Jivdhan Fort | Naneghat - Jivdhan - Chawand - Hadsar - Nimgiri Fort | नाणेघाट प्रवासवर्णन भाग ०२
Вставка
- Опубліковано 1 кві 2022
- रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/photography-inst...
The mighty beautiful sahyadri mountain ranges seems indescribable in the rainy season.
Camera: Nilesh Khalane, Kedar Katkar, Rupesh Bandkar
Script: Pranav Mahajan
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
UA-cam: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
अप्रतिम वर्णन स्वप्नील दादा आणि फारच सुंदर व्हिडीओ
दादा,काय सुंदर वर्णन करतोस तू,असं वाटतं सतत ऐकतच राहावं...
kharach
सह्याद्रीत भटकायला, हुंदडायला, रमायला मला आवडत,
सह्याद्रीच्या कुशीत जी शांतता मिळते ती इतरत्र कुठेही नाही.
म्हणुनच सह्याद्रीत जगन सुरू केल आहे.
आयुष्याच्या शेवटी हात पाय थकतील तेव्हा मात्र, सह्याद्रीतील आठवणी परत जगायला बळ देतील....
तुमचा सारख्या ट्रेकर मुळे आज आपला इतिहास जिवंत आहे दादा...
उत्कृष्ट कथन. 👍👍👍
tumhala range trek ch shobhtat....range trek che king aahat tumhi... presentation increadible aste tumchi
khuup chhan varnan aani chhan video shots milale !!!
लयच भारी वाटतं आईकायला आणि बघायला,best UA-cam channel all time favourite....
लय भारी मित्रांनो
mastach vatla baghun . junya athvani jagya zalya
अप्रतिम👌👌
छान माहिती दिली भाऊ.👌👌👍
......Awesome.......
sundar varnan
छान दादा
😍😍😍
सुंदर
Great video
🚩
माहिती आणि बोलण्याची शैली खूपच छान.. मन प्रसन्न झाले...
आमचं जुन्नर 👌👌👌
नेहमी प्रमाणे अप्रतिम सौंदर्य
जीवधन👌फार उत्तम💐
खुप छान माहिती दिली..... मी जाऊन आलो जबरदस्त आहे हा किल्ला ...नानेघाट जवळच आहे🚩🚩🚩🚩🚩
सर तुमचे व्हिडीओ बघताना मन भलत्याच कुटल्या तरी दुनीयेत जाऊन येते ........🙏🏼🙏🏼Thanku .......
अप्रतिम !!!!
👌👌👍👍💐💐
वाह, खूप छान...। एक दम refresh झालो. 👍
फारच छान व्हिडिओ आहे. गडाचा इतिहास ऐकतांना अंगावर काटा ऊभा राहातो.....
Tuza Marathi aikun khup khup chan watto..mast...keep up the good work 👍
Wish you million subscribers.
वा दादा.👌👌जीवधन ट्रेक केल्या सारखं वाटले
Tumche narrative khup chaan ahey, Keep it up and keep improving. 👍👍
Ek no bhau 💯👌✨
तुमच्या सारखी माहीती कुठल्याच chanel वर मिळत नाही
sir you are awsome
खूपच सुंदर.. ❤अप्रतिम.. सह्याद्री म्हंटल कि. 😘😘
दोर आहे आता
पानगळ होऊनही जेव्हा नवी पालवी फुटते, निसर्गाची ही न्यारी किमया पाहून मनाची मरगळ दूर होते.
Awesome
Mast 👍
purandar killyala kadhi janar aahat tumhi sir
सर आपले प्रत्येक विडिओ पाहिल्यावर आम्हाला गड किल्ल्याचात झालेले बाकी बदल दिसून येतात हे गड किल्ले जेव्हा आम्ही सर करीन किंवा केल्यावर आम्हाला तुमच्या विडिओची आठवण येते 👍🙌
🙏
दादा एका दिवसात होतील का हे तीन किल्ले
Mumbai Varun jivdhan la kase pochta yeil jar naneghat nasel karaycha tar?
Dada tzya sarkh killa kunich nhi dakhvat...tza video phtana kharokhar tithe gelyasarkh vatat...n tz boln aikl ki man shant hot.
Hii
रविवारी तुमच्या शिवाय जातच नाही.....
as usual very nice video, but quality of handheld video is quite bad compared to drone footage, as Pawar sir an expert in camera so not expected in this video. thanks
छान दादा