudhe pudhe na karnari ...I just like her.
True संदेश खुप छान आहे तुमची जोडी आणि खुप शांत आहेत वहिनी सध्या बरेच युट्युबर फक्त बायको बायको करून विडीयो करत बसतेत रोज तेच ते तुम्ही यापेक्षा वेगळे आहात
खुप छान भावा संदेश , रानवाटा तुन जाणं म्हणजे निसर्गाचा आनंद लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👌👌🌴 खुप दिवसांनी आलास भावा 👍 तुमची एक नंबर जोडी आहे 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
संदेश सोनाली असेच आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे मेजवानी आहे वातावरण मस्तच आहे विडिओ दाखवला धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
सन्देश. अरे काय मस्त शूट केले आहेस रे छान angal...पावसातले कोकण तर स्वर्गच रे... तू राहतोस ना तो परिसर खूपच छान आहे नशीबवान माणसे आहात तुम्ही. सोनाली आणि तुझी भटकनती आम्ही एन्जॉय केली... आणि आऐला झाड़ावर दगडी मारताना पाहुन आमचे लहान पण आठवले.... खुप सुखी रहा.. आम्हाला पण तुझे हे कोकणा तील व्लॉग पाहुन खुप समाधान होते रे.....
खुप मस्त, भारी ब्लॉग, रानामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या दाखवल्यास, आईची आंबे काढण्याची कसरत, गाव सोडून मुंबईला कामासाठी जायचय म्हणताणा जड झालेला तुझा आवाज सगळे सांगुन गेला, पण पोठासाठी सगळ कराव लागत
पावसाळी कोकण पाहण्याच सुख वेगळच... आता तर सुरुवात झालीय... 😀😀😀 संदेश दादा कोकणातली शेती आणि भटकंती वरचे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहायला आवडतील...खास करून तुमच्या भागातले... बाकी रानभाज्या ह्या खूप औषधी असतात... हे बाहेरच्या देशातील लोकांना माहीत आहे,पण आपल्या लोकांना माहीत नाही... जुनी माणसं अजूनही आवर्जून अशा रानभाज्या खातात म्हणून ती दणकट आहेत... 😀 खूप छान व्हिडिओ
Mahadeo bobade Phaltan dist Satara Maharashtra very nice video ok thanks संदेश भाऊ आपले गाव काय आहे आडनाव काय आहे अगोदर सांगितले पाहिजे सगळे विडिओ दररोज बघतो खूप छान असतात मला फार आवडतात
साधी सरल व्यक्तिमत असणारी आणि कोणत्याही परिस्थिति मध्ये साथ देणारी माणसे, नाइस कपल 👌
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खुप छान बोलतोस भाऊ...तुझ्या विडिओ मध्ये, बोलण्यात,वावरण्यात निव्वळ खरेपणा दिसुन येतो.तुझी आणि सोनालीची जोडी 1नंबर👌💞
खुप खुप धन्यवाद
संदेश भाऊ खूप दिवसानंतर मी तुझा व्हिडिओ बघतेय.आज तुझी अर्धांगिनी तुझ्या सोबत रानमेवा खत होती आणि गोळा करीत होती ..खरचं किती निरागस गोड आहे वहिनी आमची👍❤️
अप्रतिम सौंदर्य काही शब्द नाही कोंकणातल्या सौंदर्याचे
खुप खुप धन्यवाद
रानातला फेरफटका बघून गावची आठवण आली बंधू..... बोलण्याची पद्धत आणी तुमची फॅमिली खूपच सुंदर आहे. लवकरच 2 लाखाचा टप्पा पार होईल.
दादा, खुप छान वाटले आपल्या कोकणातील साधी माणसं आणि आंब्यासारखी गोड सगळ्यांवर प्रेम आणि आदर करणारी माणसे तुमच्या मुळे जुने दीवस आठवले कुड्याच्या शेंगा, आणि फुलांची भाजी एकदम कडू पण आरोग्य वर्धक
Sonali mhanje ....devlat lavleli shant , tevnari samayee chi tejaswee ,satvik jyot...bayko asavi tar ashi....jast pudhe pudhe na karnari ...I just like her.
Thank you ❤️🙏
Right
True
True संदेश खुप छान आहे तुमची जोडी
आणि खुप शांत आहेत वहिनी
सध्या बरेच युट्युबर फक्त बायको बायको करून विडीयो करत बसतेत रोज तेच ते
तुम्ही यापेक्षा वेगळे आहात
yes, she is not attracted to camera at all like seen in other videos great
खुप छान भावा संदेश , रानवाटा तुन जाणं म्हणजे निसर्गाचा आनंद लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये हिरवगार कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद 🌴👌👌🌴 खुप दिवसांनी आलास भावा 👍 तुमची एक नंबर जोडी आहे 👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
खुप खुप धन्यवाद
कोकणात रानोमाळ भटकंती करत रानभाज्या जमा केल्या, करवंद जांभूळ टेस्ट केले एकंदरीत मजा केली, विडीयो आवडला!! धन्यवाद संदेश 💐🌺💐🌺टाकळकर परिवार औरंगाबाद
खुप खुप धन्यवाद
कोकण संस्कृती बस नाम् काफी है. मित्रा मी देवाला एकच सांगेन की दोनलाख नको तर पाच लाखाचा टप्पा पार हाऊदे. बोला होय महाराजा Best of luck भावा.
