सतिश दादा, आजचा दिवस खुपच छान ऐंजाॅय केलाच तुमच्या प्रयत्नाने आईसमान सासूबाईंची जी सेवा घडते तुमच्यात संस्कार अनंत आहेत प्रधण्या अगदी प्रेमळ आहे. सर्वांनी आनंदी रहा आणि काळजी घ्या 👍
Hila nehami mumbaichA mothepana asto as bolate jas gavache rikami astat...tumhi jata majja marayla tyamule Sagal nivant aramat vatat gavi rahtat tyana vichara kiti ghai aste kamachi te 2 min basayla vel nasto bicharyana
दादा, प्रांजू बरोबर खुप छान व्हिडिओ वाटला, मामींचं घर खुप छान आहे पण चूल घरात पेटवल्याने काल्या धुरामुळे सगळं घर खराब होईल, खरंच त्यामुळे चुळीची व्यावस्था बाहेर करा.
तुमच्या गावावरून मडबण कीती लांब आहे आणि जितपुर पण मी विदर्भ मधे अकोला येथे राहते आम्ही कोकणात फिरायला आलेलो डिसेंबर मध्ये खूप खूप छान वाटल कोकणात रत्नागिरी गोवा देवगड विजय दुर्ग असे खुप ठीकाणी फिरलो बारा दिवस चा टूर होता आमचा मडबण ला सहा दिवस मुक्काम होता
दादा तुमचे व्हिडिओ बघून खूप छान वाटते एक नवीन चैतन्य निर्माण झाल्या सारखे वाटते
आज चा vllog मधे दादा तुमी प्राजु बरोबर जो बोलुन प्रवास केलात तो बघुन खुप छान वाटल मला माझा वडीला ची आठवण आली
Ani aaj kalche parents tech visarlet
Muli aani baba 💕
खूप छान व्हिडीओ आवडला. पण रस्त्यावर नॉनव्हेज खायचे नाही प्रांजू
तुमचे गाव खूप छान आहे आणि तुमचे video खूप चांगले असतात नॉनव्हेज अस रस्त्यावर खाऊ नये दीदी
True about non veg
Paranju mavashi sarkhi disatatay
दादा चूल नविन घरात नका पेटवू सगळ घूरामूळे काळ होईल चूली साठी बाहेर जागा करा
घर छान आहे पण चूल घरात पेटवू नका बाहेर जागा करा
चुलीतील धुरामुळे घरात काळपट थर जमा होऊंन भिंती घाण होण्याची शक्यता आहे।
शक्यतो चुल बाहेर पडवीत बसवणे योग्य होईल।
गाडी स्टँड वर लावताना स्टँड च्या फूट रेस्ट वर आपल्या उजव्या पायाचे वजन द्यायचे आणि उजव्या हाताने गाडी मागून उचलायची... बघ किती सोपे जाते
आमच्याकडे असाच नियम आहे की पितृपक्षात मटण चिकन घरात करत नाही वडीलांना जेवण घातल्या वरच करायच तो पर्यंत नाही , १९८०
Kiti sundar vdo😊 chhaaan vaatla Pradnyu mast lolat hota aaraamaat....Pranju khup cute😊🙌 fish mast donhee kde👌🙌🚩🚩🚩🚩🚩
पदुला जरा ओव्याची धुरी द्यावी म्हणजे घेंगावणे कमी होते व सरदी कमी होते सुटसुटीत होईल🤗🤗🤗🙄🙄🙄🌹
खुप मस्त ब्लॉग, अंथाग असा अरबी समुद्र, अति सुंदर, खुप भारी वाटल वातावरण , जबरदस्त , मजा आली👍👌
सतिश दादा, आजचा दिवस खुपच छान ऐंजाॅय केलाच तुमच्या प्रयत्नाने आईसमान सासूबाईंची जी सेवा घडते तुमच्यात संस्कार अनंत आहेत प्रधण्या अगदी प्रेमळ आहे. सर्वांनी आनंदी रहा आणि काळजी घ्या 👍
