जय महाराष्ट्र नाणेघाट फक्त वाचला होता इतिहासात पण आज पहिल्यांदा पाहता आला आणि तुमच्यामुळे अनुभवता आला,गड, किल्ले यांची माहिती पण खूप छान सांगता ऐतिहासिक महत्व पण खूप छान सांगता ,,धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे ,
काही वर्षांपूर्वी मी नाणेघाटला गेलो होतो। मला गुहेत असलेल्या ब्राह्मी लिपी आणि वाटेतला भांडे पाहण्याची आवड होती। भांडे समोर एक कुटुंब आहे जे चांगले अन्न देते। आवडले त्यांचे भाकर! खूप आदर।
तुम्ही खूप छान पद्धतीने सर्व गड-किल्ल्यांची आणि राजे शिवछत्रपती आणि त्यांच्यासोबत प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या वीर मावळ्यांची ऐतिहासिक गाथा सांगत असता आम्हाला फक्त पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात तुम्हाला तर किती छान वाटत असेल असो तुम्ही फक्त कोणता किल्ला चढण्यासाठी किती वेळ लागतो आणि परत येण्यासाठी किती वेळ लागतो हेदेखील सांगत जा
*It's really very unfortunate to see these great historical places are not being developed, managed and maintained properly by our government organisations* *I also keep on visiting the places of historical importance to learn and explore about the ancient engineering and architecture.* *Jai Maharashtra, Jai Shivaji*
उत्कृष्ट! In my 84-years I learnt about this for the first time. Thank you for showing this heritage of Maharashtra. It would be great if you could do voiceover your narration on the top. I missed a lot as your lively description was dispersed in the winds. Thanks again.
फार छान सूंदर नजारे ,नानी घाट ची माहीती देण्या बद्दल धन्यवाद . आपण फार कष्टाने व अगदी छान ऐतीसीक माहीती व किल्याची माहीती सूद्धा आपल्याबद्दल देण्यात आली. याबद्दल आपले आभारी आहोत....
सलाम तुझ्या आवडीला. मी माझे मिस्टर व दोन्ही मुलं राजगड व हरिश्चंद्र गड मागच्या महिन्यात पाहून आलो निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारा आनंद अनुभवला. कोकणकडा बालेकिल्ला पाहून डोळ्याचे पारणे फिटले. माझा भाऊ राहूल ज्ञानेश्वर चौधरी याने ही जुन्नर मधिल अनेक किल्ले सर केलेत. हडसर किल्ला संदर्भात स्वच्छता मोहिम राबवत आहे'. फरत सलाम तुमच्या आवडीला. साद घालती मज सह्याद्रीच्या कडा.....
।।जय शिवराय जय जिजाऊ।। खूपच छान भावा मी गेलेलो नाही पण आता आवर्जून नाणे घाट बघायला जाणार ,असेच व्हिडिओ बनवून युवा पिढीला जागृत करा ,आपल्या राजाचा इतिहास हा बघू द्या ना पूर्ण जगाला मी तर बोलतो आपलं पूर्व जन्माचे पुण्य असेल म्हणून आपण इथं जन्माला आलो,1च नंबर ।।जय जिजाऊ जय शिवराय।।
खूप कष्ट घेतले आहेत तयार करण्यास . छान ! जेंव्हा एखादा भाग दाखवायचा असेल तेंव्हा सेल्फी स्टिक चा वापर न करता मुख्य कॅमेरा वापरत जा. तसेच Video मध्ये स्वतः फार कमी वेळ दिसावे फक्त आवाज असावा. म्हणजे त्याची गुणवत्ता वाढेल.
Also please check the audio at some places, where there’s too much wind. Try using a wireless Mic, which will increase your voice volume, and decrease the windy noise. Nice videos, Vinayak dada! Congrats!
खूपच छान,नाणेघाटाविषयी साईचरित्रात याचा उल्लेख येतो, तो इतका सुंदर आहे हे तुम्ही दाखवले,सातवाहन(शालीवाहन)हे गौरवशाली युग होते,प्रतिष्ठान(पैठण) ची माहिती सांगितल्याबद्दल शतश: आभार.