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
yes
संदेश सोनाली असेच आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा पावसाळ्यात रानभाज्या म्हणजे मेजवानी आहे वातावरण मस्तच आहे विडिओ दाखवला धन्यवाद येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
खुप खुप धन्यवाद
आपला कोकण कोणत्याहि सीजनमधे भारीच असतो. मजा काही औरच.......👍👍👍
धन्यवाद
Nice Sandesh
मस्तच गावाकडची जीवनच वेगळं 👌
धन्यवाद
खुप छान बोलताय दादा,👌
आकाशवाणी वरिल उत्तम निवेदक जसे बोलतात तसे वाटते
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Sonali Vahini soo humble nature khup chaan swabhav aahey ticha dada khup chaan video
तुझा व्हिडिओ म्हणजे...tension free... मस्तच
खुप खुप धन्यवाद
Aani माहिती पण खूप छान दिलीत तुम्ही मस्त
Khupch chan video, kokan mhnjhe swarg, mla khup avdto. Mstchh👌bolav tevdh kamich ah😊
खुप खुप धन्यवाद
छान व्हिडिओ दादा या गाई आमच्याकडे पण आढळतात रायगड जिल्हा तला
धन्यवाद
दादा तू भारंगीची भाजी दाखवलीस खरच अस वाटत होत आताच बनवून खाऊ मला सगळ्या रान भाज्या आवडतात खुप सुदंर विडिओ
खुप खुप धन्यवाद
Mlapan khas krun shendvel chi bhaji khup chan lagte😋
Khupch chan vedio 👌👌👌
Thank you ❤️🙏
Amchi vahini khup premalu ahe. Ani tas baghayla gel tr amcha dada pn bhari manus ahe mazya dada vahinila la khup khup subhecha
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
Kop shan ahe vidio
आम्ही 8 दिवसापूर्वी तुरळ च्या बाहेरुन जात असताना संदेश तुझी आठवण झाली, आमचे गाव कुंभार खाणी आहे. मला तुझे वीडियो खूप आवडतात.
खुप खुप धन्यवाद
खूप छान मित्रा
धन्यवाद
Sonali tai khup shant aani sadhya aahet khup chhan jodi 😊😊
खुप खुप धन्यवाद
1 no झाला विडिओ, गावातील मजा काही औरच आहे
खुप खुप धन्यवाद
Khup Chan video
Thank you
खूप छान वाटत तुझ्या व्हिडीओ बगून
गावाला यायचा मन करत👍
धन्यवाद
Khup Chan hota Aaj ch video khup bhari vatla
खुप खुप धन्यवाद
सुंदर कोकण
खुप खुप धन्यवाद
Sandesh dada khup bhari watl video bagun👍
खुप खुप धन्यवाद
सन्देश. अरे काय मस्त शूट केले आहेस रे
छान angal...पावसातले कोकण तर स्वर्गच रे... तू राहतोस ना तो परिसर खूपच छान आहे नशीबवान माणसे आहात तुम्ही. सोनाली आणि तुझी भटकनती आम्ही एन्जॉय केली... आणि आऐला झाड़ावर दगडी मारताना पाहुन आमचे लहान पण आठवले.... खुप सुखी रहा..
आम्हाला पण तुझे हे कोकणा तील व्लॉग पाहुन खुप समाधान होते रे.....
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
खूपच छान ,कोकणातली मजा ही काही वेगळीच असते
Mast enjoy kela ha video
Thank you ❤️🙏
मस्तं भाजी भेटलि
धन्यवाद
Aaye ani sonali ekach number😘😘😘😘😘😘😘
Thank you ❤️🙏
Khup aavdali bhava video...junya aathavani jagya zalya
मस्तच👌👌👍
Thank you ❤️🙏
Wow 👍
Thank you ❤️🙏
Dada tuje video kup Chan astat.kokan sankruti 1 no.
खुप खुप धन्यवाद
Mast khup bare watle man datun yete .me tmacha video halich bahalyla laglo tmacha Gaon kutcha vengurlacha video kara
दादा 'सोनाली वहिनी
जोडी नंबर1
खुप खुप धन्यवाद
Khup chan video sonali khup cute aahe👌👌
Thank you ❤️🙏
Suberb Bhawa
Thank you
खुप छान विडीओ भाऊ
धन्यवाद
Khup chhan sadesh dada asach hasat raha 😊😊😊
खुप खुप धन्यवाद
Youtber tar heroinsarkhy bayko sobat astat pan kiti simple couple aahe he
मस्त.