सतिश येवढे छान घर बांधले आहे चूल बाहेर पेटवा नाहीतर सगळे घर काळे होईल
खूप मस्त व्हिडिओ होता हा दादा, प्रांजू खूप गोड आणि छान बोलते 👌👌👌👍🙏
फक्त सासुरवाडी
मावशीचे मिस्टर खूप शांत वाटतात मावशी सारखेच
मस्त खुप छान वाटत वीडीओ बघायला तुमचं गाव खुप छान आहे 🙏🙏
लहान मोठ्या सर्व नात्यांना छान जपतोस शुभाषिश1
,खूप छान व्हिडीओ आणि जेवणाचा बूत मस्त तुमचा व्हिडीओ समपुच नये अस वाटते खुप मजा येते बघायला
Hila nehami mumbaichA mothepana asto as bolate jas gavache rikami astat...tumhi jata majja marayla tyamule Sagal nivant aramat vatat gavi rahtat tyana vichara kiti ghai aste kamachi te 2 min basayla vel nasto bicharyana
Colour झाल्या वर खूप छान दिसेल
Pranju khup sweet ahe,,niragas,shant swajwal,,🍫🍫👌👌😘😘
Father - daughter bonding.... superb...
खूप छान व्हिडीओ मसत गावच वातावरण
Pranju same mavshi sarkhi diste..god bless their smile 😊
Pranju looks like Jr. Varsha vahini ... looking very shy and cute.., nice bonding Satish dada and pranju..👍👌🤩🙏🤗
Pure naturally inveromentally tea party ❤️❤️❤️❤️❤️ khupch bhari 👌👌👌
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
🙏🙏🙏🙏🙏🙏
लालबागच्या राजा चा विजय असो विजय असो विजय अस
खूप सुंदर निसर्ग आज बघायला मिळाला. ❤️❤️❤️
खुप छान मुलांनवर चांगले संस्कार केले आहे
एकूण कीती रुम आहेत दाखवा आम्हाला
Good vlog.Mavshi pan masta jevan karate.Pranju hushar aahe.Gaavi vaatavaran bhaari aahe.Greenary dolyat sathavun thevatoy vlog baghun.
सतिश तु व वर्षा होल सेलचया भाडयाची दुकानात तर मला तो तुझा विडिओ मिळत नाही जरा लिंक पाठवली तर बर होईल हा विडिओ खुप छान दिसला परीसर मिसेस दिक्षीत
खूप छान घर बांधलं आहे.मी जाऊन आलो गणपतीला.वर्षा च्या आईने पूर्ण घर दाखवलं.
Mamincha ghar bandhayla kiti kyarch zala.plese sanga.mhanje andaj yeil amhala
Khupchan dada video gavachi MAJJA enjoy kele jevan mase sheti manase nisarg khupchan prassan vatale so lucky👍👌🙏
Tu ek changla mulga, ek changla jaanvayi, kartavyanist bhau aahe,..sarvagun sampan....
खुप छान
सतिश, खूप दिवसांनी व्हिडीओ बघितला
छान वाटलं,मुड फ्रेश झाला
दादा, प्रांजू बरोबर खुप छान व्हिडिओ वाटला, मामींचं घर खुप छान आहे पण चूल घरात पेटवल्याने काल्या धुरामुळे सगळं घर खराब होईल, खरंच त्यामुळे चुळीची व्यावस्था बाहेर करा.
Mast video, जेवण बेत छान झाला.
Khup chan..