भा उ अप्रतिम तुला किती धन्यवाद ध्यावेत हेच कळत नाही अरे किती छान काम करतो आहेस आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत आणि जे भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य नसत तूझा अभ्यास चांगला निवेदन सुध्दा संदर भाउ तत्तकाळीन वेषभूषा करून चित्रफिती बनवली तर अतिउत्तम ससेच तू रोज राजन दाखलास न त्याच संव रक्षण होण किती गरजेच आहे रे त्या काळात सूध्दा रस्ते बनवले तर कर वसूल केल्या जात होता मग आता टोल नाक्याच नांवन बोंब का ?का फक्त राजकारण भाउ सूविधा सूख सोई पाहिजे असतील तर कर ध्यावेच लागतील तूझ्या पूढच्या चित्र्फितेच्या प्रतिक्षेत
Khupach chhan video dada...awesome mala mahitich navat marathi madhe vloggers ahet...thank god mi tumcha video pahun ghetla..far chhan vatala video tumcha....😊😊😊
Hi friend. It's a wonderful video. Your way of providing historical information is useful and commendable. It will certainly inspire more Marathi people to visit and relive our history.
सातवाहनाचा इतिहास सांगतांना दोन मत प्रवाह आहेत काहि जण ब्राम्हण म्हनतात तर काहि जण बौध्द . पण जेव्हा मि बौध्द लेणी अभ्यासकांना विचारल्यावर ते सांगतात कि सातवाहन राजे ब्राह्मण होते . . . पण मौर्य काळाच्या अस्ता नंतर ह्या प्रदेशावे बौध्द धर्मीयाचेहि असतित्व होते . . व बौध्द र्धमाचा त्यांच्यावर प्रभाव हि दिसुन येतो . . कारण त्या काळात त्यानी बौध्द धर्मीयांसाठी राजाश्रय दिलेला व काही ठिकाणी बौध्द लेणीसाठी धन हि पुरवल्याच आढळत.
सातवाहनांचा पोराणिक ग्रंथामधे आंध्र असा उल्लेख आहे आणि ते शुद्र म्हटल्या गेलेले आहेत काही जमातींनी त्यांना सहाय्य केल्याचा उल्लेख आहे,आंध्र हे कोण आहेत हे आधी माहीत करून घेतले पाहिजे.,त्यांचा सातवाहनांशी काय संबंध आहे हे लक्षात येईल.तसेच ते अवैदिक होते,महाभारतात त्यांचा उल्लेख आंड्र असा केलेला आहे,त्यांच्या घराण्यांची सत्ता महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेशात पसरलेली होती,हे आंध्र म्हणजेच सध्याचे आंध आहेत, हा खरा ईतिहास आहे.👈
खुप सुंदर माहिती दिली भाऊ...नाणे घाट बघण्याची खुप इच्छा आहे..लवकरच जाऊ..पुढच्या पावसाळ्यात.... मला एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते ..बर्याच लोकांना पुरातन वास्तुंचे गांभीर्य का नसते .. दोन हजार वर्ष जुन्या शिलालेख ला संवर्धित करायच सोडून निर्लज्ज लोकांनी काय काय लिहून ठेवल त्यावर..कशाला जातात मग ही लोक..मजा मारायला
Vinayak dada you are the great person. Actually right now I am in fyba 2019-20 arts, and i read in my books about the satvahanas and their king gautamiputra satkarni but you took me to the real evidences of them. I am glad to see those inscriptions of naganika which i read in the textbooks. Thanks a lot vinayak dada🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Aapk sabhi video bahut atchhe lagte hai sir ji, thanks for your historical important information across the state of Maharashtra. Sir ji aapke video k madhyam se hame ye feel hota hai k ham khud us jagah mauzud hai sab hamari ankhon k samne hai jo aap video se hame dikhate hai, sab bahut hi interesting lagta hai vinayak sir aur unke sabhi dost jo unko aise durgam jagaho ka video filmane me vinayal parab sir ko help karte hai unka mann purvak shukriya karte hai. Jinki vajah se ham ghar baithe aise ahitihasik jagah dekh sakte hai. Thank you so much Vinayak parab sir aur unke sabhi dosto k liye I selut. Aage bhi aise ahitihasik jagah hame aapk jariye dekhte rahe aur आई भवानी आनी शिवशंभू भगवान शंकर आपकी रक्षा करे हमेशा ये दुआ करते है सर जी thanks once again..