धन्यवाद
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
Thank you ❤️🙏
Chan Jodi aahe tumchi asech vlog paus suru jhalyawar pun👍👍👌👌taka
Lovely videos brother. Show more and more of kokan.
Thank you
Nice vedio
दादा वहिनी तुम्ही दोघ खुप हेल्पफुल आहे...दोघांची जोडी छान आहे...रानातली रान भाजी मला खुप आवडते ..
व्हिडीओ छान आहे, सोनाली आशिच बोलायला शिक
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
धन्यवाद
मी कुद्याची भाजी, केळीच्या फुलांची भाजी, फणसाची भाजी, मस्त तुमचे व्हिडीओ बघून गावात गेल्या सारखा वाटत.... मी संगमेश्वर ची❤️😍😘
खुप छान 🙏
Khup chan 👌
Thank you
I love kokan
This is most valuable amazing divine vlog
sweet, simple and amazing dada mast vlog.
Khup Sundar video dada❤️❤️❤️👍.
Asech pavsatle nav navin videos pahayche ahet tujhyakadun dada❤️❤️
Ho नक्की प्रयत्न करेन
छान माहिती दिली छान गप्पा पण मारल्या पावसाळ्यात रा भाज्या खायला मजा येते
खुप खुप धन्यवाद
Khup Chan video bhava ❤️❤️👍
Thank you
खुप मस्त, भारी ब्लॉग, रानामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या दाखवल्यास, आईची आंबे काढण्याची कसरत, गाव सोडून मुंबईला कामासाठी जायचय म्हणताणा जड झालेला तुझा आवाज सगळे सांगुन गेला, पण पोठासाठी सगळ कराव लागत
खुप खुप धन्यवाद
पावसाळी कोकण पाहण्याच सुख वेगळच...
आता तर सुरुवात झालीय...
😀😀😀
संदेश दादा कोकणातली शेती आणि भटकंती वरचे जास्तीत जास्त व्हिडिओ पाहायला आवडतील...खास करून तुमच्या भागातले...
बाकी रानभाज्या ह्या खूप औषधी असतात...
हे बाहेरच्या देशातील लोकांना माहीत आहे,पण आपल्या लोकांना माहीत नाही...
जुनी माणसं अजूनही आवर्जून अशा रानभाज्या खातात म्हणून ती दणकट आहेत... 😀
खूप छान व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद
Ho khrch ah tumch
खुप छान वीडियो 👌👌👌👍🏼👍🏼
छान विडिओ संदेश 👍👍
धन्यवाद
Lay bhari bolates mitra
धन्यवाद 🙏
आपला कोकण भारीच आहे ❤️😘
Ho swarg
अप्रतिम👌👌
खुप खुप धन्यवाद
Mast video banvala 1 nabar🎉❤😊
Dada mast vidio aastat tumhache.
खुप खुप धन्यवाद
Sandesh khup chhan vatala bharangichi bhaji baghun ani ranatala ferfataka pan khup chhan hota....
Thank you ❤️🙏
सूंदर
धन्यवाद
Khup chan hota video dada
Thank you ❤️🙏
दादा मस्त व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद
Nice dada
खूप छान दादा 👌👌
खुप खुप धन्यवाद
Chan Vedio dada 👍😊
छान
धन्यवाद
कोकण बघितलं कि लय भारी वाटतंय
धन्यवाद
Masta Video Sandesh , a walk in the forest is always very enjoyable 👌
Very Nice
Thank you
Nice video
Thank you ❤️🙏
Bhava khup shan ahes tu
Thank you ❤️🙏
Nice 👌👌👍
Nice👌
Thank you
लालचुटुक मखमली किडा, आम्ही लहानपणी म्हणायचो 😃🐞🙆🤘👌👍 all the best
Thank you
Khup Chhan Vlog 👌👌
Thank you
Dada khup chan video kartos 🙏
Thank you
Khup chan kokan
Thank you
Sonali tai khup cute ahe 😊
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
❤❤
very nice
Thank you ❤️🙏
फार दिवसांनी व्हिडिओ आला रे दादा
❤️🙏
Chan video....keep it up
खुप खुप धन्यवाद
Pkshacha aavaj ranatla shant
Thank you
Kudachi bhaji kasi karatat resip vedio banava
Ho नक्की प्रयत्न करेन
Mahadeo bobade Phaltan dist Satara Maharashtra very nice video ok thanks संदेश भाऊ आपले गाव काय आहे आडनाव काय आहे अगोदर सांगितले पाहिजे सगळे विडिओ दररोज बघतो खूप छान असतात मला फार आवडतात
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
कोकणची काळी काळी मैना मस्तच
धन्यवाद
Kokanath kuthe aahe he gav. Please saangha. Kaaran maazh gav Aronda aahe. Only to get an idea.
Bhau asech blog banavat ja aavadtat
खुप खुप धन्यवाद