खूप खूप छान विडिओ सासुरवाडीचे जेवण खूप छान
असे वाटते तुमच्या गावच्या घरी यावे
Bhava Chalu zl nonvage😍😂🤘🏻
Tajel mule kiti ahe
प्राजू खूप छान बोलते खूप हुशार आहे
Lhup chan blog… vadil and lekicha🥰
तुमच्या गावावरून मडबण कीती लांब आहे आणि जितपुर पण मी विदर्भ मधे अकोला येथे राहते आम्ही कोकणात फिरायला आलेलो डिसेंबर मध्ये खूप खूप छान वाटल कोकणात रत्नागिरी गोवा देवगड विजय दुर्ग असे खुप ठीकाणी फिरलो बारा दिवस चा टूर होता आमचा मडबण ला सहा दिवस मुक्काम होता
Satish bhau divasbharat 30 min kadun vyayam pan karat Jaa thodi tabbet Sutatat chali ahe
सुंदर व्हिडीओ
मासे 👌👌. तुम्ही असा व्हिडीओ दाखवला तोंडाला पाणी सुटले.दसरा झाल्या शिवाय आम्ही मटण, मासे खात नाही.
You give respect to elder I love that give my regards to mummy take care all of you God bless you all
Tai chya expression Varun samajla 😂😂😂
Mehuni Astana Jevan 🙄
Aaj bayko chya hatcha Jevan nako 😂😂😂
Sagle mehnat 🙏 Satish bhau sambhalun raha 🤪
Prajucha 2ni aajina aana panvel la
Khupach💓💓💓❤❤❤ sunder 🥰✨video👍 dada 🙏agde ase vatta ki sagle aapan gharcha ahet. Mala tar khup avdtat 😍👍video 👍👍bye take care.
गावच्या घरचा एका बाजूचा दरवाजा कायम बंद का असतो ती साईड कोणाची आहे ????
फिशला काटे आहेत मुंलाना काटा काढुन द्या .
Satish bhau tumhi Ganpati bappa gelyavar machhyi khayala suruvat keli aamcya kade Dasra zalya shivay konihi khat naahi.
Mavashi chhan jevan banavle hote mast. 👌👌
👌👌👌👌👌
Khup chan.bhari vedio..dada ekda fish fry chi recipe dakhva..tumchy ghri kelele kurkurit hotat fry...nob 1all video.👌👌
Dada vahinila te mirchi kshi banvtat poojela lagnala tyachi recipy karayala sangal ka
Dada tumche Ambali ni sakri gaav Mala khup avadhte me tumche gauche video avarjun pahto
आजचा ब्लॉग खूप छान होता भाऊ मला खूप आवडला
खुप छान विडिओ होता. घर पण खुप छान आहे.
Khupch sundar
Khup chan . 😍
आंबवली ते साखरी किती अंतर आहे
Khup chan video Satish Bhavu.
सतीश जय महाराष्ट सतीश हा ब्लॉक फार छान होता पण तू मामी च सपुर्ण घर दाखविले नाही वरचा माळावरच घर पण दाखविले नाही जय महाराष्ट्र
Ekdam mast video
Kiti sunder aahe dada arbi samudr aak block bnwa plz,☺️
Tumhi gruhpravesh Kela,aani pitru paksha chalu astanahi nonveg banvla
Khup Chan video dada mast family
गावाकडचं वातावरण छान आहे दादा
Khup chan video astat. Varsha khup chan aahe, family mast aahe. Mala varsha cha mobile no milel ka, metri karyala aavdel
गावाला बरं वाटतं आरामशीर काम वातावरन छान
Ek divas aajila aana panvel la
चटणी कशी बनवतात ती दाखवा
मस्त दादा खुप दिवसानी
mi Karnataka chi ahe pn ata Goa la rahto Ani tumche sagle video mi bagte khup chyan mla video
Wahh khaddi jabbrdast boat 🚢⛵ gaii masst wahh wahh jabbrdast
Excellent
खुप छान 👌👌👌
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
दादा. गावाला परत कधी येणार आहे
प्राजु खूप गुणी आहे
Very nice
Dada pranju chi sakhi mavshi ahe ka
Nice.dada👌👌👌
Nice nice videos Satish. Enjoyed all of it.
खूप छान विडिओ दादा ❤❤❤❤🌴🌴🌴🌴
Pranju खूप हुशार आहे
इंदोर मध्यप्रदेशात
सुंदर निसर्ग
Khup chan video bhau 🥰🥰👍👍👌👌🙏🙏
छान
Sunder
मासे छान बनवले आहेत