प्ररेश मित्रा , तुझ्या कुठल्याही एका व्हिडियो वर कमेंट करने म्हणजे चुकीचं च , एकापेक्षा एक असे भारी व्हिडियो करतोस अन ते पण कुठलाही दिखावा न करता जस आहे तसेच त्यामुळे सर्वच व्हिडियो भारी असतात । लवकरच यशाच्या शिखरावर पोहच हीच शुभेच्छा 💐👍
Naneghat offers different beauty in different season .. My all time favorite night n monsoon trek . my home right in the valley .. can see from naneghat ...
मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .
mast
Ek dam mastch👌👌👌
L u bhai
Great 😊😊😊👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद माहितीबद्दल...
खूप सुंदर.. महाराष्ट्र चा इतिहास देदीप्यमान आहे. बुद्ध धम्माचे उपासक सातवान राजे पराक्रमी होते. त्यांची राजधानी प्रतिषठान ( आज चे पैठण) होती.
जय महाराष्ट्र
नाणेघाट फक्त वाचला होता इतिहासात पण आज पहिल्यांदा पाहता आला आणि तुमच्यामुळे अनुभवता आला,गड, किल्ले यांची माहिती पण खूप छान सांगता ऐतिहासिक महत्व पण खूप छान सांगता ,,धन्यवाद आणि खूप खूप आभार तुमचे ,
भावा खुप छान तु आमच्या पर्यंत इतिहास पोहचवतोस
खुप खुप अभिनंदन तुझे आणि तुझ्या टीम चे
🙏🙏🙏🙏🙏
काही वर्षांपूर्वी मी नाणेघाटला गेलो होतो। मला गुहेत असलेल्या ब्राह्मी लिपी आणि वाटेतला भांडे पाहण्याची आवड होती। भांडे समोर एक कुटुंब आहे जे चांगले अन्न देते। आवडले त्यांचे भाकर! खूप आदर।
मस्त, तुमच्यामुळे अदभुत महाराष्ट्र पहायला मिळतो आहे.
तुम्ही खूप छान पद्धतीने सर्व गड-किल्ल्यांची आणि राजे शिवछत्रपती आणि त्यांच्यासोबत प्राणाची पर्वा न करता लढणाऱ्या वीर मावळ्यांची ऐतिहासिक गाथा सांगत असता आम्हाला फक्त पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात तुम्हाला तर किती छान वाटत असेल असो तुम्ही फक्त कोणता किल्ला चढण्यासाठी किती वेळ लागतो आणि परत येण्यासाठी किती वेळ लागतो हेदेखील सांगत जा
*It's really very unfortunate to see these great historical places are not being developed, managed and maintained properly by our government organisations*
*I also keep on visiting the places of historical importance to learn and explore about the ancient engineering and architecture.*
*Jai Maharashtra, Jai Shivaji*
Faar sunder mitr ho, far mothe kaam kartay,, tumha sarv temla dhyanywad,mi saatvahan kalkhandacha nissim bhakt,, abhyasak ahe, mala faar kautuk ani adar vatato tumha Sarvavishai, asech vegle marg chokhala, saatvahan raje hech karat hote mhanun te shak karte banle, buck up, dhanyavaad ani shubhechha priy majhya bandhuno👍🌺🌺🌺🌺🌺
फारच सुंदर वर्णन.इतिहासाचे विविध रंगाचे अगदी यथार्थ सादरीकरण.अप्रतिम उदबोधक व्हिडिओ.सातवाहनांचा जिवंत आणि जिवंत ऐतिहासिक वारसाचे अती उत्तम वर्णन.छान.
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
उत्कृष्ट! In my 84-years I learnt about this for the first time. Thank you for showing this heritage of Maharashtra. It would be great if you could do voiceover your narration on the top. I missed a lot as your lively description was dispersed in the winds. Thanks again.
धंन्यवाद सर . . . तुमच्या अमुल्य कमेंटसाठी . . . आणि नक्कीच तुम्ही दिलेल्या सजेशन साठी.
शाळेत शिकवताना असे वीडियो हवे होते अजू मुलाचया ज्ञानात भर पडली असती छान खूप आवडला
पुणे जिल्हात पण खुप गड किल्ले आहेत ते गड किल्ले बघायला आवडतील तु खुप छान माहिती देतोस दादा
खुपच छान माहिती
फार छान सूंदर नजारे ,नानी घाट ची माहीती देण्या बद्दल धन्यवाद . आपण फार कष्टाने व अगदी छान ऐतीसीक माहीती व किल्याची माहीती सूद्धा आपल्याबद्दल देण्यात आली. याबद्दल आपले आभारी आहोत....
धंन्यवाद सर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया साठि . .
अशिच तुमची साथ असु द्या. जय शिवराय
@@VinayakParabvlogs Show all Veepasana Centers U will Get More Like Share Subscribers Followers TRP 📚💙🤠
मित्रानो त्याची मेहनत बघा.. तुम्हाला एक like करायला काय जाते.. हे मला विडिओ ला dislike करणार्याना विचारायचे आहे??
Satara ajeikaytara treep please
डिसलाईक करणारे चे नाव समजले कि कळेल, मला अंदाज आहे ,मि नाही सांगणार
तुमच्या सारख्या ट्रेकर्स मुळे आम्हाला घरबसल्या हि माहिती उपलब्ध होते धन्यवाद
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी. . . अशीच पुढच्या विडियोसाठी साथ असु द्या . . .
Thanks for taking me on a fantastic trip, you guys are so brave, hats off to you and your team.
Congratulations !
सलाम तुझ्या आवडीला. मी माझे मिस्टर व दोन्ही मुलं राजगड व हरिश्चंद्र गड मागच्या महिन्यात पाहून आलो निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारा आनंद अनुभवला. कोकणकडा बालेकिल्ला पाहून डोळ्याचे पारणे फिटले. माझा भाऊ राहूल ज्ञानेश्वर चौधरी याने ही जुन्नर मधिल अनेक किल्ले सर केलेत. हडसर किल्ला संदर्भात स्वच्छता मोहिम राबवत आहे'. फरत सलाम तुमच्या आवडीला. साद घालती मज सह्याद्रीच्या कडा.....
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
wonderful
jay maharashtra.
jay hind
धंन्यवाद भावा..
welcome.
Very nice. Thank you.
khup mast vlog naneghat la pratyakshat jaun aalyacha anubhav aani vistrut mahiti dilyabadal dhanyawad
नाणेघाट तर दाखवलात शिवाय ऐतिहासिक महत्त्व सांगितले त्या बद्दल धन्यवाद.
धंन्यवाद भावा..
Khup chan
आपला ईतिहास जपला पाहिजे तुमच्या मुळे आम्हाला आपला ईतिहास samajato खूप धन्यावाद भाऊ 🙏🏻🙏🏻
।।जय शिवराय जय जिजाऊ।। खूपच छान भावा मी गेलेलो नाही पण आता आवर्जून नाणे घाट बघायला जाणार ,असेच व्हिडिओ बनवून युवा पिढीला जागृत करा ,आपल्या राजाचा इतिहास हा बघू द्या ना पूर्ण जगाला मी तर बोलतो आपलं पूर्व जन्माचे पुण्य असेल म्हणून आपण इथं जन्माला आलो,1च नंबर
।।जय जिजाऊ जय शिवराय।।
धंन्यवाद भाउ .. . अशीच तुमची साथ असुद्या.
जय शिवराय.
खूप छान माहितीपूर्ण video बनवला आहे. माहिती, छायाचित्रण सुंदर.
आभारी आहोत विनायक छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद. सुनील सुतार शिरली. कोल्हापूर
धन्यवाद भाऊ. . . तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,अशीच तुमची साथ असू द्या👍
माधव कुळकर्णी यांनी स्पष्ट केले होते
Jivan mane kup Chan Mahiti thanks
खूप कष्ट घेतले आहेत तयार करण्यास . छान ! जेंव्हा एखादा भाग दाखवायचा असेल तेंव्हा सेल्फी स्टिक चा वापर न करता मुख्य कॅमेरा वापरत जा. तसेच Video मध्ये स्वतः फार कमी वेळ दिसावे फक्त आवाज असावा. म्हणजे त्याची गुणवत्ता वाढेल.
धन्यवाद भाऊ. . . तुमच्या अमूल्य सल्यांसाठी. . .
आणि अशिच तुमची साथ असु द्या. . . तुमच्या सारख्यांची संगत असेल तर नक्कीच अजुन चांगले करता येईल.
Very nice
अगदी बराेबर !
Agadi barobar
Also please check the audio at some places, where there’s too much wind. Try using a wireless Mic, which will increase your voice volume, and decrease the windy noise. Nice videos, Vinayak dada! Congrats!
धन्यवाद !बहुत अच्छा मंगल हो कल्याण हो !
धन्यवाद भाऊ नाणे घाटा बद्दल चांगली माहिती दिलीत कारण नाणे घाटाचा पायथ्याशी माझं गाव आहे
निखिल भाऊ धन्यवाद आभार आहे. . . मला अजुन थोडी माहिति हवि आहे . . तुमचा नंबर भेटेल का?
@@VinayakParabvlogs Dhamma Lepee ahay Palee Bhasha Not Brahmee Lepee Mind Well 😅😎📚✍️📢
खूपच छान,नाणेघाटाविषयी साईचरित्रात याचा उल्लेख येतो, तो इतका सुंदर आहे हे तुम्ही दाखवले,सातवाहन(शालीवाहन)हे गौरवशाली युग होते,प्रतिष्ठान(पैठण) ची माहिती सांगितल्याबद्दल शतश: आभार.
VINAYAK PARAB'S Fan's will hit likes.
🚩🚩🚩JAI BHAVANI JAI SHIVAJI🚩🚩🚩
धंन्यवाद भाऊ. . . तुमच्या कमेंटसाठी . . अशिच साथ असु द्या.
जय शिवराय
खूप छान 👌👌
नाणेघाट दाखवल्या बद्दल आभार मानतो
हे एक वेगळे दृष्य होत धन्यवा.
खूपच छान व्हिडिओ
धन्यवाद भाऊ. . . तुमच्या अमूल्य कमेंट साठी ,अशीच तुमची साथ असू द्या👍
जय शिवराय
@@VinayakParabvlogs Dhamma Lepee Ahay Palee Bhasha Not Brahmee Lepee 😅😎📚✍️📢📢📢
@@VinayakParabvlogs Dhamma Lepee ahay Palee Bhasha Not Brahmee Lepee Mind Well 😅😎📚✍️📢
धन्यवाद भाऊ आमच्या प़यँत इतिहासातील माहीती पोचवली
भा उ अप्रतिम तुला किती धन्यवाद ध्यावेत हेच कळत नाही अरे किती छान काम करतो आहेस आपण आपला इतिहास विसरत चाललो आहोत आणि जे भूतकाळ विसरतात त्यांना भविष्य नसत तूझा अभ्यास चांगला निवेदन सुध्दा संदर भाउ तत्तकाळीन वेषभूषा करून चित्रफिती बनवली तर अतिउत्तम ससेच तू रोज राजन दाखलास न त्याच संव रक्षण होण किती गरजेच आहे रे त्या काळात सूध्दा रस्ते बनवले तर कर वसूल केल्या जात होता मग आता टोल नाक्याच नांवन बोंब का ?का फक्त राजकारण भाउ सूविधा सूख सोई पाहिजे असतील तर कर ध्यावेच लागतील तूझ्या पूढच्या चित्र्फितेच्या प्रतिक्षेत
धंन्यवाद भाऊ. . . अशीच तुमची साथ असु द्या.
Kup chan
आपला प्राचीन इतिहास महान आहे .जय शिवाजी ,जय महाराष्ट्र
Shiv sakal bolun man jinkas mitra...khupach chhan video n mahiti dilis dhanyavad !!!
धंन्यवाद भावा..
Khup chhan ...... Apalya bharatacha prachin aitihasik warasa sarva bhartiyani jatan kela pahije tyamule jagala apalya bharatacha itihas samajel.
दादा कधी आमच्या अजिंठा लेणीला पण भेट द्या
🙏
Satvahan kala til raje bu
अतिशय सुंदर माहिती सांगितलात आपल्या मुळे मला नाने घाट याबद्दल माहिती मिळाली. धन्यवाद 🙏💐
6:23 paali language inscriptions
अति सुंदर,खूपच छान. सुंदर निसर्ग पर्यटन, पावसाळी हवा छे सांगायला शब्द नाहीत. धन्यवाद
Khupach chhan video dada...awesome mala mahitich navat marathi madhe vloggers ahet...thank god mi tumcha video pahun ghetla..far chhan vatala video tumcha....😊😊😊
धन्यवाद भावा तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशी साथ असुद्य 👍
व्हिडीओ माध्यमातून भरपुर माहिती मिळाली👌👌👌👍👍👍👍
Shiv sakal Rao nice video 😍😍😍😍😍😍😍😍😍
धन्यवाद भाऊ. . . अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍 जय शिवराय. .
@@VinayakParabvlogs जय शिवराय
नमो बूध्दाय नमः जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩
Amazing vlog! We managed to understand the history but Would have been great If there were subtitles. New subscriber from Bangalore :) 😃
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
मस्त आहे नाणेघाट
मित्रा चार चाकी गाडी वरती जाते का
व्हिडिओ त वर गाड्या पार्क केलेल्या दाखवल्या आहेत
उशीरा रिप्लाय दील्याबद्दल माफी असावि.
तुम्ही मालशेत घाटावरुन Naneghat Start Point गाठु शकतात .
Route 2: Pune-Narayangaon-Junnar-Ghatghar.
गाडी वर घेऊन जायची असेल तर कोणता मार्ग आहे
सुंदर सादरीकरण केलेत
नाणेघाट बघायला मिळाले
विडियो छान आहे
जर सोबतकोणी गाईडन्स नसेल तर मार्ग चुकणार नाही ना
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी.
ह्या trekking साठि गाईडची गरज नाही आहे .तुम्हाला सहज पुढे जाण्याचा रस्ता दिसेल
अजिबात चुकार नाही मित्रा
खुप सुंदर आहे निसर्ग आणि रस्ता ही चांगला आ हे शिवाय येताना शिवनेरी च्या पायथ्याजवळून येनार
very nice informative , thanks for sharing
Hi friend. It's a wonderful video. Your way of providing historical information is useful and commendable. It will certainly inspire more Marathi people to visit and relive our history.
धंन्यवाद भाऊ. . . तुम्ही दिलेल्य अमुल्य कमेंटसाठी. .
अशीच तुमची साथ असु द्या.
Khupach jhan bhava asech Maharashtrachi gatha saglyana kaludya
धंन्यवाद भावा..
Kahi mna dada ak no video kuthech truti nahi
खरच खुप आभारी आहे . . . अशीच पुढच्या विडियोंसाठी साथ असु द्या.
Tumi kharach great ahat tumchyamule hya gadkillyanchi evdi mahiti amhala milte
Maharashtra must focus on now trade commerce business taking inspiration from its glorious past which was the best in entire India!
Thanks for your valuable comments .
@@VinayakParabvlogs naneghat chya varnana madhe tumhi kuthech bouddha lenya ha shabd kaa naahi vaparla.?
छान मित्रा
तुझ्यामुळे ह्या ऐतिहासिक वास्तू घरबसल्या बघायला मिळतात
सातवाहन राजे हे बौद्ध होते असं जाणकारांच मत आहे
सातवाहनाचा इतिहास सांगतांना दोन मत प्रवाह आहेत काहि जण ब्राम्हण म्हनतात तर काहि जण बौध्द .
पण जेव्हा मि बौध्द लेणी अभ्यासकांना विचारल्यावर ते सांगतात कि सातवाहन राजे ब्राह्मण होते . . .
पण मौर्य काळाच्या अस्ता नंतर ह्या प्रदेशावे बौध्द धर्मीयाचेहि असतित्व होते . . व बौध्द र्धमाचा त्यांच्यावर प्रभाव हि दिसुन येतो . .
कारण त्या काळात त्यानी बौध्द धर्मीयांसाठी राजाश्रय दिलेला व काही ठिकाणी बौध्द लेणीसाठी धन हि पुरवल्याच आढळत.
पण तरीहि तुमचे मार्गदशनामुळे आजुन काही माहिती भेटली तर नक्कीच मदत होईल.
Prakrit language and so much expenses for caves.... Gatha saptashati.... All this indicates bouddha dharma
सातवाहनांचा पोराणिक ग्रंथामधे आंध्र असा उल्लेख आहे आणि ते शुद्र म्हटल्या गेलेले आहेत काही जमातींनी त्यांना सहाय्य केल्याचा उल्लेख आहे,आंध्र हे कोण आहेत हे
आधी माहीत करून घेतले पाहिजे.,त्यांचा सातवाहनांशी काय संबंध आहे हे लक्षात येईल.तसेच ते अवैदिक होते,महाभारतात त्यांचा उल्लेख आंड्र असा केलेला आहे,त्यांच्या घराण्यांची सत्ता महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेशात पसरलेली होती,हे आंध्र म्हणजेच सध्याचे आंध आहेत, हा खरा ईतिहास आहे.👈
भावा ,तुझे खूप खूप आभार !!आपला प्राचीन इतिहास महान आहे .जय शिवाजी ,जय महाराष्ट्र .
Ekadam bhari
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी 👍
जय शिवराय . . . जय शंभूराजे
खुप सुंदर माहिती दिली भाऊ...नाणे घाट बघण्याची खुप इच्छा आहे..लवकरच जाऊ..पुढच्या पावसाळ्यात.... मला एक गोष्ट इथे नमुद करावीशी वाटते ..बर्याच लोकांना पुरातन वास्तुंचे गांभीर्य का नसते ..
दोन हजार वर्ष जुन्या शिलालेख ला संवर्धित करायच सोडून निर्लज्ज लोकांनी काय काय लिहून ठेवल त्यावर..कशाला जातात मग ही लोक..मजा मारायला
चित्रिकरण छान आहे, पण काही ठिकणी वाऱ्याचा आवाजात तुमचा आवाज दबला गेलाय, त्याबाबत पुढचे व्हिडिओ बनवताना योग्य ती काळजी घ्यावी. धन्यवाद!
हो नक्कीच पुढच्या वेळी लक्षात ठेवीन आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या अमूल्य सल्ल्याबद्दल, अशीच तुमची साथ असू द्या 👍
पण सह्याद्रीच्या वार्याचा आवाज अंगावर काटे आणतो
@@blackblack1553 धंन्यवाद बंधु. . .
खूप छान माहिती आणि videoसुद्धा.
धंन्यवाद ...अशिच पुढच्या विडियोंसाठी साथ असु द्या.
हा नाणे घाट कूठे आहे कल्याण ला की घाटघरला विडियो मधे दोन्ही पन नाव सांगितल आहे नक्की आहे कुठ हे ..
मुंबई वरुन गेलात तर कल्याण मार्ग अाहे .
पुण्यातुन गेलात तर घाटगर वरुन जावे .
At Junnar......Nr Shivneri Fort...
धन्यवाद विनायक दादा, सुंदर माहिती देताय. माधुरी संतोष वैराले.
Very nice but english translet please im from INDONESIA 😍😍😍
Thanks for your valuable comments .... will try to put subtitle in comming videos .
तुमचे कष्ट शब्दात व्यक्त करता येत नाही
वा मित्रा प्रत्यक्ष न जाता नाणे घाट दाखवलास
City Man..धन्यवाद भाऊ. . . तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी ,आशिच तुमची साथ असू द्या 👍
Khoop bhari thank you
Thankq kup chaan mahiti sangata humala aani tumcha tem la manacha mujara
भाऊ व्हिडिओ जबरदस्त आहे माहिती छान दिली.
माझ्या दहा वर्षाच्या जुळ्या मुलांना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.काही जण dislike करतात ते त्यांना आवडत नाही.
Khup mast mhity dila badel dhanewad
Khoopach sundar aapla BHARAT ani MAHARASHTRA
Jai Bhavani Jai Shivaji nice videos sir je
Khup khup chan video Ahe 🙏
Hya video madhun khup Kahi mhatvacha prachin mahiti bheti ye
Khup chan ani Tumhala pn khup mahiti Ahe gadanchi he aaikun kharach dolya Samor prachin Chitra ubhe rahile ahe 🚩🚩
हर हर महादेव जय शिवराय
जय शिवराय
Nice work nice video and important information bhai I like it's jay shivray
Very Nice Naneghat and Historical information
Thanks a lot
Khupach Chan Mahiti and Sundar Chitran, Keep it up...
एकच म्हणतो झक्कास!!!
आणि खूप खूप धन्यवाद.
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंट साठि अशीच साथ असु द्या ☺
धन्यवाद आपण ऎतिहासिक माहिती दिल्याबद्दल आपले खुप आभार धन्यवाद
धन्यवाद Sir.... तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी आणि जर शक्य होत असेल तर हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करा 👍
नाणेघाटाची छान माहिती दिलीथ
धन्यवाद
मी दर वर्षी येतो नाणे घाट ला खूप सुंदर सौन्दर्य आहे जय शिवराय
नाणे घाट छान माहिती दिली अभिनंदन 🏵
Khup chaan videos banvtos ani mahaiti pan mast
मस्त व्हिडिओ जयशिवराय
Vinayak dada you are the great person. Actually right now I am in fyba 2019-20 arts, and i read in my books about the satvahanas and their king gautamiputra satkarni but you took me to the real evidences of them. I am glad to see those inscriptions of naganika which i read in the textbooks. Thanks a lot vinayak dada🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Pratik ... Really sorry for delay response . Happy to see such comment unfortunately miss your comment . Once again thank for your valuable comment .
दादा छान विडीयो बनविला👍🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली मित्रा अजून खूप आहे जुन्नर तालुक्यात जय शिवराय
हो भावा . . . धंन्यवाद मित्रा आर्वजुन कमेंट केल्या बद्दल.
तुमचा नंबर हि द्या मि काल करतो.
@@VinayakParabvlogs 9503525500
9359054775 vishal
Aapk sabhi video bahut atchhe lagte hai sir ji, thanks for your historical important information across the state of Maharashtra. Sir ji aapke video k madhyam se hame ye feel hota hai k ham khud us jagah mauzud hai sab hamari ankhon k samne hai jo aap video se hame dikhate hai, sab bahut hi interesting lagta hai vinayak sir aur unke sabhi dost jo unko aise durgam jagaho ka video filmane me vinayal parab sir ko help karte hai unka mann purvak shukriya karte hai. Jinki vajah se ham ghar baithe aise ahitihasik jagah dekh sakte hai. Thank you so much Vinayak parab sir aur unke sabhi dosto k liye I selut. Aage bhi aise ahitihasik jagah hame aapk jariye dekhte rahe aur आई भवानी आनी शिवशंभू भगवान शंकर आपकी रक्षा करे हमेशा ये दुआ करते है सर जी thanks once again..
Maharashtra cha Vaibhav jagasamor ananyacha tumacha prayatna atishay kautukaspad aahe
धन्यवाद भाऊ . . .तुमच्या अमूल्य कमेंट्ससाठी अशीच तुमची साथ असू द्या 👍
खरं बोललात साहेब,सातवाहनांचा वैभवशाली ईतिहास जानून घेतला पाहीजे.👈🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
BAHUT SUNDER HAI. THANKS
फार छान माहिती दिली आहे.
मला आवडतात तुज्या व्हिडिओ भावा मस्त आहेत व्हिडिओ आणि माहिती पण 👍👍
🙏🙏🙏👍👍👍👍🚩🚩🚩🚩धन्यवाद दादा तुमच्यामुळे आज अनमोल खजिना पाहायला मिळाला. सुंदर ,अप्रतिम. 🙏🙏
प्ररेश मित्रा , तुझ्या कुठल्याही एका व्हिडियो वर कमेंट करने म्हणजे चुकीचं च , एकापेक्षा एक असे भारी व्हिडियो करतोस अन ते पण कुठलाही दिखावा न करता जस आहे तसेच त्यामुळे सर्वच व्हिडियो भारी असतात ।
लवकरच यशाच्या शिखरावर पोहच हीच शुभेच्छा 💐👍
KHUP CHAAN, PAN SAMBHALUN CHALA NI EK VINANTI, VARA ASEL TITHE SAMALOCHAN NIT AIKU YET NAHI TAR DABING CHI SOY ZALI TAR MAHITI HI KALEL. DHANYAWAD
V nice. Vedios we like to see more
Naneghat offers different beauty in different season .. My all time favorite night n monsoon trek . my home right in the valley .. can see from naneghat ...
Thanks for your Valuable Comments ... will planning ti visit in this rainy season n wanted to find out new places in Naneghat ... :)